जय महाराष्ट्र , आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
ईव्हीएम मशीन ची हेराफेरी होतं आहे हे विरोधी पक्ष मिडिया समोर बोंबलतात,,,,,, प्रत्येक्षात ईव्हीएम मशीन विरोधात काम कसलं ही करत नाही,,,,, हे विरोधी पक्षा चा ना करते पणा हिंदूस्थान चा भविष्य नुकसान करत आहेत,,,,,,, भविष्यात हुकमशाही लादली गेली तर विरोधी पक्षा चा आज चा नाकरते पणा जवाबदार असेल,,,, विरोधी पक्षा ला जनता माफ करेल का,,,,,,,
प्रचंड पैसा वाटला गेला दिवसा ढवळ्या सरकारी अधिकारी कर्मचारी यंत्रणा चा वापर साम दाम दंड भेद निती चा वापर जाती भेद भाव हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हिंदु खतरे मे करोडो रुपये प्रतेक मतदार संघात वाटले गेले तसेच प्रचंड दादागिरी करुन निवडणुक जिंकण्यासाठी केंद्र सरकारने केलेली मदत
विनोद भाऊ तुम्ही दाखवा ना लोकांना दाखवा की तुम्ही काय केलेले काम काय आहे किती लोकांना नोकऱ्या दिल्या किती उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले तुम्ही सांगा ना लोकांना दाखवा ना तुम्ही का दाखवत नाही
@RahulJadhav-i3m हो भाऊ काल बघा बातम्यात दाखवत होते पाठींबा जाहीर केलेल्या नेत्याचा नेता दोन ✌ मत फक्त अस कस शंभर टक्के वाटत हे जिंकले पण नसते काहीतरी भरपूर घोटाळा वाटत पण काय देवाक काळजी 🙏 🙏
जय महाराष्ट्र अनिश दादा... आणि न्यूज नेटवर्क आणि संबंध जनता... खरच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्याची वेळ आहे अन्यथा खूप उशीर होईल ह्यांच्या सत्तेखाली दबून मरावं लागेल 🙏🙏🙏🙏
E d. C b I निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व यांच्या हातचे बाहुले आहेत सब गोलमाल है भाई सब गोलमाल है महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक झाली पाहिजे देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन सुरू केले पाहिजे
अनिष दादा आपल्या पक्षाच्या आणी चिन्हाच्या बाबतीत कोर्टात तारखेचे काय झाले ? आहो आपल्या मागून जाऊन राष्ट्रवादीला वेळोवेळी तारीख मिळतेय व त्यावर कोर्टात गतीने व प्रगती पथावर चांगले कामकाज सुरु आहे व त्यांची केस लवकरच फायनल निकालवर येत आहे.
अडीच वर्ष पूर्वी ठरलं होतं उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्ष संपवायचा ठरलं होतं ईव्हीएम मशीन त्यापासून तयारी झाली होती पैशाचा वाटप पण भरपूर झाला मुंबई महानगरपालिका ठाणे ईव्हीएम मशीन बंद करा व बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत
महाविकास आघाडीने EVM बंद करावे या विरोधात आंदोलन करावे, जर नसेल विरोध करत तर आम्ही मतदार समजून जाऊ की तुमचे नेते सुद्धा आपली भ्रष्टाचार करून कमावलेली संम्पती वाचवन्यासाठी ईडीला घाबरून गप्प बसले, ही बोलण्याची वेळ नाही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे,
हा महाराष्ट्र लुटण्यासाठी केलेला खेळ आहे सर्व सामान्य जनतेला हा विजय मान्य नाही
ईव्हीएम बंद करा आणि निवडणूक पुन्हा घ्या,
हा विजय सर्वसामान्य जनतेला मान्यच नाहीये,
vvpat मशीन प्रिंटआऊट म्हणजे कागदी मतपत्रिका वापरून निवडणूक घेण्यासारखे आहे... हे पराभूत राजकीय पक्षांना कधी समजणार?
महाराष्ट्रातील जनतेने इव्हीम विरोधात आंदोलन करणे कालची गरज आहे
खर आहे जागे व्हायला पाहिजे.
