आता दहिवडी मतदार संघामध्ये जयकुमार पेक्षा चांगला आमदार नाही पुढेही होणार नाही इथून मागचा तुम्ही सांगितलंच काय लायकीची होती त्यामुळे जयकुमार कोरियन भाऊ सरकार आमदार आपण सर्वाधिक मतांनी निवडून द्यायचं आहे विरोधी पक्ष काही करेल काही बोलेन त्यांच्याकडे लक्ष न देता विकासाला महत्त्व दिले पाहिजे त्यासाठी आपण मतदान पेटीतून मतदान केलं पाहिजे आतापर्यंत फक्त आपलंच आपलंच म्हणणाऱ्यांना मतदान करायचं नाही विकास पुरुष जयकुमार गोरे यांना मतदान करायचं
आता जरी येऊन बागितल तरी रस्ते खटाव तालुक्यात झाले नाहीत म्हणजे खटाव तालुक्याचा एक नाही तर तीन तुकडे केले आहे फार वाट लावलीय फक्त vaduj भागाची vaduj मध्ये तर रस्ता ही नाही भाऊ vaduj कराड road घे मग vaduj दहिवडी road घे vaduj katarkhatav घे 1 नाही तर तबल 15 वर्ष फिरकला ही नाही आणि comment box मधील लोक म्हणतायत गोरेनी लय विकास केला फिरकलही नाही अजून खटाव तालुका वेगाळा करा आधी😢😢😢😢😢😢😢😢
Man khatav chi मानस पाडणार आहेत याला अजून पाणी नाही आलं 15 वर्ष फक्त झोपून काढलेत आता जागा झालंय पैसे वाटून येणार आहे 500 1000 का खेळ आहे सगळा रात्री माणसांना जेवण दारू दिली की मानस मत देतातच की😂😂😂😊
यावेळी पडणार....मागच्या वेळी फेक ३०४३ मतांनी आलेले निवडून तेही शेखर गोरे नी मदत केली शेवटच्या क्षणी.....साहेबाना बीपी वाढला म्हणून दवाखान्यात न्यायला लागलं होते....विचारून बघा
पहाटेचे ची वेळ असल्यामुळे ड्राइवर कडून ने गाडी पुलावरून डायरेक्ट खाली कोसळली पण ह्यात एक विशेष गोष्ट होती गाडी जिथे कोसळली तिथून जवळच नाईक निंबाळकर राजे कुटुंबाची स्मशान भूमी आहे कि जे जयकुमार गोरे यांचे कट्टर विरोधक आहेत.😅
माण खटावचे लोकप्रिय पर्मनंट आमदार जयाभाऊ 💯💯💯💯💯💯💯
सगळ्यान माहीत आहे सांगलीच्या कदमाची कृपा
खुपच छान माहिती दिली आहे सत्य परिस्थिती हीच आहे
शब्दाला जागणारा आमचा नेता जय हो ❤🔥✌
आमदार साहेब लवकर बरे होऊन या.
मायबाप जनतेचाआशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
दादा ... खतरनाक निवेदन...✌🏻💥
जलनायक जय हो
खूप छान माहिती दिली अगदी बरोबर आहे
भावा एक नंबर बातम्या देतो तु
सचिन एक नंबर बातम्या देतो तु
आता दहिवडी मतदार संघामध्ये जयकुमार पेक्षा चांगला आमदार नाही पुढेही होणार नाही इथून मागचा तुम्ही सांगितलंच काय लायकीची होती त्यामुळे जयकुमार कोरियन भाऊ सरकार आमदार आपण सर्वाधिक मतांनी निवडून द्यायचं आहे विरोधी पक्ष काही करेल काही बोलेन त्यांच्याकडे लक्ष न देता विकासाला महत्त्व दिले पाहिजे त्यासाठी आपण मतदान पेटीतून मतदान केलं पाहिजे आतापर्यंत फक्त आपलंच आपलंच म्हणणाऱ्यांना मतदान करायचं नाही विकास पुरुष जयकुमार गोरे यांना मतदान करायचं
भविष्यात जया भाऊ पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून कायमच वजनात राहणार
जय हो
कोणत्याच पक्षाचे लेबल न लावता निवडून येऊ शकते असे व्यकतिमत्व
भविष्यात लय मोठा नेता होणार जया भाऊ
नाही होणार दादा लायकी नाही
मग तू हो मग तुझी काय लायकी आहे तर मग
@@Nishchalbhosale tujhi ahe ka layaki
@@शिवभक्तगणेशघाडगे 😂😂😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏
@@Nishchalbhosale तुझ्या बापाला विचार लायकी आहे का नाय ते
Are bhau रेशन दुकानदार सर्वात श्रीमंत आहेत
माण तालुक्याचे देव आहेत
देव माणूस आहेत भाऊ आमच्यासाठी ✌️
Puja krt ja mng roj tyanchi..
