जब अपने हि शामील हो दुश्मन के च्याल मे तब शेर भी फस ज्याता है दुश्मन के ज्याल मे भावपूर्ण श्रध्दांजली गजु भाऊ 💐 शरीर मरता है नाम नही कायम आठवणीत राहताल भाऊ
!!असा होता गजु भाऊ तौर!! गेल्या काही काळात क्षत्रियांना संपवण्यासाठी षडयंत्र रचुन क्षत्रिय योध्द्यांना संपवले जात आहे. एकेकाळी तलवार हातात घेऊन राष्ट्ररक्षसाठी प्राणाची बाजी लावणार्या समाजात कुणी योध्दा तयार झाला तर त्याला गुंड,भाई म्हणुन समाज त्याच्या विरोधात उभा केला जातो..! काही दिवसांपुर्वी सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्या आणि काल गजु भाऊ तौर यांची निघृण हत्या मनाला चटका देणारी आहे.. हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत असलेला गजु भाऊ तौर मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी होता तसेच सर्वसामान्य युवकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला हा अवलीया एखाद्या नेत्यालाही लाजवेल असा होता... जालना शहरात सर्वात मोठी राम नवमी काढुन सदैव मुखात #जय_श्रीराम मंत्राचा जप करणारा आणि प्रखर रामभक्त असलेला हा अवलिया आज आमच्यातुन अनंतात विलीन झाला यावर कुणाचाच भरवसा बसत नाही.... शेवटच्या श्वासापर्यंत ताठ मानेने आणि निधड्या छातीने फिरणार्यावर तुम्ही फितुरी करुन घात केला,घात करणार्यांनो तुम्हाला भलेही राजकीय सपोर्ट असेल परंतु एक लक्षात ठेवा मराठांच्या वाघ हा फितुरीने मारल्याने वाघाचे अस्तित्व तुमच्याने संपणार नाही आणि गजु भाऊ तौर हे नाव मिटनार नाही.. गोर गरीबांचा कैवारी हजारो युवकांचा प्रेरणास्थान प्रखर श्रीरामभक्त,शिवभक्त मराठ्यांचा वाघ जालन्याचा किंग असा होता गजु भाऊ तौर.........................
P.m. साठी औरंगाबादला अनावा लागत 😢 एवढ्या मोठ्या किंग माणसाला तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असेल, जालण्याची लोक आरोग्य सेवे बाबत कधी गंभीर होणार आहेत की नाही 🤔
मनोज जरांगे पाटील/यान्नी सुध्दा जालना किंग सत्ताधारी आंदोलन मागे घ्या/एकांतात जाऊ आनी चहा घेऊ/पन उपोषण योध्दा जरांगे यांनी आपन सर्वांसमोर बोलु व चहा घेऊ/मी कोपऱ्यात येणार नाही,,काळे बेरे होऊ नये म्हणजे झाले,,एक मराठा लाख मराठा,
गुन्हेगारी कडून धर्मकार्यात व समाजकार्या कडे वळल्यावर असे गुन्हेगारांचे परिणाम होऊ शकतात कारण की त्यांचे दुश्मन अनेक लोक असतात त्यामुळे हे प्रकार होतात भावपूर्ण श्रद्धांजली🙏
गजानन भाऊ तौर समाजसेवक वक्तीमत्व होते कधी ही कोणत्या गरिबाला त्रास नाही दिला ह्या माणसाने...खूप दुःख होतंय असा दिलदार माणूस आज आपल्यातून निघून गेला...त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙌🏻💔😭
काही लोकांची स्टेमेनट चुकीचे बोलतात.काही कुणाच्या विषयी बोलुन नये ..काही कारणा तवस हे मार्ग च पाऊल उचलावे लागते.. चांगल्या माणसांनाच जावं लागतं.. खुप छान भाऊ आपले कार्य आहे आपले .. काही लोकांना बघवत नाही असे काम करतात.... भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ जालना किंग भाई
हे का विसरता त्याचा खुन करणारा काही साधू नाही अशी माणसे असतात म्हणून स्व समाज रक्षण समाज कार्य हे करणारे होते म्हणून राष्ट्र निर्मिती झाली भगव्या मराठ्याविरोधात सी कामे आहेत हे सत्य समोर आणले पाहिजे.
