समर्थ रामदास आणि कोकाटणारे असमर्थ | Sushil Kulkarni | Analyser | Shrimant Kokate | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @वंदेमातरम-झ8ह
    @वंदेमातरम-झ8ह 2 роки тому +589

    महाराजांचे गुरु असो वा नसो. समर्थ रामदास स्वामी हे आमचे प्रेरणा स्थान आहे व असतील. जसे महराज वंदनीय आहे तसेच स्वामी सुद्धा आमचे प्रेरणा स्थान आहे...... आम्हाला कोणाच्या संदर्भाची गरज नाही.
    जय जय रघुवीर समर्थ.

    • @gajananbhoite444
      @gajananbhoite444 2 роки тому +22

      रामदास ला डोक्यावर घेऊन नाचा आमची काहीच हरकत नाही. पण रामदास ला मोठं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेवू नका.

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 роки тому +42

      @@gajananbhoite444 गजानन भोईटे बरोबर बोलत आहेत शिक्षणाचे प्रमाण समाजातील जसे जसे जास्त होत आहे तसे भाजप मोठी होत आहे, पवार कंपनी "मराठी माणूस शिकत आहे" म्हणून अडचणीत येत आहे, पूर्वी पवारांचे खूप चालायचं ६० आमदार म्हणजे २०० आमदार सांगत फिरायचे पवारांचे लोक ,
      ज्यांना रामदास यांचे मनाचे श्लोक , दासबोध हे ग्रथ उपयुक्त वाटतात आणि सज्जन गड हा शिवरायांचा महत्वाचा गड वाटतो त्यांनी ..रामदास यांचे श्लोक वाचावेत रामदास हे गुरु होते का नव्हते हे शून्य बाब आहे ,नसतीलच

    • @jitendrabhosale3400
      @jitendrabhosale3400 2 роки тому +60

      @@gajananbhoite444 तू कुठलातरी कटवा मुल्ला छत्रपति शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून नाच इथे पीड़ा देण्यासाठी कशाला येतोस

    • @gajananbhoite444
      @gajananbhoite444 2 роки тому +8

      @@rohitkulkarni2020 RSS आणि BJP च्या हिंदुत्वाची परिभाषा फक्त ब्राम्हण हित आहे.

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +24

      @@gajananbhoite444 गजानन.. महाराजांना रामदास स्वामी यांच्याबद्दल आदर होता...
      दुसरी गोष्ट रामदास स्वामी हे गुरू नव्हते हेही तितकेच खरे आहे...
      तसेच जगतगुरु तुकाराम महाराज, मौनी बाबा,याकूत हेही गुरू नव्हते महाराजांचे...

  • @chanduwanage2494
    @chanduwanage2494 2 роки тому +5

    सुशीलजी अप्रतिम विश्लेषण. ज्या माणसाने राजकारण करताना जातीजमाती मध्ये फुट पाडून स्व:तचे आणि नातलगांची पोटं भरली त्याच्याकडुन काय अपेक्षा ठेवायची.

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 2 роки тому +241

    सुशीलजी अत्यंत उत्तम विश्लेषण पण द्वेषाने पछाडलेल्यांना समजणार नाही कळणार नाही. समाज सुज्ञ आहे त्यामुळे घाबरू नका जे सत्य आहे ते कोणीही नाकारलं तरी त्याचे परिणाम नाकारता येणार नाहीत.

    • @kkkarkhanis1149
      @kkkarkhanis1149 2 роки тому +4

      Sushilji farach Chan vishleshan karun pital ughde padle khote bola pan retun ase kahin lok vagtat he samajle dhanyavad

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 роки тому +4

      People are not fools.

    • @chhayapatil3279
      @chhayapatil3279 2 роки тому +11

      फक्त आणि फक्त अप्रतिम माहिती देण्यात आलेली आहे. समर्थाचिया सेवका वक्र पाहे .....

    • @greenleaf5154
      @greenleaf5154 2 роки тому +1

      Pansare nav asun asa bolna chukichch

    • @akashmandale4660
      @akashmandale4660 2 роки тому

      Kokate kulkarni sarkhech Aamhi Hindu garib Brahman bhatt maratha Kunbi bhahujan delit samaj khara janiv asnare he bakiche Matti khanare

  • @anjalitulpule879
    @anjalitulpule879 2 роки тому +1

    अतिशय योग्य समर्पक आणि सडेतोड उत्तर

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 роки тому +339

    शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरा चे| कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा. नमस्कार माझा तया रामदासा.

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 2 роки тому +9

      🙏🙏🙏🙏🙏

    • @rucharanade3771
      @rucharanade3771 2 роки тому +7

      🙏🙏🙏🚩🚩

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 2 роки тому +7

      हे निळे कोल्ह हिंदू धर्म सोडून पळणारे ....
      लग्नातून पडणार्‍यांवर टिका करतात.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 роки тому +6

      जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @busylife4742
      @busylife4742 2 роки тому +5

      सदगुरु रामदासा ।

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 роки тому +17

    सुशीलजी, शिवाजी महाराजां ची पहिली गुरू ही त्यांची आई राजमाता जिजाऊ ही होती तर दादोजी कोंडदेव हे त्यांचे तारुण्यातील गुरू होते तर आध्यत्मिक गुरू हे समर्थ रामदास होते असे माझ्या वाचनात आले आहे. जीवनात गुरू अनेक असतात पण जो आत्मज्ञानाची सांगड घालुन जीवनाचा प्रवास सुखनैव पार पाडण्यास शिकवतो, जो आपण म्हणजे देह नव्हे, आपण आत्मा आहोत याची जाणीव करून देतो तोच खरा गुरू होय, यातूनच दासबोधाची निर्मिती समर्थानी केली. समर्थांचा हा ग्रँथ आज पूजनीय आहे एवढंच.

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому

      Ek number !!

    • @gajanankhadse9872
      @gajanankhadse9872 2 роки тому +2

      दत्त गुरू महाराजांना 24 गुरू होते

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 2 роки тому +96

    कोकाटे म्हणतात की रामदास "समर्थ" कसे...आम्ही हाच तुम्हाला विचारतो की कोकाटे "श्रीमंत" कसे..

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 2 роки тому +3

      👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

    • @nehadeo9196
      @nehadeo9196 2 роки тому +5

      Abhdr bhesur kekatnare Shrimant kase?????

    • @manmohanroge
      @manmohanroge 2 роки тому +9

      फक्त नाव श्रीमंत असेल, बाकी बुद्धीने दरिंद्रीच.

