टिकली कार्यक्रम | शुभकार्याचा शुभारंभ | Tilak Ceremony | कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 952

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 6 місяців тому +204

    अभिनंदन आशिर्वाद सुखात रहा

    • @surekhapatil984
      @surekhapatil984 6 місяців тому +6

      अभिनंदन सुखात सुखात राहा

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ​@@surekhapatil984ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 6 місяців тому +3

      खुप छान अभिनंदन कृष्णाई आणि विवेकानंद. भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद. नांदा सौखभरे 👏👏🎉❤👌👍🌹🌹

    • @bharthidhige506
      @bharthidhige506 6 місяців тому

      ​❤❤ upccchcbjgh@@surekhapatil984

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 6 місяців тому +97

    ❤❤❤❤❤. वाह, वाह, खूप छान.
    ज्या घरात, कृष्णाई चे पाय पडतील, ते घर आजन्म सुखाने नांदेल.

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @anudewars
    @anudewars 6 місяців тому +29

    Maushi, kajal,papu not seen in this video..congratulations to krushnai🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 місяців тому +93

    कृष्णाई चा टिकली कार्यक्रम खूप छान झाला दोघांची जोडी खूप छान आहे. 👌👍
    दोघांनाचे खूप खूप अभिनंदन आणि आशिर्वाद 💐👌👌👍

  • @amitasule9995
    @amitasule9995 6 місяців тому +17

    क्रुष्णाई खुप गोड दिसतेस.तु व आमचे भाऊजी दोघांचंही अभिनंदन.कार्यक्रम खुपचं छान झाला.आणखी एका गोष्टीचं स्पेशल कौतुक करावं वाटतं ते असं की, तुमच्या जागी दुसरं कुणी यु ट्युबर असतं तर भाऊजींचा चेहरा दाखवला नसता कारण उत्सुकतेपोटी माणूस पुढचा व्हिडिओ बघतो.व्ह्युज, लाईक्स वगैरे येतात पण तसं काही न करता जसा आहे तसा व्हिडिओ दाखवला.नो ट्रिक्स! तुमचा हा साधेपणा,सच्चेपणा मनाला भावला.आता पुढच्या व्हिडिओची वाट बघतोय.पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन.💐💐💐💐💐💐

  • @sneh18ful
    @sneh18ful 6 місяців тому +73

    कृष्णाई आणि विवेकानंद = कृष्णानंद.
    अभिनंदन कृष्णाई💐 भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🌷❤

  • @bhartisonawane506
    @bhartisonawane506 6 місяців тому +29

    शुभांगी ताई का नाही आल्या कार्यक्रमाला कृष्णाई खूप अभिनंदन🎉🎉

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 6 місяців тому

      कशाला havi ti...🤧nataki bai ani joker ticha मुलगा

    • @rajeshbarya7091
      @rajeshbarya7091 4 місяці тому +1

      Are aata mothi mans aahe ti .... business sodun thodi yenar

  • @vandanamithbavkar1296
    @vandanamithbavkar1296 6 місяців тому +38

    किती छान दिसतेय कृष्णाई आणि नवरदेव पण खूपच छान आहे . तुम्हा दोघांनाही पुढील आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी खूप खूप अनंत काळाच्या अनंत शुभेच्छा 💐🌹🎉🎊

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @anitaanant92
    @anitaanant92 6 місяців тому +25

    छान जोडी आहे.मुली लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाऊच नयेत आपल्याच घरी राहाव्यात असं वाटत आजचा व्हिडिओ पाहून मन गहिवरून आले.मला मुलगी नाही पण कृष्णाईचे व्हिडिओ सुरुवातीपासून पहायची सवय झालेय आणि आमच्या बरोबरच तुम्ही वावरता बोलता असं वाटतं. आता आमची कृष्णाई पाहुणी झाली.आमच्याशी बोलायला कधी येईल याची प्रतिक्षा करावी लागणार.आजपासून लग्नं होईपर्यंत आम्ही घाईगडबडीत (व्हिडिओ बघण्याच्या) त्यानंतर तरी बाबे येशील ना आम्हाला भेटायला.

