आंदोलन होयालाच पाहिजे कन्नड विधानसभा मतदार संघातील एका गावात एकुण मतदान 696 या पैकी मतदान होतय 312 आणी तिन्ही उमेदवारांना पडलेल मतदान याची बरीज होतीय 624 हे कसल गणीत आता काही नाही याचा अर्थ महायुतीचे उमेदवाराचे आगोदरच पंन्नास टक्के प्लस करुण ठेवलय पण झालेल्या मतदानाने म्हणजे च 312 याच मतदारांनी यांच भांड फोडल
आरे मविआ तुम्ही आत्ता झोपेतून उठले आहे ज्यावेळी 2004 पासून बाळासाहेब आंबेडकर EVM च्या विरोधात लडत होते त्या वेळी तुम्ही त्यांना साथ दिली नाही आणि आता डोळे उघडे आहेत तुमचे
Evm हटाव देश बचाव.... अदानी साठी धर्मा धर्मात भेदभाव करणे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली देश लुटणे हाच bjp चा डाव आहे....महाराष्ट्रातील किती तरी उद्योग गुजरातला पळवले जातात...bjp च्या बाजूने १०% अनफड लोक , अंधभक्त व bjp चे IT सेल मधले लोकं सोशीयल मीडिया वर कॉमेंट करतात आणि कॉमेंट ला लाईक करतात,आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात... शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही होत,उद्योगपतींची "१६ लाख करोड रुपये" कर्ज माफी मोदी करतो,दुधाला भाव नाही,बेरोजगारी,सरकारी जागा जॉब साठी भरल्या जात नाही,पेपर फुटी,mpsc चा सिलॅबस बदलला....हवा महाविकास आघाडीची आहे आणि जिंकली महायुती.. लोकांना evm च्या विरोधात रस्त्यावर वूतरावाच लागेल
२०१९ मध्ये पण जनादेश धुडकावून सत्ता बळकावली. आता पण जनादेश मान्य नाही. करा आंदोलन,पेटवा महाराष्ट्र,करा राख रांगोळी महाराष्ट्राची मग तरी समाधान होईल. हेच तुमचे महाराष्ट्र प्रेम आहे का
अगर चुनाव आयोग छोड हर पार्टी के कार्यकर्ता को लेकरं घर घर जाके पुछना चाहिये किसको वोट किया,क्योंकी हर गली,मोहल्ला,वार्ड का कार्यकर्ता से ज्यादा कोई नही जानता ऐसें गाव,,तालुका जिला, शहर के वॉर्ड से 90% पक्की जानकारी मिल सकती है.
अहो उध्दव साहेब लोकसभेच्या अगोदर इंडिया च्या सभेत बाळासाहेब आंबेडकरांनी EVM च्या विरोधात आंदोलन करूत पण राहुल गांधी उध्दव ठाकरे शरद पवार यांनी मनावर घेतल नाही तुम्हाला वाटल बाळासाहेब आंबेडकर यांची उंची वाढेल त्यांना जास्त महत्व प्राप्त होइल
Laj watate ka? MVA chya netyana. Tumhi harale ki ghol ani jinkale ki EVM varcomplaint nahi he kase? Jammu & Zharkand chi nivadnuk Ballat paper var ghevun sidhha kara.
Hye aadhich karayala pahije hota pan hye BJP wale hye hou denar nahit karan tyana mahiti ki tye balet pepar var election ghetale tar 50 jaga pan yenar nahit aani jar ka andolan zhale aani courtat gela tar thithe tyanchyech judge basale aahyet
योग्य निर्णय 🚩🚩🚩🚩🚩🚩
हेच अपेक्षित होते.... जनता आपल्या सोबत आहे 🙌
योग्य निर्णय 🙏
बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सहमत राहा ते एकमेव व्यक्ती आहेत न्यायालयीन लढाई 100% BJP ला हरवतील आणि लोकशाहीचा विजय होईल
जन आंदोलन झालेच पाहिजे
लोकसभा वेळी कुठे होता 😂
जनता फक्त MVA सोबत आहे तुम्ही आंदोलन उभे करा फक्त
आम्ही सर्व तुमच्या सोबत आहेत
योग्य निर्णय 🥰🥰
योग्य निर्णय घेतला आहे
लोकसभेच्या निकालानंतर सुद्धा लगेच तक्रार दाखल करायला पाहिजे होते.
हा एकतर्फी निकाल हे ईव्हीएम गुजरात मध्ये बसविण्यात आले होते महाराष्ट्र गुजरात च्या दावणीला बांधला गेलाय
@@Rajput-g9q 👍
लोकसभेला ईव्हीएम मशीन हे इलेक्शन कमिशन कडून आणले होते आणि आता जे आणली आहे ते गुजरात मधून आणलेत
Varati magun ghode
परत तिच चुक करताय EVM अजिबात नकोय
लवकर समजले
Barobar
लवंकर करावा 🙏
कोर्ट में मत जाओ आंदोलन ही एक मात्र रास्ता है । कोर्ट कुछ नही कर सकता इस विषय मे
EVM हटाव...निवडणूक आयोगाच्या आयुक्त ला घेराव घाला.
