अध्यक्षीय भाषण,गोरख शेंद्रे,gorakh shendre,marathi speech,वाचक संवाद,bhashan,viral,4k,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • लातूरच्या उदगीर येथे विश्वविक्रमी वाचक संवाद नावाची चळवळ सुरु आहे.महिन्यातून दोन वेळा नामांकित साहित्यिक त्याला आवडणा-या साहित्यिकाच्या साहित्यकृतीवर बोलत असतो.
    सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या 'अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत' या गाजलेल्या काव्यसंग्रहावर सुप्रसिद्ध कवी तथा व्याख्याते प्रभाकर साळेगांवकर भरभरुन बोलले.
    सोहळ्याचे अध्यक्ष तथा मसापच्या अंबाजोगाई शाखेचे सचिव कवी गोरख शेंद्रे हे होते.त्यांचे हे जसेच्या तसे अध्यक्षीय मनोगत खास आपल्यासाठी.
    #marathispeech #bhshan #viral #trending #4kvideo

КОМЕНТАРІ • 11