सात उपमुख्यमंत्री.. मनोज जरांगेंनी विधानसभेचा प्लॅनच सांगितला | Manoj Jarange Vidhan Sabha Plan |AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • सात उपमुख्यमंत्री.. मनोज जरांगेंनी विधानसभेचा प्लॅनच सांगितला | Manoj Jarange Vidhan Sabha Plan
    #manojjarange #vidhansabhaelection #marathaaarakshan
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 608

  • @dattaraykadam5517
    @dattaraykadam5517 Місяць тому +74

    जरागे जागा झाल्यापासून मराठ्यांचे मित्र तुटली गेली जातीवाद करतो😢😢😢

    • @Obc354
      @Obc354 Місяць тому

      तुम्ही मराठ्यांचे कधी मित्रच नव्हता फक्त स्वार्थी भावनेने जवळ करता मराठ्यांना

    • @job9173
      @job9173 29 днів тому

      उलट मराठ्यांना समजले की त्यांचे मित्र कोण अणि दुश्मन कोण .. जागा झाला समाज ..

    • @skking-tr8if
      @skking-tr8if 27 днів тому +10

      Barobar ahe

    • @BhimraoBansode-hr8cb
      @BhimraoBansode-hr8cb 26 днів тому

      ओ😊​@@skking-tr8if

    • @VishalKumbhar-sd5nl
      @VishalKumbhar-sd5nl 25 днів тому +7

      Barobar

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Місяць тому +232

    जरांगे साहेब एकदम बरोबर बोलले जय भीम तुम्हाला

    • @meghagole9829
      @meghagole9829 Місяць тому

      Hsaramkhor tumala Hindu dharm chalat nahi Ani patil kashe chslatat

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 18 днів тому

      👍

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 Місяць тому +66

    धनगर बांधवाला म्हणत आहेस तिकीट देतो आणि तू परभणी मध्ये येऊन धनगराच्या च माणसाला पाडा म्हणून सांगत फिरत होता की आमचा समाज हुशार झाला आहे आता जय obc

    • @arjunhandge8196
      @arjunhandge8196 Місяць тому

      Khar ahe yacha मुलाचं तर जाती वाद vadal sadya

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 Місяць тому +3

      कारण तो भाजपला मिळालाय , भाजप मराठा आरक्षण विरोधी आहे

    • @Mj-nc3ub
      @Mj-nc3ub Місяць тому +2

      Ha changla rajkarni zala aahe.

    • @niks007-yx6fn
      @niks007-yx6fn 29 днів тому

      ​@@uttamsumbe6595sahebani karun thevleli ghan vach , apalyalach thad laun thevliye tyanni

    • @job9173
      @job9173 29 днів тому +1

      धनगर ने सुरुवात केली विरोधाला .म्हणून विरोध केला . मराठा + मुस्लिम 1 झाले तरी परभणीत सीट निघती 😂. तुम्ही बसा शिट्टी वाजवत

  • @datta_lipne
    @datta_lipne Місяць тому +197

    7 उपमुख्यमंत्री करू हे जरांगे पाटलांचा निर्णय खरच योग्य च आहे

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 Місяць тому +1

      आरे फक्त मराठा जारागे बाजूने आहे आम्ही नाही याच्या बाजूनं जातीवादी करतोय

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Місяць тому +24

      कमी बोलला तो 70 उपमुख्यमंत्री आणि मग एक 10 मुख्यमंत्री तरी ठेवा 😂😂

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil Місяць тому +2

      बर सर

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 Місяць тому +7

      1000 उमेदवार कुठे गेले

    • @rameshlangde7235
      @rameshlangde7235 Місяць тому +14

      @@Megatron-xu8rj पाटलाच कसं हाय आठ हात लाकूड अण नऊ हात धलपी

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 Місяць тому +22

    7 उपुख्यमंत्री. म्हणजे 1नंबर गौतमी पाटील.2 नंबर. मनोज जरागे बारामती वरून 50 खोके एकदम ok.3 नंबर. आभीजीत बुचकुळे.4.रामदास आठवले.5.मकरद अनासपुरे.6.नाना पाटेकर.7.निळू फुले