  • @asmitasood652
    @asmitasood652 6 місяців тому +62

    कृष्णाई आणि विवेकानंद हार्दिक अभिनंदन ! ❤💐 👌👍 सुंदर फारच सुंदर दोघांचीं नावेही आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्या ❤

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @swamisai68
    @swamisai68 6 місяців тому +16

    कृष्णाई तुमची जोडी स्वामी ni एकमेकांसाठी बनवली आहे खुपच छान जोडा ,अभिनंदन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 😊

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 6 місяців тому +21

    कृष्णाई, खूप खूप अभिनंदन 👏👏👏👏👏
    खूप खूप आनंद झाला. घरातल्याच मुलीचे लग्न जमल्यासारखे वाटते. आईचे , दादाचेही अभिनंदन. जोडा मस्त दिसतोय. जावई छान आहे. दोघांची दृष्ट काढा कृष्णाईची आई, प्रेमळ आग्रह. 😊😊

  • @pranalicheulkar5133
    @pranalicheulkar5133 6 місяців тому +16

    कृष्णा +आई =कृष्णाई
    खुप खुप अभिनंदन आणि आशिर्वाद
    खुप छान दीसतेस

  • @wiprerana
    @wiprerana 6 місяців тому +13

    वधू-वरांची जोडी खूप सुंदर आणि अनुरूप आहे. असेच सदैव हसत आणि सुखात रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 6 місяців тому +40

    Chan aahe jodi. Congratulations Krushnai 🎉

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 6 місяців тому +14

    कृष्णाई व जावयांना खूप आशीर्वाद असेच सुखात संवसार करा .

  • @kumudinibhamare9628
    @kumudinibhamare9628 6 місяців тому +3

    कृष्णाई आणि परिवाराचे खूप खूप अभिनंदन 💐👌👍🏻
    दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 6 місяців тому +2

    हार्दिक अभिनंदन कृष्णाई आणि विवेकानंद !!! 💐
    पुढील सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभाळभर शुभाशीर्वाद !!!
    🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 6 місяців тому +13

    खुप खुप अभिनंदन कूष्णाई ❤ खुप खुप छान आहे दोघांची जोडी congratulations 🎉❤

  • @pratibhachavan2530
    @pratibhachavan2530 2 дні тому

    Congratulations dear God bless you 😍😍😍😍

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 6 місяців тому +25

    Heartiest Congratulations Dear Krushnai💐💐
    Tuzya भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🙏

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @ninadbharadkar9518
    @ninadbharadkar9518 6 місяців тому +2

    संपूर्ण महाराष्ट्राचे आशिर्वाद आहेत तुला. शुभेच्छा

  • @vidyasatwilkar6045
    @vidyasatwilkar6045 6 місяців тому +12

    अभिनंदन कृष्णा आणि फॅमिली पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤👌👍💐🎊🎉

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 6 місяців тому +1

    खूप चांगले नशीब वाले आहेत भाऊजी.. अशी सोन्यासारखी जोडीदार लाभली👍.. दोघांनाही विवाहाच्या खूप शुभेच्छा💗

  • @vaishalichavan2535
    @vaishalichavan2535 6 місяців тому +4

    ओ... हो... किती वाट पाहिली..अभिनंदन कृषणाई... खुप, खुप अभिनंदन....सुखी राहा बाळा...🥰😍❤️🙏💞

  • @user-sc3nj8yw9c
    @user-sc3nj8yw9c 6 місяців тому +3

    कृष्णाई गझने wish you the best of luck on this happy marrage occasion आपले अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा एका मराठी कुटुंबाने घेतलेली ही भरारी पाहून खरोखर विश्वास बसत नाही आपले पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि आशीर्वाद

  • @sunandasandhan8173
    @sunandasandhan8173 6 місяців тому +12

    Krushnai, Congratulations and all the best for married life🎉💐💐

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug 6 місяців тому +2

    खुपच छान दिसतेय आमची लेक पुढच्या भावी आयुष्यात तुला खूप आशिर्वाद 💐💐❤️

  • @truptigoythale3626
    @truptigoythale3626 6 місяців тому +47

    गुरुमाऊली कलावती आईंचा फोटो आहे खूप छान 🙏🙏

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 6 місяців тому +2

    Abhinandan Krushnai 💐💐🎉🎉🎉. Khup khup Aashirwad 🙌🙌. Perfect jodi 👌👌💏. Khup chhan disat aahat dogh. Nanda saukhyabhare🌹💝🌹🎊🎊🎊🎊🎊

  • @vikasshevade2351
    @vikasshevade2351 6 місяців тому +11

    कृष्णाईताई अनेकानेक शुभाशीर्वाद, सौ. नीता शेवडे, पुणे, महाराष्ट्र.

