हवा_कुणाची | Man-Khatav 01 | Jaykumar Gore विरुद्ध Prabhakar Gharge या सामन्यात कोण जिंकणार?
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- #BolBhidu #HavaKunachi #ManKhatavVidhanSabha
विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. माणमध्ये जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे अशी लढत होणार आहे. माण-खटाव हा दुष्काळी भाग, त्यामुळे पाण्याची कमतरता हा मोठा प्रश्न. पाण्याच्या समस्येवर यावर्षी तोडगा निघाल्याने बरेच लोक जयकुमार गोरे यांच्यावर खुश आहेत. पण तरीही अनेकांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. माण मधील लोकांनी आपल्या प्रतिक्रिया परखडपणे मांडल्या आहेत. नेमक्या लोकांच्या समस्या काय आहेत? कोण जिंकेल? जाणून घ्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचं वातावरण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
माण मध्ये एक चं पक्ष जयकुमार भाऊ💯💯
किती बी जण मिळून आडवे आले त्यांना आडव करून जयकुमार गोरे भाऊ च आमदार होणार❤❤
मी म्हसवड मधील आहे एकतर्फी निवडणूक होणार म्हणणारे जयकुमार गोरे चे कट्टर समर्थक आहेत, मी सगळ्यांना ओळखतो, फक्त त्यांचाच हा एकतर्फी cha गैरसमज आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩कहो दिल से जयकुमार फिरसे🚩🚩🚩🚩🚩
No doubt गोरेंची कामे मतदार संघात आहेत,पण ऐन वेळी प्रभाकर देशमुख यांना तिकीट न दिल्याने गोरे एकांगी निवडून येणार ,प्रभाकर देशमुख यांची माण मध्ये पकड चांगली होती
कितिबि समोर येऊद्या त्यांना एकटा बास आमदार जयकुमार गोरे ❤
जय हो चं पुन्हा💯
इलेक्शन आले की पाणी येतं माण खटव मध्ये 😅
Jai ho🪷🪷🚩🚩
शेखर गोरे नाय जयकुमार गोरे
Only Gore 🚩🚩
जय हो पुन्हा पुन्हा🎉🎉🎉
21:00 Ajoba hushar
100%khar bole baba
जय हो..💯
परिवर्तन होणार 100 टक्के. बदल हवा आमदार नवा
जयकुमार गोरे चा नाद नाही करायचा तालुक्याचा बुलंद आवाज जयकुमार गोरे
Jay ho ❤
काही नाही हे फक्त जातीच्या माधव फॅक्टर वर एक होतात आणि माण तालुक्याच्या अस्मितेवर एक होतात भाऊंनी पाणी आणले पाणी आणले पाणी आणले आणि शेखर भाऊच म्हणताहेत उन्हाळ्यात पाण्याचे टँकर कुठे चालू असत्यात माण ची मेंढरे
jaudya o gadvala .................
आला का जातीवर
मेंढरं का? तुझ्या वाक्यांमधून तुझ्यात किती जातीवादी दिसतोय
मराठे एक झाले जरांगे शरद पवाराच कुञा तुला मराठा लाॕबीच राजकारण दिसत नाही का ? भडवा 4 वेळा मुख्यमंत्री होता केंद्रात आनेक वर्षे सत्तेत आणी मंञी होता पण मुद्दाम खटाव माणचा पाणीप्रश्न सोडवला नाही.स्वतः ची सत्ता असताना मराठ्याना आरक्षण दिल नाही आणी दीसरयाला मागतो वा रे वा.
@agrravsahebkolekar5084 खाजगी मध्ये जया भाऊ सारखा जातीयवादी कोण नाही
तुतारी वाजणार तुतारी तू तरी वाचणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only Jay Ho
जय हो फिक्स आमदार.
Jay ho 💯
जय होच होणार तुतारी पडणार तुतारी मोडणार.
हिंदुत्व 🚩
महायुती 🚩🔥
Jay ho fix
पवारला दुसरे कुणी नको असतं. गोरे fix
जय हो
100@ jai ho
जयकुमार गोरे भाऊ❤
Jaykumar Gore ❤❤
End🗿
जयाभाऊ
सामान्य व्यक्तीचा एक सामान्य प्रश्न आपण सगळे म्हणतोय कामं चालू आहेत कामं चालू, पण 15 वर्षांत अजून कामं पूर्ण झाली कशी नाहीत 😢
शरद पवाराना विचरा जाणता नेता चार वेळा मुख्यमंत्री होता केंद्रात अनेक वर्षे मंञी होता मग मनात आणल आसत तर खटाव माणचा पाणीप्रश्न दोन मिनटात सोडवला असता आपला माढयाचा खासदार पण होता आणी स्वतः ची सत्ता असताना आरक्षण मराठ्याना देत नाही आणी दुसर्याची सत्ता असताना मागतो वा रे वा.
