कमाईचे अनोखे मार्ग | भाग - ३३ | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 451

  • @rupeshthoraiet9610
    @rupeshthoraiet9610 Рік тому +42

    शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.
    लहान असताना पैसे खर्च , बचत,आणि कमाई समज यायला पाहिजे.
    यावर एक वेडीओ झालाच पाहिजे👍

  • @MrChetanchaudhary
    @MrChetanchaudhary Рік тому +80

    लहान मुलांसाठी अर्थ साक्षरता आणि नियोजन या विषयीच्या संदर्भात व्हिडिओ असावा.

    • @beinghappy8492
      @beinghappy8492 Рік тому +1

      लहान मुलांना लहानंच राहू द्या ना. 😃

    • @swatikadam5619
      @swatikadam5619 Рік тому

      हो 👍

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 Рік тому

      Majhya balwaditlya mulasathi arth sakharta cha video bnwa please

    • @maheshmore2356
      @maheshmore2356 Рік тому +2

      Ho teenage kids sathi financial awareness cha video nakki takava

    • @prachimukane7787
      @prachimukane7787 Рік тому +1

      आत्ता इ. ९ पासून अभासक्रमत आर्थिक नियोजनाचे धडे आहेत.

  • @vishalsharma1819
    @vishalsharma1819 Рік тому +11

    Keep going ma'am... Marathi is not my 1st language but staying in Mumbai I can understand everything you said...keep spreading the financial literacy 🔥

    • @aniket_Punekar
      @aniket_Punekar Рік тому

      You learn Marathi and you live in Maharashtra

  • @ujjwalakshatriya8019
    @ujjwalakshatriya8019 Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम महिला सन्मान बचत पत्र योजनेविषयी माहिती सांगा आणि माझी मुलगी सहा वर्षांची आहे ती माझ्यासोबत तुमचे व्हिडिओ पाहते .तिला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.

  • @prashantdhale9396
    @prashantdhale9396 Рік тому +1

    लहान मुलांना अर्थ साक्षरता शिकवण्याचा मानस आहे पण त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष होता कामा नये म्हणजे अर्थ साक्षरता व अभ्यास याची योग्य प्रकारे सांगड घालून जर काही करू शकता तर मग खूप छान मॅम 🙏

  • @smitabhat5121
    @smitabhat5121 Рік тому +15

    खूप शिकायला मिळते आहे तुमच्या व्हिडिओ मधून...खूप खूप धन्यवाद आणि आमच्या ज्ञानात फ्री मध्ये भर घालताय त्यासाठी खूप आभारी आहोत...तुम्हाला खूप शुभेच्छा 🎉❤🙏🙏

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Рік тому +2

      धन्यवाद.. असाच अभिप्राय देत राहा 😇

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +3

      @@CARachanaRanadeMarathiनमस्कार *मुलगी झाली तर "सुकन्या योजना" आणली तशी मुलगा झाला तर??आमच्यासाठी एखादी "दगड्या, धोंड्या योजना" आणा की.* 😂

    • @sachinshinde6588
      @sachinshinde6588 Рік тому

      @@surajwavre8291 😃😃

  • @suyogp8364
    @suyogp8364 Рік тому

    मुलांसाठी अर्थसाक्षरतेची कल्पना अप्रतिम..!
    एक सुचना..मराठीत नेहमी *ती* व्यक्ती म्हणतात.🙏

  • @kavitamunje6754
    @kavitamunje6754 Рік тому

    लहान मुले आणि तरुणांसाठी अर्थ साक्षरता... ही खूप छान कल्पना आहे आणि याची गरज आहे

  • @chandrakantkalshetty949
    @chandrakantkalshetty949 Рік тому

    जर लहान मुलांना आपण पैसे बचतीचे काही धडे देऊ शकलो तर फार बरं होईल . माझ्या मुलाला मी आधीच तुमचे स्टॉक मार्केट चे विडिओ शिकण्यास सांगितलं आहे आणि तो ते खूप आवडीने करत आहे.
    परंतु तुम्ही जर त्यांच्यासाठी एखादा ऑफलाईन कोर्से आयोजित केला तर खूप मदत होईल.
    धन्यवाद रचना दीदी.