सामान्य कुटुंबातील तरुण नेतृत्वाने बड्या नेत्यांपासून सावध असलं पाहिजे ही धनाड्य मंडळी सामान्याच जीवन उद्वस्त करण्यात कमी नसतात मुंबइत दिघें ना जवळच्यानी च संपवलं सामान्याचा वाली गजानन तौर पाटील ह्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली!!
Kay vel ali ahe marathayan var , aslya gunda , criminal la veer mhnyachi, evdha lachar marathe jhalet aajkal che, hyani shivaji maharaja ch naav kharab karat ahet,
गूणेगार होता पण स्वताच्या वरचा डाग घालवण्यासाठी खूप काही चांगले काम करत होता भाऊ चागले काम कीतीही केले तरी एक चूकीचं काम वाईट गोष्ट बघतात लोक लोक घोड्यावर वर बसू देत नाही आणि खाली उतरू देत नाही कमी वेळात जास्त प्रसिद्ध झाली होती म्हणून सगळे जळत होते Miss you Jalna King 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢
अधिकारी लोक सर्वात मोठे पंढरपेशी भाई आहेत. कधी तुम्हाला संपवतील समजणार नाही आहे. आणि हो सर्वच उच्चशिक्षित अधिकारी नाही होऊ शकत त्यामुळे फुकटच ज्ञान स्वतःकडे ठेवा.
माणुस चांगला होता असे खूप लोक सांगताय पण इथे आजकाल कुणाला कुणाचं चांगल बघवत नाही हे नक्की.. गुन्हे करून काहीं मिळतं नाही आपल कष्ट करून खा न सुखान झोपा आपल्या मागे आपल परिवार हे त्यांना आपल्यालाच सांभाळायच आहे हे विसरू नका
मुळात गुन्हेगारी जगतात किंग हे सतत बदलतात.या क्षेत्रात पाय ठेवता येतो परंतु काढता येत नाही नसता परिणाम असाच येतो तेंव्हा तरुणांनी या क्षेत्रापासून दुर राहणे उचित ठरेल.
१८ गुन्हामधून निर्दोष मुक्तता झाली होती आणि काही खटले प्रलंबित होते त्या मुळे भाऊ ला गुन्हेगार म्हणून हिणवू नये गजू भाऊ दोस्तीतल्या दुनियेचा राजा होता अगदी एखाद्या लहान मुलाने देखील कॉल केला तर भाऊ त्याचाशी बोलायचे miss uhh भाऊ गजू भाऊ सारखा जीवाला जीव देणारा माणूस मी तरी माझा आयुष्यात बघितला नाही आणखी
गरिबांना कधीही त्रास न देणारा, गरीबांची नेहमी मदत करणारा आणि गरिबांचा कैवारी गजानन भाऊ तौर... भावपुर्ण श्रद्धांजली 💐
श्रीमंतांनी काय वाईट केल
Arey baba paisyan shrimant kinva gareeb nahi wagnuk kinva swabhavane garib
Bhawpurn shradhanjali
bulla chok jaun tyacha, hya ashya gund lokana support krna mhnje swatachi gaand lavun ghena ahe
२० पेक्षा अधिक गुन्हे होते...जशी कर्म केली तसे फळ भेटले..
मी त्या जिल्ह्यातील नाही पण सर्व विडिओ पाहून गजू भाऊ साठी खूप दुःख वाटत आहे🙏💯
😂
गोरगरिबांचे कैवारी गाजानन भाऊ तोर गजानन भाऊ ची कीतीही माहिती बघितली तरी आजून बघाविच वाटते मी ओळखत पण नाही पण व्हिडिओ बघून खूप वाईट वाटते.😢
सर्वसामान्य घरातील नेतृत्व पुढे यायला लागलं की प्रस्थापित घराणे त्यांचा अंत घडवून आणतात हेच सत्य आहे, भावपूर्ण श्रध्दांजली 😢
Lahan porala kidnap karun khandani magtat tevha kay hota tya netrutvach😂😂
अर्जुन खोतकर..???😮
Ho 100%@@The_Maharashtra_Speaks
जब अपने हि शामील हो दुश्मन के च्याल मे तब शेर भी फस ज्याता है दुश्मन के ज्याल मे
भावपूर्ण श्रध्दांजली गजु भाऊ 💐
शरीर मरता है नाम नही
कायम आठवणीत राहताल भाऊ
शरीर भी मरता है और एक दोन वर्षात नाम भी मरता है
@@pankajgadilkar2 varsha khup zale..15 divas khup zale
Tu gela tar 10 divas te pan fakt tuzya घरचे@@pankajgadilkar
भाई गिरी चा नादाला लागून तरुणवयात मृत्यू होणे कोणता शहाणपनाआहे लोक नंतर सर्व विसरून जातात हे सत्य आहे
१००%
Right
जालना काय महाराष्ट्र काय संपूर्ण भारताचे एकच किंग छत्रपती शिवाजी महाराज 🚩
!!असा होता गजु भाऊ तौर!!
