Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे नाशिकमधून उमेदवार देणार? ऐका काय म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mva #mahayuti #loksabhaseatallocation cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #eknathkhadse #sharadpawar
    CM Eknath Shinde on Congress : काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा प्रसिद्ध केला पाहिजे
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

КОМЕНТАРІ • 608

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 5 місяців тому +3

    आम्हा सामान्य गरीब मराठ्याचा एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील 🚩

  • @Luckytime364
    @Luckytime364 5 місяців тому +38

    0:37 तुझ्या दम आहे तर तू उभा राहून दाखव तुझ डिपॉझिट जप्त जय भीम

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 4 місяці тому

      तुझी लायकी आहे का कोणला बोलतोस माहित आहे का तुला
      Nt टाकून बोलू नकोस

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 5 місяців тому +81

    Jarange यांनी पूर्ण मराठा समाज चे नुकसान केले आहे सध्या फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि राजकारण सुरू...यामुळे याना शून्य किंमत.... पलटूराम बनले आहेत...😮😮

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 5 місяців тому +7

      राजकारणात भ्रष्ट आणि चोरांची संख्या वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी जरांगे पाटीलांची गरज आहे....
      छगन भ्रष्टाब्द्द्ल् आपले मत काय आहे...

    • @vishnusangale9929
      @vishnusangale9929 5 місяців тому +1

      तिथे गेले की हे तसेच होतील

    • @traderseorld
      @traderseorld 5 місяців тому

      Are tuzyasarkhe chkke jarange patil vr bolu nhi shkt

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      Ye chhagan bhakt.... Gap pad lavdya

    • @KkT-hf1nm
      @KkT-hf1nm 5 місяців тому +1

      ीईीीीईईीीईईई एक ई एक ीीी एक तर ते ई आहे हे लक्षात येते आहे आहे हे आता ​@@OnlyPayal

  • @vitthalghodake7438
    @vitthalghodake7438 5 місяців тому +99

    आरक्षन केंद्रातुन मीळेल येथे लोकांना वेड्यात काढुन काही उपयोग नाही. फक्त स्वतः च घर भरता येईल.

    • @satishkadampatil3211
      @satishkadampatil3211 5 місяців тому +4

      मग तु कर प्रयत्न

    • @user-uh5vy9ig7b
      @user-uh5vy9ig7b 5 місяців тому

      @@satishkadampatil3211 केला ना namdev जाधव सरानी तुमचा सारखे लोक त्यपचा todhla काले फैसले। आणि jarage सार खै जे लोक pawar चे चमचे आहे त्याल support करता। जो प्रयत jarage पो pawar baddal बोलत नही तो parynt tyni मराठा समाज चा वापर करू नये। आणि pawar ठाकरे नि मराठा reservation साथी क्या केले ते पहिले sagave.

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 5 місяців тому

      😂खरंच तुला अक्कल कमी आहे.मागासवर्ग आयोग हा राज्याने नेमून ती जात ओबीसी मध्ये राज्याला टाकावी लागते

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 5 місяців тому +2

      भरू द्या गरीबाच्या लेकराचे घरं
      आरक्षण कोणाला पाहिजे
      गरिबांचे लेकरं मोठी झाली पाहिजेत 😁😁😁

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 5 місяців тому +1

      फक्त फुकट खाऊ , मराठ्यांच्या ताटातल खाणारे, सतरंजी उचले जरांगे पाटील वर टिका करु शकतात

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 5 місяців тому +73

    महाराष्ट्राच्या राजकारणातुन आजी माजी आमदार खासदार मंत्री हटवा महाराष्ट्र वाचवा

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 5 місяців тому +4

      एवढे मोर्चा काढला तरी पण आहो खाजदार तर सोडा एकाद्या आमदाराने राजीनामा दिला नाहि येवढे सोपे वाटते का ते.

    • @user-ge6qp5jh3x
      @user-ge6qp5jh3x 5 місяців тому

      बरोबर

    • @user-sv4dj9xe6n
      @user-sv4dj9xe6n 5 місяців тому

      😊0000p😊0😊😊0😊000

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 5 місяців тому +1

      आधी पवारराना सांगा😂😂😂

  • @Harmony989
    @Harmony989 5 місяців тому +57

    गोंधळ पाहा यांचा.. कुठलाही अपक्ष उमेदवार दिला नाही,कुणालाही पाठींबा नाही,राजकारण मार्ग नाही..पण लोकांना पाडणार..म्हणजेच दुसऱ्याला मत करणार ,यालाच दुसऱ्याला पाठींबा म्हणतात दादा..