  • @NarendraYadav-ml2yy
    @NarendraYadav-ml2yy Рік тому +2

    खूप खूप धनयवाद...👏 Basic of stocks Market, Mutual fund & Trading त्यांचे फायदे काय? कित्येक पालकांना स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे, अशी त्यांची समजूत आहे. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुध्दा शिकता येईल. भविष्यामध्ये नियोजन व गुंतवणूक करतील धन्यवाद.😊 असा एक व्हिडिओ बनवा

  • @nrajage8483
    @nrajage8483 Рік тому

    अग ताई काय बोलू तूझ्या बद्दल मी..... दुर्दैव माझं की मला तुझ्या चॅनल बद्दल खूप उशिरा माहिती मिळाली..... 😊 मी खूप खूष कारण आज मला खूप फायद्याचा you tube वर चॅनल भेटला.. धन्यवाद रचना ताई.. And all the best for your valuable work..!

  • @sandeeppatil2522
    @sandeeppatil2522 Рік тому +2

    मुदत ठेवीवरील व्याज व म्युच्युल फंड मध्ये मिळणारे व्याज यातील फरक, तसेच म्युच्युल फंडचे व्याज कसे calculate केले जाते .कृपया सांगावे.

  • @vinushivrame6141
    @vinushivrame6141 10 місяців тому

    रचना ताई आपल खूप खूप धन्यवाद..
    खरंच आता शिक्षणा बरोबरच आर्थिक साक्षरता खूप महत्वाची असते.

  • @sushilpatil135
    @sushilpatil135 Рік тому +11

    सुकन्या योजना वर एक व्हिडिओ बनवा मॅडम..

    • @BhaktiSapkaleCommerce
      @BhaktiSapkaleCommerce Рік тому

      Sukanya Samruddhi Yojana

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +1

      *मुलगी झाली तर "सुकन्या योजना" आणली तशी मुलगा झाला तर??आमच्यासाठी एखादी "दगड्या, धोंड्या योजना" आणा की.* 😂😂😂

  • @babymahiscorner
    @babymahiscorner Рік тому +1

    Keep spreading such wonderful knowledge maam 👌👌 खूप खूप धन्यवाद

  • @indianheritage1066
    @indianheritage1066 Рік тому

    रचना ताई आपल्या मुळे लोक आर्थिक साक्षर होत आहेत त्याच्यामुळे आपले शतशः आभार

  • @KirtiBobade5
    @KirtiBobade5 Рік тому +1

    Hi Mam, तुम्ही खूप पुण्याचं काम करत आहेत. माझा आयुष्यात बरेच असे अनुभव आहेत जिथे मला खूप भीती होती फिनान्स चा रेलटेड, ती आता काहीशी कमी झालीये, तुम्ही जी इन्फॉरमेशन देताय त्यामुळे. खूप छान आणि सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगता. तुमचं काम असाच चालू राहूद्या. माझा मुलगा ३ वर्षाचा झालाय. तर त्याच्यासाठी मी कशी इन्व्हेस्टमेंट करू , प्लीज मार्गदर्शन करा... धन्यवाद

  • @vinayd.9279
    @vinayd.9279 Рік тому

    नमस्कार
    मी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे दिलीत, ह्या साठी आपले खूप खूप आभार. Mutual funds व SWP वरील टॅक्स बाबत आपण नवीन व्हिडिओ करणार आहात हे ऐकून खूप आनंद झाला. मी त्या व्हिडिओची वाट पाहत आहे. असो.
    तसेच आपला नवीन नवीन विषयावर व्हिडिओ करण्याचा सकारात्मक मानस खूपच आवडला. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏

  • @RahulChavan-dp2qf186
    @RahulChavan-dp2qf186 10 місяців тому

    रचना मॅडम मला सुकन्या योजना बद्दल पूर्ण माहिती सांगितली तर खुप बर होईल.मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता आसतो.

