Pune University Shubham Jadhav Rap : शिव्या देणं गुन्हा असेल तर चौक्या कमी पडतील : शुभम जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 828

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. Рік тому +1685

    तुम्हाला MC stan चालतो पण शेतकऱ्याचा पोरगा चालतं नाही..... सपोर्ट शुभम जाधव....🎉❤ OMG 1.4k likes ❤ mi pan famous jhalo 😅

    • @madhuritr8458
      @madhuritr8458 Рік тому +1

      Amhala MC stan pun nahi chalat ani ha Chapri Pun Nahi. Hay Maharashtra Ahe Chaprirashtra nahi ki konte pun chapri yeu backchodi karta

    • @Deepakjadhav-w7t
      @Deepakjadhav-w7t Рік тому

      Abe yedya dean cha khurchivr basna aani shivya dena kitpat yogya ahe

    • @ROMI909
      @ROMI909 Рік тому +24

      Kon MC Stan.. BC ek 2 divas juna goo tar dusra 4 divas juna... Goo goo ch rahnaar.

    • @shrikant285
      @shrikant285 Рік тому +7

      Mc amhala tri chalat nhi me tar kadhi gan eikal nhi

    • @status5565
      @status5565 Рік тому

      Tu fatka condom madhun paida zala ahes ka, kuth bhi jatibhed nasto karyacha.

  • @BeatswithChirag
    @BeatswithChirag Рік тому +477

    Shubham jadhav is a real talent

  • @ghanshambhise713
    @ghanshambhise713 Рік тому +489

    मी तर म्हणतो...राॅकसन च गुलाबाच्या फुला हे गाण प्रत्येक विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करायला हव...Rocksun bhau..full support ❤️❤️❤️🔥🔥🔥

  • @hustlefordream
    @hustlefordream 7 місяців тому +36

    कलाकार हा समाजाचा आरसा असतो , आम्ही समजाचे प्रतिबिंब दाखवतो . आपल प्रतिबिंब एवढं घान आहे म्हणून समाजाने चिडायची गरज नाही ये . 💥

  • @Surya-5679
    @Surya-5679 Рік тому +334

    MC stan peksha 1000 पट भारी रॅप बनवतो भाऊ आपला...💥💥

  • @abhi_mane_007
    @abhi_mane_007 Рік тому +227

    मराठी माणूस आपल्याच मराठी माणसांमुळे पुढे जाऊ शकत नाही.आपलेच आपली मारतात जिवंत उदाहरण.With Rock sun ❤.Politicians On Record बोलतात Like राऊत साहेब.😮

  • @tush7r251
    @tush7r251 Рік тому +65

    मी तरुण मराठी कलाकारांच्या पाठीशी उभा आहे, रॅप हा कलाकृतीचा एक नवा प्रकार आहे ज्याद्वारे ही मुले त्यांचे विचार व्यक्त करतात, त्यातून जीवन जगतात.पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन डबघाईला आले असून त्यांच्यात समन्वय नाही. शिक्षणात प्रगती करूनही त्यांच्यात मूलभूत नैतिकतेचा अभाव आहे.पुणे विद्यापीठाने तरुणांच्या प्रतिभेवर पाऊल टाकणे बंद करावे

  • @hardikmeher1885
    @hardikmeher1885 Рік тому +490

    Respect artist 🙏💯 justice ⚖️

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 Рік тому +81

    हा बोलतो तो खरंच आहे..कायम सोबत भावा❤🔥✌ सत्य परिस्थिती वर songs आहे

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Рік тому +362

    Rockson शिव्या देतो पण कडू सत्य बोलतो,तिथं शूट नव्हतं करायला पाहिजे भाऊ बाकी तू रॉक च आहेस ♥️♥️♥️

    • @ShriJoshi
      @ShriJoshi Рік тому +3

      हा रॅकसन आहे की फकसन 🍌🖕😡

    • @RahulJaddhav
      @RahulJaddhav Рік тому +2

      Ha ha ha ha faksun

    • @OmiJadhav-o6c
      @OmiJadhav-o6c 29 днів тому +1

      ​@@ShriJoshiaahe na tuzya aai sobt fuckson

  • @harrryyyy
    @harrryyyy Рік тому +120

    Next Top G On Rap 🦁

  • @vikaskapse4114
    @vikaskapse4114 Рік тому +51

    Support करणं ना करणं ही वेगळी बाब आहे. आपण एका व्यक्तीचा, एक पदाचा नेहमी सम्मान केला पाहिजे, नाहीतर कोणाचीच किमात कोणाला राहणार नाही...