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому +1

      @@manmohanroge 😂😂😂😂😂😂😂

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому +1

      @@manmohanroge तो बौद्धिक दृष्ट्या पण दरिद्रीच आहे

  • @purushottamchitlange6235
    @purushottamchitlange6235 2 роки тому +19

    माझी आणि सदगुरू श्री गजानन महाराजांची कधीच भेट झालेली नाही पण फक्त मीच नव्हे तर बहुतांश विदर्भ त्यांना गुरू मानतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हा ला मार्ग सापडतो असा आमचा विश्वास आहे.

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому

      आणि खरे सांगायचे झाले तर आपल्या सनातन संस्कृतीत संसार या शब्दाखाली जे जे होते त्याला "माया" म्हणजे असत्य किंवा मिथ्या म्हणले आहे. त्यामुळेच आपला मानवी जीवनातील उद्देश हा संसारातील यश नसून अध्यात्मातील यश हा आहे. या कारणामुळेच अनेक संतांनी संसार नाकारला. संतती उत्पन्न करणारा मर्दपणा हा मायेतील मर्दपणा आहे आणि तो क्षणभंगुर आहे हे कोकाटे सारख्या लोकांना कधीच कळणार नाही.

    • @shrikantdeshpande8924
      @shrikantdeshpande8924 2 роки тому +2

      खरे आहे

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 2 роки тому +142

    शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांना कोटी कोटी नमस्कार.

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 2 роки тому +18

    समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करणारे, शिव्या देणारे असंख्य लोक आपल्या घरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये समर्थ रामदासांनी लिहिलेल्या आरत्या आणि श्लोक म्हणतात.....

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 2 роки тому +347

    ही वाकड्या काकांची पिलावळ ज्या पद्धतीने महाराष्ट्र नासवत आहे ते पाहून मन व्यथित होतं. देवाकडे एकच प्रार्थना करतो एकतर ह्यांना सुबुद्धी दे नाहीतर लवकर ने.

    • @trimbakangal8293
      @trimbakangal8293 2 роки тому +12

      राजे.छत्रपती.महाराज..व..रामदास.महाराज.याचे.बद्दल.काहीही.बोला.याचे..बाबत.कही.फरक.पडत.नाहो.याची.योगयता.कमी.पडत.नाही..

    • @hinduektamission5845
      @hinduektamission5845 2 роки тому +6

      Tathastu

    • @vilaskulkarni3147
      @vilaskulkarni3147 2 роки тому +3

      @@hinduektamission5845 🙏🙂

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 2 роки тому +5

      Correct analysis... 👌

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 роки тому +18

      कोकाटेसाहेब, जातीय विष पसरवताय, आभारी आहे. दाऊदला नेमके हेच पाहिजे आहे. 🙏🙏आम्ही अक्कल नसणारी डुकर आहेत.

  • @anjalitulpule879
    @anjalitulpule879 2 роки тому +1

    फारच सुरेख आणि समर्पक उत्तर

    • @subhashkumbhojkar4086
      @subhashkumbhojkar4086 2 роки тому

      Appreciate your debate and deepstudy. and concrete proofs quote.Thahks t c u

  • @subhashbhutkar
    @subhashbhutkar 2 роки тому +67

    शरद पवार हे पद्धतशीर पणे समाजामधे दुफळी निर्माण करतात. अशी माणसे अजून आपल्यात का आहेत याच दुःख होते.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 роки тому +5

      म्हणूनच मला वाटतं हा वाकडतोंडया लवकर मरावा

    • @vijaypalsodkar4641
      @vijaypalsodkar4641 2 роки тому +3

      लवकरच अल्ला ला प्यारा होईल हा या अल्ला

    • @madhavipatankar8947
      @madhavipatankar8947 2 роки тому +3

      मरण येत नाही म्हणून

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 2 роки тому +28

    निश्चयाचा महामेरू बहुत जनासी अधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी,हे यथार्थ वर्णन केले आहे महाराजांचे🙏

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 роки тому +175

    समर्थ रामदास जरी छत्रपति शिवाजी महाराजांचे गुरू आज सिद्ध करण्यापेक्षा,
    छत्रपति शिवाजी महाराजांचे आपण खरचं शिष्य आहोत का ? हे सर्व शिवभक्त राजकारण्यांनी सिद्ध करून दाखवावं !

    • @ravindrakarambelkar7745
      @ravindrakarambelkar7745 2 роки тому +5

      अगदी बरोबर

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 2 роки тому +8

      स्वतः चे कर्तुत्व शून्य आहे, म्हणून तर नसलेले वाद उकरून काढत बसायचं. पूज्य रामदास स्वामी आणि वंदनीय शिवाजी महाराज, दोघेही आपापले कार्य करून अजरामर झाले आहेत. ते एकमेकांचे गुरू शिष्य होते की नव्हते, याचा वाद काही स्वयंघोषित तथाकथित इतिहास संशोधक आणि त्यांना पोसणारे राजकारणी यांनी विनाकारण निर्माण केला आहे. अर्थात, असल्या भंपक लोकांनी कितीही कोल्हे कुई केली, तरी रामदास स्वामी यांच्या कार्याचे मोल कधीही कमी होणार नाही. आज साडे तीनशे वर्षांनंतर सुद्धा रामदासांचे नाव आणि कार्य जिवंत आहे, या पेक्षा त्यांच्या मोठे पणाचा कोणता पुरावा हवा?

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 2 роки тому +1

      Chatrapati Shivaji Maharajancha wapar kahi lokani rajkarnasathi kela. Kahi lok tar matasathi ,shahu,fule, Ambedkar yancha maharashtra mhantat pn Chatrapati shivrayancha maharashtra as mhanat nahit.

    • @arun2935
      @arun2935 2 роки тому +3

      १00%बरोबर

    • @surajdarekar8929
      @surajdarekar8929 2 роки тому +1

      बरोबर भाऊ!

  • @swatikarpe1148
    @swatikarpe1148 2 роки тому +26

    समर्थचीया सेवका वक्र पाहे,असा भूमंडळी कोण आहे,जायची लीला वर्णिती लोक तिन्ही,नुपेक्षी kada राम दासभिमनी 🙏🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 2 роки тому +95

    आठवत असेल तर पहा... साधारणतः २००५ साली साहेबांनी सांगितले होते की, " आता इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागेल ". मग काय... पिल्लावळ लागली त्या कामाला.