  • @poonamnaik6128
    @poonamnaik6128 6 місяців тому +4

    They look so happy with each other. That's the most important thing in marriage. They are perfect and made for each other. All the best for both of them for starting a new beginning of life. God bless both of them 🙏 ❤️

  • @manishakadam1331
    @manishakadam1331 6 місяців тому +6

    Congratulations Krishnai and Vivekanand ❤
    Khup chhan
    Sukhi raha
    Khup ashirwad

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 6 місяців тому +6

    कृष्णाजी खुप आनंद झाला.खुप खुप अभिनंदन.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 6 місяців тому +4

    खूप छान आणि आनंदी दिसतेय बाबी.अशीच नेहमी खुश आणि सुखी राहा बाळा.दोन्ही घरांना सांभाळ

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 6 місяців тому +2

    खूप खूप अभिनंदन 💐
    कृष्णाई खूप छान दिसते आहेस तू..
    दोघेही एकमेकांना सुट होतायेत.
    नेहमी खुश रहा आनंदी रहा.😊😊

  • @smitanaik7202
    @smitanaik7202 6 місяців тому +13

    अभिनंदन कृष्णाई, तू सुखात, आनंदात आणि एयेश्र्वर्यात राहा. तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तुमची भरभराट होऊ दे.

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 6 місяців тому +1

    Congratulations Congratulations Krishnai& Vivekanand 🎉🎉❤❤❤

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 6 місяців тому +11

    Congratulations Krushnai ❤🍫

  • @neelamdeshmukh2950
    @neelamdeshmukh2950 6 місяців тому +1

    कृष्णाई खूप खूप अभिनंदन भावी आयुष्यासाठी दोघांनाही खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद✨✨✨💐🍫🎈✨✨✨

  • @vinitaprabhu1730
    @vinitaprabhu1730 6 місяців тому +3

    Heartiest Congratulations Krushnai. Wishing you both A Very Happy Married Life. God Bless.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 6 місяців тому +1

    कृष्णाई आणि विवेकानंद या जोडीचे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन, आशिर्वाद.खुप अनुरूप जोडी.....खुश राहू दे कृष्णाई..... श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @leenadesai7631
    @leenadesai7631 6 місяців тому +5

    🎉congratulations once again.wishing you both A very happy married life ahead ❤️

  • @gauravigaonkar3125
    @gauravigaonkar3125 6 місяців тому

    Congratulations krushnai love u

  • @jytuikajoshi2039
    @jytuikajoshi2039 6 місяців тому +6

    Congratulations Dear ❤🎉
    Looking beautiful both of you 🎉❤❤❤

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @deepaparab106
    @deepaparab106 6 місяців тому +1

    कृष्णाई आणि विवेकानंद हार्दिक अभिनंदन
    💐💐🍫🍫👍
    तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छां 💐💐

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 6 місяців тому +3

    Congratulations Krishnaie God bless you 🌹🌹♥️♥️🥰🥰

  • @alkagulabrao5276
    @alkagulabrao5276 6 місяців тому +1

    खूप छान जोडी, अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🍫🍫🍫🍫🍫आज व्हिडीओ त तुम्हला पाहून खूप बर वाटल खूप दिवसांनी पहिले

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 6 місяців тому +4

    Krushanai तुझा टिकलीचा कार्यक्रम छान पार पडला. तुम्हां दोघांची जोडी फार छान आहे.तुला लाख लाख शुभेच्छा.अभिनंदन.खूप खूप आशीर्वाद.🤚🤚👌👌🎊🎉❤️❤️

