डोह उपसून मासे पकडले/ram aditya marathi blog
Вставка
- Опубліковано 3 гру 2024
- डोह उपसून मासे पकडले
मित्रांनो आज आम्ही दुपारी एक छोटासा डोह उपसून मासे पकडले होते त्यावेळी आम्हाला किती मासे भेटले आणि किती मेहनत घ्यावी लागली हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.मित्रांनो व्हिडिओ पुर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र.
लय भारी शेळ्या आहे जातिवंत ❤
नमस्कार सर शुभ सकाळ
खुप छान व्हिडिओ... असेच व्हिडियो करत जा रोज...खुप शुभेच्छा
धन्यवाद
छान शिकार दादा❤
जथ शिवराय जय शंभुराजे
काय चालले मारोती भाऊ. आता डॉलर हरभरा पेरणी केली आणि तुषार सिंचन ने पाणी फवारणीचे काम चालू आहे. अजून कपाशी उपटून हरभरा लागवड चालू आहे. त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहणे जमले नाही.पण सवडीत सवड पहात असतो. मस्त रहा सुखी राहा
सर वेळात वेळ काढून का होईना आपण आमचे व्हिडिओ पहाता त्या बद्दल आमच्या परिवारातर्फे आपले मनःपूर्वक ऋणी आहोत नमस्कार
खुप छान व्हिडिओ ❤
धन्यवाद
Vijay Marathi volg please support me
खुप छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड
धन्यवाद सर
खूप छान विडियो 👌👌
धन्यवाद
लाजवाब व्हिडिओ.... दादा.
धन्यवाद सर खुप खुप धन्यवाद
दादा तुम्हीं आपल्या स्वार्था साठी पाण्याची नासाडी करत आहात ❤
सर ते पाणी कितीही उपसले तरी ते पुन्हा भरून येते वहातं पाणी आहे तेथे वर्षभर
राम राम दादा ❤
राम राम
Mast video 😊
धन्यवाद 🙏
लय भारी 😅😅😅
धन्यवाद सर
Khup Chan ❤
धन्यवाद
खूप छान आहे मामा व्हिडिओ❤❤ माझी पण व्हिडिओ बघा राव मित्रांनो तुम्ही पण बघा मामा लवकरच दररोज व्हिडिओ टाका माशांचे
ओके धन्यवाद
Vijay Marathi volg please support me
रामराम दादा ❤❤
राम राम शुभ दुपार
खूप कष्ट घेतले
ओके धन्यवाद सर
आण्णा तुझी मजा आहे भाऊ मासे खेकडे भेटतात खायला पण पाहिजे तशी तब्येत सुधार आत्ता
रोज नाही भेटत
Lay bari rao
खुप खुप धन्यवाद सर
खूप खूप छान
शुभ दुपार
Mast
Thanks 🤗
❤❤❤❤❤❤❤❤❤ bhau mase mala pan lay avdtat
ओके धन्यवाद सर शुभ दुपार
Khekda 🦀 pakdtana aani khekda 🦀 recepie tyar kartana cha video🎥 banva
सद्या खेकड्याचा शिजन फार कमी आहे शिवाय रात्री भेटतात पण बिबट्यांची भीती आहे
@@ramadityablog 𝚘𝚔 🙏
आज माशाचा डाव फसला!
हो ना
Mas nay upsach Pani upsun mase pakdach doh upsa
ओके बरोबर आहे बोलता बोलता अचानक वाक्य उलटे झाले असल्यास क्षमस्व
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नमस्कार
😮😮😮😮
धन्यवाद
❤❤❤❤
नमस्कार शुभ दुपार
Nice
धन्यवाद सर
मारोती दादा मासेमारी चांगली केली आहे कष्ट खूप आहेत . काळजी घ्या
ओके धन्यवाद
Gaon kont dist
शेलविहिरे
नमस्कार
नमस्कार
1 no दादा समसेरपुर किती लांब आहे तुमच्या गावापासून
जवळच आहे
भाऊ तो पाईप खड्यात लावला असता तर गॅस काढून ५- १० मिनिटात खड्डा आटला असता
ते पण बरोबर आहे
Gav konach
अकोले तालुक्यातील शेलविहीरे
मोठे मोठे मासे पकडा जरा, इतके छोटे छोटे दाखवतात, धरणात जा मासे पकडा
बरं चालेल
हे पूर्ण vlog करण्यासाठी कोणती कोणती उपकरणे वापरता , म्हणजे कॅमेरा , editing कशात करता त्यावर एक video बनवा म्हणजे, तुमच्यकदून माहिती घेवुन आम्हाला पण you tube मद्ये पुढे channel चालू करता येईल ,बऱ्याच जणांना फायदा होईल 🙏🙏
ओक
❤❤
नमस्कार
❤
नमस्कार शुभ दुपार