  • @dipakjoshi2341
    @dipakjoshi2341 2 роки тому +57

    समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते🙏आणि आम्हाला दोघेही वंदनीय आहेत 🙏

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 роки тому +4

      समर्थ रामदास स्वामी हेच छत्रपती शिवाजी महाराज याचे गुरू होते आणि आम्हाला दोघांबद्दल आदर आहे आणि अभिमान आहे
      जय भवानी जय शिवाजी

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 2 роки тому +119

    ढोंगी बारामतीकर.... आणि त्याची पिलावळ...... पण या सर्वाना जन्मापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त निःस्वार्थी म्हणून ब्राह्मणच लागतात हि वस्तुस्थिती आहे....

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 роки тому +7

      ब्राह्मण म्हणजे काय? हे वाकडे लोक ठरविणार काय,?

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому +1

      खरं आहे

  • @dilipkasar5148
    @dilipkasar5148 2 роки тому +9

    बापरे!!!कीती प्रखरपणे जबरदस्त मांडणी केली. शरद पवार यांना मी खुप मोठा अभ्यासू नेता समजत होतो. पण ते फारच संकुचित बुद्धी चे निघाले.

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 2 роки тому +81

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺🌹🙏🔱सुशीलजी मोबाईल मुळं खरं खोटं समजायला लागले,.धन्यवाद 🙏🚩🔱

  • @sanjaybhure3625
    @sanjaybhure3625 2 роки тому +1

    चांगलंच प्रत्युत्तर दिले कुलकर्णी सर . तुम्हाला सलाम . सर .

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 роки тому +50

    रामदास यांनी स्वतः ला नव्हे तर श्री राम समर्थ आहेत असे म्हटले आहे, अशा समर्थ रामाचा दास तोच समर्थ रामदास स्वामी

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 2 роки тому +6

      समजावून काहीही उपयोग होणार नाही, नालायक आहेत हे.

    • @busylife4742
      @busylife4742 2 роки тому +1

      अहो पार डोक्या वरून चाललं हो हे !

  • @suchetajoshi4840
    @suchetajoshi4840 2 роки тому +2

    अतिशय समर्पक उत्तर दिले आहे , छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातले सर्वच संत हे प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय व आदरणीय आहेत
    हे जे काय चालले आहे ते खूप खालच्या दर्जाचे, गलिच्छ राजकारण आहे हे सामान्य माणसाच्या लक्षात येते फक्त प्रत्येकजण असे व्यक्त होऊ शकत नाहीत जे काम कुलकर्णी आपण केलेत धन्यवाद 👍

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 роки тому +46

    रामदास स्वामी एकटे जगण्यासाठी समर्थ होते, म्हणून त्यांना समर्थ म्हणतात. आणि म्हणून त्यांनी लग्न नाही केले.

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому +2

      अगदी बरोबर आहे तुमचे. आणि सनातन धर्मात देवाला वाहून घ्यायचे ठरवल्यानंतर अनेक साधू संत एकटेच राहिले आहेत आणि संसाराचा कधीच परत स्वीकार त्यांनी केलेला नाही. सनातन धर्मात अश्या लोकांना आणि संसार करणाऱ्या अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना स्थान आहे.

  • @dinkarlad3882
    @dinkarlad3882 2 роки тому +10

    शरद पवार हा माणूस खरा इतिहास सांगायला लाज वाटली असेल म्हणून असे हे संतांची निंदा करत आहे म्हणून देवाने याचे तोंड वाकड करून ठेवला आहे स्वतःच्या राजकीय हेतू आहे म्हणून असे वाटते

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 роки тому +33

    कुलकर्णी जाऊं द्या ना... वयस्कर माणसाची स्मरणशक्ति काम करत नाही... आता ते स्वतः ला कितीही तरुण समजतं असले तरी ... सत्य जगाला माहित आहे ना... आणि समर्थ संपूर्ण महाराष्ट्राचे गुरू आहेत..

  • @satishkulkarni7179
    @satishkulkarni7179 2 роки тому +189

    आमच्यासाठी भारतातील सर्व संत दैवत व वंदनीयच आहेत.🚩🚩🚩

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 2 роки тому +131

    मि मराठा आहे, आणि लहानपणी ह्या ब्रिगेडिची मासिक आमच्या घरी यायची आणि त्यात फक्त ब्राम्हण द्वेष होता पन समर्थ कृपा झाली आणि ती विष रूपी घान गेले, वाक्य आहेच कार्य सिद्धीस नेन्यास समर्थ आहेत, म्हणून काळजी नसावी

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому +10

      मानलं पाटील भाऊ.जय समर्थ, जय शिवराय.

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 2 роки тому +5

      वाचले दादा तुम्ही

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому +4

      पाटील साहेब तुम्ही आणिकही माहिती दिली तर बरे होईल. म्हणजे जर अशी मासिके घरी येत असतील तर त्याबद्दल घरी काय चर्चा होत असेल आणि त्यापासून कोणत्या कारणाने दूर जाण्याचा निर्णय तुमच्या घरातील लोकांनी घेतला ?
      हि माहिती समाजाला एकसंध ठेवण्यास मदतशीर होईल. धन्यवाद ..

    • @kamalkishorpatil2443
      @kamalkishorpatil2443 2 роки тому +4

      @@akj3388 श्री समर्थ बैठकितुन समर्थ त्यांचे कार्य करत आहेत. मि 10वित असेल तेव्हाच ह्यांची मासीके वाचली होती, वाचून मनात विष पेरल गेल होत माझ्या मनात, पन घरी आई आई बहिन ही बैठकीत जोडले गेले, त्याद्वारे मग घरी दासबोध आला, तसेच समर्थ सेवा मंडळ ह्यांची ही मसीके घरी येत मग हळू हळू ते विष गेल. आणि आता तर प्रौढ़ता आल्याने वैचारिक पाताळी ही ऊँचावली आहे. साधा विचार करून बघा, हेनरी रेविंगटन ने महाराजांच्या राज्यभिषेकाचा उल्लेख केलाय जो शास्त्रोंक्त झाला, जर ही मंडळी आज अस भासवु पहता की ब्राम्हन च छत्रपती विरूद्ध होते मग ह्यांना आपन प्रश्न विचारयला हवा की छत्रपति शिवाजी महाराज असो वा छत्रपति संभाजी महाराज असो वा नंतर चे छत्रपति ह्यांना लोक ही निवडता येत नवती का? आज ब्राम्हण विद्वेष पसरवून ही मंडळी स्वतःला महाराजांपेक्षा जास्त समज आम्हाला आहे हेच भासवन्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी समर्थ म्हणतात, धर्मस्थापनेचे नर ते इश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार, देने इश्वराचे।

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому +3

      @@kamalkishorpatil2443 पाटील साहेब, तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तुम्ही अगदी बिनचूक मुद्दा उचलला आहे. छत्रपतींना माणसे निवडता येत नव्हती असेच या जातीयवाद्यांना दाखवून द्यायचे असते. तुम्ही अगदी छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत गेलात तरी त्यांनीच रामचंद्र बावडेकर या ब्राह्मणाला "हुकुमत्पनाह" हा सर्वोच्च 'किताब दिला होता. जर त्या काळाचे ब्राह्मण त्यांच्या जातीचा "गुण" म्हणून छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध गेले असते तर त्यानंतर आलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी या सर्वोच्च किताबासाठी एका ब्राह्मणाची निवड का केली असेल ?
      तुम्ही कृपया जसे जमेल तसे हे मराठा तसेच इतर समाजाला तुमच्या कडून जसे आणि जेवढे होईल तेवढे समजावून सांगत जा. आम्ही ब्राह्मण असल्यामुळे आमचे ऐकतिलच असे नाही... खूप खूप धन्यवाद !!
      जय भवानी जय शिवराय !!