Ballet paper var ghya ani bola
हा जनतेचा कौल नाही हा तर ई व्ही एम चा कौल आहे. जय महाराष्ट्र अनिश दादा
दादा EVM विरोधात आंदोलन सुरू करायची वेळ आहे नाहीतर जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत भाजप सत्तेतून जाणार नाही...
जय महाराष्ट्र , आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
EVM विरोधात आंदोलन सुरू करा 🚩🚩🚩🚩🚩
ईव्हीएम मशीन ची हेराफेरी होतं आहे हे विरोधी पक्ष मिडिया समोर बोंबलतात,,,,,,
प्रत्येक्षात ईव्हीएम मशीन विरोधात काम कसलं ही करत नाही,,,,,
हे विरोधी पक्षा चा ना करते पणा हिंदूस्थान चा भविष्य नुकसान करत आहेत,,,,,,,
भविष्यात हुकमशाही लादली गेली
तर विरोधी पक्षा चा आज चा नाकरते पणा जवाबदार असेल,,,,
विरोधी पक्षा ला जनता माफ करेल का,,,,,,,
निवडूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट ची इमारत पेटवून दया....😡😡😡😡😡😡
Evm विरोधात आंदोलन सुरू केले पाहिजे
लोकसभेला यांना लोकांनी लाथ घातली तीच लोक यांना कसं काय मतदान करतील ....हा सगळा झोल झाला..... जय महाराष्ट्र
हे सगळ सोडून द्या आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय
100% बरोबर चर्चा बास करा.आनी लढा.
अगोदर काॅग्रेबरची महाआघगाडी तोडा मग बोला
मी एक मतदार ह्या नात्याने सांगतोय की, निवडणूक निकाल मला मान्य नाही.
नाही तर नाही
@@samadhanbhai5938महाराष्र्टातील जनतेला मान्य आहे
नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन बॅलेट पेपर वरती झालेच पाहिजे
अनिष दादा
ह्या evm हटाव देश बचाओ जनतेला सर्व समजते की निवडणुकीतून काय खेळी झाली आहे.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
ईव्हीएम मशीन बंद करा वॉलपेपर वर मतदान घ्या जय महाराष्ट्र साहेब
Ttue
vvpat मशीन प्रिंटआऊट म्हणजे कागदी मतपत्रिका वापरून निवडणूक घेण्यासारखे आहे... हे पराभूत राजकीय पक्षांना कधी समजणार?
करोडो रुपये वाटुन जिंकलेली विधानसभा निवडणुका
बँलेट पेपर ला भाजपा का घाबरले आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
एका गावात एक. हजार सहाशे मतदार
पण भाजपाला मत पडतात एकवीसशे
विचार करण्या सारखी गोष्ठ आहे
कोणत गाव आहे ते असेल तर या रिप्लाय ला लिंक पाठवा.
जोपर्यंत कमळाबाई आहे तोपर्यंत असेच चालू राहणार
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
अनिश दादा लय भारी
खरं तर महाविकास आघाडी चाच विजय झाला आहे ❤❤
गिर गये तो भी टांग उपर 🤣😂🤣
हा टांग उपर ही रहेगी...तेरे उपर मुतणा जो पडेगा😂😂😂😂@@RajendrakumarDesai-xm3mo
Divaswapna. 😄
@@RajendrakumarDesai-xm3mochori karke jeete to bhi nak uppet 😂
EVM बंद करा
अरे वाघ लोकसभेला लोकांनी लाथाडलं म्हणूनच तुम्ही विधानसभेला हे कारस्थान रचलं
जय महाराष्ट्र साहेब कालाची गरज आहे विरुद्ध EVmआंदोलन करायला पाहिजे
EVM मशीन विरुद्ध आंदोलन केले पाहिजे
कुणी अनंदात नही सगळे दुखी आहे
फक्त ईव्हीएम मुळे महायुती विजयी
ईव्हिएम विरोधात संपूर्ण भारतात जन आंदोलन सुरू केल पाहिजे
हा जनतेचा कौल नाही EVM चा कौल आहे.