  • @ishikagawade4821
    @ishikagawade4821 Рік тому

    तुम्ही खूप छान समजावून सांगता😊 त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद . लहान मुलांनी पॉकेटमनी चे नियोजन कसे करावे याबद्दल छानसा video बनवा please

  • @mahendraingle1802
    @mahendraingle1802 Рік тому +1

    ताई निफ्टी बैंक निफ्टी बेसिक ते एडवांस सिरीज चालु करा मराठी माणसाला पण यात करियर बनवायला मदत होईल प्लीज 🙏🙏

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Рік тому +1

    Digital gold , सुकन्या समृध्दी योजना,term insurance सखोल माहिती मिळावी ही विनंती🙏

  • @shwetasashte
    @shwetasashte Рік тому +1

    My daughter is 8year old..but when I say her money management ..then she says I am very small..I will do it when I will be old as u..but I feel that sense need to be imbibe in this age itself ..unfortunately at our age or even now a days no school teaches money management which is utmost important part of our life..u can have such small courses where tin ager can learn at early stage of their life..the importance of money management ...

  • @rutujagadekar7275
    @rutujagadekar7275 Рік тому +2

    रचना madam, खूप सहज आणि सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही.. या विषयात interest होता.. सुरुवात कशी करायची हे कळत नव्हतं..तुमचे vedios बघून confidenceआला .. मला तुमचे offline courses (Marathi/English) करायला आवडतील.. offline courses आहेत का?

  • @sanjeevpadwal5731
    @sanjeevpadwal5731 Рік тому

    निवृत्त होणारे कर्मचारी, आणि अचानक निवृत्ती घ्यावी लागणाऱ्या कर्मचारी ह्या सर्व लोकांसाठी, कशा पद्धतीने गुंतवणूक करावी किंवा किती वर्षे अगोदर तयारी कशी करावी ह्या विषयी तुम्ही मार्गदर्शन करावे ही विनंती
    श्री. संजीव दत्ताराम पडवळ

  • @kanchansaval9660
    @kanchansaval9660 11 місяців тому

    Hi Rachana Madam Thank you evadhi changli mahiti deta tumhi Finance badal. Network Marketing business badal mahiti bhetel asa Video banava hi vinanti.

  • @komalnalawde4
    @komalnalawde4 Рік тому +3

    Knowledgeable video😊1 request ahe ki post office chya mis, scss yojnevr video banva that will help us.

  • @manjushreejoshi3990
    @manjushreejoshi3990 Рік тому +1

    खूप वाट पाहत असते मी, तुझ्या व्हिडीओ ची, thnx n lots off love ❤

  • @khumesh22
    @khumesh22 Рік тому +1

    🙏 मॅडम फार छान माहिती दिली . माझा मुलगा ५ वर्षांचा आहे . त्याच्या साठी काय इन्वेस्ट करू की ते पैसे त्याच्या हायर शिक्षणा साठी पुढे वापरता येतील .

  • @rachanat8807
    @rachanat8807 Рік тому +3

    सुकन्या योजना वर वीडियो करा। Please

  • @aniketbhoir2827
    @aniketbhoir2827 Рік тому

    सर्वप्रथम आपण जे आम्हास मोलाचं मार्गशर्दन करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.🙏
    मला SWP बद्दल काही शंका आहेत त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
    १) swp कुठे आणि कशी करावी( त्याची process कशी आहे ?)
    २) Swp साठी सध्याचा काळ( सध्याची वेळ) योग्य आहे का?
    ३) गुंतवणूकीसाठी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील?
    ( त्याचे analysis) आणि परतावे कसे मिळवावे ?
    धन्यवाद.

  • @ramjoglekar6199
    @ramjoglekar6199 Рік тому

    ❤ अप्रतिम सांगायची पद्धत खूपच छान मॅडम..# सुकन्या समृद्धी स्कीम्स बद्दल चा एक विडिओ करा प्लीज मॅडम 😊

  • @prasadmore576
    @prasadmore576 Рік тому +1

    1)Please ekhada video trading in shares cha karava hi request ahe....
    2)income tax che vegle vegle deduction baddal mahiti sangavi ashi request ahe mhanje section 10 , section 80 ani tyatil kay fayde ahet?
    3)central govt bonds and state govt bonds madhye investment Kashi karavi?
    4)under-construction flat ghayava ki ready to move?
    5)1 bhk thevun 2bhk ghen changla ,1 bhk var 25 lakh loan ajun baki ahe.. ki 1 bhk vikun 2 bhk ghen changla.... income tax madhye Kay fayda ahe
    6)Gold mutual fund mhanje kay asta?
    7) Children che age ata one month ahe tyanchya future sathi konti investment karavi ji min 5 yr and max 15 yrs asel ani tyacha income tax madhye Kay benefit ahe?