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 роки тому +8

    आधुनिक इतिहासकार श्रीमंत कोकाटे व शरद पवार यांचा परकोटींचा ब्राह्मणद्वेष सर्वाना माहित आहेच, ब्राम्हणाना हीन दाखवण्यात ते धन्यता मानतात!इतिहासाशी यांना कुठलेही देणेघेणे नाही!यांची मते बनलेली आहेत त्यानुसार त्यांचा इतिहास बनतो!

  • @popatraoaglave6853
    @popatraoaglave6853 2 роки тому +141

    सुशील जी मोदींना नाव ठेवणारे यांच्यात लायकी असती तर ते पंतप्रधान झाले असते. मोदी पंतप्रधान या पदासाठी योग्य आहे म्हणून त्यांना जनतेने निवडूण दिले आहे.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 роки тому +4

      छान

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 2 роки тому +2

      Agdi barobar

    • @prakashsuryawanshi2053
      @prakashsuryawanshi2053 2 роки тому +1

      Are baiko sodal pahije hoti ka

    • @busylife4742
      @busylife4742 2 роки тому +1

      @@prakashsuryawanshi2053 त्यांचे लग्न झाले नव्हते ।ज्या स्त्री ला लग्ना साठी ठरवल होतं त्यांच लग्न नंतर करून दिलं मात्र तुमचं वागण म्हजे कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ।
      तीन तलाक ,शहाबानो च्य वेळी तुम्ही मुग गिळुन बसले असाल।इतकाच स्त्रियां विषयी पुळका असेल तर समाज कार्य सुरु करा

    • @amu2814
      @amu2814 2 роки тому +1

      @@prakashsuryawanshi2053 lagna zale nahi. Tar bayko Kashi ? Aani halala aatankvad hijab 3 talak mashid varil bhonge 4 nikah rastyavr namaz yavar bol na dukara tevha kuth aay ghalta aapli ?

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 Рік тому +1

    🙏जय सद्गुरू 🙏

  • @pratikgaikwad108
    @pratikgaikwad108 2 роки тому +64

    समर्थ रामदास स्वामी हे छत्रपतीे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही माहीत नाही, पण तरीही त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते हे मात्र निश्चित.
    महाराजांनी त्यांच्यासाठी सज्जनगडावर राहण्याची सोय केली होती.

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +7

      @Gajanan Bhoite बरोबर.. महाराजांना रामदास स्वामी यांच्याबद्दल आदर होता...
      दुसरी गोष्ट रामदास स्वामी हे गुरू नव्हते हेही तितकेच खरे आहे...
      त्यांना सज्जनगड वर काही काळ वास्तव्यासाठी परवानगी दिलेली
      तसेच जगतगुरु तुकाराम महाराज, मौनी बाबा,याकूत हेही गुरू नव्हते महाराजांचे...

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 роки тому +1

    जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री क्षेत्र सज्जनगड निवासी भगवान श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @jeevanprakashkulkarni9406
    @jeevanprakashkulkarni9406 2 роки тому +93

    हया वाकडतोडंया पवारान आयुष्य भर हेच केल हे बेन मेल्या शिवाय महाराष्ट्र सुटणार नाही

    • @vinodinamdar6184
      @vinodinamdar6184 2 роки тому +11

      Asha lokana dev lavkar uchalat nahi
      Bharu de papacha ghada
      Kalu de sharir bhog kase asatat ani kashamule zalet te.
      Karma vipak sidhant kay sangato
      Jo lokana Vani ne Kiva karma ne dukhawato tyache kay hal hotat te sagale jag pahil

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 2 роки тому +2

      🌹🌹🌹🌹

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 роки тому +5

      @@vinodinamdar6184 देव काहीही करत नाही, माणसानेच, करायला हवे.

    • @ranjeetbhoirekar350
      @ranjeetbhoirekar350 2 роки тому +2

      Correct..

  • @siddharthdarwade9082
    @siddharthdarwade9082 2 роки тому +1

    हे शिवराय म्हणतात. आणि शिवराय हे समर्थच म्हणायचे.

  • @sanjaypatil2446
    @sanjaypatil2446 2 роки тому +49

    श्रीमंत कोकाटे हे शरद पवारांनी वाढवलेली पिलावळ

    • @prakashmarke4267
      @prakashmarke4267 2 роки тому +2

      Fokate

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому +2

      त्या कोकाटे ला फोकाटे द्या म्हणजे बरोबर ताळ्यावर येईल

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 2 роки тому +6

    लग्नातून पळून जाणारे हा न्याय असेल तर
    तर परम तपस्वी महात्मा गौतम बुद्ध यांनी तर पत्नी पुत्र त्याग केला 🙏
    गौतम बनाण्या साठी समर्थ होण्यासाठी त्याग ही पहली पायरी आहे कोकाटे साहेब 🙏

  • @sagarpalkar6673
    @sagarpalkar6673 2 роки тому +192

    श्री जय जय रघुवीर समर्थ...🚩🙏
    कोकाटे हे गटारातील चिंतातुर जंतू आहेत..!!!!

    • @उध्दवखेडेकर-PUNE
      @उध्दवखेडेकर-PUNE 2 роки тому +16

      कोकाटे, यांना पुण्यातील बुधवार पेठ अभिप्रेत आहे.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 2 роки тому +4

      Samarthani lihleli padhat murkhachii sarva laxne thasun bharleli aahet....

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 роки тому +8

      आणि १२ मतीच्या गोविंद बागचे खाविंद हे असल्या जंतुंचे राजे जंतु राजे

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 2 роки тому +10

      हा कोकाटे इतिहासकार नाही.
      नीछ,हलकट,१ नं.चा जातीयवादी.