  • @tusharwagh1373
    @tusharwagh1373 Рік тому +50

    उघडा डोळे बघा नीट याची गरज लोकांना नाही abp माझा वाल्याना आहे 🔥🔥🔥

  • @vikasjadhav764
    @vikasjadhav764 Рік тому +38

    मित्रा तुझ म्हणणं अगदी योग्य आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे पण ज्या जागी तू जे हे केलं त्यासाठी ती जागाच चुकीची होती. ती जागा त्या साठी नाही. हे लक्षात ठेव.

  • @bosssanju6114
    @bosssanju6114 Рік тому +38

    Roksun भावा पुढे जात राहा ह्यांना हीच काम आहेत 🔥🔥🔥

  • @RahulJadhav-mw6se
    @RahulJadhav-mw6se Рік тому +127

    Rocksun Realest artist in pune hiphop ❤

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 Рік тому +40

    शिव्या देने गुन्हा नाही पण कुठे द्याव्या याला पण मर्यादा आहे भाऊ तु कलाकार चांगला आहेस पण जिथे विद्येचे न्यान दिले जाते तिथे दारूच्या बाटल्या शिव्या ह्या गोष्टी खुप वाईट आहे भाऊ कोणत्याही समाजाला किंवा जनतेला त्रास होईल असे रॕमप करू नको

    • @TA-vi1qm
      @TA-vi1qm 9 місяців тому

      Vidhyapith madhe hindu dharmik bhavna dukhvne sarvmanya ahe 😂 bc prashasan

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 7 місяців тому

      Satire, sarcasm yatal kahi tumhala kalat?

  • @Prashantchavhan491
    @Prashantchavhan491 Рік тому +63

    Respect artist 🥀✨

  • @navnathify
    @navnathify Рік тому +30

    एवढा दम आहे ना शासन मद्ये तर बाकी सगळ्या वर गुन्हे दाखल करा म्हणावं... Mc stan आणि बाकी सगळे चालतात यांना.. भावा फुल्ल सपोर्ट तुला❤❤

  • @Worldofhilosophy
    @Worldofhilosophy Рік тому +43

    भावा लढ तु!! काहीच चुकीचं नाही केलं इतर भाषेतील कितीही हार्ड कंटेंट लोकं पाहतात पण मराठीत काही वेगळं की लोकांना सहन होत नाही|

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 Рік тому +3

      विद्यापीठात कधीच शिव्या दिल्या नाही कुणी

  • @thisissk2
    @thisissk2 Рік тому +19

    उगाच नाही Rocksun ची चर्चा चालली🔥🔥🔥

  • @abdulmomin73793
    @abdulmomin73793 5 місяців тому +3

    जगातला सगळ्यात मोठा रॅप कलाकार एमिनेम चे रॅप ऐका कधी..म्हणजे शिव्या काय असतात ते कळेल..ही सभ्या माणसं स्वतःला खूप शाने समाजात..त्यांच्याकडे लक्ष देऊ नको..
    Keep growing Rocksun Bro❤❤

  • @MagicMarathi
    @MagicMarathi Рік тому +15

    Rocksun❤🎉 जे समाजात घडत ते कलाकार दाखवतो❤

  • @specialvideos9211
    @specialvideos9211 Рік тому +134

    But we always support to rockson🔥..Bhava cha naad naay..

  • @nittm8630
    @nittm8630 Рік тому +11

    फुल्लल सपोर्ट..! @शुभम जाधव

  • @prasadkharat9379
    @prasadkharat9379 Рік тому +8

    Rocksun full support bhava💯
    सत्य बोललास हाच गुन्हा आहे असं वाटतंय

  • @shubhamdhole1742
    @shubhamdhole1742 Рік тому +22

    खरच भावा खुप भारी बोललास 👌👌👌

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 Рік тому +54

    सत्य मांडलं म्हणजे शिव्या वाटणार कारण आता असत्याच राजकारण चालू आहे परवा संभाजीनगर येथील राम मुंगासे यांना पण अटक झाली होती
    ..भावा ... सत्य म्हणजे धगधगती मशाल आहे ती फक्त पेटवत रहा......जय महाराष्ट्र