  • @shriganeshpadwal7198
    @shriganeshpadwal7198 6 місяців тому +1

    अभिनंदन व शुभाशिर्वाद💐💐💐💐💐

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 6 місяців тому +3

    Wishing both of you a Happy Married Life,chhan pair 🎉🎉🎉

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 6 місяців тому

    कृष्णाई तुला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.made for each other असा जोडा आहे.सासरी सुखाची बरसात कर. सदैव खुष रहा आनंदी रहा. तुझ्या दादाने जेव्हा तुला गोड भरवले माझ्या डोळ्यात पाणी आले. भरुन आले. सुखात रहा.❤❤❤

  • @shilpashirke6097
    @shilpashirke6097 6 місяців тому +7

    Congratulations Krushnai❤

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @geetajadhav2803
    @geetajadhav2803 6 місяців тому +1

    Abhinandan congretchulation Krishna Tai

  • @suvidhachavan9543
    @suvidhachavan9543 6 місяців тому +21

    Congratulations Krushnai 🎉❤

    • @user-tx9wg8rw6t
      @user-tx9wg8rw6t 6 місяців тому

      अभिनंदन कृष्णाई

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 6 місяців тому +2

    अभिनंदन आणि बाप्पा चे खूप खूप आशिर्वाद💐💐छान आहे जोडी ❤❤

  • @MayuriSawant-df5bv
    @MayuriSawant-df5bv 6 місяців тому +6

    Congratulations Krushnai🎉🎉🎉🎉

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 6 місяців тому +1

    तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤

  • @snehawadekar9524
    @snehawadekar9524 6 місяців тому +4

    Congratulations Krushanai 👍🎉

    • @rashmiparab6661
      @rashmiparab6661 6 місяців тому

      ua-cam.com/video/4hjUyNBzgO0/v-deo.htmlsi=yD_Kk6vvE8slECuo

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 6 місяців тому +1

    बेटा‌ कृष्णाई, खुप खुप अभिनंदन व आमचे
    गोड आशिर्वाद. खुप आनंदात रहा , सुखात
    रहा.

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 6 місяців тому +4

    अभिनंदन कृष्णाई खुप खुप आशीर्वाद 🎉 ❤

  • @ammum6717
    @ammum6717 6 місяців тому

    Congratulations krushnai tu Annapurna ahes yaat kahi shanka nhi😊❤wish you happy n blessed life😊

  • @RupaliHariya
    @RupaliHariya 6 місяців тому +3

    Congratulations 🎉🎉

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 6 місяців тому

    Congratulations krushnai❤❤❤❤

  • @kalanair4773
    @kalanair4773 6 місяців тому

    Congrats Krishnai👌👌

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 6 місяців тому

    खुपच सुंदर दिसतेस कृष्णाई अभिनंदन तुम्हा दोघांचे तुमचे पुढील आयुष्य सुखी समाधानी जावो हिच सदिच्छा

  • @shardabhandari7277
    @shardabhandari7277 6 місяців тому

    खूप खूप अभिनंदन कृष्णायी
    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सदा सुखी राहा.🎉❤

  • @ramkrushnapatil9825
    @ramkrushnapatil9825 6 місяців тому +1

    Krushnai tumha doghanch abhinandan aani hardik shubhechha. Khush raha sukhi raha.aashirvad aahe aamcha tumhala.😊

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 6 місяців тому

    कृष्णाई सारखी बायको आणि सून मिळणं... खूप नशीब चांगलं आहे.... नवऱ्या मुलाचं आणि सासरच्या सगळ्या लोकांचं...

  • @alkashinde1773
    @alkashinde1773 6 місяців тому

    अभिनंदन सुखात रहा 👌👌👍🏻❤️❤️

  • @sheetalminde4001
    @sheetalminde4001 6 місяців тому +1

    अभिनंदन आणि खूप आशीर्वाद.