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 2 роки тому +1

      Sir, natbhrast lokana karmache chatake basadahet.

  • @aryathm9447
    @aryathm9447 Рік тому +1

    खूपच केविलवाणा प्रयत्न केलात कुलकर्णी ...

  • @mayureshentertainment4944
    @mayureshentertainment4944 2 роки тому +21

    छत्रपती शिवाजी महाराज बद्दल समर्थ रामदास स्वामी, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु श्रीमंत योगी

  • @deelipjoshi1013
    @deelipjoshi1013 2 роки тому +12

    दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास झाले. आता बाजीप्रभू देशपांडे व मुरारबाजी देशपांडे यांचं काय करायचे याबाबत विचार चालू असेल बहुतेक

    • @amu2814
      @amu2814 2 роки тому +1

      Bajiprabhu bramhan navte kaysth hote mhanun safe aahet 😀

  • @pradippandit7111
    @pradippandit7111 2 роки тому +77

    वकडतोंद्या जनता नेता याचे आयुष्य समाजात दुफळी निर्माण करणे .याचमुळे त्यांना जनतेने काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवला होता.

  • @dhanjay8
    @dhanjay8 2 роки тому +5

    कोकाटयाकडे लक्ष देऊ नका त्याचं गांव माढा तालुक्यातील वाकाव हे गांव आहे. इथे त्याला कोणच विचारत नाही. सगळे याला वेडा म्हणतात. आम्ही याला काडीची किमत देत नाही. यायी गावाकडची हिस्ट्री खुप वेगळी आहे.

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому

      धन्यवाद या माहिती बद्दल. हि लोके कशी आणि कोण याची काहीच कल्पना नव्हती ..

  • @omkarmarathe909
    @omkarmarathe909 2 роки тому +70

    फक्त नावानेच "श्रीमंत" बाकीची बुध्दीची "दिवाळखोरी", कोकाटे उगीचच "केकाटतोय".....सध्या यांना कोण विचारताय....

    • @swapnil155
      @swapnil155 2 роки тому +2

      NAVANE SHRIMANT ANI VICHARANI MAHA GARIB :d

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 2 роки тому +1

      😂😂😂

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому +1

      Perfect बोललात दादा

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому

      सध्या नाही या असल्या मूर्ख माणसांना कधीच कोणी तरी विचारत नाही या श्रीमंत कोकाटे ला काही काम नाहीये सध्या म्हणून असं काहीही फालतू बोलतोय

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому +1

      बुद्धीची दिवाळखोरी म्हणालात ते एकदम बरोबर आहेत मला एक सांगा आपण एखाद्या वेड्या माणसाकडे लक्ष देत नाही ना मग याच्याकडे ही दुर्लक्ष च करायचं

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 роки тому +4

    सुशिलजी ..खुप छान विश्लेषण..👌👌

  • @sureshkeni281
    @sureshkeni281 2 роки тому +96

    !! मराठा तितुका मिळवावा ! महाराष्ट्र राज्य वाढवावे !! असे असताना काही मुठभर मराठी लोक त्याकाळी होते तसेच आताही मराठी द्वेष करणारे आहेत. हा कदाचित महाराष्ट्राला शाप असावा.

    • @busylife4742
      @busylife4742 2 роки тому

      शाप नाही,महाराष्ट्रा च्य डोक्यावर बसलेले पिशाच्च ।

  • @user-ur6bo4xw6c
    @user-ur6bo4xw6c 2 роки тому +1

    सुशीलजी एकदम छान सुंदर विश्लेषण जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम जय श्री राम खुप खुप धन्यवाद

  • @dhananjaymahajan8975
    @dhananjaymahajan8975 2 роки тому +180

    'जाणता राजा' हा शब्दप्रयोग मला वाटतं समर्थ रामदासांचा आहे 😇😇

    • @sambhajikshirsagar9789
      @sambhajikshirsagar9789 2 роки тому +14

      होय बरोबर

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 роки тому +4

      Maharajansathi kelela shabdprayog!!!

    • @kapildusange8763
      @kapildusange8763 2 роки тому +17

      म्हणून तर आता छत्रपती शिवरायांना 'जाणता राजा ' हि पदवी देऊ नका असं वाकडतोंड्या म्हणतो

    • @hrk3212
      @hrk3212 2 роки тому +4

      Ho,

    • @swapnil155
      @swapnil155 2 роки тому +10

      @@kapildusange8763 JANATA RAJA HI PADVI MAHARAJANA TANTOTANT LAGU PADTE HE MAHIT ASUN PAN, TI KEVAL BRAHMANE LIHILIY MHANUN NAKO, HYAVARUN TYANA MAHARAJANVISHAYI KAHICH GHENE DENE NAHI, MAHARAJANA VAPRUN FAKT ANI FAKT BRAHMANDWESH KARAYCHA AHE HE SPASHT HOTE

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Рік тому +1

    जगतगुरु तुकरमाचा छान अभ्यास आहे तुम्चा
    जगतगुरु che वयकुण्ठ गमन सत्य काय ते सान

  • @Berar24365
    @Berar24365 2 роки тому +25

    आपण न चुकता प्रत्येक ठिकाणी समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते याचा न चुकता उल्लेख करणे हेच या आंधल्याना चोख उत्तर असणार आहे म्हणून ते सर्वांनी न चुकता करावे

  • @sumitrapatil9770
    @sumitrapatil9770 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @commanderashokraut7188
    @commanderashokraut7188 2 роки тому +31

    स्वतःच्या नावापुढे स्वतःच श्रीमंत लावणारे हे पैलतिरि केकाटनारा काऊ कोण रे दादा।
    हा स्वतः च्या नावापुढे स्वतःच जाणता राजा म्हणून घेणाऱ्या दाऊदमित्राचा चमचा का बरे।
    नक्कीच

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 2 роки тому +3

    ही स्वार्थी फौज. त्यांना त्याग व त्यागाचे समाजकार्यातील महत्व काय कळणार. कारण स्वार्थांध लोकांना सत्य दिसणार कसं.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 роки тому +105

    त्याग या संकल्पनेचे महत्त्व कळण्यासाठी तेवढी उंची असावी लागते , असल्या लोकांना काय कळणार ?

  • @pvk1964
    @pvk1964 2 роки тому +6

    आपण परखडपणे विचार व विषय मांडला आहे, गरज आहे अशा प्रतिकाराची
    धन्यवाद

  • @digambardhanpawde2456
    @digambardhanpawde2456 2 роки тому +26

    अहो कुळकर्णी येवढे आगतिक कां होता. यांच्या तोड वाकड करुन रामदासांन बद्दल बोल ल्यने रामदासा्चे काय होनार समाजाचे काय होनार.जे व्हायचे ते पवारांचे होनार आहे घाबरु नका.