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 5 місяців тому

      ज्याने गटार ओकली त्यांच्या गांडित्त पाय घालण्यासाठी हेच करणार

    • @rahulchavan5559
      @rahulchavan5559 5 місяців тому

      येड झालंय😂😂😂

    • @traderseorld
      @traderseorld 5 місяців тому +1

      Bhava amhala klt ky kraych an ks kraych maratha ahaot gnimi kava amchyapeksha jast konla mhit asnar😂😂

    • @Harmony989
      @Harmony989 5 місяців тому

      @@traderseorld ज्याचं उत्तर , लॉजिक नाही त्याला गनिमी कावा म्हणायचे.लपून छपून पुढचे पण डांव टाकतच असतात.कुणीही मागे नाही आता.मावळे म्हणजे फक्त मराठे नव्हे,12 बलुते,18 पगड जाती म्हणजे मावळे..जातीचे विष अद्यापही तरुण पिढीत आहे,देश,राज्य म्हणून सर्व पूर्वज अपयशी ठरले हेच खरं..आर्थिक प्रगती होईल पण सामाजिक दारिद्र्य,तिरस्कार संपवणं आवघड आहे..

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 5 місяців тому

      हो भावा indirect सरकार चे विरोधात चे आहे त्यांना मत करायला सांगतोय हा

  • @satishingale9876
    @satishingale9876 5 місяців тому +86

    नाशिक मध्ये कुठे तुझी खाजवतोय ,तिकडे आपल्या गावाकडे बघ ही नाशिक जनता खूप हुशार आहे

    • @Shivtarakh9638
      @Shivtarakh9638 5 місяців тому +2

      Tuzi

    • @Shivtarakh9638
      @Shivtarakh9638 5 місяців тому +2

      Tuzi

    • @Shivtarakh9638
      @Shivtarakh9638 5 місяців тому +2

      Tuzi

    • @Shivtarakh9638
      @Shivtarakh9638 5 місяців тому

      तुझी का जळाली जनता ला माहीत आहे भ्रष्टाचारी मंत्र्यांची जागा

    • @user-yi4md9rf6w
      @user-yi4md9rf6w 5 місяців тому

      ❤❤​@@Shivtarakh9638😢❤

  • @sureshg2470
    @sureshg2470 5 місяців тому +78

    मराठा आरक्षण कोम्यात जरांगेच राजकारण जोमात

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 5 місяців тому +5

      Bad bad band kar babunya

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 5 місяців тому

      😂😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 4 місяці тому

      छत्रपतींची अवला द आहे
      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @atmaramkamble3152
    @atmaramkamble3152 5 місяців тому +131

    ईट आला जंरागे चा

  • @user-jl6ph9ko5l
    @user-jl6ph9ko5l 5 місяців тому +43

    जर तर चर्चा
    ज्याला त्याला पडा अस बोलण्याला काही किंमत नाही रे
    जारांग्या
    😂😂😂😂😂😂

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 5 місяців тому

      Lai kimmantai.

    • @traderseorld
      @traderseorld 5 місяців тому

      Fadnvis aplya maratha patil yana bdnam krnyasathi pr team kdun fake comments krt ahai tri maratha bandhvani fadnvis la dakhvun dyav

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      Tula ka evdi mirchi lagayli tuzya dusra bap padaylay ka... 12 bapachya

  • @user-ys2xf1qx8y
    @user-ys2xf1qx8y 5 місяців тому +51

    Only bhujbal saheb cm pahijet

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 5 місяців тому +2

      Bhadra manayla

    • @Sp71407
      @Sp71407 5 місяців тому

      Bhrashtachar karayala an besan khayala😂

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      Ye chhagan.... Gap

    • @User_45n
      @User_45n 5 місяців тому +1

      ​@@vaibhavkakade6842गप रे ए खराटा आरक्षण

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      @@User_45n jalali ka zatu.... 🤣

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 5 місяців тому +76

    तरी भुजबळ निवडून येईल लाव जोर 😅

    • @vaishaligaikwad676
      @vaishaligaikwad676 5 місяців тому +1

      😂😂😂

    • @Cmd610
      @Cmd610 5 місяців тому +2

      कुठल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 😂

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 5 місяців тому +1

      Tuzya 6 gan LA tikit NY bhetl 😅😅😅

    • @Cmd610
      @Cmd610 5 місяців тому

      @@vijayshinde6089 बरोबर

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 4 місяці тому +1

      कर मग उभा 😁😁😁😁

  • @sopanpund
    @sopanpund 5 місяців тому +59

    रताळ घ्या.