    • @Obc354
      @Obc354 Місяць тому

      महाराष्ट्र सदन घोटाळा, पावरच्या गोळ्या खाऊन मेलेला खोटा लोकनेता, मराठा विरोधी टरबूज यापेक्षा हे वरचे खुप चांगले आहेत

  • @kattar_hindu537
    @kattar_hindu537 Місяць тому +62

    हीच ती तुतारी😂

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Місяць тому

      सगळ्या मार्गांनी मागितले आरक्षण दिले नाही आता पर्याय नाही

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Bjp che andbhakt ahais tu.jevha bamni kavaa tuzyavr yeyil tevha maratha sobt asel bjp vale nhi.gujrat mde rajput la ghan bole jat virodhat geli bjp shetkryana martey thod pha dole ughd.

  • @Hallo55555
    @Hallo55555 Місяць тому +16

    288 पैकी एक जरी आला तरी निवडून तरी तो मुख्यमंत्री असेल.. 🤣🤣🤣🤣 डामरी से.. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RupaliRaje555
    @RupaliRaje555 Місяць тому +122

    एक मराठा लाख मराठा

  • @udhavavhad6733
    @udhavavhad6733 Місяць тому +95

    धनगर समाजाचा मुख्यमंत्री करा

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 Місяць тому +13

      माझ्या लेकरे बाल कुठे जातील😂😂

    • @RamHari-mp3yv
      @RamHari-mp3yv Місяць тому

      ​@@anantdatar1169😅😅😅😅😅😅

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Okay 👍🏻 love you dhangar maratha ekch ahait bamn phodtil pn ektra rha.shivaji maharaj ahilya holkar yanche v4 apyat theva bamn gayb hotil

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Місяць тому +2

      ​@@anantdatar1169
      माळ्यांना शौचालय साफ करायला ठेवू....😅😅😂😂

    • @rajeshmunde1365
      @rajeshmunde1365 Місяць тому

      😂😅😂​@@anantdatar1169

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Місяць тому +108

    जाती वाद खूप वाढला जरांगे मुळे जगणं मुश्किल केलं आहे

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Місяць тому

      पवार हे आधुनिक महाराष्ट्रात जाती भेद चे जनक आणि Jarange त्याचा प्रसारक

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 Місяць тому +10

      100% बरोबर.

    • @jjayhari
      @jjayhari Місяць тому +4

      Swthcha fyada karun ghaych kam chlay

    • @Musiclover-jp8yr
      @Musiclover-jp8yr Місяць тому +15

      जीव देऊन टाक ना मग😂😂

    • @yogeshjadhav4776
      @yogeshjadhav4776 Місяць тому +9

      Jarange patil mule nahi wadhla jatiwad bjp ne wadhwla

  • @govindgiram3085
    @govindgiram3085 Місяць тому +28

    परभणी मध्ये तर धनगर समाजाचा लोकसभेचा उमेदवार जानकर साहेबाला पाडा असे बोलत होतात तुम्ही आणि आता धनगर समजा सोबत आम्ही आहोत असं कसं जमेल

    • @user-sw8jc7kt5l
      @user-sw8jc7kt5l Місяць тому

      अगदी.बरोबर.

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 Місяць тому

      वेड लागले मला वेड लागले. आता मी काही बोलु लागलो. आता मला वेड लागले. 😂

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Are baba mg smajala nhi vait bolaych virodh ha tya mansala y jatila nhi holkar la amhi manto bhamte rajkarni lokana nhi

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 Місяць тому +26

    जरांगेनी घटनेचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 Місяць тому +27

    😂😂या सर्व राजकीय बोके बागडबिल्ले रानडुक्करे दंगलीखोर झाकण झुले रानबोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @govindgiram3085
    @govindgiram3085 Місяць тому +17

    धनगर समाज कधीच तुमच्या सोबत येणार नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रत एकमेव धनगर समाजाचा उमेदवार परभणी लोकसभेला दिला होता त्याना तुम्ही पाडा म्हणतात

    • @job9173
      @job9173 29 днів тому +1

      Open साठी जागा असेल तर तुमचे का आले ...
      अणि त्या परभणीच्या उमेदवाराने आधी 6 महिने मराठ्यांना शिव्या का दिल्यात ते पाहा..