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 2 роки тому +8

    कोकाटे च्या नावाप्रमाणे तो फक्त कोकटणार, भुंकणार, अजाणते काय वेगळे करणार।

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 роки тому +26

    छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी होते बाकी असल्या कोकाटे बिकाटे अवलक्षणी माणसाकडे दुर्लक्ष करा सुशील जी.

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +2

      @Gajanan Bhoite .. महाराजांना रामदास स्वामी यांच्याबद्दल आदर होता...
      दुसरी गोष्ट रामदास स्वामी हे गुरू नव्हते हेही तितकेच खरे आहे...
      तसेच त्यांनी सज्जनगड वर राहण्याची परवानगी पण दिली होती🙏🚩
      तसेच जगतगुरु तुकाराम महाराज, मौनी बाबा,याकूत हेही गुरू नव्हते महाराजांचे...

    • @busylife4742
      @busylife4742 2 роки тому

      @@starpravahpremium9358 संदर्भ द्या कशाच्या आधारे बोलत आहात ।

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +2

      @@busylife4742 पत्रे उपलब्ध आहेत👍

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +1

      @@busylife4742 सज्जनगड बद्दल किल्लेदार जिजोजी काटकर यांना महाराजांनी पत्र पाठवले होते...
      रामदास स्वामी त्यांच्या शिष्यांसोबत सज्जनगड वर जितके दिवस राहू इच्छितात तितके दिवस राहू देणे...

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +1

      @@busylife4742 तसेच 1658 पर्यंत महाराजांना रामदास स्वामी कोण होते हेही ठाऊक नव्हते
      अन 1678 सालच्या पत्रात आहे की भेट होता होता राहिली... त्यामुळे भेट झाली याला कसलाही संदर्भ नाही...

  • @mahendratharwal590
    @mahendratharwal590 2 роки тому +2

    खुप छान विश्लेषण केले आहे. आपले अभिनंदन करतो.

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 2 роки тому +85

    साहेबांना सांगायचे आहे की जी आरती प्रत्येक शुभ प्रसंगी ....."सुख करता..दुःख हरता "ही आरती आजही म्हणता. ती आरती समर्थांनी लिहली आहे.
    ! केंव्हा व का लिहली ते समजून घ्यायला पाहिजे.

    • @guruprasadkulkarni635
      @guruprasadkulkarni635 2 роки тому +9

      Hi manse kahi divsanni aartilahi virodh kartil. Aani pudh jaun dnyaneshwaranni bhint chalavlich naahi,karan tyala purave naahit aas mhantiy.

    • @narharraodeshpande942
      @narharraodeshpande942 2 роки тому +1

      Khoopch chan ok

    • @milindkulkarni4748
      @milindkulkarni4748 2 роки тому +1

      केवळ गणपतीची नव्हे तर शंकराची आरती सुद्धा समर्थ रामदास यांनी लिहिली आहे.
      आजच्या भाषेत सांगायचे तर A ४ साईज ची कमीत कमी ४/5 हजार पाने छापली जातील एवढे लिखित मराठी साहित्य वाङमय समर्थानी त्यांच्या काळात निर्माण केले आहे.

  • @vijaysuryavanshi2901
    @vijaysuryavanshi2901 2 роки тому +26

    Kokate is one of the pet historian of Sharad Pawar.

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 2 роки тому +57

    कोकाटे हे श्रीमंत नाहीत विचाराने अतिषय गरीब आहेत.रामदास स्वामी कळायला बुध्दी लागते.

    • @dattatrayaghotge744
      @dattatrayaghotge744 2 роки тому +4

      गरीब नाही, अत्यंत दरिद्री आहेत.

  • @f88darshanwagh70
    @f88darshanwagh70 2 роки тому +2

    *🌸"श्री राम समर्थ"🌸*
    *🙏🌿"जय जय रघुवीर समर्थ"🌿🙏*

  • @ravindrashirgurkar1720
    @ravindrashirgurkar1720 2 роки тому +29

    कोकाट्याला साहेब म्हणायची गरज नाही

  • @dattatraysaykad6794
    @dattatraysaykad6794 2 роки тому +1

    छान स्पष्टीकरण सुशीलजी धन्यवाद 🙏🙏

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 2 роки тому +54

    आज पर्यंत माझ्या वयाच्या सत्तरी पर्यंत माहिती प्रमाणे रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आता राज्याभषेकाची आवश्यकता आहे, ज्या मुळे तुम्ही राजे म्हणून ओळखले जाणार असून त्याची आवश्यकता आहे....

    • @kashinaththale357
      @kashinaththale357 2 роки тому +8

      पण गाढवा नां कोण सांगणार!

    • @starpravahpremium9358
      @starpravahpremium9358 2 роки тому +4

      नाही... ते गागाभट्ट व राजमाता जिजाऊ यांनी सांगितले होते..
      गागाभट्ट स्वतः 1673 साली नाशिक ला आलेले नंतर महाराजांची भेट घेतली
      पुढं राजमाता जिजाऊ यांनी राज्याभिषेक का महत्वाचा आहे हे सांगितले होते...

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 роки тому

      तुम्हाला ही लोक बामन बोल्ला असं म्हणणार.

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 Рік тому +1

    यांचे आवडते ज्योतिराव फुले यांच्या पोवाड्यात सतरा ठिकाणी असा स्पष्ट उल्लेख आहे की रामदास स्वामी यांना शिवाजी महाराज गुरू मानायचे

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 12 днів тому

      इथे त्याची image द्यावी धन्यवाद

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 12 днів тому

      ​@@humanjoy0808 गूगल वर महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा असे सर्च करावे,त्यात हा उल्लेख मिळेल

  • @arungavekar3496
    @arungavekar3496 2 роки тому +17

    श्रीमंत न्हवे तो तर श्रीमंद कोकाटे आहे.

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 2 роки тому +1

    मला सुद्धा या व अशा बातम्यांनी खूप वाईट वाटते आहे. समर्थ and महाराज दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत.आणि लहानपणापासून अनेक गोष्टी समर्थ and शिवाजी महाराजांविषयी ऐकल्या आहेत. त्यामुळे अशी राजकीय हेतूने प्रेरित फूट पाहून खूप वाईट वाटते.
    तुम्हाला होत असलेले क्लेश जाणवत आहे. अशा द्वेषाची खंजीर समाजाच्या पाठीत खुपस्ताना त्याच्या दूरगामी परिणामांना दुर्लक्षित केले जात आहे याचे खूप खूप वाईट वाटते.