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 5 місяців тому

      तुझा बहिणीला दे....😂

    • @babasahebgorde5650
      @babasahebgorde5650 5 місяців тому

      कुणाचे घरातले नाही मागत मराठे कुणाचे नाहि वैयाकतिक

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      Tu shet ghe

    • @vaishaligaikwad676
      @vaishaligaikwad676 5 місяців тому

      तु घे की रताळ रताळ्या

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 4 місяці тому

      मुळा पण आहे मराठ्या कडे पाहिजे का कोणाला

  • @prabhakargadekar3932
    @prabhakargadekar3932 5 місяців тому +24

    नाशिक च काय सर्व महाराष्ट्रात उमेदवार द्या ओबीसी ला काही फरक पडणार नाही

    • @traderseorld
      @traderseorld 5 місяців тому

      Tu kon leder bnun firtoi chkkya😂😂

    • @user-xh1id7hg3h
      @user-xh1id7hg3h 5 місяців тому +2

      Only obc

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 4 місяці тому

      विकासाला मतदान होनार
      Obc कोन आहे यार
      Obc काय अहे

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 5 місяців тому +21

    जरांगे, आपण ४८ मतदार संघात उमेदवार उभे करणार होते त्याचं काय झालं.?

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 5 місяців тому +3

      ते सर्व इतिहासात जमा झाले आहे.

  • @Haridaswahatulepatil
    @Haridaswahatulepatil 5 місяців тому +56

    दादा तुम्ही म्हणता याला पाडा त्याला पडा तुम्ही उमेदवारा दिले नाही मतदान करायचं कोणाला हेच कळत नाही जनतेला

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 5 місяців тому

      सोपं आहे एकनाथ शिंदेना . . . . . कारण ते फुल नाही तर फुलाची पाकळी तर मिळाली आहे ना . . . . . कारण साठ वर्षांत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसने कांहीही आरक्षण दिलेले नाही .

    • @amoljadhav7418
      @amoljadhav7418 5 місяців тому +3

      Vachit

    • @konkan145
      @konkan145 5 місяців тому +9

      ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाढा बस मग तो कोणत्या ही पक्षा चा असो

    • @sidbhalerao9389
      @sidbhalerao9389 5 місяців тому

      Vanchit

    • @yuvarajkharat8618
      @yuvarajkharat8618 5 місяців тому +2

      बारामतीचे काका😅😅

  • @unname2533
    @unname2533 5 місяців тому +18

    Great,Bahujan

  • @SantoshRaut-eb2uu
    @SantoshRaut-eb2uu 5 місяців тому +5

    साहेब भुजबळ cya हातात काही नाही , त्याच्या का मागं लागलंय , सरकार cya माग लागा ना

  • @MadavWanchewad
    @MadavWanchewad 5 місяців тому +33

    म्हणून त्यासाठी लोकशाही शिका त्यासाठी एका जातीवर लोकशाही नसते

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 5 місяців тому

      Ho ka OBC Maji lokshahi aahe ka 🤣

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 5 місяців тому +75

    आरे तुरे आणि ऐकीरीवर बोलण्यानी सगळी वाट लागली

    • @konkan145
      @konkan145 5 місяців тому

      Mag te kay mothe zhatlim daar lagun ale ka fatya varti marto amhi arakshan tr घेणारच

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 5 місяців тому +2

      Chagan areture bolat hota tevha kaanat kay ghalun basla hota tu?

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 5 місяців тому

      @@digvijaykale3616 छगन जेव्हा घाण बोलत होता तेव्हा हे लोक कानात गांडीत बोच्यात बोट घालून बसतात...
      आणि चालले अक्कल शिकवायला....