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Місяць тому +46

    Jarange यानचे ७ उपमुख्यमंत्री कधीच पूर्ण न होणारे स्वप्नन....हा फक्त जनतेची दिशाभूल आणि हावेत गोळीबार......

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Sarv lok ektra yta tevha kai hot t klal alela bjp che andbhakt balatkari tumhi

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Місяць тому +7

    बोलाची कढी बोलाचाच भात😅

  • @user-vn2mv6rd4o
    @user-vn2mv6rd4o 29 днів тому +4

    अहो जरांगे पाटील तुमचं तुम्ही बघा आम्ही धनगर तुमच्या सोबत कधी येणार नाहीत आणि कधी नव्हतो पण आमच्या धनगराच्या माणसाला तुम्हीच पाडायला सांगता का बघू

  • @user-wj8ch8lr6y
    @user-wj8ch8lr6y Місяць тому +46

    सिलवहर ओक या बंगलयावरचा सर्वात इमानदार माणुस मनोज जरांगे पाटील साहेब

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Bjp che it cell yanla yanchi aukat dakhva

  • @cartoon_760
    @cartoon_760 Місяць тому +32

    7 उपुख्यमंत्री करायला निघाला शेट उपट्या कुठला भाकर आहे का खायला ते बघ आधी

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 28 днів тому +4

      तुझ्या घरी देतोका भाकर खायला आमचा नेता मनोज जरांगे पाटील

    • @cartoon_760
      @cartoon_760 24 дні тому

      याच्या सारखे रोज 8 जन जगतात माझ्या सोबत

    • @pawar_siddhant
      @pawar_siddhant 24 дні тому

      @@cartoon_760 Ani tyachya sarkhe 8 Jan roj tuzya vr udat astel amhala ky karaychay

    • @tukaramkadam9551
      @tukaramkadam9551 24 дні тому

      Tu kon re

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Місяць тому +83

    फक्त मराठीच्या जातीवर आम्ही निवडून येऊ शकतो हे बोलणं चुकीचं वाटतंय

    • @santoshpadwal2977
      @santoshpadwal2977 Місяць тому +15

      अरे भाऊ , पाटिल सर्व जाती धर्मा ला घेऊन पुढे जाणार असेही म्हणले आहेत.

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 Місяць тому +12

      एका जातीचे नेते😂

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Місяць тому

      या कूतरा ला आम्ही मतदान करणार नाही. हाडं जरांग्या ​@@santoshpadwal2977

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Місяць тому +8

      एड्स झालेला आहे जरंगे ला

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Baba marathi mde sgle lok yta tu pha apn kse ldto pudh ektra yeun

  • @vasudeovanjari3549
    @vasudeovanjari3549 Місяць тому +13

    हीच वाक्य रचना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ठेवा

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 Місяць тому +1

      आम्ही पाहू.
      1000 उमेदवार दिले नाहीत
      भविष्यात आम्ही ठरवू😂

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 Місяць тому +40

    हा भुलथापा किंग आहे 😂😂😂 आता राष्ट्रीय नेता बनण्याच्या भानगडीत आहे

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 Місяць тому +6

    😂😂😂काय बोलतोय समजतय का🎉🎉🎉

  • @user-mf2zh7ix5b
    @user-mf2zh7ix5b Місяць тому +74

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Місяць тому +2

      एक कुणबी लाख कुणबी..... 📯

  • @user-lc6zem5x
    @user-lc6zem5x Місяць тому +24

    हात भर फाटली लोकसभेत माघार का घेतली

  • @anandraopawar1955
    @anandraopawar1955 Місяць тому +21

    आता फक्त प्रकाशझोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, दुसर कही नाही,
    लोकसभेला का नाही उभे केले उमेदवार??

