विठ्ठल विठ्ठल 🙏🙏विश्व संत श्री सद्गुरु माऊली प्रिय सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
🙏विठ्ठल, विठ्ठल दादा🙏 कृतज्ञता पूर्वक धन्यवाद, खुप छान अप्रतिम, मार्गदर्शन! जीवनाचे प्रत्येक पैलू आपण खूप छान दिशेने मार्गदर्शन केले.कोटी कोटी प्रणाम दादा.. जय सद्गुरू ,जय जीवनविद्या
विवेका मुळे अहंकार कमी होईल.विवेका मुळे तुम्हाला सर्व काही मिळणार. सेवा भाव व कृतज्ञता भाव तुमच्या जवळ असतील तरच तुम्ही देवा जवळ जाणार हीच आहे देवाची उपासना. जय सद्गुरु
अप्रतिम मार्गदर्शन दादा! 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंच तुम्ही आम्हाला सुखी जीवनाची खरीखुरी गुरुकिल्ली च दिली.आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन!🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल सर्वांना जय सद्गुरू जय जय जीवन विद्या मातृ तुल्य माई दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंब जीवनविद्येचे सर्व नामधारक यांना कोटी कोटी वंदन देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची खूप भरभराट होऊ दे सर्वांची मुलं टॉपर्स ला जाऊ दे
विश्व प्रार्थना खूप प्रभावी आहे. मी जेव्हा पासून विश्व प्रार्थना चालू केली तेंव्हा पासून आयुष्यात खूप चांगले बदल झालेत.विचार सुद्धा बदललेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏 हे ईश्वरा असंच सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू देत.🙏🙏💐💐
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.. देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे..
अध्यात्मिक प्रगल्भता कशी ओळखावी, व ती साधण्यासाठी काय करायला हवे, सेवाभाव व कृतज्ञताभाव असायला हवा ,सेवाभाव कसा असायला हवा याविषयी अमुल्य मार्गदर्शन. खुप खुप कृतज्ञता देवा🙏🙏🙏
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ रविवार.शुभ दिवस.
सतत कृतज्ञता राहून व प्रार्थना सतत मुखामध्ये म्हणत राहणे. अहंकाररहीत राहून विठ्ठल कर्ता हा भाव ठेवून कर्म मनापासून करीत राहणे हे ईश्वरा पर्यत पोचू शकतो
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
God bless all
कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल देवा
JAI SATGURU VITTHAL VTTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शहाणपणा....... कसा महत्वाचे आहे....... अप्रतिम मार्गदर्शन माऊली दादा 👌👌👌👌👌
. माझा आधार जीवन विदया❤❤❤
अक्षरश: खरे
दादा अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन केले आहे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️
विठ्ठल विठ्ठल दादा
आज तुमचा खूप मोठा आधार मिळाला
Vitthal vitthal dada khup sundar maragdarshan thanku so much 👌👌👍🙏🌹🙏❤🙏❤🙏🌹🙏
Khupch apratim margdarshan punha punha aika sarvani Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
Thanku Dada🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन दादा 🙏💐🌺🌹
जय सदगुरु... !
सद्गुरू नाथ महाराज की जय 🌹👏🙏
Vital vital satguru bless all
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
Vithal vithal sadguru Bless All
धन्यवाद दादा 🙏🙏
Thank you sadguru vitthal vitthal
🙏🙏
Great ❤
Vithal vithal deva
👌👌🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
Vithal vithal deva
Atishay Sundar.
सद्गुरू प्रल्हाद वामनराव पै, ग्रेट विचार आहे
Sadhguru Raya vitthala vitthal vitthal vitthal great great great 👍👍👍👍👍
Supperb # amazing... thank u so much dada...Jay jeevan Vidya...Jay sadguru
विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम मागदर्शन दादा. देवा सर्वांची भरभराट होऊ दे
विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏विश्व संत श्री सद्गुरु माऊली प्रिय सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
Radhika Rege. विठ्ठल विठ्ठल. खूपच सुंदर मार्गदर्शन. दादा कृतज्ञतापूर्वक वंदन. 🎉
🙏🏻🙏🏻
अहंकार चेपणे आणि सेवाभाव व कृतज्ञता भावनेने काम करणे खूप सुंदर मार्गदर्शन दादा थँक्यू 🙏🏻
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
सद्गुरूंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
🙏विठ्ठल, विठ्ठल दादा🙏
कृतज्ञता पूर्वक धन्यवाद, खुप छान अप्रतिम, मार्गदर्शन! जीवनाचे प्रत्येक पैलू आपण खूप छान दिशेने मार्गदर्शन केले.कोटी कोटी प्रणाम दादा..
जय सद्गुरू ,जय जीवनविद्या
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏
खूप सुंदर आणि दिव्य मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद दादा!
खूपच सुंदर मार्गदर्शन दादा
🙏🏻🙏🏻
@@jeevanvidya कर भला तो होगा भला
विवेका मुळे अहंकार कमी होईल.विवेका मुळे तुम्हाला सर्व काही मिळणार. सेवा भाव व कृतज्ञता भाव तुमच्या जवळ असतील तरच तुम्ही देवा जवळ जाणार हीच आहे देवाची उपासना.
