अंगणवाडी कर्मचारी यांच्या बँक खात्यात 228 व 20 रुपये जमा झालेत? त्यांनी लगेचच हे काम करा!!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 212

  • @suvarnajadhav1036
    @suvarnajadhav1036 5 днів тому +2

    Madam 65 years asel tar tyani kay karayche te sanga please.

  • @VaishaliBari-py9pq
    @VaishaliBari-py9pq 8 днів тому +2

    धन्यवाद ताई ❤

  • @jayasurwade4651
    @jayasurwade4651 9 днів тому +4

    खूप छान माहिती दिली आहे ❤

  • @NandiniJunghare
    @NandiniJunghare 9 днів тому +3

    Tai tumhi khup chyan sangitle dhanyawad ❤

  • @LalitaRandhire
    @LalitaRandhire 2 дні тому +1

    Pushpa tai ya form che pdf group la send kara.

  • @ManishaChavan-i4v
    @ManishaChavan-i4v День тому

    मी पण अंगणवाडी मदतनीस आहे माझा आधीपासुन विमा आहे माझे पैसे पण कट होतात पण मला आजून पैसे आले नाही मग काय करावे

  • @AshwiniGaikwad-ft3eq
    @AshwiniGaikwad-ft3eq 6 днів тому

    धन्यवाद मॅडम 🙏

  • @jyotikoreti2460
    @jyotikoreti2460 6 днів тому +1

    Khup chhan mahiti dili Tai MI agodarch vima kadlay pan dusrya bank madhe mag mag Kay karav lagnar

  • @ShailaJagtap-h3p
    @ShailaJagtap-h3p 3 дні тому +1

    Namste Tai 60yer varil sevikhce,? 65 la nivrutti na 5 vrse Che ate Tay sevkela Kay zale tar ?

  • @TMWBRIGHTER57
    @TMWBRIGHTER57 7 днів тому

    धन्यवाद 😊

  • @RekhaParaskar
    @RekhaParaskar 5 днів тому

    खुप छान माहीती दिली ताई

  • @vasantsonawane595
    @vasantsonawane595 9 днів тому

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद ताई

  • @sadhanadhamale1541
    @sadhanadhamale1541 8 днів тому +2

    मी सेविका आहे माझे दोन्ही विमे आधिच काढलेले आहे पण मानधन एका बँकेत येते विमा रक्कम दुसऱ्या बँकेतून कट होतात मग काय करावे लागेल

  • @sujalsonavane1859
    @sujalsonavane1859 8 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे ताई🙏🙏

  • @shantasalve5498
    @shantasalve5498 9 днів тому +2

    परभणी जि.

  • @KalavatiSuryawanshi
    @KalavatiSuryawanshi 8 днів тому +1

    ताई खुप छान

  • @anandraojadhav8644
    @anandraojadhav8644 9 днів тому

    माहीती छान मिळाली धन्यवाद

  • @belarodrigues6122
    @belarodrigues6122 6 днів тому +1

    Tai Agent kadi policy kadli aahy

  • @UshaPimpale-z5p
    @UshaPimpale-z5p 9 днів тому

    धन्यवाद ताई

  • @sunitapatil7182
    @sunitapatil7182 8 днів тому

    खूप छान माहिती दिली ताई

  • @Sunita-j7u
    @Sunita-j7u 9 днів тому

    Thank you tai 🙏🙏

  • @mangalbhosale4933
    @mangalbhosale4933 9 днів тому +1

    वीस रुपये आले आहेत ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 9 днів тому

    छान माहिती दिली ताई❤

  • @RekhaNakhate-g9j
    @RekhaNakhate-g9j 7 днів тому

    खुप छान ताई सांगता धन्यवाद

  • @ShalanKhabile
    @ShalanKhabile 9 днів тому

    धन्यवाद ताई खूपच छान माहिती दिली

  • @rameshturkemane4130
    @rameshturkemane4130 9 днів тому +1

    हो ताई आम्हाला पण 228 रुपये व 28 रुपये जमा झाले आहेत आम्ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे बॅंकेत जाऊन करून घेतो धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @गिताप्रभात
    @गिताप्रभात 7 днів тому +1

