खूप छान जनसेवा हीच ईश्वर सेवा पांडुरंग हा प्रत्येक त्याच्या हृदयात त आहे खूप खूप सुंदर चांगल्या रीतीने आम्हाला विठू माऊली चे दर्शन दिले कलाकारांचे विशेष अभिनंदन पांडुरंगाचे विशेष अभिनंदन करतो Ii. जय हरी विठ्ठल जय पांडुरंग li
खुप छान अशी कलाकारी आपल्यामध्ये सतत वृध्दिंगत होत राहो . रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम!!! पुन्हा एकदा एक अतिउत्तम कलाकृती !! पंडीत पाटील, प्रभाकर पाटील, नितीन (पिंटू) पाटील, साधना भानुशाली मॅडम आणि सर्व टीम खरचं आपणा सर्वांची मेहनत रूपी भक्ती अप्रतिम!!! सर्व टीमचे अभिनंदन!!! नव्या कलाकृतीच्या प्रतिक्षेत ....😐
शोधून शिणला जीव आता रे साद तुला ही पोचंल का दारोदारी हुडकंल भारी थांग तुझा कधी लागंल का शाममुरारी, कुंजविहारी तो शिरीहारी भेटंल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहातो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राउळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? राहतो माउलीच्या जीव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी राहतो तो मनी , या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
खूपच छान 👌👌👌
आपण खूप सुंदर रीतीने आम्हाला विठू माऊलीचे दर्शन घडविले आहे.जय हरी माऊली🙏
धन्यवाद माउली 🙏🏿
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ 🌺🌺🙏
धन्यवाद....
🙏जय हरी विठ्ठल 🙏आपल्या द्वारे जनजागृती चे कार्य असेच निरंतर चालू रहावे हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
धन्यवाद माउली 🙏🏿
खूपच सुंदर रचना,आणि उत्कृष्ट अभिनय सर्वांचा
धन्यवाद माउली 🙏🏿
खूप सुंदर अभंग रचना,गायन आणि कथानक.अभिनय आणि दिग्दर्शन सर्वांग सुंदर 👌👌
धन्यवाद माउली 🙏🏿
अतिशय सुंदर, गीत रचना व अभिनय.
fifth📷✅🐯☺😊
Jay hari vitthal🙏🙏🙏
खूप छान जनसेवा हीच ईश्वर सेवा
पांडुरंग हा प्रत्येक त्याच्या हृदयात त आहे
खूप खूप सुंदर चांगल्या रीतीने आम्हाला विठू माऊली चे दर्शन दिले
कलाकारांचे विशेष अभिनंदन
पांडुरंगाचे विशेष अभिनंदन करतो
Ii. जय हरी विठ्ठल जय पांडुरंग li
धन्यवाद....
पाटील साहेब कडक1नंबर, अप्रतिम, नितीन तुह्मी ग्रेट👍👍👍👌👌
राम कृष्ण हरी
मन प्रसन्न होऊन गेले हैं ऐकून😊
भजन लीहणाऱ्याला लाखो सलाम
विठ्ठल विठ्ठल श्री हरी ,खूप मस्त आवडलं song।
धन्यवाद माउली 🙏🏿
राम कृष्ण हरी माऊली 💐🙌
राम कृष्ण हरी...
खूपच सुंदर स्टोरी लाईन सर.....आणि विडिओ
धन्यवाद....
खूपच छान जय हरी विठ्ठल 🙏
धन्यवाद माउली 🙏🏿
खुप छान अशी कलाकारी आपल्यामध्ये सतत वृध्दिंगत होत राहो . रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी
अप्रतीम गीत रचना आणी सादरीकरण खूपच छान 👌👌👌
धन्यवाद.....
खूपच छान अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
धन्यवाद माउली 🙏🏿
राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू
धन्यवाद.....
खुप सुंदर,
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
Khup chhan ..... Good job 👌👌👌👌
धन्यवाद माउली 🙏🏿
Very nice capture very well acted and all above vithu mauli
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर कथा पंडित भाऊ
धन्यवाद...