💯 टक्के काही तरी घोळ आहे
EVM ka jadu hai 🎉EVM hai to sab kuch MUMKIN hai 🎉
लोकसभेत तुम्हाला विजयाच्या धुंदीत ठेवूनच तुम्हाला विधान सभेत फसवले
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
आंदोलन चालू करा आत्ता
ईव्हीएम विरोधात आंदोलन केले पाहिजे जणतेने
प्रचंड पैसा वाटला गेला दिवसा ढवळ्या सरकारी अधिकारी कर्मचारी यंत्रणा चा वापर साम दाम दंड भेद निती चा वापर जाती भेद भाव हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हिंदु खतरे मे करोडो रुपये प्रतेक मतदार संघात वाटले गेले तसेच प्रचंड दादागिरी करुन निवडणुक जिंकण्यासाठी केंद्र सरकारने केलेली मदत
True
Correct
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
इव्हिम सेटिंग विषय संपला
Dada ek no. बोललात
महविकास आघाडी निवडणुकीत कुठेही कमी पडलेली नाही.जनतेला हे सर्वच मान्य नाही हे सत्य आहे.निकाल "अनाकलनीय आहे" हे मात्र निश्चित.
विनोद भाऊ तुम्ही दाखवा ना लोकांना दाखवा की तुम्ही काय केलेले काम काय आहे किती लोकांना नोकऱ्या दिल्या किती उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले तुम्ही सांगा ना लोकांना दाखवा ना तुम्ही का दाखवत नाही
ईव्हीएम बंद करा जय महाराष्ट्र
अनिश सर आपण योग्य बाजू मांडत आहात
*R vvpat मशीन प्रिंटआऊट म्हणजे कागदी मतपत्रिका वापरून निवडणूक घेण्यासारखे आहे... हे पराभूत राजकीय पक्षांना कधी समजणार? R*
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩 एका नेत्यास दोन मत मग त्याचे कार्यक्ररते कुठे गेले
बरोबर,आहे,ताई
@RahulJadhav-i3m हो भाऊ काल बघा बातम्यात दाखवत होते पाठींबा जाहीर केलेल्या नेत्याचा नेता दोन ✌ मत फक्त अस कस शंभर टक्के वाटत हे जिंकले पण नसते काहीतरी भरपूर घोटाळा वाटत पण काय देवाक काळजी 🙏 🙏
जय महाराष्ट्र अनिश दादा... आणि न्यूज नेटवर्क आणि संबंध जनता... खरच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्याची वेळ आहे अन्यथा खूप उशीर होईल ह्यांच्या सत्तेखाली दबून मरावं लागेल 🙏🙏🙏🙏
E d. C b I निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व यांच्या हातचे बाहुले आहेत
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन सुरू केले पाहिजे
एकद्या नेत्याला घरातली २ च मते कशी मिळतात यावर बोला bjp वाले साहेब
इतक नीच काम या फोडण विष नी केला त्याला कर्म हे जनतेला लवकर दिसला पाहिजे
या पुढे जर EVM मशीन असेल, तर निवडणूक न घेता सर्व उमेदवारांना विजयी करा.
ईव्हीएम मशिन झोल आहे .बिजेपी झोलर पार्टी आहे.
फक्त evm घोटाळा, mahavas आघाडी che सर्व नविन mla ni राजीनामा द्यावा, बॅलेट पेपर साठी courtat अपील करावे
निव्वळ बोलन्यात वेळ दवडू नका पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी लावूनधरा
प्रसन्न जी बिजीपी वाले विचारलेले प्रन्ह यांची उत्तरे उलटी असतात
ईव्हिएम मशीन बंद करा बॅलेट वर निवडणूक घ्या पुन्हा नंतर कळेल
Even बंद करा निवडुणुक अधिकारी संपुर्ण सरकारी आणि यंत्रणा कोर्ट हे सगळं सरकार च्या पायापुढे लोटांगण घेतात
लडकि बहिण यानी समजल पाहिजे कि तुम्हाला पैसे दिले आहेत ते जनतेचा पैसा आहे आणि महागाई वाढली पाहिजे
कोण बोलतो लोक खुश आहेत सर्वांचे चेहरे बगा तुम्हाला समजेल
Evm ghotala
प्रसन्न EVM सगळे सिटिंग करून आणली त्यामुळे MVA हरली
मशीन जिंदाबाद
अनिष दादा आपल्या पक्षाच्या आणी चिन्हाच्या बाबतीत कोर्टात तारखेचे काय झाले ?