    • @akshayp952
      @akshayp952 Рік тому

      घरात पण शिव्या देतो म्हणजे खर बोलतो कारे

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +1

      बापासमोर सत्य बोल बर शिव्या देऊन😂😂
      धगधगती मशाल गांडीत घुसते लगेच🤣🤣
      समाजाचं प्रतिबिंब दाखवतोय म्हण

  • @Hiphop__________927
    @Hiphop__________927 Рік тому +7

    हा rocksun तुला कधी कळणार नाय
    @rocksun भाव इंडिया आहे इथ फक्त पॉलिटिक्स चालत hip-hop यांना कधी कळणार नाय✊🏽

  • @sudarshanmitkari_028
    @sudarshanmitkari_028 Рік тому +6

    हा ROCKSUN तुम्हाला कधी कळणार नाय.....🔥🔥

  • @harrryyyy
    @harrryyyy Рік тому +29

    Rocksunn on firee 💥🔥

  • @swapnilzanzurde1519
    @swapnilzanzurde1519 Рік тому +155

    Rocksun on 🔥

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote Рік тому +11

    आपल्या कलेला समाजातून दाद मिळविण्यासाठी, विद्यापीठाचा आवार वापरणे हे प्रतिष्ठीत कलाकाराचे लक्षण नव्हे .त्या कलाकाराने त्वरीत समाजमाध्यमांसमोर अतिशय नम्रपणे माफी मागणे गरजेचे आहे.

  • @mayurpatil1924
    @mayurpatil1924 Рік тому +8

    कलियुगात झाली भेसळं,,,पेरली रताळी उगावली केळं,,,, ह्या अशा प्रवृत्ती ला लहाणपणापासूनचं होणारे संस्कार जबाबदार आहेत.... कारवाई करण्यापेक्षा आई वडीलांनी मुलांच्या संस्कारात बदल करायला हवा.... धन्यवाद..जय श्री राम 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @marathiviral9134
    @marathiviral9134 Рік тому +14

    बरोबर आहे शिव्या देणे गुन्हा नाही 😂😂😂

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p Рік тому +3

    त्यानं शूट केला चुकला पण तोंडी परवानगी देणार पण तितकाच गुन्हेगार आहे याचा पण विचार व्हावा ही नम्र विनंती आहे

  • @shivbanchemavale6128
    @shivbanchemavale6128 7 місяців тому +4

    शुभम हा योग्य आहे,

  • @LawyersGaming
    @LawyersGaming Рік тому +13

    P-Toun Indian Rapper Hip Hop Industry 🔥🔥

  • @nirljj
    @nirljj 10 місяців тому +3

    तुम्हाला कॉलेज मध्ये जे लफडे चालू आहेत ते चालतात पण एखादा मुलगा रॅप च्या माध्यमातून सत्य परिस्थिती मांडत आहे. हे तुम्हाला चालत नाही 🙏

  • @shubhambagade2591
    @shubhambagade2591 Рік тому +16

    Full support shubham Bhai ❤

  • @mangeshhh1
    @mangeshhh1 Рік тому +3

    Shubham famous zhalacha paijel de shivya bindaas 👍 banaw ajun Raap Kai nai itha loka Kai Kai kartat tyancha atta na Patta....wad kar kalla,.. support from police line boyz

    • @vedant1934
      @vedant1934 Рік тому

      होय शुभम फुल सपोर्ट. दे शिव्या बिंधास. आमच्या घरातले लहान लहान लेकरं पण तुला बघुन इंप्रेस झाले पाहिजे. येता जाता माय बापाला त्यांनी शिव्या द्यायला पाहिजे घाण घाण रॅप मध्ये. बेस्ट😍 संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, शिवाजी महाराज, बाबा साहेब आंबेडकर यापैकी कोणाचा च आदर्श नको आम्हाला. आमचा आदर्श शुभम उर्फ रॉकस्तन (मराठी रॅपर आणि इंग्रजी नाव) मस्तय. चालुदे.