  • @jayashrishimpi7502
    @jayashrishimpi7502 Рік тому

    Rachna tai tumhi khup Chan mahiti sangtat tumche chanal khup informative aahe khup khup dhanywaad 🙏🙏

  • @atuljadhav8556
    @atuljadhav8556 Рік тому

    मॅडम कृपया सेवानिवृत्ती आणि मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसाठी गुंतवणूक कशी आणि कुठे करायची यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @diwakarkulkarni1311
    @diwakarkulkarni1311 Рік тому

    नमस्कार, आपले व्हिडीओ खुपच छान माहिती पुर्ण असतात, आपल्या मुळे व्यवहारातील गोष्टी कळायला लागल्या,मला पण बचत करायची खुप इच्छा आहे, पण....

  • @narendrakulkarni8818
    @narendrakulkarni8818 Рік тому

    जास्त परतावा भाविष्यात मिळावा यासाठी कशामध्ये गुंतवणूक करावी
    7 वर्ष झाली fd मध्ये व ppf मध्ये गुंतवणूक आहे
    अपेक्षेप्रमाणे परतावा मिळत नाहीय, जास्त fd मध्ये आहे
    छोटासा व्यवसाय आहे बांधकाम क्षेत्राशी निगडित त्यातही जास्त पैसा मिळत नाहीय,
    असे काही stock किंवा अन्य कोणताही पर्याय सांगा मॅडम जेणे करून 7, किंवा 10 वर्षात पैसा वाढेल.
    धन्यवाद
    आपल्या कार्याला सलाम 🙏

  • @sachiningale6970
    @sachiningale6970 Рік тому +1

    रचना ताई मराठी मध्ये SIP चे video बनवा जेणेकरून सर्वाना investing चालू करायला सोपे जाईल . मी नक्कीच आशा करतो कि तुमच्याकडून मला चांगला प्रतिसाद मिळेल.

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Рік тому

      SIP म्हणजे काय? | सी ए रचना रानडे - ua-cam.com/video/NTFdnoJoZeU/v-deo.html

  • @Hurej-n5k
    @Hurej-n5k Рік тому

    जर मुलांना आपण लहापणापासून आर्थिक नॉलेज दिले तर त्यांना पुढे खूप मदत होईल तसेच आपले दैनिक खर्च लिहून ठेवले पाहिजे ज्यातून आपल्याला समजते की आपले आर्थिक नियोजन खुटे चुकले

  • @vaibhavipardhi9218
    @vaibhavipardhi9218 Рік тому

    या विडीओ साठी धन्यवाद, पोस्ट ऑफिस योजना बद्दल सविस्तर माहिती हवी आहे, त्या संदर्भात विडीओ बनवा,

  • @sumitjadhav4009
    @sumitjadhav4009 Рік тому

    कृपया पोस्ट ऑफिसच्या नवीनच सुरू झालेल्या 'महिला सन्मान योजना' बद्दल एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा.🙏

  • @manasimarne880
    @manasimarne880 Рік тому

    मुलांना पैसे वाचवण्याचे महत्त्व शिकवायला हवे. पण ते कसे हेच कळत नाही

  • @suvarnakate7333
    @suvarnakate7333 Рік тому

    पोस्ट आफिसला पैसे ठेवले तर त्याच व्याज वर्षाला जमा होत पण त्यात नुकसान अस कि आपले पैसे तुटक मिळतात

  • @prajaktaawhad8864
    @prajaktaawhad8864 5 місяців тому

    लहान मुलांसाठी एक कोर्स काढा , ज्याने सुट्टीत ते चांगलं काहीतरी शिकतील

  • @maheshkulkarni9920
    @maheshkulkarni9920 Рік тому

    Rachana ji VDOs easy to understand astatch. Lahan mulanna finance che Kay shikavta yeil savings che wegwegle types, Cash che wyawhaar ani cash transfer related all types eg. UPI etc. Ankhi tyanna he shikwawe lagel world level money movements market wise or Country & currency wise.