@@maulijadhav9465 करतो आम्ही
@@maulijadhav9465 😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏
Only Bhau... Supper!!!!
आता जरी येऊन बागितल तरी रस्ते खटाव तालुक्यात झाले नाहीत म्हणजे खटाव तालुक्याचा एक नाही तर तीन तुकडे केले आहे फार वाट लावलीय फक्त vaduj भागाची vaduj मध्ये तर रस्ता ही नाही भाऊ vaduj कराड road घे मग vaduj दहिवडी road घे vaduj katarkhatav घे 1 नाही तर तबल 15 वर्ष फिरकला ही नाही आणि comment box मधील लोक म्हणतायत गोरेनी लय विकास केला फिरकलही नाही अजून खटाव तालुका वेगाळा करा आधी😢😢😢😢😢😢😢😢
माणचा फक्त विकास केला। खटावच्या मतदारांची साहेबांना आवश्यकता नाही.
@@krishnapawar992 लय लुटलं bga यांनी आता मोदी येणार आहे समजूत काढायला व पाणी सोडायला तात पुरत
जया भाऊंना मंत्री पद मिळायला पाहिजे होते मान खटावचा अधिक विकास असता
😢😢😢😢😢 भावपूर्व श्रद्धांजली
जयाभाऊ पैलवानांच्या पाठीशी उभा राहणारे आमदार
जय हो हो जय कुमार गोरे हे पाणी दार आमदार आहेत ह्यात कही वाद नाही
जय हो साहेब 🚩🚩🚩🚩
Only Jya Bhau👍
रेशनिंग दुकानदाराचा नाही दारू विकणाऱ्याचा ज्याला बोरड वाडीतील लोकांनी गावा बाहेर काढले होते
जया भाऊंच काम म्हणजे
मेलेल्या मानसांच्या जमिनी नावावर करून घेनारा माणूस
😂😂
Right
तुमची नावावर केली का
@@ankushlokhande6642ते जिवंत आहेत अजून
कर्तृत्वाचा नेता आहे आमचा
आमदार असावा तर ज्या भाऊ सारखा
आमचा जयाभाउ देव आहे
लय भारी चां संपादक कोण तो खरात आहे त्याला कुठे काही चिरी मिरी भेटेन वाटतेय 😊
Only जया भाऊ 🔥🔥
आज दि.२५ फेब्रुवारी २०२४. गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन सोहळा आज जेहे- कटापूर येथे जयकुमार गोरे ( भाऊ )यांच्या हस्ते पार पडला आहे.
Sachin bhava...... Chhan vishay ghetala 👍👍👍
छान विश्लेषण
सत्कर्म कामाला येत शेठं... त्यात ताकद धमक जिद्द आणि सोबत पैलवानकी असली की सर्िव शक्य आहे...
लोकप्रतिनिधी असावा तर जयकुमार गोरे भाऊ सारखा👍👍💯✌️✌️
जयाभाऊ 👑 👑🎉
The Royal king, जया भाऊ
काटावर आमदार झाला. आता नाही. 2024 ला परिवर्तन होणार..
Swapn bagha
ओन्ली जय कुमार गोरे
Only Jaya bhau ❤❤
Swapnat bg
Maratha bandhawa tumche nete tumhalach arkshan det nahit tu kai tyancha pulka kart baslais mag
Man khatav chi मानस पाडणार आहेत याला अजून पाणी नाही आलं 15 वर्ष फक्त झोपून काढलेत आता जागा झालंय पैसे वाटून येणार आहे 500 1000 का खेळ आहे सगळा रात्री माणसांना जेवण दारू दिली की मानस मत देतातच की😂😂😂😊
Great leader
एकच नेतृत्व जयकुमार गोरे
जया भाऊ💪🏻💪🏻
जय हो✌🏻✌🏻
Bhau💪💪👑
यावेळी पडणार....मागच्या वेळी फेक ३०४३ मतांनी आलेले निवडून तेही शेखर गोरे नी मदत केली शेवटच्या क्षणी.....साहेबाना बीपी वाढला म्हणून दवाखान्यात न्यायला लागलं होते....विचारून बघा
Jay hoooo
सर्व आमदार व खासदार यांनी सर्वोच्च सेफटी असणार्या गाड्या वापराव्यात हि विनंती ....Benz, BMW SUV
Ho na kaka
Bhau❤️
Bhava FKT MIDC ची खरी माहिती सांगितली
खरे आहे
पमनंट आमदार जय हो
Panidar aamdar....... Jayabhau💪💪💪💓
Jay ho
Jay ho ❤❤
ओन्ली जया भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नाद नाही करायचा जय भाऊंचा
स्व.डॉ.पतंगराव कदम किंगमेकर
आता निवडून येत नाही गोरे.