  • @nitink15
    @nitink15 2 роки тому +72

    शिवगुरु समर्थ रामदास स्वामींना सतत नमस्कार असो! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 2 роки тому +6

    श्रीमंत कोकाटे ,कशाला म्हणता भीकारचोट म्हणा त्याला,

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 2 роки тому +76

    शरद पवार यांना इतिहास तोडुन मोडुन स्वताचा इतिहास निर्माण करावयाचा आहे

    • @anil011250
      @anil011250 2 роки тому +1

      He may create his own history but feels comfortable to keep mum in presence of Devendra.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 2 роки тому +5

    हेच ते आदरणीय, नामदार, जाणते राजे,सर्व पदांचे माजी आणि कायमस्वरूपी भावी पंतप्रधान?

  • @JP-ks1qr
    @JP-ks1qr 2 роки тому +18

    आता मराठी माणूस, शरद पवार चा प्रचार असे करणार. "शरद पवार हा मुस्लिम होता."

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому +1

      खरच की काय?

    • @JP-ks1qr
      @JP-ks1qr 2 роки тому +1

      नक्कीच मराठा मुस्लिम होणार

  • @viveknaik776
    @viveknaik776 Рік тому +1

    कोकाटे यांना आध्यात्मिक ज्ञान नाही. श्री सद्गुरु समर्थ स्वामीजी महान संत होते. महाराष्ट्र वगळता भारतातील सर्व राज्यांमध्ये त्यांचा सन्मान केला जातो.

  • @ananddesai4050
    @ananddesai4050 2 роки тому +50

    जाणते राजे?,पुनः दिवे ओवाळताना, मूळ राजे ह्यांचा अपमान नाही होत, कसा होणार, ते तुम्ही केले.

  • @shreearts7146
    @shreearts7146 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @kailashone
    @kailashone 2 роки тому +76

    क्या बात है बुद्ध उदाहरण अगदी तोंडात बसणारे...

  • @AMULTM23
    @AMULTM23 2 роки тому +3

    कुलकर्णी सर मी पण श्री समर्थ रामदास यांना छत्रपती शिवाजी महाराजांनचे गुरू मनात नाही.पण समर्थांन बद्दल अत्यंत आदर आहे.मनाचे श्लोक हे आजच्या काळातील महानतम महान डॉक्टरला सुध्दा जमले नसते दासबोध वाचा म्हणा ( मनाचे श्लोक वाचले तर स्वताच आयुष्य स्वताच घडवता येईल)

  • @mahadevsandur3657
    @mahadevsandur3657 2 роки тому +29

    काही जळू महाराष्ट्राला लागले आहेत तुम्ही त्यांची ओळख करून देता आहात हे फार पूर्वीपासून सुरू व्हायला हवे होते.

  • @rickrs5289
    @rickrs5289 2 роки тому +19

    नमस्कार कुलकर्णी साहेब,
    4 वर्षांपूर्वी इंग्लण्ड मधील ब्रिटिश लायब्ररीत एक सनद सापडली होती. ती शिवाजी महाराजांनी समर्थांना लिहिली होती. १,२ नव्हे तर "33" गावं शिवाजी महाराजांनी समर्थांना इनाम दिल्याचा यात स्पष्ट उल्लेख आहे. सनदेची सुरुवात "श्रीसद्गुरुवर्य सकळ तीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी......" अशी आहे. प्रश्न असा आहे की जर गुरू मानत नव्हते तर मग महाराजांनी पत्रात सुरुवातीलाच "श्रीसद्गुरुवर्य" वगैरे का बरं लिहिलं? आणि चक्क 33 गावं इनाम?
    संदर्भ: झी 24 तास ने 28 डिसेंबर 2017 ला दिलेली बातमी- ua-cam.com/video/2v_5LqcDWVc/v-deo.html

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 роки тому +42

    सुशील जी यांनी जो शिवराय आणि समर्थ यांचा फोटो दाखवला तो सातारा जिल्ह्यातील चाफळ या गावातील शिंगण वाडी या भागातला आहे, जिथे शिवराय आणि समर्थांची पहिली भेट घडली त्या प्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाने स्मारक उभारले, त्यामुळे असल्या तोतया इतिहासकारांनी कोकलू नये.

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 12 днів тому

      तो शिवथर घळीतला तर नव्हे? ....बघा नाव पण किती समर्पक आहे....जे स्थानिक लोकांनी ठेवले असेल..... सातबाऱ्यवर अशी स्थानिक नावे असतात

  • @pradeeppadate782
    @pradeeppadate782 2 роки тому +3

    या जाणत्या राजांचे गुरू मात्र दाऊद आहे हे शंभर टक्के खरं आहे. बाकी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत निरनिराळे मतप्रवाह असू शकतात पण महाराष्ट्राच्या या भिष्माचार्यांच्या गुरूबद्दल महाराष्ट्राचे दुमत असूच नाही.

  • @jayaprakashcheravallor1709
    @jayaprakashcheravallor1709 2 роки тому +27

    सुशीलजी 🎯👍💐👏 तुम्ही अप्रतिम समर्पक उत्तर दिले आहे. पण आम्हाला शंका आहे की या जाड कातडीच्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. निदान आम्हा झोपलेल्या महाराष्ट्रवासियांना त्यांचा खरा कुरूप चेहरा तरी उलगडतो, हाच एक मोठा फायदा आहे.

  • @satishsatonkar7589
    @satishsatonkar7589 2 роки тому +3

    तंजावर तामिळनाडूमध्ये श्री रामदास स्वामीजींचे प्रत्येक पत्र सुरक्षित आहे. मूळ कागदपत्रे आहेत

  • @maheshvichare6067
    @maheshvichare6067 2 роки тому +44

    कोकटणारे असमर्थ हे बेस्ट आहे. खरे तर या महाशयांचे नाव श्रीमंत कुणी ठेवले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा माणूस कफल्लक आहे. ज्ञान, संस्कार सगळ्याच बाबतीत.

    • @aussiemarathi5284
      @aussiemarathi5284 2 роки тому

      त्या कोकट्याची आत्या भांग पिऊन आली होती... "भिकारी" ठेवण्याऐवजी हे नावं ठेवले....

