विकसाला निधी लागतो मग आमदार खासदार यांच्या पगार वाढले जातात मग फक्त अंगणवाडीचे मानधन वाढवले तर विकासाला निधी लागतो सांगता मग आमदार खासदार यांचे का पगार वाढविले जातो.......रोड शो साठी विनाकारण पैसा खर्च केला तेव्हा तुम्हाला विकासाचा निधी दिसला नाही रोड शो साठी एवढा खर्च करण्याची गरज नव्हती
अर्धवेळ काम म्हणू नका ताई मोबाईल आल्यापासून दिवस पण पूरत नाही आपण घरी आल्यावर सुद्धा स्वस्थ बसू शकत नाही अहो या कामासाठी 20 हजार म्हणजे कांहीच नाही गेली 32 वर्षे काम करतोय आम्ही आमच्या कामाचा मोबदला द्या आम्हाला आम्ही काय भीक मागत नाही तुमच्या कडे त्यांना असं सांगा आमच्या मुळे तुम्ही या ठिकाणी आहात तुम्हाला आम्ही या निवडणुकीत बरोबर ठिकाणी आणून ठेवू घरीच बसवू घरातून बाहेर पडण्यापूर्वी हजार वेळा अंगणवाडी सेविका व मदतनीस आठवतील
ऑनलाइन च काम काम दादा 24 तास आहे शेतात काम करणारी बाई दिवसाला ₹500 कमाई करते आणि अंगणवाडी सेविका अहोरात्र कष्ट करून अगदी तुटपुंजे मानधन 10,000........ म्हणजे काम मोठ्या प्रमाणात करते
दादा त्यावेळेस तुम्ही ₹60 देत होता त्यावेळेस महागाई नव्हती दादा आता दुधाचा भाव बघा दादा तेलाचा भाव बघा दादा पेट्रोलचा भाव बघा दादा लेकराचे शिक्षणाचा भाव बघा दादा जीएसटी बघा दादा तुम्ही ₹60 देत होता त्यावेळेस दादा एक रुपये किंमत होती दुधाला पेट्रोलला ₹10 किंमत होती दादा अंगणवाडी ताई चा तुमच्या 10,000 पगारात कायच भागत नाही दादा या महागाईला तुम्ही एकीकडे लाडकी बहीण म्हणता दादा आणि एकीकडे अंगणवाडी बहिणीला रडवता दादा तुम्ही बहिणीला खरी माया करत नाही दादा बहिणीकडून मतदान घेण्यासाठी हे योजना करत आहेत हे सिद्ध होतय दादा असं करू नका अंगणवाडी वर्कर्स पण तुमच्या बहिणीच आहेत दादा त्यांना या महागाई 10000 काय पुरते दादा तुम्ही त्यांना वर्कर मग बघू नका दादा नाहीतर तुमचं सरकार पडायला वेळ लागत नाही दादा
अंगणवाडीची वेळ आली की काहीतरी बहाणे असतात लाडकी बहीण योजना आली आणि अंगणवाडी ताई सावत्र बहीण झाली 10,000 च्या मानाने काम किती आहे हे माहित करा दादा आणि मग बोला प्रत्येक योजनेच्या वेळी कामाला मात्र अंगणवाडी ताई आणि मानधन वाढीच्या वेळेला ताईला काही कामच नाही.