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 20 днів тому +1

    एक मराठा कोटी मराठा
    सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रंतीसुर्य मनोज दादा जरांंगेपाटील जय जिजाऊ जय शिवराय जय सकल मराठा आरक्षण आंदोलन कांती मोर्चा
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा
    तुमचं आमचं नाते काय
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @govindgiram3085
    @govindgiram3085 Місяць тому +7

    बोलचीच कडी बोलाचाच भात #लोकसभा#😂😂😂😂

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Місяць тому +57

    पाटील पहिलेच सगळे मराठा आमदार आहेत आणि तुम्ही फक्त एकच जातीसाठी लडलात आता कसाला इतर समझ्याच नाव घेता

    • @appa24education68
      @appa24education68 Місяць тому +5

      nivadnukila
      ubha rahile pahije manoj jarange yanni bhujabal vatach pahat ahet

    • @jjayhari
      @jjayhari Місяць тому +1

      Ekdam right ahe.....atta vidhansbha ali mahun ha....patil...bakivhyna pudh pudh kartoy.....adhi lai ekta udycha

    • @user-uo2xi7ry5u
      @user-uo2xi7ry5u Місяць тому

      Ugach hulpatti detoy kahihi karanar nahi garajta hai vo barasata nahi

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +42

    मनोज पाटील जय शिवराय ❤

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 Місяць тому +14

    बराच अभ्यास केला राजकीय
    आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही म्हणता मी राजकारणात सक्रिय होणार नाही च
    आता च्यामारी परत ऊपोसन,,,
    कशासाठी ऊपोशन,,का,?

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Місяць тому

      आता उपोषण बंद
      सगळ्या जातीचे सोबत घेऊन सगळ्यांना आरक्षण ...

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Місяць тому +86

    Bjp च्याच लोकाना पाडा सांगत फिरत आहे

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 Місяць тому +2

      Pawar saheb purun उरतील सर्व राजकारण्याला गेम केला फडणवीस आणि bjp cha jarange aani pawar साहेबांनी मिळून

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Місяць тому

      हो तर तुला आग का होतंय

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 Місяць тому

      बरोबरच आहे.. भाजपला हद्दपार करणार आम्ही.. फेकू सरकार नको

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Bjp ha deshala laglela kalank y kshatriy smajavr anyay kela dhangar maratha yana tyanch reservation det nhi.lok sgl smjta Muslim vr anyay baudh vr anayy krte bjp

    • @rajmanedineshn5297
      @rajmanedineshn5297 29 днів тому

      निर्बुद्ध माणसा.. result नंतर समजेल तुला😂😂😂​@@ashishthakare9118

  • @yp3954
    @yp3954 Місяць тому +13

    दुसरे साहेबांना कसं सांगणार तुम्ही त्यांचेच माणूस आहात ना

    • @traderseorld
      @traderseorld Місяць тому

      Bjp ch it cell ata nav kharab krayla phtai.brabri nhi kru shkle t radtay

    • @job9173
      @job9173 29 днів тому

      सदावर्ते कोणाचा आहे .. टरबूज च का 😂

  • @Neutral345
    @Neutral345 29 днів тому +3

    घटना तज्ञ मनोज जरांगे 😂

  • @Samta1714
    @Samta1714 Місяць тому +14

    जातीचा विकास नको मानव जातीचा विकास हवा या माणसाने सगळ्या महाराष्ट्राची जात काढली आता काय तर

    • @Obc354
      @Obc354 Місяць тому

      मानव जातीचे बोलतो तर सोडा मग मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण मग ग्यान पाजळा ईथ येऊन

  • @jaykumar-mx6tw
    @jaykumar-mx6tw Місяць тому +9

    #bhai tu bogas nighla काहीच नाही करू शकला 😢😢😢

  • @sushantkosarkar311
    @sushantkosarkar311 Місяць тому +2

    दादा सलाईन घ्या दादा सलाईन घ्यां😂😂

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Місяць тому +11

    एकिकडे बाकीच्या समाजाला वेठीस धरून टार्गेट केलं जातंय आणि एकिकडे विनंती करतोय तुझ्या भुलथापांना बळी कोणीही पडणार नाही जरांगे