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 6 місяців тому

    Jodi khup chan ahe, doghanchahi abhinandan, tujhya bhavi aaushya sathi khup khup shubhechha. krushnaee, tu jithe jashil, jya ghari jashil, tithe tu sarvana, gharchya mansana chan. Sambhalshil, tujha swabhav khup goad ahe, sarwana aaplasa karun घेशील. सुखाने संसार कर.बाळl माझा तुला आशीर्वाद आहे. सदा सुखी रहा ❤😍♥️

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 6 місяців тому

    अभिनंदन ताई तुमच्या परिवारातील सदस्यांना. आणि हो जोडु सुंदर दिसते आहे👌👌👌👌 मुलगी आता दुसऱ्या ची झाली ही संकल्पना फार मनात विचार करायला लावते. ❤❤❤❤❤❤

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 6 місяців тому

    भावी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा कृष्णाई.... अभिनंदन ❤

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 6 місяців тому +1

    Khupch chan karyakram jhala

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 6 місяців тому +1

    सुन pan अशीच गोड आनि मनमिळाऊ मिळू दे ❤❤❤

  • @suvarnasawant8206
    @suvarnasawant8206 6 місяців тому

    Krushanai khup chaan distes ..... Congratulations both of u 🎉💐

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 6 місяців тому

    Khup छान
    अशीच आनंदी आणि समाधानी रहा happy marriage life dear ❤

  • @user-rz3qc2fp2j
    @user-rz3qc2fp2j 6 місяців тому

    कृष्णाई तुला चांगला जोडीदार मिळाला आहे, खूप खूप अभिनंदन दोघे ही खूप छान दिसतात आईचे व भाऊ चे ही अभिनंदन

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 6 місяців тому +2

    Congratulations Babe. Khup diwasanchya pratikshe nantar video.

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 6 місяців тому +1

    Congrtulations sister❤❤😊 stay happyyy n blessed🎉🎉😊

  • @sandhyamahadik4820
    @sandhyamahadik4820 6 місяців тому +1

    Sarvat patham tuze abhinandan.photo pahile khup chhan ahe tumchi jodi ❤😂🎉

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 6 місяців тому

    Khup khup aabhinandan 🎉🎉 Navin sasu zalya mahnun kakun che ,mehuna zala mahnun Abhi che va ladaki lek sun honar mahnun krishnai che khup abhinandan🎉🎉

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 6 місяців тому

    Abhinandan krushnai, khup chan, khup sukhi raha, sukhane sansar tar tu karshilach , god bless u both

  • @hemangiarondekar3483
    @hemangiarondekar3483 6 місяців тому +1

    Congratulations krushnai. Jya gharat Tu jashil tite nandanvan karshil sukhi v khush raha

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 6 місяців тому

    Congratulations krushnai 💐

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 6 місяців тому

    Congratulations
    Sunder Joda
    Far Chan Deasty Krushnai
    Tila Vedhi Far Sureakh
    Shant Pavetra Vatawarn
    Khupp Bhari 👌👌👌👌👌

  • @nutanmhaske84
    @nutanmhaske84 6 місяців тому

    छान आहे जोडी सुखात राहा 👍👌

  • @rashmilanjekarmurudkar9085
    @rashmilanjekarmurudkar9085 6 місяців тому

    खूप छान, खूप खूप अभिनंदन

  • @manishaambegaokar9228
    @manishaambegaokar9228 6 місяців тому

    Very beautiful jodi, god bless you both

  • @sheetalnagarkar672
    @sheetalnagarkar672 6 місяців тому

    Congratulations krushnai 🥰

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 6 місяців тому

    खूप खूप मनापासून अभिनंदन

  • @rekhapatil9379
    @rekhapatil9379 6 місяців тому +1

    तुमचं मुलगा फालतू पणा करत नाही खुप छान आहे

  • @anuradhadesai9599
    @anuradhadesai9599 6 місяців тому

    मनःपूर्वक अभिनंदन कृष्णाई आणि खुप खुप शुभेच्छा!!!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 місяців тому

    खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन

  • @suchitarane2352
    @suchitarane2352 6 місяців тому

    Krshnai खूप खूप अभिनंदन आणि खूप सारे आशीर्वाद... 👌👌🌹🌹

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 6 місяців тому

    खूप खूप शुभेच्छा dear 💐😘🎉

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 6 місяців тому

    अभिनंदन कृष्णायी भावी आयुषयासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sukanyak8719
    @sukanyak8719 6 місяців тому

    अभिनंदन कृष्णाई..stay blessed 😇

  • @ashwiniashtekar
    @ashwiniashtekar 6 місяців тому

    खूप खूप अभिनंदन सुखा समृद्धीने 😍आनंदी राहा