अरे दादा 10,000 आणि 5000 मध्ये कुठे घर चालतं का,,? तुमचा 1 दिवसाचा खर्च असेल तो, आणि गरीब महिला आहे म्हणून अन्याय करता का,, पूर्ण वेळ कामं द्या मग आणि 20,000 मानधन द्या 🙏🏻
8.30 to 2.00 time aahe. Anganvadicha mhanje sade pach tas ani bajiche sarve meeting entry Marne yacha tr kahi time aahe tumhi 11to 5 time karava ani mandhanvadh Kara 🙏🙏
आधी तुमची पगार 60 रूपये होती पण महागाई नव्हते तुम्ही महिन्यात दहा हजारा वर चुल चालवा तेव्हा समजेल एकाच दुकानात संपूर्ण पगार खर्च होतो पुर्ण महिना काय करायचे मुलाचे खर्च कसा करावा दवाखाना चा खर्च तेव्हा समजेल आता पण 60 रूपये मध्ये काम केलं असते तुम्ही कशाला तुमची पगार वाढवतात
अर्धा वेळ नाही पूर्ण वेळ काम करतोय जि.प. चे शिक्षक 6 तास काम करतात आमच्या गावात शाळा 10.00 ते 4.00 आहे मंग किती वेळ त्यांचं काम होतंय आम्ही 8.00 तास काम करतो मंग आम्हाला शासकीय कर्मचारी का करत नाहीत वेतन दिलं पाहिजे मानधन काय घेऊन बसलात आज अंगणवाडी सेविकांना किती काम आहे याचा विचार करा
दादा तुमचा रोजचा खर्च किती आहे.. तुम्ही दाखवा 10.000 रू घर चालून.. मुलांची शिक्षण घरात लागणार खर्च... जरा विचार करून बोलायला पाहिजे. आमच्या मागे सारखे इतर काम लावत असता आणि म्हणता की आर्धा दिवस काम करता तर बाकीच्या वेळेत तुम्ही आमच्या कडून काम करून घेत नाहीत का... कोणत्याही वेळी माहिती मागवता.. तर आम्ही वेळेचा विचार नकर्ता माहिती देतो. महिन्यात 2 मिटींगा असतात चार चार घेता तरी आम्ही काहीच म्हणत नाहीत... 9ते 5 या वेळेत मिटींग असतात ट्रेनींग लावतात... आणि आर्धा दिवस काम करता म्हणतात. 3 वाजेच्या नंतर आम्हाला कोण काम देणार.. शेतात कामाला लावत नाहीत 3 वाजेच्या नंतर.... लिखाण काम मोबाईल वर ऑनलाईन काम... या कामाला वेळच बंधन आहे का... सांगना दादा....
सर्वात महत्वाचं म्हणजे नुसतं पाच तास थोडी काम करतो? अंगणवाडी ताई ला 12 तास जी माहिती मागितली ती माहिती तत्पर द्यावी लागते, त्या वेळेस कुठं कामाची वेळ बघितली जाते? कामचे तास बघू नका, काम बघा किती करून घेता ते अंगणवाडी ताई कडून, जेव्हा मानधन वाढ़ द्या म्हणाले कि कामाचे तास विचारतात... एक वेळा निवडून आलेले आमदार /खासदार किती तास काम करतात? तरी त्यांना 80,000 पेन्शन का? विचार करा...
आता 60रूपयात काय येत साहेब आता महागाई येवढी वाढली कि 100म्हणजे 10रूपये झालेत त्यात मुलांच शिक्षण आजारपण 10,000रूपयात काय होतय तुम्ही 10,000रूपयात महिन्याचा खर्च करुण बघा होते का
60 रु कीलो कांदे आहेत आता दादा बोलताना जरा नीट दादा हीच पिढी पुढे जाऊन देश घडवनार आहे दादा. लाख रु पगार घेतात त्यांना तुम्ही दया पण आता आमचा ही विचार करा.
अजित पवार हा असा माणूस आहे स्वाथी स्वताच्या घरच्या पोटात खंजीर खुपसला ह्या माणसाला कोणाची द्या येणार आहे आपल्या बायकोला मागच्या दाराने आमदार केले तसे आमचे माणसे नाही कष्टाची भाकर खाणारे आहे ते पण इज्जते तुमच्यासारखे शी शी
अरे अजित दादा कशाला तोंड वर करुन बोलालाय बोलताना तर माणसानी लाज बाळगली पाहिजे सेविका मदतनीस एक लाख मागत नाही आजित दादा तुमच्याकडे त्याच्या हाक्काची मोबदला म्हणून मानधनी त वाढ मागत आहेत भिक नको कारण हक्काचे वेतन लागू करा
अंगणवाडीचि वेळ 5 तास पण घरी गेल्यानंतरही कोणत्याच कोणत्या मॅसेज करून माहीती मागवत असतात. तेव्हा अखा दिवससुधा अपुरा असतो .तेव्हा कसले 5 तासाची अंगणवाडी काम जास्त वाढले दादा याचा विचार कराव मानधन वाढ करावेत. हि विनंती
लाडकी बहीण फार्म रात्री आठ वाजेपर्यंत फरते मिटीग दिवसभर चालते .6वाजतात दिवभर काम तरीपण आधवेळ काम म्हणता तुम्ही. आम्ही पुणॆ वेळ म्हतो सरकार ला काम आधवेळ सागता काय म्हणावे .