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 12 днів тому

      माझ्या मुलाचे नाव पद्मभूषण ठेवले की.....माझे नाव.....तसे सुरू होणार.....मुलगी झाली तर पद्मश्री ठेवायचे 😂

  • @satishkulkarni7179
    @satishkulkarni7179 2 роки тому +5

    आपल्या महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेले संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरोबाकाका, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत सावतामाळी, संत रोहिदास महाराज तसेच समर्थ रामदास स्वामी व इतरही अनेक संत होऊन गेले या महान संतांची शिकवण महत्त्वाची गोष्ट आहे. अशा महान संतांचे कार्य महत्त्वाचे आहे ते आपण विसरून अशा महान संतांना जातीपातीच्या राजकारणात आणू नये.या हिंदू धर्मातील महान संतांचे विचार जोपासणे आवश्यक असते.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Shrimantkokate15
      @Shrimantkokate15 Рік тому

      Tumcha mate tea sant hotea pan ramdasanla varkari sampradayat sthan nahi karan varkari sampradaya hea satta sangta eakta sangta pan ramdasani dalitanbaddal asmati madhe tika Keli ahe ji varkati sampradai sangat nahi

  • @milindkulkarni8685
    @milindkulkarni8685 2 роки тому +39

    सुशील जी जाऊ द्या, कोणीही कितीही कोकटले तरी ,समर्थ रामदास हे समर्थ होते,आहे,राहतील.सूर्यावर थुंकले तरी सूर्याला काही फरक पडत नाही.

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 роки тому +3

      समर्थ रामदास स्वामी हेच छत्रपती शिवाजी महाराज याचे गुरू होते आणि राहणार

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 2 роки тому +6

    छत्रपती शिवाजी महाराजांन्च ई स 1630'1631 ते 1680 कार्य काळ आहे.समर्थ रादास स्वामिचा कार्य काळ 1608 ते 1682 .छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ छत्रपती व्यंकोजी भोसले तमिलनाडु येथील राज्य मराठी राज्य होते. याचे पुरावा आहे. झी 24 वरीलमुलखतेत ते यू टूब वर आहेत.तेथे समर्थ रामदास स्वमिंनी साधारण (2022साल चलु आहे.) 491 वर्ष पूर्वी काळ लोटला मठ स्थापन करून .आज पण तमिळ मराठी मानसे तेथे सण वार करुन मराठि पण जपत आहे.(जगाती ल पुरावे इतिहास तपासा महीती घ्या. आपन आपल्यात गईर समजाची दुरी दुर होवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.)जय महाराष्ट्र .जय शिवाजी .जय भवानी.

  • @bhalchandragaitonde9857
    @bhalchandragaitonde9857 2 роки тому +16

    बाबासाहेब पुरंदरे यांच्या पश्चात हा वाद का ? बहिरजी नाईकांना हेरगिरीसाठी रामदासांचे शिष्य मदत करीत.

    • @akj3388
      @akj3388 2 роки тому +1

      गायतोंडे साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलला !! आपला मराठी समाज तोडण्याचे जे कारस्थान सुरु आहे त्यामुळे जातीजाती मध्ये वाद लावणे सुरु आहे.
      आज अशी वेळ आहे कि कोल्हापूरचे राजे किंवा साताऱ्याचे राजे यांनी स्वराज्य बांधायचे ठरवले तर अनेक जाती दूरच राहतील कारण कोकाटे सारख्या लोकांनी वाद निर्माण करून ठेवलेत.

  • @madhavidesai2016
    @madhavidesai2016 2 роки тому

    अहो कुलकर्णी!!! कुणाला हे सगळे संतांचे विचार,संतांचा त्याग, मोठेपणा आणि महान व्यक्तींचे थोरपण सांगता आहात? तुमचे हे सांगणे म्हणजे, पालथ्या घड्यावर पाणी आहे...पण तुमची तळमळ आणि उत्तम,उदात्त उन्नत आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचा, संतपरंपरा यांचा अभिमान खरोखरच अभिनंदनीय आहे.मनाला भावणारे आहे.👍

  • @bhushanpatil3114
    @bhushanpatil3114 2 роки тому +8

    धन्यवाद
    ब्रिगेडी खानावळ नागडी झाली

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 2 роки тому +1

    खूप सुंदर आणि सडेतोड ...

  • @pravinsawant8810
    @pravinsawant8810 2 роки тому +38

    सुशील जी, आपण हे समाज प्रबोधनाचे कार्य असेच निरंतर चालू ठेवा...आताचे राजकारणी सर सकट हे अर्ध्या हळकुंडाने /कोळश्याने काळे पडलेत...त्यांची फिकीर नको असेच निर्भिड विचार मांडत जा... 👍👍👍

  • @shriranggore5578
    @shriranggore5578 2 роки тому

    👉👌👌👌👌👌👈🤣🤣🤣🤣🤣👈🤩🤩🤩🤩🤩👈👉🤪🤪🤪🤪🤪👈🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👈 ... व्व्व्वाह व्व्व्वाह व्व्व्वाह ... अप्रतिम च .. अप्रतिम च... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् चिरफाड ; चिरहरण ; पोस्टमार्टेम * कुबुध्दीनं ग्रासलेल्या बांडगुळ प्रवृत्तीचं * ... जय जय श्रीराम कृष्ण पांडुरंग हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा श्री संत तुकाराम ज्ञानेश्वर रामदास महाराज जी की जय जय ... * 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 2 роки тому +41

    संत आनंदाचे स्थळ। संत सुखचि केवळ। नाना संतोषाचे मूळ। ते हे संत।।
    🙏(संत वाणी)🙏
    भाग्यपुरुष थोर थोर। त्यांसी निंदीती दिवाळखोर। सावास देखता चोर। चर्फडे जैसा।।
    🙏(संत वाणी)🙏
    म्लेंछ्य दुर्जन उदंड। बहुतां दिवसांचें माजले बंंड। याकारणें अखंड। सावधान असावें।।
    🙏(संत वाणी)🙏

  • @वैभवमराठीचं
    @वैभवमराठीचं 2 роки тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करताय सर आपण. प्रसार माध्यमांच्या जगतात कदाचित पहिल्यांदाच घडत असावं असं

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 2 роки тому +18

    गुरु साक्षात परब्रम्ह हे किती जरी खरं असलं तरी जिथं डॉक्टर पेक्षा कंपौंडरला जास्त कळतं असं समजणारे लोकं आहेत. तिथं मौन बाळगलेलं चांगलं 🙏
    By the way राज्यपालांनी सोलापूरात विवेकानंद केंद्राला वैयक्तिक 25लाखाची देणगी दिली.
    सरकारी निधीतून नाही 🙏🙏

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому +6

      राज्यपाल नी असेल हजारो पवार पचवले आहे त.

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 2 роки тому +2

    अप्रतिम विश्लेषण सर.....