1भाऊ म्हणतो मी पाणी आणलं अनं दुसरा बोलतो मी टँकर ने पाणी पुरवलं तालुक्याला याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या पाणी आलं असतं तर टँकर सुरू करायचा गरज नव्हती. दुसऱ्या बाजूला टँकर सुरू करण्यात आले होते म्हणजे पाणी आलं का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
जया भाऊ
❤
Jay Ho🔥🔥
आमदार आमदार आमदार विजय आपलाच फिक्स 👑
पञकार पवारांचा हाय 100%
only jykumar
जय भाऊ मान खटाव 😈 खटाव 🥱🤡सगळी काम मान खटाव 😂
पावसाचे पाणी आहे म्हणतोय त्याला एकदा बंधाऱ्यात नेऊन टाकावं लागतंय वाटत.😂🤣🤣
भाऊसाहेब माण खटावच लीड कशावर होत माहिती आहे की तुला
😂 दारू, बोकड आणि पैसा
पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ ❤
तुतारी वाजणार
Jamin Kumar chore
Only b j p❤️❤️👍
Jaya bhau ❤
तुतारी वाजणार माण मधील गोरेची कार्यकर्ता दादागिरी संपवा.
भावी मुख्यमंत्री माणिकराव ठाकरे
Ar mrki
5005🚩👑
Hya mhasvad madhe peyala pani nahi ani lok mhatat pani anal 😂😂😂😂
Dhanjay mane mast boltat 😂😂😂 Bina knowledge.... Aata aahes te Congress mule ch aahes nhitr bsla asta kuppshit 😂
जया भाऊ 🚩🚩🚩🚩🚩50000+++ मतांनी आघाडीवर आहेत... तुतारी ची पिपाणी होणार😂
बेट्या तुला 23 तारखेला समजेल
Tutari wale video naka baghu😂😂
तुतारी सुपडा साफ झाली पाहिजे
😂 वाट बघ
नौलखाचे बिल भारयला तू काय तालुका भिजवाया गेला होते
ही हाॕटेलवाल भी पवार समर्थक हाय बर का ?
Tutari valyancha ya video madhe nusta dhuuurrr😂😂😂
Pani पावसाचं च असत पांडू 😂
घरदार कशाला बोलतोस रे बाबा सगळे वरच्या लेवलचे राजकारणी सगळे एक असतात. तुझ बघ अगोदर नक्की तू कोणत्या दिशेला आहे 😂😂😂😂😂
मी योग्य दिशेला आहे प्रमोदजी.... काळजी नसावी 🚩
Ya jya Bharadwaj katha khotya aahet karan uarmat lok aahet😊
अरे कधी लाईट बील भरलेत तुम्ही चेक करा 20 वर्षाची
A gp makda
पूर्ण brain wash केलेत BJP ने young मुलांना 😅
काँग्रेस नी हिंदुत्वाचा विरोध नाही केला तर bjp ल तरी कशाला फायदा होईल.
Are tutari valya.......rajewadi talav bharala ..te pn mhaswad madhun Pani jaun....Ani mhantoy Pani kutay😂😂😂😂 nadila jatos ka kadhi😂😂
परिवर्तन आटळ आहे..
Garge
#प्रभाकरघार्गेसाहेब👑
Manus vegle bolto kartana barober karto Karam tyala hi aadve uarmat lok aahet ho mhnYche fkt
Walawa talukyacha episode bnva
आरे माकडा कांदा निर्यातबंदी केल्यावर कसला आनंद झाला तुला
Mahatma phule chowk madhe video banvat ahe tith amadar Gore chi Manas ratr Ani divas padik asatat
शेखर गोरे एकतर्फी म्हणतात.बरोबर आहे,पण ते बरोबर कसे आहेत.ते असे की गोरे एकतर्फी पडणार,आपटणार.हे निश्चीत.लोक हुशार झाली आहेत.
पवार 4वेळा मुख्यमंत्री होते केंद्रात मंत्री होते मग खटाव माणच काय झाल.स्वतःची सत्ता असताना आरक्षण दिल नाही आणी भाजपची असताना आरक्षण मागतो.ईतकी वर्षे सत्तेत असताना का नाही केल खटाव माणचा पाणीप्रश्न मनात आणल असत तर दोन मिनटात सोडवला असता पण नाही आणी आता काय
तुतारी वाजणार म्हणजे वाजणार यंदा 🎉🎉
गोरे काय याचा बाप आहे का
Are baap nahi dev ahe amacha
पवार कुणाचा बाप आहे.
Jay ho ✌️