जय सद्गुरु
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
कर्म खूपखूप खुप सुंदर करीत असताना कसं करायच हे समजलं तरच त्यातून खरा परमार्थ साकार होतो हे खर शहाणपण मिळाले
अप्रतिम मार्गदर्शन दादा! 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंच तुम्ही आम्हाला सुखी जीवनाची खरीखुरी गुरुकिल्ली च दिली.आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन!🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻
देवा सद्गुरू नाथा सर्वांच भला कर .कल्याण कर. रक्षण कर. भरभराट कर. आणि तुझे गोड नाम मुखात राहू दे 🙏🙏🌹🌹💐💐🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सर्वांना जय सद्गुरू जय जय जीवन विद्या मातृ तुल्य माई दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंब जीवनविद्येचे सर्व नामधारक यांना कोटी कोटी वंदन देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची खूप भरभराट होऊ दे सर्वांची मुलं टॉपर्स ला जाऊ दे
ll विठ्ठल विठ्ठल ll आपण सर्वांना सुखी,आनंदी, 'आरोग्य आणि ऐश्वर्य ' संपन्न, सत्कर्मयुक्त दीर्घायुष्य लाभो.. ही सद्गुरु / देवा चरणी प्रार्थना.! 🙏🙏
🙏🏻🙏🏻
💐🙏🙏🙏🙏🙏
Spiritual maturity is the only solution to become happy life 37:36
Thankyou dada khupch Chan apratim margdarshtion Tumhi aplya jivanat Shahanpana kase Vaprayache ya badal khup chan sangitale thankyou dada khup khup krutnya aho he dnyan ghayche asel tar ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani dadachya margdarshtion cha labh ghya Deva sarvache bhal kar
विठ्ठल विठ्ठल दादा खूप मनाला प्रसन्न करणारे प्रवचन कोटी कोटी प्रणाम नमस्कार
Awesome, got a complete different perspective of spirituality.
अधिष्ठान कृतज्ञता आणि कर्तव्य असायला हवी अप्रतिम मार्गदर्शन केले दादा खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳
कर्ता करविता विठ्ठल या भावात आणि अहंकार रहित केलेले सत्कर्म, यामुळे मोठ्या प्रमाणात पुण्य प्राप्त होते. 🙏🙏 Thank you Satguru, Thank you Dada.
🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
God bless all of you always 🤲🙌🙏
विश्व प्रार्थना खूप प्रभावी आहे. मी जेव्हा पासून विश्व प्रार्थना चालू केली तेंव्हा पासून आयुष्यात खूप चांगले बदल झालेत.विचार सुद्धा बदललेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏 हे ईश्वरा असंच सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू देत.🙏🙏💐💐
🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.. देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे..
आपण जे कर्म करतो त्या मध्ये अहंकार आला का ते म्हणजे दुष्कर्म आणि कर्ता करविता विठ्ठल ह्या भावात कर्म केले ते म्हणजे सत्य कर्म Thanks दादा 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏🏻🙏🏻
अध्यात्मिक प्रगल्भता कशी ओळखावी, व ती साधण्यासाठी काय करायला हवे, सेवाभाव व कृतज्ञताभाव असायला हवा ,सेवाभाव कसा असायला हवा याविषयी अमुल्य मार्गदर्शन. खुप खुप कृतज्ञता देवा🙏🙏🙏
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड राहु दे.
शुभ रविवार.शुभ दिवस.
Leadership with gratitude superb dada 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
सतत कृतज्ञता राहून व प्रार्थना सतत मुखामध्ये म्हणत राहणे. अहंकाररहीत राहून विठ्ठल कर्ता हा भाव ठेवून कर्म मनापासून करीत राहणे हे ईश्वरा पर्यत पोचू शकतो
खुप खुप कृतज्ञता सद्गुरू,खरे शहाणपण,पुण्याचे महत्व ,ईश्वर स्मरण खूप सोपं करून सांगता दादा ग्रेट.
देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
🙏🏻🙏🏻
🙏विठ्ठल विठ्ठल देवा🙏
सदगुरु श्री पै माऊलींच्या कृपेने आपला दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि निरोगी निरामय आरोग्यात जावो🌹🙏
पैसा हा पुण्याई तून मिळत असतो
श्री सद्गुरुंच्या वचनातील गुह्य , आदरणीय ज्ञानगुरु दादा सोप्या शब्दात प्रगट करीत आहेत❤ दादा कोटी कोटी वंदन तुम्हाला❤
Satgutu mhantat Adnyanatun Nirman hoto to Ahankar. Ahankaratun nirman hoto to Vikar .Dnyanatun Vivek Nirman hoto. Dnyani manus Kasa volkhava.Hi mullya ahet. Samata ,Sabhyata,Namrata,Lavachikata, Samadhan, Samanjyas,Sahishnuta (shanshakti) krutadnyata.
"Spiritual Maturity"....,"SatchitAnand Swaroop".( Part- 42).Shree Pralhad Wamanrao Pai. Dhanyavaad Dada. Bless All 🙏🏼🌺
Anugrah kasa gheyacha ……namadharak?
Pralhad Dadanche kuthlehi 1 Prabodhan aapan pratyaksh attend kele ki Kalelach.
Sarva madhe apan yeto
खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹
Thank you satguru Mai thank you dada Milan vahini jay satguru jay jeevanvidya
🙏🙏🙏
🙏🙏