Jatipeksha kamavar mat magha tumhi layaki ky he sidha zal
दुष्काळी भागात चांगले काम करणे गरजेचे आहे. असे काम केले तर जनता निवडून देईल.
भावी मंत्री 👑
Jayabhau ❤🚩😇
ज्या काँग्रेस पक्षाच्या जीवावर मोठे झाले त्याच पक्षाच्या जीवावर उठले
अपक्ष निवडून आले आहेत दादा
Koni vicharala navta. Apaksh nivdun ale hote. Mag mage palaya lagale, Amchyakade ya amchyakade ya mhanun.
Man talukyachya hitasathi velenusar badal karava lagtoy. Baki kahi nahi. Kuthe hi asle tari kaam ok karnar
बरोबर् भाऊ
@@vaibhavsanap1096 ho पतंगराव कदम यांच्या जीवावर...
भावी मंत्री जया भाऊ
जया भावूना दिनकर तात्या पाटील यांनी प्रचंड मदत केली
आमचं दैवत लोकनेते आमदार जयकुमार गोरे (भाऊ)❤
Prithvi बाबा नी लय मदत केलीय जया भाऊ ला
Only jaya Bhau💓💓💓
आमचे दैवत जया भाऊ
आमच्यासाठी देव आहे
Solid neta very nice
Khu changla vdo aahe bhau pan ek request -nanded gurudwara vishayi vdo banval ka?
ते माण खाटावचा शेर आहे
जया भाऊ 🚩🚩🚩
Jayabhau you are the beauty
प्रत्येक मुख्यमंत्री चा गळ्यातील ताईत
lay bhari
King 👑
Kattar hindu dharm Mali yoddha Jaykumar Gore Bhau
खुप ट्रगल केलं आहे भाऊंनी आयुष्यात त्यामूळे माण खटाव चे जलनायक म्हणतात.
ट्रगल🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जलनायक🤦🤦🤦🤣🤣🤣🤣🤣🤣
वैभव सानप, अडाणी पणाचा कळस दिसतोय.
@@rjsvlog1096 तु जास्त शहाणा आहे का
@@rjsvlog1096 तुला काय शेट्ट कळत्यात का
💯
❤❤
पहाटेचे ची वेळ असल्यामुळे ड्राइवर कडून ने गाडी पुलावरून डायरेक्ट खाली कोसळली पण ह्यात एक विशेष गोष्ट होती गाडी जिथे कोसळली तिथून जवळच नाईक निंबाळकर राजे कुटुंबाची स्मशान भूमी आहे कि जे जयकुमार गोरे यांचे कट्टर विरोधक आहेत.😅
Very nice bro
15 वर्ष vaduj la रस्ता नाही 15 वर्ष वाघ पाणी आणतोय 500 हजार का खेळ आहे आणि भाऊ भाऊ तर एकच आहेत😂 काँग्रेस chya जीवावर मोठा झाला
Kandhar loha मतदार संघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण sahebavar video banva
नशिब वाचले नाहितर गोपिनाथ साहेब सारखी अवस्था झाली असती
jay hoo
हाडाचा कार्यकर्ता जया भाऊ
जय हो🪷🪷🪷🪷🚩
शेखर भाऊ .... मूळ आमदारा झाले... हे खर आहे
Only bhau 100
जलनायक
आम्ही तर कुटेच रेशन दुकान बघितल नाही आकया तालुक्यात कुटेच दिसले नाही काय दुकान होते ते तर आम्हाला माहीत आहे
या बोराटवाडी गावामध्ये दाखवतो...
बोराटवाडी त तरी कुट आहे
मग आमदार आसता णा त्याणा कस भेटल रेशन च दुकान
किती साली चालू केल रेशन च दुकान ते तरी कलू दया
@@shaileshjagadale8958ये म्हणले तर बोराटवाडी मध्ये दाखवतो तुला... कुठे राहतोस तू
💯💯🙏🙏🔥
कसा आमदार झाला हे सांगली आनी माण तालुक्याला परफेक्ट माहित आहे.
पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांचाच विजय होणार
कदम यांनी मोठं केल आहे