  • @trippiearjun...5803
    @trippiearjun...5803 Рік тому +12

    Full support rocksun laa 💯💯

  • @Sudhanshu_Gulekar
    @Sudhanshu_Gulekar Рік тому +12

    He nailed that rap though💥🎇🔥

  • @prashant7792
    @prashant7792 Рік тому +51

    उगाच वाद तयार करता आहेत......चांगल्या rapper ला त्रास देणे बाकी काही नाही 🙏

  • @tradewith_vir8635
    @tradewith_vir8635 Рік тому +13

    Ek no bhava ❤🔥🔥

  • @Communist14
    @Communist14 Рік тому +6

    त्यांनी या जागेचे नाव कुट ही वापरल जात नाही आम्हाला तर आत्ता कळल की ही जागा विद्यापीठा ची जागा आहे म्हणून

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Рік тому +30

    ह्याचे रॅप सॉंग हे पहिलीच्या पाठ्य पुस्तकात समाविष्ट करण्यात यावे म्हणजे त्याचा पदवी घेताना उपयोग होईल😊😊😊😊

    • @marathiviral9134
      @marathiviral9134 Рік тому +1

      😂🤣😂

    • @Sopyaaaag
      @Sopyaaaag Рік тому

      Tumhi fakt batamya Baga Karan tumhala te smajnar nahi kadhich

  • @shivrajjadhav3878
    @shivrajjadhav3878 Рік тому +2

    हे रॅप च्या नावाखाली दुसऱ्याची आई बहिण काढतात
    आणि स्वताला लय भारी समजतात

  • @214sreeram
    @214sreeram Рік тому +62

    शुभम जाधव बेस्ट रेपर आहे 👍🤣

    • @akshay-jr1qz
      @akshay-jr1qz Рік тому

      Rapper

    • @sachin_4743
      @sachin_4743 Рік тому

      @@akshay-jr1qz 😁😁

    • @Kakash.117
      @Kakash.117 Рік тому

      Ya digambar digambara la pan shivya ghal openly UA-cam var 😂

  • @yashthorat8373
    @yashthorat8373 Рік тому +1

    हा रॉकसन तुम्हाला कधी कळणार नाय 💯😑💙

  • @dharmeshawsare5470
    @dharmeshawsare5470 Рік тому +3

    रॉक सन लाच का धारेवर धरतात अरे बरोबरी होत नाही नाही म्हणूनच बदनाम करणारे हीच अपेक्षा होती.. तुमची मनस्थिती बदला परस्थिती बदलेल.. big fan re roksun ❤❤

  • @aayushbagkar5727
    @aayushbagkar5727 8 місяців тому +2

    Rockson Bhai vishay ny full support 💪🏻💪🏻

  • @मराठीमानुस-ट5ख

    जमलं भावा तुला😂

  • @rudrasfacts_joinus
    @rudrasfacts_joinus Рік тому +4

    Shubham jadhav is great 😢❤

  • @Swapnildk43
    @Swapnildk43 Рік тому +2

    Vidrohi vichar kadhich nakarta yet nahi... Rocksun full support ❤️‍🔥

  • @MujtabaShaikh-l9o
    @MujtabaShaikh-l9o Місяць тому

    I am muslim but i support shubham , cuz i respect art ... Through his song he portrayed art n harsh reality of society .. from heart i love Maharashtra n marati culture ... Love you rocksen

  • @the_deshbhakt_18
    @the_deshbhakt_18 Рік тому +12

    Aamhala Fakt Vibe Important aahe ❤
    Rocksun Rock's 🤟🤘

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 Рік тому +5

    परवानगी देणाऱ्यांना घोडा लावा अगोदर...किती पैसे खाल्ले ते पाहा....मग शुभम चा विषय घ्या....आज कुलगुरू च्या खुर्ची वर बसून हे सगळं झालं आहे हे नक्कीच निंदनीय आहे...व्यवस्थित तपास करावा...

  • @PUBGSTARDOM
    @PUBGSTARDOM Рік тому +1

    आरे शिव्या सगळ्या bollywood industries मध्ये चालतात सगळे रॅपर पण शिव्या देतात गाण्या मध्ये शिव्या हे सगळं कॉमन गोष्ट झाली आहे.

    • @vedant1934
      @vedant1934 Рік тому

      अरे मित्रा, दुसरे गु खातात म्हणून तू पण गु खाणारे का? तू नवा ट्रेण्ड सुरू कर ना. ज्यात clean content ठेव. नको देऊ शिव्या. फक्त शिव्या देऊन फेमस होता येत का? वरतून विद्यापीठात शूटिंग? ते पण कुलगूरू ची खुर्ची वापरून दारुंच्या बाटल्या सोबत? भले ही विद्यापीठातून परवानगी घेतली असेल पण तुमच्या डोक्यात अक्कल नाही की विद्यापीठात असले धंदे नको करायला म्हणून?