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Рік тому +1

    जे 20s मध्ये आहेत त्यांना पैसे बचतीचे उपाय शिकवणे गरजेचे वाटते

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 Рік тому

    खूपच छान माहिती दिलीत . 😊 धन्यवाद .

  • @deepalipatil764
    @deepalipatil764 Рік тому

    शिकण्यासारखं खूप काही आहे विडियो मधून धन्यवाद मॅडम

  • @himanshubhosale7867
    @himanshubhosale7867 Рік тому

    रीच ड्याड पुवर द्याड या पुस्तकातलं काही गोष्टी मुलांना सांगाव्यात

  • @rajeshgundu6395
    @rajeshgundu6395 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली. एस डब्यु पी मध्ये गुंतवणूकीच्या किती टक्के पैसे आपण काढू शकतो मॅडम.

  • @yogeshrahan2235
    @yogeshrahan2235 Рік тому

    रचना ताई मी शेतकरी आहे वेल मिळेल तेव्हा तुमचे व्हिडीओ पाहत असतो तुमी सुकन्या योजनेवर व्हिडीओ बनवा खेड्यातील लोकांना त्याचा चांगला फायदा होईल

  • @deepalidhopare512
    @deepalidhopare512 Рік тому

    Khup Chan video mam, please post office chya ata sangitlelya sarw schemes badal jar wegla video banwata ala tr atiuttam..

  • @vishalmohane6495
    @vishalmohane6495 Рік тому +1

    मुलाला शेर मार्केट चा ज्ञान किवा शिक्षण करता करता कोणता कोर्स आणि अभ्यास करायला हवा

  • @taramatinatekar4634
    @taramatinatekar4634 Рік тому

    लहापणापासूनच चलनाचे महत्त्व आणि ते कमावण्यासाठी व साठवण्यासाठी आणि वृध्दींगत करण्यासाठी लागणारे द्यान आणि कष्ट याचे महत्त्व पटवून द्या ...या साठी व्हिडिओ करा ...

  • @tush647
    @tush647 Рік тому

    मुलांसाठी economics हा vishay मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगितले तर फार फायदा होईल, असे मला वाटते.

  • @teja7709
    @teja7709 Рік тому +7

    Mam, SIP ani tyache plans yavar ek detail video banva please.

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Рік тому

      SIP म्हणजे काय? | सी ए रचना रानडे - ua-cam.com/video/NTFdnoJoZeU/v-deo.html

    • @teja7709
      @teja7709 Рік тому

      Thank you mam. Just bghitla video.

  • @krishnaingle3256
    @krishnaingle3256 Рік тому

    माझा मोठा मुलगा 22 वर्षाचा आहे आणि दुसरा मुलगा 16 वर्षाचा आहे तरीही त्यांना पाहीजे तेवढे आर्थिक साक्षरतेचे ज्ञान नाही ते ज्ञान वाढविण्यासाठी काय करावे कळत नाही यासाठी आपण मदत करावी प्लीज

  • @shraddhajadhav6373
    @shraddhajadhav6373 Рік тому

    Kharach khup chan mahit sangitli

  • @blue.moon.656
    @blue.moon.656 Рік тому

    tumhi khup chhan shikavita tumhala ekat rahwas watete

  • @msv7nov
    @msv7nov Рік тому

    मॅडम कृपया वाढीव पेंशन वर सविस्तर व्हिडिओ बनवा खुप लोकाना त्याचा फायदा होईल कारण तुमचे सर्व व्हिडिओ माहिती पुर्ण समजण्यास सोपे असतात.
    धन्यवाद.