    • @dipakkurhade3232
      @dipakkurhade3232 5 місяців тому +1

      हे मात्र खरं आहे

    • @Sp71407
      @Sp71407 5 місяців тому +1

      Jyachya tyachya layakine bolanare netrutw😂

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 5 місяців тому +45

    याचे ऐकून मराठी बांधवानो नुकसान करून घेऊ नका तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा स्वतः चे घर भरून राहीला

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 5 місяців тому

      सिनर ला रात्री बैठक झाली तडजोड झाली

    • @babasahebdeshmukh2687
      @babasahebdeshmukh2687 5 місяців тому

      Tumhi baghitale ka ghar bharle tr photo pathva na mala pn

    • @babasahebdeshmukh2687
      @babasahebdeshmukh2687 5 місяців тому

      Kay bolta kay nhi

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 5 місяців тому

      मराठ्याच सुतक मराठा धरील तु तुझबघ

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 5 місяців тому

      क्या लाख टक्के की बात करी भाई

  • @unname2533
    @unname2533 5 місяців тому +14

    Great,O,B,C

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 5 місяців тому +6

    Only one buzbal saheb boss

  • @ShantabaiKamble-zk9ek
    @ShantabaiKamble-zk9ek 5 місяців тому +28

    Jarange kahi farak padta nahi o b c king bhujbal saheb nivdun yenar100 /

    • @konkan145
      @konkan145 5 місяців тому +2

      बघू कसे येतात ते

    • @santajijadhav3307
      @santajijadhav3307 5 місяців тому

      Tuja bhujal manun ter samaja samaja madhi tech wadhala

  • @Luckytime364
    @Luckytime364 5 місяців тому +16

    तू दुसऱ्याला जातीवादी म्हणतो तू स्वतः जातीवादी आहे जय ज्योती जय क्रांती जय भीम

  • @ramlubellurwad3421
    @ramlubellurwad3421 5 місяців тому +16

    हेच विचार ठेवा जरागे समाजाचं विचार करा राजकारणात आलात की तुमचा कचरा झालं समचा

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 5 місяців тому +53

    कुणीच काही केले बाही ?बिचाऱ्या राजेश टोपे चा आंदोलना तील खर्च वाया जातो की काय मग

    • @swapnilthite2799
      @swapnilthite2799 5 місяців тому

      का kay वाईट kel

    • @n.9785
      @n.9785 5 місяців тому

      तुमची बुड जळाली का 😂

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 5 місяців тому +5

      😂😂लय वाईट झाल राव छगन च कस होणार आता.....😂😂😂
      बिचारा उपाशी मरेल आणि जेलमध्ये सडेल आता.....😂😂

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      Zalke aale re

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 5 місяців тому

      Lavdya Maz gawat 200 lok kunabi OBC zale ajun Kay pahije

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 5 місяців тому +5

    आरक्षणामुळे बर्याच जणांच दुकान मागच्या 30 40 वर्षा पासून चालू आहे मराठा समाजाला भावनिक बनवून राजकारण चालू आहे.

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 5 місяців тому +1

    🚩🙏🏻फक्त मा. योद्धा मनोज जरांगे पाटील दादा 🙏🏻🙋🏻‍♂️🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 5 місяців тому +44

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @user-oe2ix7xn1o
    @user-oe2ix7xn1o 5 місяців тому +62

    अरे तुरे बोलू नये बाप माणूस आहे तुजा

    • @Sp71407
      @Sp71407 5 місяців тому +1

      Bap kasala jailala gelach nasta😂

    • @Sp71407
      @Sp71407 5 місяців тому +2

      Saglyqncha bap fakt maratha❤

    • @traderseorld
      @traderseorld 5 місяців тому +1

      Chgya la tr lhan por pn shivya dete 😂😂tyat ky evdh 😂😂bap tuz asl chkka 😂😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 5 місяців тому

      तुझा

  • @babanmane2741
    @babanmane2741 5 місяців тому +7

    बेवडा सेंकदा सेकंदाला बदलतो
    तेच तेच तेच तेच बोर कॅसेट बोर कॅसेट बोर कॅसेट बोर कॅसेट बोर कॅसेट बोर कॅसेट

  • @youranant
    @youranant 5 місяців тому +15

    सध्या भाऊ ह्या टेन्शन मधे असेल की उपोषण च चांगला चालू होत कुठ मधे या निवडणुका आल्या 😂