  • @user-pz4cd1ee4b
    @user-pz4cd1ee4b 29 днів тому +14

    फडणवीसांना टारगेट आणि शरद पवारांना मोकळीक हे जरांगे पाटलांचे लक्ष

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Місяць тому +6

    सर्व समाजाला आरक्षण द्ययचे तर हे ऊपषोणाच नाटक कशाला आरक्षणाच्या आडून राजकारण करतोय याला शरद पवार चा वरद हस्त

    • @niks007-yx6fn
      @niks007-yx6fn 29 днів тому

      Sagalyannaa mhanje agadi sagalyannach deun takava aarakshan mag arakshanala kimmatach nahi rahanar
      Ani nako te nete sattet yenar pan nahit

  • @Bs16161
    @Bs16161 Місяць тому +7

    93 मतदार संघात पाहिले 90 मराठा समाज चे असतील ..मग

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Місяць тому +37

    जरांगे साहेब बाहेर राज्यातून आमदार आणून महाराष्ट्र मधील सरकार बनू शकत नाही कायद्यानुसार अभ्यास करून बोलत जा तुमची गरज आहे महाराष्ट्राला

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 Місяць тому +1

      ऊपरोधीक वाक्य कळुन घ्या .

    • @rameshlangde7235
      @rameshlangde7235 Місяць тому +4

      अहो त्यांचा संविधानाचा अभ्यास आणि शिक्षण बघून तर बोला.

    • @sumitsawant0823
      @sumitsawant0823 Місяць тому +2

      उपरोधिक टोला हाय भो तो.. समजून नई राहिला का तू बे

    • @rajc1956
      @rajc1956 Місяць тому

      जरांगे साहेब????😱😦😛

    • @jjayhari
      @jjayhari Місяць тому +1

      Evdh samajt ast tar......evdh balsih udoyg kashala kela asta

  • @pramoddethe7729
    @pramoddethe7729 Місяць тому +5

    एक नंबर दादा 🚩🚩💪💪🚩🚩

  • @changdeopansare5187
    @changdeopansare5187 Місяць тому +26

    तुझ्या सारखा दुसरा महान नेता
    महाराष्टात दोनच नाही

  • @user-vn2mv6rd4o
    @user-vn2mv6rd4o 29 днів тому +2

    ओ पाटील तुमचं तुम्ही बघा धनगर स्वतः समर्थ आहेत

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng Місяць тому +2

    जरांगे साहेब तुम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करा....
    तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल समाजाचा..........
    एक धनगर लाख धनगर 💪🚩

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 Місяць тому +11

    भdawya खोट uposhan करतोस 😮

    • @lovestatus-np4lv
      @lovestatus-np4lv Місяць тому

      बापाला शिव्या देताना माणसाने विचार करायला पाहिजे बापाला शिव्या द्यायचे नसते लेख किती बापापेक्षा उंचीला मोठा झाला तो बाप होत नसतो 🖕