    ताई वयोमर्यादा 60 वर्षावरील असली तर मान्य होतो का

  • @AamchiAnghanvadiMarathi
    @AamchiAnghanvadiMarathi 9 днів тому +4

    आपल्या मानधन मधून कट होतील का‌ पैसे

  • @RavikumarSirsat-i1k
    @RavikumarSirsat-i1k 8 днів тому +2

    ज्यांचा अगोदर ज्यांचा अगोदर कडलेला आहे त्यांनी काय करायचे

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  8 днів тому

      तरीदेखील तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि स्वयंघोषणापत्र अ भरून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला ते पैसे शासनाकडून नेहमी मिळत राहो वर्षाला आणि तसं तुम्ही बँकेला सगळं सांगायचं आहे

  • @SunitaMande-y9p
    @SunitaMande-y9p 8 днів тому +2

    मदतनीस स्टेट कधी उठणार ताई

  • @NandaVarekar
    @NandaVarekar 6 днів тому

    ताई जर आधीच काढलेले असेल तर काय करावे

  • @latikamohite5915
    @latikamohite5915 9 днів тому

    खूप छान माहिती दिली दुधनवाडी 101

  • @anitasadegaonkar3131
    @anitasadegaonkar3131 9 днів тому

    ताई आपण खूप छान माहिती दिली माझे २०रु खात्यात जमा झाले आहेत
    खुप खुप धन्यवाद

  • @shilabattashankar4640
    @shilabattashankar4640 8 днів тому +1

    Pn amhi agodarch ha vima kadhla hota tr atta Kay karayche

  • @rameshpawara5984
    @rameshpawara5984 6 днів тому

    288 किंवा 20रुपये आले नसेल तर काय करावे.

  • @mainalanke4318
    @mainalanke4318 9 днів тому

    ताई 🎉❤

  • @shivshankarSwami-qf9mo
    @shivshankarSwami-qf9mo 6 днів тому

    पहिलं काढलेला सर जमतय काय नवीनच काढावे लागते

  • @harshadatengle9469
    @harshadatengle9469 9 днів тому +2

    मदतनीस भरती स्टे बद्दल माहिती मिळवून् सांगा ना plz

  • @sunitakenjale
    @sunitakenjale 8 днів тому

    20 रुपये आले आहेत
    खूप छान माहिती दिली
    धन्यवाद मॅडम

  • @marutilole6268
    @marutilole6268 8 днів тому +1

    माझे जमा झाले 248 ₹

  • @DipaliPatil-q3p
    @DipaliPatil-q3p 7 днів тому

    पॅन कार्ड वर व आधार कार्डवर वेगवेगळे नावे आहेत तर चालतील का ताई

  • @vandanahodage7829
    @vandanahodage7829 9 днів тому +1

    20 रुपये जमा झाले मी अंगणवाडी सेविका आहे फुलेमळा खवासपूर

  • @ashalatamankar3188
    @ashalatamankar3188 6 днів тому

    Puspatai Ritayrd Sewika la Nahi milat ka

  • @ahitashealke6138
    @ahitashealke6138 8 днів тому

    नवीन वरजेन 22:4आले आहे तेव्हा पासून खूप प्रोबाल येत आहे पुन्हा पुन्हा लॉग करावे लागते

  • @sugandhabhuimbar6359
    @sugandhabhuimbar6359 6 днів тому

    Mi sevika aahe maze 228rs jama zalet pan 20rs nahi jama zale

  • @artijadhao4396
    @artijadhao4396 8 днів тому +1

    Maz pnmandhn khate post payment bankmdhye yte tyan vichrl ye sagtat ki hi scim amchyaprynt nahi ali kay krayche tai plz sanga 🙏🏻

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  8 днів тому +1

      ताई त्यासाठी अति पीडीएफ सोबत ठेवा आणि आता पोस्टात जा आणि त्यांना सांगा की अशा पद्धतीने आम्हाला वरूनच लेटर आलेला आहे आणि तुम्हाला ते करून घ्यावा लागेल तर ते नक्कीच त्यांना आधी माहित नसेल परंतु आता सगळ्यांना माहिती आहे

  • @VaishnaviMagar-w2h
    @VaishnaviMagar-w2h 8 днів тому +1

    Majhe alredy 428 rs cutle account mdhun magchya year la mg ata prt ha vima kadhyla hava ka?