    • @traderseorld
      @traderseorld 5 місяців тому

      Patil la shikvaychi tuzya 7 pidya chi aukat nhi

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 5 місяців тому +4

    ओपन च्या मतदारसंघात ओबीस आहेत ना

  • @sakshipawarrrrr
    @sakshipawarrrrr 5 місяців тому +31

    *कर्नाटक मधील मराठी मुलीला support करा*

  • @arjunlondhe7192
    @arjunlondhe7192 5 місяців тому +2

    मनोज जरांगे मुरदाबाद

  • @SantoshRaut-eb2uu
    @SantoshRaut-eb2uu 5 місяців тому +44

    दादा दादा म्हणून डोक्यावर बसले राव , आणि आरक्षण केंद्रात भेटत इथ नाही , आणि केंद्रात तुम्ही जाऊ शकत नाही , गेले तर भोंगळ करून मारतात तिथं , बघ काय करायचे

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 5 місяців тому +24

    ❤ आरक्षण चे काहीच कळत नाही.... हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस..... मराठा समाज ने. यांच्या नुकसान करून
    घेऊ नका....

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 5 місяців тому

      कोण कोणाचा का माणूस असेना पण तु चोरत छगन चा पाकिटमार दोस्त वाटतोस...

    • @poojachavan1433
      @poojachavan1433 5 місяців тому +1

      आधी तु ज्या पक्षाच्या वतीने बोलतोयस ना, त्यांना अगोदर त्या आंदोलकांवरचे गुन्हे तरी वापस घ्यायला लाव ना भावा, म्हणजे तुझी तळमळ कळल...
      बाकी तुझ्यासारख्यांची मळमळ कोणासाठी आहे, ते सर्वांना माहितच आहे भावा

    • @vaibhavkakade6842
      @vaibhavkakade6842 5 місяців тому

      Tuza bap kontya pakshacha aahe te bagh kelya

  • @00abd00
    @00abd00 5 місяців тому +7

    फोन वापरत नाही तर पोरांचे फोन आले कुठून

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 5 місяців тому +2

    भूमिका स्पष्ट नाही.

  • @santoshwagh8250
    @santoshwagh8250 5 місяців тому +5

    शरद पवार साहेबांचा पंटर

  • @artigobare7572
    @artigobare7572 5 місяців тому +7

    🚩🚩जय श्रीराम जय भीम जय संविधान🚩🚩सुशिक्षित माणसांना हे कळले पाहिजे की आमदारकी व खासदारकीसाठी ओबीसीला आरक्षण नाही. त्यांच्यासाठी ओपन किंवा खुला प्रवर्गाच इलेक्शन साठी आहे. काही पण चुकीचे मार्गदर्शन करू नये 🚩🚩 हर हर महादेव जय भवानी जय 🚩🚩

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 5 місяців тому +7

    तुम्ही सर्वसाधारण मध्ये कसे येतात

  • @NandkishorPungle
    @NandkishorPungle 5 місяців тому +3

    Great jarange patil

  • @unname2533
    @unname2533 5 місяців тому +3

    Great,Bhujaballl,Saheb

  • @satishingale9876
    @satishingale9876 5 місяців тому +1

    केळ घे

  • @dnyaneshwargore7313
    @dnyaneshwargore7313 5 місяців тому +3

    भुजबळ साहेबांचा विजय होणार..

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d 5 місяців тому

    मंगेश साबळे कोणाचा चेला आहे.जनता जाणते.

  • @rammore4761
    @rammore4761 5 місяців тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय मनोजदादा 🔥👑 आजी माजी आमदार आणि खासदार हाटवा आणि नवीन सर्व सामान्य माणसे निवडुन देया महाराष्ट्रात आता बदल होणे 100% गरज आहे, आणि आसे जर झाले नाही तर खुप म्हणजे खुपच आन्याय परत पाच वर्ष सहन करावा च लागनार यांत तिलमातर शंका नाही जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @gorknaththadge9311
    @gorknaththadge9311 5 місяців тому +6

    तुमि मतदान देऊ नका obc ला
    Obc ची ताकत काय आहे ते समजलं जरंगे तू

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 5 місяців тому

      मराठा x मराठा जी थलाढती तेथे काय सांगशीला

  • @pranjal1237
    @pranjal1237 5 місяців тому

    लहरी नेतृत्व ,लहरी राजा आणि आंधळीच प्रजा.