दादा 5 नाही आम्ही दिवस रात्र काम करतो फोन वाजला की रजिस्टर समोर घेऊन माहीती सांगवी लागते एखादी महीला डिलेवरी झाली की लगेच फोन येतो आमच्या बाळाचे नाव नोंदनी करा म्हणुन आसे अनेक कामे आहेत दादा 5तासाच्या नंतर पण
अंगणवाडी ताईंना 25000 रू पगार करा
अजित भाऊ यंदा तुम्ही कसे निवडून येताय ते आम्ही बघतो
60 रु, महीना होता पण महागाई नहृती, आता महागाई गगनाला भिडलेली आहे, आणि पगार मात्र तेवढाच 😢ॽ
काम पण एवढं नाही होते
आधी तुमचं बघा किती वाढवलं...जनतेच विचार करत नाही आपलेच मानधन वाढ करता... लवकरच धडा शिकणार अमच्यकडून
विकसाला निधी लागतो मग आमदार खासदार यांच्या पगार वाढले जातात मग फक्त अंगणवाडीचे मानधन वाढवले तर विकासाला निधी लागतो सांगता मग आमदार खासदार यांचे का पगार वाढविले जातो.......रोड शो साठी विनाकारण पैसा खर्च केला तेव्हा तुम्हाला विकासाचा निधी दिसला नाही रोड शो साठी एवढा खर्च करण्याची गरज नव्हती
अर्धवेळ काम म्हणू नका ताई मोबाईल आल्यापासून दिवस पण पूरत नाही आपण घरी आल्यावर सुद्धा स्वस्थ बसू शकत नाही अहो या कामासाठी 20 हजार म्हणजे कांहीच नाही गेली 32 वर्षे काम करतोय आम्ही आमच्या कामाचा मोबदला द्या आम्हाला आम्ही काय भीक मागत नाही तुमच्या कडे त्यांना असं सांगा आमच्या मुळे तुम्ही या ठिकाणी आहात तुम्हाला आम्ही या निवडणुकीत बरोबर ठिकाणी आणून ठेवू घरीच बसवू घरातून बाहेर पडण्यापूर्वी हजार वेळा अंगणवाडी सेविका व मदतनीस आठवतील
दादा 70 कोटी खावू शकतो आणि आम्हाला एकेरी बोलताना समजत नाही त्यांना दुसर्याच्या बायकांशी अस बोलणार व्हय लाडकी बहिण दादा
आपमान करतोय आजित दादा अगनवाडी ताईचा
आदरणीय मंत्री महोदय स्वतःची कोणत्याही प्रकारची वाढ करताना विरोध नाही हा फार मोठा जनतेचा विश्वासघात आहे
अजित पवार हा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सावंत्र भाऊ आहे
भाऊ बोलण्या इतपत पण यांची लायकी नाही
ऑनलाइन च काम काम दादा 24 तास आहे शेतात काम करणारी बाई दिवसाला ₹500 कमाई करते आणि अंगणवाडी सेविका अहोरात्र कष्ट करून अगदी तुटपुंजे मानधन 10,000........