  • @latamoraskar9182
    @latamoraskar9182 9 днів тому +1

    आम्ही आधीचं काढलं आहे तरी परत काय करायचे आहे

  • @sandhyadomale495
    @sandhyadomale495 7 днів тому

    जर पगार दुसऱ्या बँक येत आहे आणि योजना दुसऱ्या बँक असेल तर चालेल का

  • @rajaramgabhale9095
    @rajaramgabhale9095 7 днів тому

    tai pan kard nasel tar

  • @rajanideshpande9073
    @rajanideshpande9073 9 днів тому +1

    मला पण 20रु.च आले आहेत

  • @sheelabhadange3058
    @sheelabhadange3058 7 днів тому

    पण आम्ही आधी पासून भरतो आहेत

  • @ashalatamankar3188
    @ashalatamankar3188 6 днів тому

    Mi Anganwadi workers hote mala Ajparyant kahich milale nahi

  • @ahitashealke6138
    @ahitashealke6138 8 днів тому

    कधी कधी फोटो पण जात नाही पाहिल असा प्रोब्ल येत नवते

  • @ashalatamankar3188
    @ashalatamankar3188 6 днів тому

    Puspatai mi Sewika hote 35 Years sewa keli Amhi grajuyati made nahi ka
    Aji paryant kuthlahi Sewecha labh milala nahi
    😢
    Krupaya mahiti sanga

  • @sangitahingane4181
    @sangitahingane4181 2 дні тому

    मला 20 रूपये आलै

  • @shantasalve5498
    @shantasalve5498 9 днів тому +1

    फक्त 20 रूपये आले आहेत माझे वय 50 वर्ष पुर्ण झाले आहेत

  • @geetarathod6775
    @geetarathod6775 9 днів тому +1

    Tai Mala 20 Rs.Aale Maji Bank India post payment Bank Ahe Online Mandhan Yete Me Bank Jaun Aali Pan Te Lok Boltat He Scime Aamcha Kade Nahi Aahe Mag Me Kay Karu Please Sanga

  • @SunitaDhandar-i6f
    @SunitaDhandar-i6f 7 днів тому

    ताई मला आलेच नाहीत

  • @SunitaDhandar-i6f
    @SunitaDhandar-i6f 7 днів тому

    ताई माझे वय 56/3 महिन्यात आहेत

  • @tecnogamerzbro1446
    @tecnogamerzbro1446 8 днів тому

    माझे अकाउंट सरस्वत को-ऑपरेटिव बँक मध्ये आहेत तर तिथेही योजना होत नाही असं सांगितलं तर मी काय करू माझ्या मानधन सरस्वत बँकेमध्ये जमा होतं तर मी आता काय करू

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  8 днів тому

      मग ताई तुम्हाला दुसरं राष्ट्रकृत अकाउंटच काढावा लागेल आणि आधार लिंक केलं म्हणजे ऑटोमॅटिक मानधन तुमचं इथेच जमा होईल

  • @shobhadesale9359
    @shobhadesale9359 День тому

    Tae mala fakt 20 rupye ale maze doni ahet taripan

  • @Karandepriti4071
    @Karandepriti4071 9 днів тому +1

    ताई माझे अगोदर दुसऱ्या बँकेतून दोन्ही योजनेचे पैसे कापले जातात. मग आता मी काय करू

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 9 днів тому +1

    आमच्या सेव्हीग खात्यामधुनच वीस रुपये कट करुन घेतात सरकारचे येत नाही व आलं पण नाही

  • @GulabHamare
    @GulabHamare 7 днів тому

    पोषण ट्रॅक्टर मधील फोटो येत नाही का

  • @Karanlakade-b8p
    @Karanlakade-b8p 8 днів тому +1

    Mi Aaganwadi madatnis ahe mala 228 ru jama ani 20 ru jama zale madam

  • @meenachaudhari6432
    @meenachaudhari6432 9 днів тому

    🙏🙏tai

  • @KavitaShriraoShrirao
    @KavitaShriraoShrirao 9 днів тому +1

    आमच्या सर्कल मध्ये नाही जमा झाले ताई

  • @blue_queen_gunjan
    @blue_queen_gunjan 8 днів тому

    Madam pdf pathva

  • @bhartiaher7978
    @bhartiaher7978 8 днів тому

    ताई मला पण 20रुपये आले आहे

  • @kokilacharjan5875
    @kokilacharjan5875 9 днів тому +1

    ताई 60च्या वरत्यांचा ससाठी काय आहे

  • @heenamujawar6234
    @heenamujawar6234 6 днів тому

    मला 228 रु जमा झाले आहेत ताई

  • @vahidaattar-314
    @vahidaattar-314 6 днів тому

    दरवर्षी फॉर्म भरायचा आहे का दरवर्षी शासन पैसे देणार आहे का

  • @SawatiKhatane
    @SawatiKhatane 7 днів тому

    Mi bharlela ahe monthaly 106 Ru. Debit hotat

  • @vilasbaikale5598
    @vilasbaikale5598 8 днів тому

    Mi Anganwadi sevika aahe maze adge 52 aahe mla hi yojna nahi ka mam

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  8 днів тому

      प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना यासाठी 20 रुपये येतात त्यामध्ये तुम्ही बसत आहात ताई फक्त एकच योजनेचा लाभ तुम्हाला आहे