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad Місяць тому +5

    मराठे आणि वंचित बहुजन आघाडी ❤

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 Місяць тому +13

    साहेब डुंगीला तेल लावून ठेवा

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 Місяць тому +13

    बोलणे फार सोपे असते

  • @anandjangle
    @anandjangle Місяць тому +28

    Only jarange patil

  • @sikandaralikhan1512
    @sikandaralikhan1512 Місяць тому +3

    Sahi baat bole aap

  • @Sanj2612
    @Sanj2612 Місяць тому +13

    महाराष्ट्र विकून पेऊ नका फक्त😂😂😂

    • @Obc354
      @Obc354 Місяць тому

      भुजबळ ने महाराष्ट्र सदन घोटाळा करून महाराष्ट्र लुटला आहे त्यावर बोल

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Місяць тому +34

    पाटील🚩🚩

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 Місяць тому +13

    बरोबर दादा 🚩🚩🚩

  • @shivajideshmukh-zp7js
    @shivajideshmukh-zp7js Місяць тому +14

    Jay.ho.Patil❤❤

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m Місяць тому +12

    कर्नाटकातुन आनुन सरकार बणवता ऐत नाहिरे ऐडपटा

  • @atik-khan375
    @atik-khan375 Місяць тому +3

    आता लोकसभेला भुमिका घेतली असती
    संसदेत कायदा केला असता

  • @gitaramrathod8925
    @gitaramrathod8925 Місяць тому +1

    पण पाडायचं कूणाला? हा महत्त्वाचा मुद्दा आहे 🙏 जर प्रस्थापित राजकीय सर्व पक्षांचे नेते पाडायचे आसेल तर.......?

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 Місяць тому +6

    Waaaahhh patil..... gazab ❤❤❤❤

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k Місяць тому +26

    लोकसभेला जो खासदार निवडून येईल तो म्हणणार आमच्यामुळेच तो आला

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Місяць тому +2

    जरांगे पाटील बरोबर बोललात देणारे बनवा.पडनारे आपोआपच पडतात.

  • @a1vallinonevideos
    @a1vallinonevideos Місяць тому +3

    ❤❤❤❤

  • @jagdishbharati8661
    @jagdishbharati8661 Місяць тому +6

    जरांगे साहेब,तुमचं बोलाचा भात,बोलाचीच कढी.फक्त फडणवीसला धमकावत रहायचं आणि प्रसिद्धी मिळवायची.मुक मोर्चाला टींगलीचा विषय करणारांना एका शब्दानेही तुम्ही समज दिली नाही,यातच तुमचा स्वाभिमान हा विषय मार्गी लागला.

  • @changdeopansare5187
    @changdeopansare5187 Місяць тому +20

    हाड हाड हाड हाड हाड हाड हाड हाड हाड

    • @lovestatus-np4lv
      @lovestatus-np4lv Місяць тому

      तुझ्या बापाने मस्ती नसतील केल्यास तू पैदा नसता झाला 🙏

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Місяць тому +8

    आधी सगळ ठरव बाबा नुसता सांगतो आणि नंतर माघार घेतो

  • @pavunimbalkar4240
    @pavunimbalkar4240 Місяць тому +1

    ❤❤

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l Місяць тому +2

    तू उभा टाक तू जिरली म्हणून समज

  • @PRAVIN_BHANDWALKAR_
    @PRAVIN_BHANDWALKAR_ Місяць тому +1

    🔥🔥

  • @sangalenitin4593
    @sangalenitin4593 Місяць тому +2

    इथ काय फक्त मराठा मतादर नाही बाकी पन समाज आहे

  • @anantmail1379
    @anantmail1379 Місяць тому +1

    1 मुख्यमंत्री, 287 उपमुख्यमंत्री
    लय भारी पाटिल

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 27 днів тому +1

    खरय लोकसभेत फटका बसलाय चांगल्या चांगल्याला आणि अजुन नक्कीच बसणार ❤ मराठा आरक्षण हा मुद्दा डावलून कोणत्याच सरकारला परवडणार नाही मोदींनी मराठा आरक्षणात लक्ष देऊन कारवाई केली असती आरक्षण दिले असते तर महाराष्ट्रात चित्र बदलले असते पण नको त्यांच ऐकून सर्व चित्र बिघडलेल दिसत आहे महाराष्ट्रात या निवडणुकीत असे वाटतेय!