म्हणजे काम मोठ्या प्रमाणात करते
दादा त्यावेळेस तुम्ही ₹60 देत होता त्यावेळेस महागाई नव्हती दादा आता दुधाचा भाव बघा दादा तेलाचा भाव बघा दादा पेट्रोलचा भाव बघा दादा लेकराचे शिक्षणाचा भाव बघा दादा जीएसटी बघा दादा तुम्ही ₹60 देत होता त्यावेळेस दादा एक रुपये किंमत होती दुधाला पेट्रोलला ₹10 किंमत होती दादा अंगणवाडी ताई चा तुमच्या 10,000 पगारात कायच भागत नाही दादा या महागाईला तुम्ही एकीकडे लाडकी बहीण म्हणता दादा आणि एकीकडे अंगणवाडी बहिणीला रडवता दादा तुम्ही बहिणीला खरी माया करत नाही दादा बहिणीकडून मतदान घेण्यासाठी हे योजना करत आहेत हे सिद्ध होतय दादा असं करू नका अंगणवाडी वर्कर्स पण तुमच्या बहिणीच आहेत दादा त्यांना या महागाई 10000 काय पुरते दादा तुम्ही त्यांना वर्कर मग बघू नका दादा नाहीतर तुमचं सरकार पडायला वेळ लागत नाही दादा
नागपूर मधे 9:30 ते .3:00 वा.ची वेळ आहे
दादासाहेब तुम्हीच 10000 मधे कुटुंब चालऊन दाखवावा.
पाहिले महागाई नव्हती दादा तेव्हा भागत होत आता महागाई किती वाढली याचा विचार करा दादा पाहिले
माझ्या अंगनवाडी ताईना कीती आरमुट बोलतोय हा दादा एचील पुढे निवडून आता आरमुट कुटला आमच्यामुळे तर रूबाबात आला
अंगणवाडी सेविका व मदतनीस ला कोणत्याही पक्षाने किंमत दिली नाही.फक्त काम काम करायचं आहे.
अंगणवाडीची वेळ आली की काहीतरी बहाणे असतात
लाडकी बहीण योजना आली आणि अंगणवाडी ताई सावत्र बहीण झाली
10,000 च्या मानाने काम किती आहे हे माहित करा दादा आणि मग बोला प्रत्येक योजनेच्या वेळी कामाला मात्र अंगणवाडी ताई
आणि मानधन वाढीच्या वेळेला ताईला काही कामच नाही.
त्यावेळी महागाई पण तशीच होती आणि आता 10000 आहे पण महागाई पण तेवढी वाढली आहे
विरोधी पक्षात होते तेव्हा हेच अजित दादा मानधन वाढ करा म्हणून पण आज सत्ता हातात आहे तर मानधन वाढ का करत नाही
अंगणवाडी सेविका 9.30.ते 3.00 चा वेळ आहे तरी कधीकधी उशिरापर्यंत काम करत असतात तरी 10,000 मध्ये कुटुंब चालून दाखवा
Laj watala pahije uniun la pn
अरे दादा 10,000 आणि 5000 मध्ये कुठे घर चालतं का,,? तुमचा 1 दिवसाचा खर्च असेल तो, आणि गरीब महिला आहे म्हणून अन्याय करता का,, पूर्ण वेळ कामं द्या मग आणि 20,000 मानधन द्या 🙏🏻
8.30 to 2.00 time aahe. Anganvadicha mhanje sade pach tas ani bajiche sarve meeting entry Marne yacha tr kahi time aahe tumhi 11to 5 time karava ani mandhanvadh Kara 🙏🙏
आधी तुमची पगार 60 रूपये होती पण महागाई नव्हते तुम्ही महिन्यात दहा हजारा वर चुल चालवा तेव्हा समजेल एकाच दुकानात संपूर्ण पगार खर्च होतो पुर्ण महिना काय करायचे मुलाचे खर्च कसा करावा दवाखाना चा खर्च तेव्हा समजेल आता पण 60 रूपये मध्ये काम केलं असते तुम्ही कशाला तुमची पगार वाढवतात
काय हौ दादा कधी पासून वाढवला आगणवाडीच मानधन कधी मिळणार दुप्पट वाढ
म्हणायला पाच तास काम आहे महिला तर रात्रभर लिहितात अंगणवाडी चे दप्तर
आम्ही पण तुमचा निर्णय येत्या विधान सभेला घेऊ
Ladki बहीण आल्यावर 15 तास काम करतेय अंगणवाडी सेविकां
याला तर लाजच नाही ग ताईंनो
आपण याला डोकं नका लावु हा असला दादा ..