आहो आपल्या मागून जाऊन राष्ट्रवादीला वेळोवेळी तारीख मिळतेय व त्यावर कोर्टात गतीने व प्रगती पथावर चांगले कामकाज सुरु आहे व त्यांची केस लवकरच फायनल निकालवर येत आहे.
पुन्हा निवडणूक बॅलेट पेपर घ्या म्हणजे....कळेल
हे सगळं प्रस्थापित पक्ष आपल्या घरात सत्ता ठेवण्यात यशस्वी झाले आहेत
Maharashtra chi जनता एवढी Anpadh नाही मग एवढी मत महायुतीला मिळाली कसे
EVM बंद हाच एक पर्याय सगळ्यांनी विरोध करणे EVM चा
अनिशजी खूप छान विश्लेषण सांगितले निकालाचे🎉🎉❤❤
AVINASH DADA EK NO 👍👍
अनिस साहेब अगदी बरोबर दुसरी गोष्ट उद्धव साहेबाचा खुप अप्रचार करण्यात आला घ्याच दुख होतय
EVM हटवा देश वाचवा
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
तिथे शंका असेल तिथे विवी पॅट मधील मतपत्रिका तपासा
विनोद भाऊ महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्या ना तुम्ही विचारताय तुम्हाला महा महागाई बेरोजगारी याच्यावरती बोला
न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही सगळ्या यंत्रणा खरेदी केलेले आहेत रस्त्यावर उतरून आंदोलनाची खरी वेळ आली आहे
नुसती बोंबाबोंब करून काही नाही पुरावे आहेत तर ग्राउंड वर सर्वांनी आंदोलन करावे आवाज देऊन जन आक्रोश करा नाही तर हात चोळत बसा
धनुष्यबाण आहे म्हणून त्यांना किंमत ते काढून घेणे ही sci ची जबादारी होती निकाल लागे पर्यंत
भाजप भरणार आहे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी न्यू मशीन गुजरात वरून सेटिंग करून आणल्या
अहो कोर्टात लवकर निकाल लागतो का ? म्हणजे परत पाच वर्षे घालवा
हा नारा दुसऱ्या राज्यातून आलेल्या नेत्याने दिला म्हणजे यांच्याकडे तो नारा नव्हता.
स्वायत्त संस्था विकल्या
मी या पुढे मतदान करणारच नाही
संजय राऊत एकटाच महायुती साठी पुरेसा आहे
अविश्वसनीय वाटत आहे
ईविएम विषयावर चर्चा सुरू करा.. बाकी सर्व फेक आहे.
विजय इ.व्ही. एम मशीनचा आहे.असच होणार. साहेब.
अवढ्या जागा घेऊन फसले,सगळ्यांना लक्षात येते की हा प्रकार झाला.
जय महाराष्ट्र दादा
MONEY & EVM WON.
गावातली मते मिळत काय म्हणावे
Evm नको निवडणुक पुन्हा झाली पाहिजे...1 दिवस सुट्टी काडली आणि 1 दिवस सुट्टी टाकू ...पण evm मशीन नको
Ashish saheb ek number fight challu rahu de😅
लोकसभेच्या निकाल ह्यचा मूल कारण आणि अतिविश्वास।
बीजेपी अजून किती खोटं बोलणार आहे
भाजपा चा प्रवक्ता किती निच आहे अ.पवार चा प्रवक्ता वाचून सांगतो अक्कल शून्य माणूस आदानी ह्याचा दाप आहे का?
संजय राऊत साहेब जे यांच्या पराक्रमावर यीस्ट रोखठोक बोलतात ते यांना पचत नाही
अडीच वर्ष पूर्वी ठरलं होतं उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्ष संपवायचा ठरलं होतं ईव्हीएम मशीन त्यापासून तयारी झाली होती पैशाचा वाटप पण भरपूर झाला मुंबई महानगरपालिका ठाणे ईव्हीएम मशीन बंद करा व बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत
Evmमशीन बंद करा
मविआ त २० जागा शिवसेनेला आहे
विनोद भाऊ तुम्ही म्हणताय की बुवा यांना गुजरात मध्ये कंपन्या नाही नेल्या तर मग महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार कसा काय फिरतो आहे
मिंधे अजित पवार यांना एवढ्या जागा मिळणं शक्यच नाही. पैसा आणि Evm हेच कारण 💯