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 Рік тому +3

    विद्यापीठ शिव्या देन्यासाठी व्यसपीठ करायचंय ह्याला 😊😊😅😅😅

    • @avinashshinde9982
      @avinashshinde9982 Рік тому

      भावड्या तु या विद्यापीठात शिकला असता तर तुझी हिम्मत झाली असं वागायची

  • @avinashkshirsagar9995
    @avinashkshirsagar9995 Рік тому +5

    Song ऐका पहिले... सत्य बोलतो शुभम

  • @TheFactlife-w1n
    @TheFactlife-w1n 9 місяців тому +1

    Rocksun speaking only fact 🗣️

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Рік тому +16

    बोली मे दम है भाय.....1 न 👍👍

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Рік тому +1

    विद्यापीठ हे ठिकाण अयोग्य

  • @swapnilkokare5819
    @swapnilkokare5819 Рік тому +3

    Bhau cha confidence khatarnaak aahe 👍

  • @bhagyashrichabukswar8591
    @bhagyashrichabukswar8591 10 місяців тому +1

    Je hot te चांगल्या साठी होत... याने तू अधिक प्रसिद्ध होशील 😅... खूप खूप शुभेच्छा शुभम la

  • @AP-743
    @AP-743 Рік тому +47

    शिव्या देणं हा गुन्हा नाही....पण विद्यापीठात असं एखादं गाणं तयार करणे..ज्यात शिव्या आहेत..तर मला वाटतं.. पुढच्या पिढीला शिकवताना... शिव्यांचा chapter पण add करावा लागेल... दारू पिणे हा गुन्हा नाहीयेय..पण गड किल्यावर जाऊन पी.. मग बघ..काय हुताय ते...

    • @SonuGaikwad
      @SonuGaikwad Рік тому +2

      Tu Boltoy te barobar ahe bhau. Are pn shoot zalyavar ka konachya Dangila aag lagtey 😂😂😂
      Agodar Objection ghyayala pahije na bhau.
      Ek song banavayala kiti paise aani vel lagato he mahit asat tr tu as bolala nasta.

    • @bhushanshelar9746
      @bhushanshelar9746 Рік тому

      Aajkal chi pidhi yachya chaar haat pudhe aahe bhawa Tyanna nustya shivya aikun kahi farak padat nahi kaal badallay aata yevdhya kahi goshti aahet na tya sarw thambvna shakya nahi.

    • @thanos72
      @thanos72 Рік тому

      Are swatachya bapala shivya denara tu aaaaysavasya ith gyaan chodtoy

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +1

      समाजाचं प्रतिबिंब दाखवतोय म्हणून शिव्या येतात अस म्हणतोय तो येडझव.... तुझे आई बाप समजाच्या बाहेर राहतात का मग?
      आईसाठी चांगल्या ओळी म्हणाला आणि यूट्यूबवर शिव्या👏👏
      शिव्या देणं वाईट हे महिती आहे म्हणून बापसमोर देत नाही 😂 नाहीतर बाप बोच्यात पाय घालन 😂
      आणि येवढाच गांडीत दम असेल तर पोलिसांसमोर शिव्या देऊन प्रतिबिंब दाखव समाजाचं 🤣🤣

    • @shrikant285
      @shrikant285 Рік тому

      ​@@SonuGaikwad hya logic gadanvar pan daru party karatana lokana pakadal tar aata permission dyaychi ka😂😂

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +2

    Shubham Bhau super 👍❤🔥🙌

  • @RudrakshaGosavi
    @RudrakshaGosavi 4 дні тому

    Shubham jadhav is always legend ❤❤

  • @jokerkingyt5948
    @jokerkingyt5948 Рік тому +7

    Respect artist 💔 khup mehent geli ahe tyachi song banav nyat

  • @Ggirg
    @Ggirg Рік тому +7

    Full support to rockSun bhau!❤❤

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 Рік тому +3

    अर्रे हा आपला मराठी रॅपर खूप चांगला रॅप करतो 😂याचा हा गुन्हा माफ करून सोडून दया याला

  • @AJ-eh6cp
    @AJ-eh6cp Рік тому +4

    हा रॉकसन कधी तुला कळणार नाय 🔥

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 Рік тому +6

    भावा तुला फुल्ल सपोर्ट

  • @pruthvi.editzz
    @pruthvi.editzz 5 місяців тому +1

    Shubham jadhav support ➡️

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Рік тому +18

    शिव्या देणं गुन्हा नाही मग स्वतः च्या आईबापाला शिव्या दे
    ते पण काय करणार म्हणा? काढून पस्तावले असतील
    मराठी बिग बॉस मध्ये जा तिथे असेच विनाकारण काढलेले येतजात असतात