दादा मुळे दादा मुळेच वाढ नाही होत आहे
नमस्कार दादा आंम्ही पाच तास नव्हे तर २४ तास काम करत असतो रात्री अपरात्री पण कोणतीही माहिती मागवली तरी आंम्ही हजर असतो 🙏
अहो दादा तुम्हाला पहिली पगार किती होतात ते किती सव्वा लाख दीड लाख झालाय तुम्ही
Sir madatnis la pan kahi tari pagar wadwa ❤❤❤❤
अर्धा वेळ नाही पूर्ण वेळ काम करतोय जि.प. चे शिक्षक 6 तास काम करतात आमच्या गावात शाळा 10.00 ते 4.00 आहे मंग किती वेळ त्यांचं काम होतंय आम्ही 8.00 तास काम करतो मंग आम्हाला शासकीय कर्मचारी का करत नाहीत वेतन दिलं पाहिजे मानधन काय घेऊन बसलात आज अंगणवाडी सेविकांना किती काम आहे याचा विचार करा
दादा तुमचा रोजचा खर्च किती आहे.. तुम्ही दाखवा 10.000 रू घर चालून.. मुलांची शिक्षण घरात लागणार खर्च... जरा विचार करून बोलायला पाहिजे. आमच्या मागे सारखे इतर काम लावत असता आणि म्हणता की आर्धा दिवस काम करता तर बाकीच्या वेळेत तुम्ही आमच्या कडून काम करून घेत नाहीत का... कोणत्याही वेळी माहिती मागवता.. तर आम्ही वेळेचा विचार नकर्ता माहिती देतो. महिन्यात 2 मिटींगा असतात चार चार घेता तरी आम्ही काहीच म्हणत नाहीत... 9ते 5 या वेळेत मिटींग असतात ट्रेनींग लावतात... आणि आर्धा दिवस काम करता म्हणतात. 3 वाजेच्या नंतर आम्हाला कोण काम देणार.. शेतात कामाला लावत नाहीत 3 वाजेच्या नंतर.... लिखाण काम मोबाईल वर ऑनलाईन काम... या कामाला वेळच बंधन आहे का... सांगना दादा....
दादा बचत गटाच्या समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी ताई यांना वाढीव मानधन वाढ कधी होणार आहे
आणि कंत्राटी कामगार यांचा पगार मात्र ठेकेदार यांना आम्ही खाऊ देतो वारे वा सरकार 😢
Asl ks headlines taklay..kdhi vadhl
सर्वात महत्वाचं म्हणजे नुसतं पाच तास थोडी काम करतो? अंगणवाडी ताई ला 12 तास जी माहिती मागितली ती माहिती तत्पर द्यावी लागते, त्या वेळेस कुठं कामाची वेळ बघितली जाते? कामचे तास बघू नका, काम बघा किती करून घेता ते अंगणवाडी ताई कडून, जेव्हा मानधन वाढ़ द्या म्हणाले कि कामाचे तास विचारतात... एक वेळा निवडून आलेले आमदार /खासदार किती तास काम करतात? तरी त्यांना 80,000 पेन्शन का? विचार करा...
Kute foram भरायचे किती शिक्षणाचीआत आहे.
शेतकऱ्यांना कर्ज माफी करा.नसता पुढं निवडणूक आहे.
विकास तुमचाच व्हायलाय... आम्ही तिथेच आहोत अजून ...