  • @nalinikate3661
    @nalinikate3661 9 днів тому

    पत्र पाठवून द्या

  • @latasonawane4892
    @latasonawane4892 8 днів тому

    ताई आमचा आधीच पगार आठवण कापला जातो मग आम्ही काय करावे

  • @manoharmane9500
    @manoharmane9500 8 днів тому

    सुपरवायजर ची अंतर्गत भरती कधी होणार आहे....ते सांगा

  • @SmilingFlamingoBirds-ld8nb
    @SmilingFlamingoBirds-ld8nb 8 днів тому

    Tai promotion cha kadhi ste uta
    nar ho madtanis cha

  • @devkishende8610
    @devkishende8610 8 днів тому

    Pan tai 51 vay asel tar tyani fakt suraksha vima he ekch bharave ka

  • @vandanahodage7829
    @vandanahodage7829 9 днів тому

    अंगणवाडी केंद्र फुले माळा खवासपुर मी अंगणवाडी सेविका आहे ₹20 जमा झालेले आहेत

  • @chandaavhad707
    @chandaavhad707 9 днів тому

    Pudchya mahinyat kele tar chalel ka

  • @KanchanMore-xv8qb
    @KanchanMore-xv8qb 8 днів тому

    Amala suraksh yojana nahi ahe age jast ahe

  • @SurekhaWani-o5e
    @SurekhaWani-o5e 9 днів тому +8

    मी अंगणवाडी सेविका आहे, मला 20 रू आले आहे

  • @anjanaadhav8238
    @anjanaadhav8238 9 днів тому

    आम्हाला कोणते जमा झाले नाही

  • @manoharmane9500
    @manoharmane9500 8 днів тому

    मला 228/- आले आहेत

  • @mandakaware2871
    @mandakaware2871 8 днів тому

    माझे दोन्ही विमे अगोदरच सेंट्रल बँक मध्ये चालू आहे मग आता काय करायचं ते सांगा

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  8 днів тому

      फक्त तुम्ही आता त्या बँकेत जा आणि स्वयंघोषणापत्र व त्यांना तिथं जमा करायला लावा

  • @ShodhaChavan-ev9ws
    @ShodhaChavan-ev9ws 9 днів тому

    आमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत मॅडम तासगाव जिल्हा सांगली

  • @anganwadi3241
    @anganwadi3241 8 днів тому

    मला पण 228आणि 20रुपये आले आहेत ताई

  • @godshiduyt7149
    @godshiduyt7149 9 днів тому +1

    मी मदतनीस आहे आणि मला 20 रु आले 😢😢😢😢😢

  • @chhayagadilkar6368
    @chhayagadilkar6368 8 днів тому

    माझ्या अकाउंटला फक्त 20रू जमा झाले

  • @ShardaBansod-c7v
    @ShardaBansod-c7v 8 днів тому

    मी अंगणवाडी मदतनीस आहे मला 228 रूपये 20रूपये

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  8 днів тому

      मग ताई बँकेत जा आणि स्वयंघोषणापत्र भरून घ्या

  • @VandanaChavan-t2r
    @VandanaChavan-t2r 9 днів тому

    ताई. मी. अगणवाङी. सेविका. आहेमला. फक्त20रू. आले. आहेत

  • @bhagyashreePatil-h5v
    @bhagyashreePatil-h5v 8 днів тому

    228 मला आले नाही

  • @daulatnagarmalegaon-n1190
    @daulatnagarmalegaon-n1190 8 днів тому

    मला 228 रु आले नाही

  • @sunitasurase2643
    @sunitasurase2643 7 днів тому

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली

  • @magalkute676
    @magalkute676 9 днів тому

    मला आले नाही

  • @kushivaratashejul3575
    @kushivaratashejul3575 8 днів тому

    जालना जिल्हा ताई मी अंगणवाडी सेविका आहे व मला 20 रू. जमा झाले आहे.

  • @VishaliKawalkar
    @VishaliKawalkar 9 днів тому +1

    मला 280 ₹आले नाही पण 20₹आले

  • @vandanasawant3007
    @vandanasawant3007 9 днів тому +1

    मी सेविका आहे मला फक्त 20रु आले आहे