  • @shivashankarmasram828
    @shivashankarmasram828 5 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤

  • @gyanobakale4458
    @gyanobakale4458 5 місяців тому +1

    मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है

  • @SantoshRaut-eb2uu
    @SantoshRaut-eb2uu 5 місяців тому +3

    भाजप काँग्रेस कमी होते देशाचं वाट्टोळ करायला , आता तुम्ही आले

  • @dnyaneshwarb.shinde5744
    @dnyaneshwarb.shinde5744 5 місяців тому +1

    भुजबळ साहेब यांचे विरोधात जरांगे पाटलांनी उभे राहिले पाहिजे नाशिक मधुन

  • @sakshipawarrrrr
    @sakshipawarrrrr 5 місяців тому +19

    *एवढी मेहनत करून पण माझे views वाढत नाहीत*

    • @Bhushan661
      @Bhushan661 5 місяців тому

      Bhikach magayachi asel tr pakistan madhe jaun mag

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 5 місяців тому

      😁😁😁😁😁

    • @Krushna__
      @Krushna__ 5 місяців тому

      मेहनत कमी असेल अजुन प्रयत्न कर

  • @baban-gholap1234
    @baban-gholap1234 5 місяців тому +1

    येवढे मराठी मुख्यमत्री झाले त्याना कळत नव्हतं का

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 5 місяців тому +3

    375 जातीच प्रतिनिधित्व करतात भुजबळ साहेब तो लोक नेता असतो... ऐका जातीत प्रतिनिधित्व करतो तो नेता होत नसतो ❤❤

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 5 місяців тому +2

    मनोज दादा 🚩

  • @bhausahebrasal6062
    @bhausahebrasal6062 5 місяців тому +1

    वैताग आला राओ याचा

  • @Dnyaneshwar_Amte
    @Dnyaneshwar_Amte 5 місяців тому

    मनोज जरांगे पाटील यांनी छगन्याची धुलाई केली ❤❤❤❤❤

  • @chaganshinde405
    @chaganshinde405 5 місяців тому +1

    ऊद्या तू राजकारणच करणार आहे

  • @kantilalahire2614
    @kantilalahire2614 5 місяців тому

    अहो दादा तुम्ही फक्त एकच समाज घेऊन चालत आहात समाजकारणात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा खरा समाज कल्याण

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 5 місяців тому +2

    मनोज दादा 👍🙏💐👍

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 5 місяців тому

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @Vpakhale
    @Vpakhale 5 місяців тому +2

    पैसा साठी काय पण थोडे दिवस....

  • @eknathchate3875
    @eknathchate3875 5 місяців тому +4

    हिंमत असेल तर भुजबळ साहेब यांच्या विरोधात उभा राहून दाखव.

  • @user-zk4ub8rg2b
    @user-zk4ub8rg2b 5 місяців тому +3

    Jarange patil great maratha

  • @user-vz6kb5di1c
    @user-vz6kb5di1c 5 місяців тому +3

    No. 1 patil saheb❤❤

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 5 місяців тому +1

    सरळ सरळ भाजपला पाडा जाणता राजाचे आदेश आस बोला कि

  • @user-cx6pp9ni5f
    @user-cx6pp9ni5f 5 місяців тому +15

    आरक्षण भेटणार नाही हे माहीत असून देखील सुद्धा नाहक राजकीय स्टंट केले
    राहिला भुजबळांचा प्रश्न ते १०१%
    निवडून येणार

    • @user-sw6gr4mz6v
      @user-sw6gr4mz6v 5 місяців тому +2

      🎉🎉🎉🎉हा काय सांगतो नाशिक मध्ये आजहि मराठा समाज भुजबळ साहेबा मागे आहे त्यांच्या कामामुळे

  • @sunilpawar59
    @sunilpawar59 5 місяців тому +1

  • @MadavWanchewad
    @MadavWanchewad 5 місяців тому

    यांचा लोकशाहीर विश्वास नाही

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 5 місяців тому +1

    जय ओबीसी

  • @vijaykadu9662
    @vijaykadu9662 5 місяців тому +1

    पाटील, प्रत्येक गावातून प्रत्येक मतदारांना उभं करा खासदार कि साठी... प्रत्येक मतदार खासदार झाला पाहिजे.... झकास आयडिया