आता 60रूपयात काय येत साहेब आता महागाई येवढी वाढली कि 100म्हणजे 10रूपये झालेत त्यात मुलांच शिक्षण आजारपण 10,000रूपयात काय होतय तुम्ही 10,000रूपयात महिन्याचा खर्च करुण बघा होते का
Aashala 4 mhine zale pgar nahi dila Kay khave kse Ghar chalvave dada 2:51 2:51
आरे 70 हजार कोटी दादानां पचतात आणी अंगणवाडीतील सेविकेला येवढे मोठे पोट आहे का😂😂😂😂😅😅
आजित दादा शेतातील मंजूर सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत 1000 ते 1,500 रू कमवतात आता तर कापुस वेचणी चालु आहे आता तर 2000 पर्यंत कमवतात
Sir House wife yani kay kele
अजित दादा आपल्या पिऐचा बुड पैलिस चा खर्च 1000रु आहे आगनवाडी सेविका व मदतनीस यांना 12तास काम करत असताना दहा हजार रुपये. मानधन दिले जाते योग्य नाही दादा
Dada amdarrachyae pention kiti aahe ya babtit thoda vichar kara
उपमुख्यमत्री दारू पिला का
हे सर्व बरोबर पण जि . प. , नगर परिषद व इतर ७ पे कमिशन यांचे कपात करुन इतरांना ते वर्ग करावं हि जनतेची व मि
अपेक्षा करतो कारण बेकारी कमी होणार
मुलाबाळांना कस शिकवणार
पेन्शन चा विचार केला नाही दादा
Ho pension aajun nhi Keli lagun
विकास निधी ल जास्त पैसा लागतो ,कारण भ्रष्ट माणसानं त्याची गरज आहे
आपन. पण. कोनत्या च. पक्षाला. किंमत 2:51 द्याची. नाही. हि. पक्कं. मनात. ठरवून. घ्या. म्या डम
कधी करणार एक संपात गेली आणि आता एक झटका येऊन गेली काही ठिकाणी मारहाण एवढं सहन करुनही पाझर फुटत नाही का
Matdan mulich nahi gaddarana fakt MVA udhav thakare saheb mukhymantri pahije
60 रु कीलो कांदे आहेत आता दादा
बोलताना जरा नीट दादा
हीच पिढी पुढे जाऊन देश घडवनार आहे दादा.
लाख रु पगार घेतात त्यांना तुम्ही दया
पण आता आमचा ही विचार करा.
सेविकानो फटकळ उत्तराला ..विधानसभेत खटमळ उत्तर द्या
काय सागता अजित दादा तीन हजार आणि दोन हजार वाढ झाल्या आणि म्हणताय दुप्पट वाढ झाली आहे असे का खोटे सागताय जगाला खर पटवताय
😮
दादा तुम्हाला अंगणवाडी ताईचा आशीर्वाद घ्यायचा असेल विधान सभेला ' मग आम्हाला वेतन करा . तुम्हाला निवडून देऊ .
अजित पवार हा असा माणूस आहे स्वाथी स्वताच्या घरच्या पोटात खंजीर खुपसला ह्या माणसाला कोणाची द्या येणार आहे आपल्या बायकोला मागच्या दाराने आमदार केले तसे आमचे माणसे नाही कष्टाची भाकर खाणारे आहे ते पण इज्जते तुमच्यासारखे शी शी
आमदार साहेबांना अडीच लाख पगार अधिक भत्ते मिळतात आणि अंगणवाडी सेविकेला 10 दहा हजार,मदतनीस ला 5हजार किती ही विसंगती
त्यांना 5500 रा मध्ये घरखर्च चालायला सगांवा
Tyana 5500मध्ये दोन मुलं सांभाळून घरखर्च चालवायला लावावा
अरे अजित दादा कशाला तोंड वर करुन बोलालाय बोलताना तर माणसानी लाज बाळगली पाहिजे सेविका मदतनीस एक लाख मागत नाही आजित दादा तुमच्याकडे त्याच्या हाक्काची मोबदला म्हणून मानधनी त वाढ मागत आहेत भिक नको कारण हक्काचे वेतन लागू करा
15hajar dya 100000lakh nahi
दादा चे बजेट जप्त झाले म्हनून समजा
दादा .. स्त्री शक्तीच्या नादी नका लागु ... नहीतर वीधानसभा आहेच जवळ
11 ते चार वेळ आहे अंगणवाडीची कोल्हापूर मध्ये असे आहे
Kamit Kami 20,000 pagar tari pahije anganvadi sevikela,
घरी जाऊन काम करतात. हे का नाही सांगितले ? फुल डे च काम झाले आहे . आता आम्हाला हाफ डे अपुरा पडतो.