  • @sudhanshumoney5379
    @sudhanshumoney5379 Рік тому +12

    ५% पण शिव्या नाही उरलेलं ९५% गाणं अश्लील नाही आणि अस असेल तर पंजाबी,हिंदी,इंग्लिश, गाणे पण ban करा, सर्व कायदे फक्त मराठी लोकांसाठी नाही बनले कारवाई भारतभर झाली पाहिजे

  • @SunilYelneOfficial
    @SunilYelneOfficial Рік тому +1

    Ati uttam uttar dila bhavani..... 👌👍👏👏

  • @FunnyZBoy
    @FunnyZBoy Рік тому +1

    Jyanna Hip Hop culture mahit nhi tyna nhi samajnar rocksun 🔥🔥

  • @bhushanshinde520
    @bhushanshinde520 10 місяців тому +1

    Always Rocksun❤

  • @Vishal-fn5jr
    @Vishal-fn5jr Рік тому +5

    Support and love ❤️

  • @pramoddhage4590
    @pramoddhage4590 Рік тому +9

    U r rock bhau... ❤❤❤
    Sahityakar ha samaja cha aarasa asto.... Ane te lokan pudhe mandhanya chya pratekachi weg wegali paddhat Ashu shakate...

  • @cirithegerman1025
    @cirithegerman1025 Рік тому

    Bhava tula koni samju nhi shaknar rocksun bhau full support 🔥❤️

  • @Sagar_Kasurde
    @Sagar_Kasurde Рік тому

    UA-cam वर शिव्या देतोस हे चालत नाही आणि न्यूज चॅनल वर राऊत शिव्या देतो ते चालते वा रे वा apb maza

  • @sudipwani6256
    @sudipwani6256 Рік тому +1

    शुभम जाधव यांना पाठिंबा

  • @VinayakDive-h4j
    @VinayakDive-h4j 8 місяців тому

    आजकाल ची लहान लहान मुल शिव्या देतान त्यात काय शुभम भाऊ स्पॉट आहे तुला ❤️❤️🚩🚩

    • @milind8783
      @milind8783 8 місяців тому

      कुलगुरु च्या खुर्सिवर बसून नाही करू शकत ना मित्रा...

    • @VinayakDive-h4j
      @VinayakDive-h4j 8 місяців тому

      हो काय माहिती नवत 🤔🤔🤔

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Рік тому +1

    शिव्या देणे गुन्हा नाही रे पण वास्तूचे महत्व आहे

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 2 місяці тому

    Bhau media vr pn promotion karat aahe ❤😂
    Great Bhau ❤🚩📈

  • @shreyasmusician8998
    @shreyasmusician8998 Рік тому +1

    Shubham Jadhav la support jai bhim bhava 🙏💙

  • @pwstd2024
    @pwstd2024 Рік тому +1

    Jadhav साहेब toppp

  • @bt_story55
    @bt_story55 Рік тому +8

    कलाकार ❤

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Рік тому +2

    I support shubham jadhav❤

  • @SantoshWaghmare-hb2du
    @SantoshWaghmare-hb2du 5 місяців тому

    छान इस्पेन केलंय मुलाने धन्यवाद

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Рік тому +3

    जाधव you will become famous now, ...good publicity ..👍

  • @PawanJagtapChannel
    @PawanJagtapChannel Рік тому +1

    रॉकसन भावाला फुल्ल सपोर्ट🙏

  • @swapnilrunjkar4841
    @swapnilrunjkar4841 10 місяців тому +1

    Media वाले bollywood चे सिनेमे बघत नाही का त्यात तर गोड आवाजात शिव्या असतात.😂😂😂

  • @amitkadam9719
    @amitkadam9719 Рік тому +3

    Ek no ahe bhava ❤

  • @rj_blog_s4872
    @rj_blog_s4872 Рік тому

    Shubham bhaiya ❤👑 king of Marathi rap God 👑😈

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 Рік тому +2

    Reply khup bhari dila Bhai rockSun❤

  • @amolpatil6978
    @amolpatil6978 9 місяців тому

    दादा एक नंबर तू कर रे मित्रा.......😊😊😊😊