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 5 місяців тому

    आता जरांगेचे आदोलन हे न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे सगे सोयरे ही मागणी न्यायालयात टिकणार नाही तसेच ज्यांच्या नोदी सापडल्या त्याना प्रमाण पत्र मिळेल मग अंदोलन राहीले कोठे ही समाजाची फसवणूक चालू आहे रसद मिळतेय तो पर्यंत हे चालू राहणार व लेकरांची फरपट होत रहाणार

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 5 місяців тому

    एकदम बरोबर बोलतात मनोज जरांगे पाटील बरोबर बोलतात एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 5 місяців тому

    Only Bhujbal saheb🎉🎉🎉

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 5 місяців тому +1

    सकल मराठा बांधवांनी आता तरी हुशार व्हायला पाहिजे अशा माणसाला देव मानू नका सत्ता तुमच्याच हातात आहे

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 5 місяців тому

    जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @rajaramsable2768
    @rajaramsable2768 5 місяців тому

    निवडुनही येणार नाही

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 5 місяців тому

    जरागे बोलतोय एक करतोय दुसरच द्यायचेच होते तर सर्व 48 जागेवर ऊमेदवार द्यायचे महायुतीला पाडायच आणी महभकास आघाडी ला निवडुन आणायच

  • @amolnimse2557
    @amolnimse2557 5 місяців тому +9

    मराठा🚩🚩

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 5 місяців тому +1

    महाविकास आघाडी ला पाडा 😅

  • @ravindrakangune2445
    @ravindrakangune2445 5 місяців тому +1

    दादा सरकार तुमचे आईकनार नाही सरकार सता स्थापन करा आता नाही तर कदी तर नाही

  • @nanamore3306
    @nanamore3306 4 місяці тому

    गोरगरीब लेकरं मायबाप आपलं खर आहे पण राजकारणात एवढ भोळेपणा चालत नाही दादा

  • @RaviSalve-ji9cw
    @RaviSalve-ji9cw 5 місяців тому +1

    सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीला मतदान करा

  • @SantoshSantosh-kz7bq
    @SantoshSantosh-kz7bq 5 місяців тому +1

    या गाढवाला नको ति प्रसिध्दी देवून,मिडीया आपला वेळ वाया घालवत आहे,आहे कोण हा काय योगदान दिले महाराष्ट्रात,मधीच उठला अडाणी लेक्चर देतो महाराष्ट्रात 😂

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 5 місяців тому

    Only Patil❤

  • @unname2533
    @unname2533 5 місяців тому +5

    Kapatiiii,Marathaaaaa

  • @DhonduIkkar
    @DhonduIkkar 5 місяців тому +1

    आता कस वाटल

  • @hanumanhydraulic995
    @hanumanhydraulic995 5 місяців тому

    Only jarange patial Baramati ❤

  • @kantilalahire2614
    @kantilalahire2614 5 місяців тому

    दादा आपण याच्या आधी राजकारणी होता है विसरू नका

  • @ganeshghadgae5498
    @ganeshghadgae5498 5 місяців тому +2

    एकच मिशन मराठा आरक्षण 🚩🚩मराठ्यानी राजकारणावर लक्ष न देता मराठा आरक्षनावर लक्ष द्या नाहीतर 🚩🚩मराठयाची वाट लागेल 🚩🚩🚩🚩

  • @chandrakantbonde7292
    @chandrakantbonde7292 5 місяців тому +1

    यकच कायदा सर्वांसाठी UCC.फक्त.

  • @unname2533
    @unname2533 5 місяців тому +2

    Guanad,Marathaaaa

  • @MadavWanchewad
    @MadavWanchewad 5 місяців тому +1

    आदिलशाही मध्ये सरदार कोण होते शहाजीराजे

  • @shendreharibhau1177
    @shendreharibhau1177 5 місяців тому

    Right

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा ।सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जगांगेपाटील जय जिजाऊ । जय शिवराय । जय सरसकट सकल मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ।
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
    सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो ।

  • @babalushet1999
    @babalushet1999 5 місяців тому +1

    Great Maratha