खोट्या बातम्या देताना ह्या रिपोटरला लाज वाटत नाही का?
दादा तुम्हाला किती पगार मिळतो दाहा हजार तुम्ही रोज पान खाउन थुंकता जरा विचार करून बघा 😊😊😊
अंगणवाडीचि वेळ 5 तास पण घरी गेल्यानंतरही कोणत्याच कोणत्या मॅसेज करून माहीती मागवत असतात. तेव्हा अखा दिवससुधा अपुरा असतो .तेव्हा कसले 5 तासाची अंगणवाडी काम जास्त वाढले दादा याचा विचार कराव मानधन वाढ करावेत. हि विनंती
🎉😂😂
Aamche pension che kay?aamhi 275₹ pasun kam kele aahe retirement paryant 5000₹ mandhan hote aamche pudhache bhavishya kay ?aamhala pension chalu kara.DADA.please.
अजित दादा यांच्या बोलने वर लक्ष देऊ नये
दुप्पट मानधनीच पण शब्द पाळला पाहिजे तुम्ही अजितदादा देलेले शब्द पाळा नक्कीच निवडुण आला समजा
शेतकरी बस जगाला जगवत
सगळ्यांना पाच हजार वाढविता आम्हाला पण तेवढ वाढविले असते तर सारखं मानधन वाढवा नसतो म्हणालो
दादा आपलेकपडे किती रपयेचे असतात
दादा तुम्हाला किती पेशन्स आहे
Ajit. Pawar. Shrd. Pawar. Bhrsattachari. Lubade.
Ya. Pariwarane. Maharashtra la. Rog. Keynsr. Lawla. Priwar. Bhrsattachari
हे.सरकार.काही.अं😂गणवाडीचे.मानधंन.वाढवत.नाही.
होमगार्ड गरीब आहेत त्यनलाही ३६५ दिवस काम दिया दादा ❤
तेव्हा पाच पैशाला चॉकलेट मिळत होत आता दोन रुपये la मिळत यात काही फरक आहे का
70 हजार कोटीं घरात खाल्ले पण गरीब महीलाचे पगार वाढवा
Tya veles 60 rupye ghar chalt hot pn atacha kal baghana ky bolta tumhi dada shobat ka tumhala as bolayla
अंगणवाडी ताई चा थोर अपमान आहे ताई
चाह पाणी 10हजारतुमच्या चाहा
हे हमेशा खौट्या बातम्या देताना लाज वाटली पाहिजे
Ajitpavar padnar
लाडकी बहीण फार्म रात्री आठ वाजेपर्यंत फरते मिटीग दिवसभर चालते .6वाजतात दिवभर काम तरीपण आधवेळ काम म्हणता तुम्ही. आम्ही पुणॆ वेळ म्हतो सरकार ला काम आधवेळ सागता काय म्हणावे .
अर्धवेळ अर्धवेळ दिवसभर माहिती विचारत राहते अंगणवाडी सेविकेच्या पैसा नाही का तुमचं सरकार कसे येऊ देत होता
दादा 5 नाही आम्ही दिवस रात्र काम करतो फोन वाजला की रजिस्टर समोर घेऊन माहीती सांगवी लागते एखादी महीला डिलेवरी झाली की लगेच फोन येतो आमच्या बाळाचे नाव नोंदनी करा म्हणुन आसे अनेक कामे आहेत दादा 5तासाच्या नंतर पण
😅😅😅
अंगणवाडी सेविका काम काय करतात हवंच यांना माहिती नाही आणि अर्धवेळ काम करतात म्हणत आहे. तुम्ही तरी 12 तासांच्या वर काम करता काय म्हनाव यांना.
म्हणून घरी जाऊन तासन् तास काम करत बसावं लागतं.
1500 wadavle. ........2500/- kara na
आणि msf javanach kay
अन्फड माणूस कि जय....P hd करून काय देवे लावणार माणूस... यायला अखं धरण खायाया जमते