  • @Facts_doodle.
    @Facts_doodle. Рік тому

    You are really best

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 Рік тому

    खूप छान video . SCSS chi माहिती द्या .
    Senior citizen साठी गुंतवणूक कशी करावी ? Bank fd ,mf,कंपनी fd ह्यात किती गुंतवणे .?

  • @LDKULAL
    @LDKULAL Рік тому +4

    Post office chya sarv yojna details madhe sangal...🙏🏻

  • @anantrasal6692
    @anantrasal6692 Рік тому +2

    मॅडम तुम्ही ppf/ MF विषयी माहिती दिली तशी NPS विषयी काही माहिती द्या तुमच्या इंग्लिश चॅनल वर आहे तशी याचॅनल वर पण एक भाग करा

  • @SunitaMandlik-gg4ge
    @SunitaMandlik-gg4ge Рік тому

    Your great mam khup chan sangta

  • @anupkulkarni1823
    @anupkulkarni1823 Рік тому

    lahan mulansathi share market ha vishay shalepasun asla pahije asa vatta...tumhi khas lahan mulannsathi jar ase course suru kelet tar khupch chaan.......

  • @mohitevg13
    @mohitevg13 Рік тому

    12 वर्षाचा मुलगा आहे.त्याला यामध्ये आवड निर्माण होण्यासाठी सुरवातीपासून मार्गदर्शन मिळावे.

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Рік тому +2

    खुप छान माहिती .👍 Term insurance मधील MWP addendum म्हणजे काय? या विषयी माहिती द्यावी.🙏

  • @mayursonawane1489
    @mayursonawane1489 Рік тому +4

    Mam post office chya scheme ver detail video banva

  • @punamgedam2908
    @punamgedam2908 Рік тому +2

    Hello Mam,
    Sukanya Samruddhi Yojana hi concept clear krun dya...

  • @Rakesh_infomative
    @Rakesh_infomative Рік тому +2

    Nice informative video mam, Plz make a video on all post offices schems....Thanks a lot

  • @prathameshpadave555
    @prathameshpadave555 Рік тому +2

    Sukanya Samruddhi Yojana ya warti ek video banawa please 🙏

  • @sayalifularesatav8133
    @sayalifularesatav8133 Рік тому

    Mam khup chaan mahiti milali. Sagle video khup informative astat.Thank you Mam.

  • @shubhammakote5952
    @shubhammakote5952 Рік тому +3

    Rachana tai your videos are really great and informative....😀
    My question is how to generate passive income through stock market? and How much capital is required?

  • @sushmasonawane-pote1518
    @sushmasonawane-pote1518 Рік тому

    Majha mulga 13 years old aahe aani mala tumchya channel baddal 4 divasapurvi kalale.. Please teen age group sathi kahi basic of finance aani savings+ stock market sathi video banva

  • @ramdaspatil4726
    @ramdaspatil4726 Рік тому +1

    Sukanya samruddhi yojna chi mahiti dya madam...pls

  • @user-gc3zo5nr3q
    @user-gc3zo5nr3q Рік тому +2

    Dear Ma’am, Can you please make your analysis on EPS 95, old pension vs new pension analysis. What are your recommendations. What are financial implications? Please release your video urgently. It will be great help

    • @meghanakelkar6717
      @meghanakelkar6717 Рік тому

      Please लवकरच सांगितले तर खूप बरं होईल कारण त्याची शेवटची तारीख 3 मे आहे 🙏

  • @kishorrasve1328
    @kishorrasve1328 Рік тому

    सुकन्या समृद्धि योजना बदल

  • @priyankaapte3606
    @priyankaapte3606 Рік тому

    मॅडम नक्की आवडेल तुमचा video मुलांना दाखवायला, माझी मुलं 10 running आहेत (twins), माझ्या पुढे पण हाच प्रश्न होता की मुलांना कसं समजवायच? मी तुमचाच video पाहून या month पासून मुलांची saving account पण ओपन केली आहेत, पण आता पुढचा ज्ञान तुमच्या कडून मुलांना मिळालं तर खूप छान होईल 🙏

  • @prachipalsule1172
    @prachipalsule1172 Рік тому +1

    Post office chya sarva yojananwar 1 video banawa pl

  • @minalpatil3171
    @minalpatil3171 Рік тому

    मॅडम माझ्या घरी चोरी झाली त्यामध्ये माझे
    जाऊबाई चे सासूबाईं चे दागिने गेले ते मला पुन्हा करायचे आहेत .दागिने 70 तोले वजनाचे होते तर पाच वर्षात मला येवढे दागिने बनवायचे आहेत तर मी किती पैसे महिन्याला गुंतवायला पाहिजेत. मला योग्य मार्गदर्शन हवं आहे.