खूप छान सर जी छान गीत रचना केली आहे सगल्या कलाकारांनी छान अभिनय केला आहे खूप छान.... खूप छान
धन्यवाद....
अप्रतिम!!! पुन्हा एकदा एक अतिउत्तम कलाकृती !! पंडीत पाटील, प्रभाकर पाटील, नितीन (पिंटू) पाटील, साधना भानुशाली मॅडम आणि सर्व टीम खरचं आपणा सर्वांची मेहनत रूपी भक्ती अप्रतिम!!! सर्व टीमचे अभिनंदन!!!
नव्या कलाकृतीच्या प्रतिक्षेत ....😐
धन्यवाद माउली 🙏🏿
खूप सुंदर गीत रचना आणि सगळ्या कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केलाय,माझ्या दोन्ही मैत्रिणी सुवर्णा आणि भानुशाली मॅडम अप्रतिम .
धन्यवाद माउली 🙏🏿
खूप छान ..जय हरी विठ्ठल...🙏🙏
धन्यवाद माउली 🙏🏿
khup sundar👌👌
धन्यवाद माउली 🙏🏿
Khup sundar bhajan ani sadari karan🙏🙏
Khup Chan ..👌👌
धन्यवाद माउली 🙏🏿
Jam bhari...🚩👌👌👍
धन्यवाद माउली 🙏🏿
जय हरी विठ्ठल🙏🙏
धन्यवाद माउली 🙏🏿
अप्रतिम
विठ्ठल विठ्ठल🙏
धन्यवाद माउली 🙏🏿
Khupcha Mast
धन्यवाद माउली 🙏🏿
Mast bhajan 🙏🏻🙏🏻🙏🏻
nice 👌👍
धन्यवाद...
खुप सुंदर
धन्यवाद माउली 🙏🏿
अप्रतिम..🙌
धन्यवाद माउली 🙏🏿
khup chhan ....team khupch chhan.....dolyat pani ale.....its really heart touching ....
धन्यवाद माउली 🙏🏿
राम कृष्ण हरी
Very nice 👌👌
धन्यवाद..
Jay Hari khup Chan😍
धन्यवाद माउली 🙏🏿
खूपच सुंदर
धन्यवाद....
अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏🏿
Great creations
धन्यवाद....
राम कृष्ण हरी
Sunder ❤
लय भारी
धन्यवाद...
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान!!!
धन्यवाद माउली 🙏🏿
खूप सुंदर 🧎🧎
धन्यवाद...
एक नंबर
धन्यवाद...
👌👌👌
धन्यवाद...
Khup chan
1नं
धन्यवाद माउली 🙏🏿
👍👍
खुप सुंदर
छान
धन्यवाद....
छान
Nice song
धन्यवाद माउली 🙏🏿
👍🙏
धन्यवाद...
Movie konti ahe
👌👌👌👌👌
धन्यवाद...
🙏🙏🥺🙏🙏
All actors Very Natural Acting 🎭 Specially Drunk guys Acting is too relatable 🙂🙂@sanjaypatil
धन्यवाद...
शोधून शिणला जीव आता रे
साद तुला ही पोचंल का
दारोदारी हुडकंल भारी
थांग तुझा कधी लागंल का
शाममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटंल का
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुणी तरी दावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राउळी
बाप झाला कधी जाहला माऊली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
राहतो माउलीच्या जीव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी
तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी
राहतो तो मनी , या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
छान ताई
Nice
धन्यवाद...
Chan
धन्यवाद....
o bhau maharashtrat rahato maharashtratle aaibaap kdhich evdhe lachar nahi
खुपच छान
धन्यवाद माउली 🙏🏿
राम कृष्ण हरी
खूप छान👌
अप्रतिम
धन्यवाद....
छान
धन्यवाद....
Nice
राम कृष्ण हरी
खूप छान
धन्यवाद....