देश evm विळख्यातून सोडवा
बाळासाहेब आंबेडकर यांना विचारात घ्यावे
जनता आपल्या सोबत आहे
Andolan kara public tumcha sobat ahe
योग्य निर्णय पण हे आधी व्हायला हवे होते, जनता नेहमी सांगत आले आहे EVM हटाव महाराष्ट्र, भारत देश बचाव
5% नाही काही नाही, EVM नाही पाहिजे, फकत बॅलट पेपर
आंदोलन होयालाच पाहिजे कन्नड विधानसभा मतदार संघातील एका गावात एकुण मतदान 696 या पैकी मतदान होतय 312 आणी तिन्ही उमेदवारांना पडलेल मतदान याची बरीज होतीय 624 हे कसल गणीत आता काही नाही याचा अर्थ महायुतीचे उमेदवाराचे आगोदरच पंन्नास टक्के प्लस करुण ठेवलय पण झालेल्या मतदानाने म्हणजे च 312 याच मतदारांनी यांच भांड फोडल
हे सरकार मान्य नाही असे वाटत
Evm hatao desh bachao
EVM घोटाळा EVM हटावो देश बाचाओ
जन आंदोलन करा आम्ही लोक तुमच्या सोबत आहोत
हे सरकार नकोच आहेः यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घ्या
Vba
आरे मविआ तुम्ही आत्ता झोपेतून उठले आहे ज्यावेळी 2004 पासून बाळासाहेब आंबेडकर EVM च्या विरोधात लडत होते त्या वेळी तुम्ही त्यांना साथ दिली नाही आणि आता डोळे उघडे आहेत तुमचे
अगदी बरोबर
हे सरकार येवू द्यायचे नाहीं
5% का? संपुर्ण VVPAT Count करा
EVM बोगस मशीन
I agree with you 💯✅
महाराष्ट्रला evm ने गुजरातला विकला
अजित पवार एकनाथ शिंदे हे स्वतःच्या प्रॉपर्टी वाचविण्यासाठी महाराष्ट्रला गुजरातला विकला
वामन मेश्राम ला सुदा सग घ्या बेलेट पेपर लाओ लोकशाही बचाओ
अगदी बरोबर. सहमत
Best🎉
५% नाही १००% vvpat मोजनी झाली पाहीजे..
आगदी बरोबर आहेत जैन गुजरात मधुन मशिन मागून घेण्यात आले याचीच चौकशी करा
निवडनुक रद्द करण्यासाठी आंदोलन केले पाहीजे…
E V M hatao lokshahi bachao
Right now
evm झिंदाबद
Evm हटाव देश बचाव.... अदानी साठी धर्मा धर्मात भेदभाव करणे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली देश लुटणे हाच bjp चा डाव आहे....महाराष्ट्रातील किती तरी उद्योग गुजरातला पळवले जातात...bjp च्या बाजूने १०% अनफड लोक , अंधभक्त व bjp चे IT सेल मधले लोकं सोशीयल मीडिया वर कॉमेंट करतात आणि कॉमेंट ला लाईक करतात,आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात... शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही होत,उद्योगपतींची "१६ लाख करोड रुपये" कर्ज माफी मोदी करतो,दुधाला भाव नाही,बेरोजगारी,सरकारी जागा जॉब साठी भरल्या जात नाही,पेपर फुटी,mpsc चा सिलॅबस बदलला....हवा महाविकास आघाडीची आहे आणि जिंकली महायुती.. लोकांना evm च्या विरोधात रस्त्यावर वूतरावाच लागेल
बॉलोट निवडणुका घ्या.. महाराष्ट्र कलंक फडवनीच पण निवडून येऊ शकत नाही एवढे प्रचंड लोकं नाराज आहेत त्याच्यावर.. विधानसभा फेरनिवडणुक घ्या..
👍👊💪💪
Evm घोळ झालाय 💯
Evm hatao
सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे evm विरोधात उठला पाहिजे
तूला काय कामं धंदे नाही का 😂
Evm hatao bjp bhgao
Agadi barobar bolale awhadji. Andolan petun uthale pahije. Jan andolan zale pahije. Delhi adhi evm band zale pahije
आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल.
👌👌👍
संजय राऊत बाळासाहेब आंबेडकर याची ताकत तपासत होता एकाच पडेल जागेची चर्चा करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत होता
Kara nakki
फेर निवडणुका पेपरवर घ्या
फेर निवडणूक घ्या.. बॉलोट वर.. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री केवळ देशभक्त उद्धवजी किंवा महाविकास आघाडीचाच हवा.. हा निकाल जनतेला मान्य नाहीच
शरद पवारांनी काय त्याग केला. करोडपती आहे.
Ballet paper war voting garjeche
Evm
लोकसभेत , झारखंड ला evm मस्त होती, vvpat तपासा, प्रत्येक मतदार नीट बघून घेतो, vvpat
नक्कीच लोकसभेला सुद्धा दुसर्या दिवशी मतदानाचा टक्का वाढवला होता..
ठाकरे आता सुध्दा राऊत चे ऐकत आहेत, 5वर्ष फक्त मनाला आणि जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न आहे.
