जीवनविद्या मिशन आयोजित संयुक्त संभाजीनगर उपकेंद्र "विद्यार्थी मार्गदर्शन अभियान" संभाजीनगर दौरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • "संभाजीनगर दौरा" 14 आणि 15 ऑक्टोबर 2024
    ज्याप्रमाणे होकायंत्र एकच दिशा दाखवते त्याप्रमाणे "सर्वात श्रेष्ठ समाजहित" ही एकच दिशा दाखवित माणसाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला,
    तर .......त्याचे व समाजाचे कोटकल्याण साधले जाईल, असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे.
    कमीतकमी वेळात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना, जीवनविद्येचे "विनामुल्य" मार्गदर्शन.
    "जीवनविद्या मिशन"
    "विद्यार्थी मार्गदर्शन अभियान"
    "संभाजीनगर दौरा"
    "सहा वक्ते "
    "64" शाळा-कॉलेज मधून विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन

КОМЕНТАРІ •