  • @PropertyHub_Maharashtra
    @PropertyHub_Maharashtra Місяць тому +2

    सगळ्यांना आरक्षण ...सगळ्यांना हमीभाव ...सगळ्यांना सरकारी नोकऱ्या ... अडाणी मनू... लोकसंख्या किती आहे कळतंय का😂😂😂😂😂

  • @Royal_50227
    @Royal_50227 Місяць тому +33

    आरक्षणा आडून पडद्या मागून राजकारणात एंट्री ,,काही उपयोग होणार नाही

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Місяць тому

      आरक्षण दे की मग झाटू

  • @DnyaneshwarIngle-gy3fq
    @DnyaneshwarIngle-gy3fq Місяць тому +1

    बरोबर आहे भाऊ तुमच्या

  • @shivkantkendre4000
    @shivkantkendre4000 24 дні тому

    राज्यातील जनता खूप हुशार आहे

  • @kiranaher5466
    @kiranaher5466 Місяць тому +12

    Jatiwad pernyache kam karat ahe jarange

  • @Obc354
    @Obc354 Місяць тому +1

    पाटलांनी सर्वच समाज हुशार केला आहे

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @NewSpeakWell
    @NewSpeakWell Місяць тому +4

    सगळ्यांना आरक्षण 100% आरक्षण झाल्यावर खाली काय राहिलं

  • @joginder7216
    @joginder7216 Місяць тому +4

    ईडब्ल्यूएस pan gele अमचे

  • @patilboys1
    @patilboys1 29 днів тому +1

    स्वतः मनाला वाटेल तर काही बोलायचं का,समजाची भूमिका काही आहे का नाही

  • @rohitdhayagude2083
    @rohitdhayagude2083 Місяць тому +2

    पाकिस्तान मध्ये जाऊन उमेदवार उभे कर निवडूण येतील नुसता बैल आहे....

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 21 день тому

    जरांगे साहेब जे बोलतात ते एकदम बरोबर बोलतात करेक्ट

  • @avinashshinde5908
    @avinashshinde5908 Місяць тому +1

    ह्याच्या बापाने केले होते कचा काच कर्ज माफ😂

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 Місяць тому +2

    शरद पवारांचा सगळ्यात इमानदार

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 Місяць тому +54

    याचीच वाट पाहतोय आम्ही, तुझी डिपाझीट च जप्त करतोत.

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 Місяць тому +12

      ते खूप अवघड आहे 😂😂😂

    • @Luffy_Immy
      @Luffy_Immy Місяць тому

      ​@@nikhildongare2347samjel tula......

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 Місяць тому +1

      😅😅 स्वप्न ज्याचे त्याचे

    • @sunilaiwale5361
      @sunilaiwale5361 Місяць тому +1

      मनोज दादा यांचे डिपॉझिट जप्त करायला एका बापाची औलाद असायला पाहिजे तुझी.

    • @ganeshj8419
      @ganeshj8419 Місяць тому

      तुला मतदान आले का

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 Місяць тому +3

    Jai shri ram

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 Місяць тому +1

    🚩🚩🚩

  • @bhagwanrengade3939
    @bhagwanrengade3939 Місяць тому +1

    आधी म्हणनत होता लोकसभेला प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करतो मग कशाला माघार घेतली उगाच बडबड करत आहे हिम्मत असेल तर तु स्वतःच उभ राहायला पाहिजे

  • @sagars8713
    @sagars8713 Місяць тому +2

    गावठी मिथुन

  • @nileshchavan6372
    @nileshchavan6372 Місяць тому +2

    1नंबर पाटील ््््््.🎉🎉🎉

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 Місяць тому +1

    म्हणजे बारामती वरून 70 खोके.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 29 днів тому

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय.

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 Місяць тому +1

    10 karod sc st obc समाजाचाच cm झाला पाहिजे

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 Місяць тому

    करा सुरुवात पाटील साहेब😊😊

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia Місяць тому

    उत्तम बोलले पाटील सात मुख्यमंत्री करायला काहीच हरकत नाही....सरकारं जर जन जनता च चालवणार असेल तर उत्तम आहे... योग्य निर्णय...❤

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 Місяць тому +6

    सर्व जातीचे कशाला घेतो. ओबीसीच आरक्षण हिस्कवतो. आणि आम्ही काय रिकामे आहे तुझ्या बरोबर यायला

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 Місяць тому +2

    तुम्ही स्पष्ट भुमिका घ्यायला पाहिजे होती

  • @jayeshpawar5161
    @jayeshpawar5161 Місяць тому

    Good