  • @maheshjatkar2909
    @maheshjatkar2909 Рік тому +2

    माझा मुलगा 10 वर्षा चा आहे... त्याला शेअर मार्केट बद्दल शिकविता येईल का? कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @nageshpatil7532
    @nageshpatil7532 Рік тому +1

    Sukanya samrudhi yojne vr vdo banava please..

  • @sunitadhande2806
    @sunitadhande2806 11 місяців тому

    NRI &Nro a/c madhun fd & sip Investment kelet tar kiti benifical aahe without tax? Konatya investments karawyat pl give your information

  • @shubhangihedau3412
    @shubhangihedau3412 10 місяців тому

    Need a financial literature and compounding

  • @babulalmeshram6824
    @babulalmeshram6824 Рік тому

    Pune Mumbai sarakhya city madhe vrudhashram chi sankhya khupach wadhat aahe ,aai babancha sambhlal karat nahit,madam 1vedio banwa tumhi changalya teacher aahat ,

  • @vinaykhare9096
    @vinaykhare9096 Рік тому

    कमाईचे अनोखे मार्ग तर सापडलेच नाहीत. वर्षाला दोन अडीच लाख गुंतावणुकीने महिना किती, कसे उत्पन्न मिळू शकेल 🤔

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 Рік тому

    सुकन्या समृध्दी योजना यावर कृपया एखादा व्हिडिओ बनवा.

  • @smitainamdar9953
    @smitainamdar9953 Рік тому

    पाढे पाठ करून घे.आणि छोटे छोटे हिशोब करायला शिकव.logic develop करायला शिकव.---एक सिनियर शिक्षक.

  • @tanisque135
    @tanisque135 Рік тому +1

    Plz Video on Health Insurance schemes and best Brands offering it with family cover.

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 Рік тому

    Thank you mam...

  • @mgkamble22
    @mgkamble22 Рік тому

    Thanku so much mam.....khup chhan mahiti

  • @shilpakulkarni114
    @shilpakulkarni114 Рік тому

    Thank you madam. Suknya samruddhi yojne var video banva please.

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 Рік тому +3

    Pl add topic on how to buy and sell share

  • @snehalchavan9653
    @snehalchavan9653 Рік тому

    Sukanya samrudhi yojane badddal sanga madam

  • @ananyapawar8819
    @ananyapawar8819 Рік тому

    खूप छान.👍👍

  • @pintyakovale791
    @pintyakovale791 Рік тому

    Mi चिपळूण च आसून रिक्षा चालक आहे तुमचे सर्व मुद्दे छान समजतात तरी मी दार महिना ३०००रू गुंता ऊ शकतो तरी आम्हाला समजेल आसेल आसा मार्ग सांगा investment cha

  • @rajashreegade5598
    @rajashreegade5598 Рік тому

    सुकन्या समृद्धी च प्लॅन च video banva na mam...... please 😊

  • @parshuramkate5101
    @parshuramkate5101 Рік тому

    Khup Chhan mahiti dilat tai

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 Рік тому

    तुमच्या मुलांना जे आवडते त्याचे क्लास लावा, रोज त्याचा सोबत जेवण करताना तुमचे गावाकडील किस्से सागा, गावात जाऊन ,तिकडे जीवन त्याचे जाणीव करून द्या, पोहणे, गावातील मुलानं सोबत खेळायला पाठवा , नाहीच काहीतर राणमाणूस, या UA-cam channel var ja te bagha, ani राणमाणूस त्याच्या सोबत कोकण बघायला जा ते सर्व गावमूल्य दाखवता . ते खूप चागलं आहे