Atta आठवले ki जयप्रकाश नारायण
Evm❤
२०१९ मध्ये पण जनादेश धुडकावून सत्ता बळकावली.
आता पण जनादेश मान्य नाही.
करा आंदोलन,पेटवा महाराष्ट्र,करा राख रांगोळी महाराष्ट्राची मग तरी समाधान होईल.
हेच तुमचे महाराष्ट्र प्रेम आहे का
लोकसभा जिंकली तेंव्हा evm नव्हते 😂😂
आता शिमगा करायला विषय पाहिजे तो evm aahe
प्रत्येक मशीन मध्ये विरोधात दहा हजार मतदान करून पहा आणि सत्ताधारी यांना किती मतदान जात आहे ते पहा
Jhol jhala aahe he pakke. Ballet paper var vote asayala pahije
अगर चुनाव आयोग छोड हर पार्टी के कार्यकर्ता को लेकरं घर घर जाके पुछना चाहिये किसको वोट किया,क्योंकी हर गली,मोहल्ला,वार्ड का कार्यकर्ता से ज्यादा कोई नही जानता ऐसें गाव,,तालुका जिला, शहर के वॉर्ड से 90% पक्की जानकारी मिल सकती है.
REASULT OF THIS ELECTION SHOULD BE CHALLENGED FOR FUTURE OF MAHAEASHTRA.
THE BEST IS TO HAVE REPOLL IN MAHARASHTRA. ON THE BALLOT SYSTEM. NO OTHER ALTERNATIVE.
अहो उध्दव साहेब लोकसभेच्या अगोदर इंडिया च्या सभेत बाळासाहेब आंबेडकरांनी EVM च्या विरोधात आंदोलन करूत पण राहुल गांधी उध्दव ठाकरे शरद पवार यांनी मनावर घेतल नाही तुम्हाला वाटल बाळासाहेब आंबेडकर यांची उंची वाढेल त्यांना जास्त महत्व प्राप्त होइल
लोकसभे च्या वेळी ईव्हीएम बरोबर होते काय.
लोकसभेला सुद्धा घोटाळा झाला आहे
म्हणूनच आता झोल केला आहे नाहितर सुपडा साफ ठरलेला होता
@@shivajishelke858 तूम्ही फक्त मुस्लिम मतांवर अवलंबून राहिले त्याचा परिणाम
नाचता येईना अंगण वाकडे
5 takhe nahi sampurn mozo
घोळ
काहीही होणार नाही. फक्त बोंबलत बसा.
Avhad tumche dev Pawar asel amacha nahi
Uddhav saheb desatun Evm baher kara tarach paksh jivant rahil
Kadhi MVA kadhi bjp ok pan EVM ne desh barbad hoil bangaladesh shrilanka pakistan sarkhi paristhithi hoil desh vachava
😢 why not verify EVM vote count 💯% with VVPAT paper results.? 😊
लोकसभेला तुमच्या जागा आल्या तेव्हा घोटाळा दिसला नाही का
Kahi kara pan bjp la baher kada Maharashtra til janta tuchya mage aahe
थोडा तर logic लावा...लोकसभा, झारखंड मध्ये EVM perfect आहे का??
आता काय उपयोग होणार नाही
Laj watate ka? MVA chya netyana. Tumhi harale ki ghol ani jinkale ki EVM varcomplaint nahi he kase? Jammu & Zharkand chi nivadnuk Ballat paper var ghevun sidhha kara.
Janata tar aata mobile Varun adhar number link web site la voting karu shakate.
Bjp win - evm hack...
Khagress win- democracy win 😂
यडपटपणा.... हे आता बावचळले आता.... निवडून आले की EVM चांगले.... हारले की काहीतरी गडबड....अरे काय चालले
मोदी ला सांग बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या हिम्मत आहे का?
@@swami_smartha देशात EVM काँग्रेसने सुरू केले.
Hye aadhich karayala pahije hota pan hye BJP wale hye hou denar nahit karan tyana mahiti ki tye balet pepar var election ghetale tar 50 jaga pan yenar nahit aani jar ka andolan zhale aani courtat gela tar thithe tyanchyech judge basale aahyet
तुम्ही काही पण करु शकत नाही
निकाल विरोधात गेला कि ईव्हीएम ला दोष देणे हि सवय विरोधकांना आहे
hyala neat bolta yet nahi aani chalalet aandolan karayla 🤣🤣🤣
बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं त्याला पाठिंबा का दिला त्या वेळी शेपूट घालून बसला होता हे विसरून चालणार नाही...
😂😂😂😂
Loksabha pan EVM war ch zali hoti 😂😂😂😂...kiti radtaaa re ..
तेलंगणा करणाटक झारखंड पंजाब हिमाचल प्रदेश तमिळनाडू केरळ मेघालय पश्चिम बंगाल कश्मिर इथे अगोदर चेक करा इवीएम
महाराष्ट्र लोकसभा इवीएम चेक करा
आपल्या बाजूने निकाल लागला की इवीएम ओके व विरोधात गेला की इवीएम खराब.. वारे बहादुर