गेल्या काही काळात क्षत्रियांना संपवण्यासाठी षडयंत्र रचुन क्षत्रिय योध्द्यांना संपवले जात आहे.
एकेकाळी तलवार हातात घेऊन राष्ट्ररक्षसाठी प्राणाची बाजी लावणार्या समाजात कुणी योध्दा तयार झाला तर त्याला गुंड,भाई म्हणुन समाज त्याच्या विरोधात उभा केला जातो..!
काही दिवसांपुर्वी सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्या आणि काल गजु भाऊ तौर यांची निघृण हत्या मनाला चटका देणारी आहे..
हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत असलेला गजु भाऊ तौर मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी होता तसेच सर्वसामान्य युवकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला हा अवलीया एखाद्या नेत्यालाही लाजवेल असा होता...
जालना शहरात सर्वात मोठी राम नवमी काढुन सदैव मुखात #जय_श्रीराम मंत्राचा जप करणारा आणि प्रखर रामभक्त असलेला हा अवलिया आज आमच्यातुन अनंतात विलीन झाला यावर कुणाचाच भरवसा बसत नाही....
शेवटच्या श्वासापर्यंत ताठ मानेने आणि निधड्या छातीने फिरणार्यावर तुम्ही फितुरी करुन घात केला,घात करणार्यांनो तुम्हाला भलेही राजकीय सपोर्ट असेल परंतु एक लक्षात ठेवा मराठांच्या वाघ हा फितुरीने मारल्याने वाघाचे अस्तित्व तुमच्याने संपणार नाही आणि गजु भाऊ तौर हे नाव मिटनार नाही..
गोर गरीबांचा कैवारी हजारो युवकांचा प्रेरणास्थान प्रखर श्रीरामभक्त,शिवभक्त मराठ्यांचा वाघ जालन्याचा किंग असा होता गजु भाऊ तौर.........................
Ho pan जालण्याचा King एकच होता.
To म्हणजे taur
सर्वांच्या मनावर राज्य करणारा गजू भाऊ तौर होता मिस you किंग ❤😢😢
ऐकच सांगतो बदला इतका भयानक असेल कि परत या शहरात कुणाचीच हीमत होणार नाही आमच्या नादी लागयिची 💯🙌
आईबाप संभाळ केळ्या, बायका पोर असतील तर त्यांच्याकडे बघ 🤡
Br
एनसी@@samadhangaikwad1361
काय खरडत आहेस का 6 महिने झालं 😂
@@ishanpawar8275 असेच कुत्र्यासारखं एकमेकांना मारत रहा जनतेचा आणी पोलिसांचा त्रास कमी करा 😂😂
या दोंन तिन वर्षात फेमस झाला....त्याच्यावत गंभीर स्वरुपाचे गुन्हें होते..पन माणूस चांगला होता
Gunhe hote gambhir...pan manus changla.. ...gund to गुंड....gutkha walyani caancer chr hospital kadhle mhanun gurkhyache pap kami hot nasate...pan lokana tasech vatate
@@sumit8769
हो पण त्याने स्वतः ल बद्दलेले होते.
म्हणून जालन्यात त्याला येवढं मानतात..
Chagla nahi manun Marla ahe me
Kahi pan aaso lahan mule aase guna Mara mary aase gune hot aase tar tycha mage mage jatat sudhar zala pahije ya madhe
@@What-new
Ho mag tyane sudharle hote स्वतः la.🙂
ज्या माणसाच्या नावासमोर भाई हा शब्द लागला तो संपला पण खूप छान होता दादा गोरगरीबांच्या पाठीमागे ठांब पणे उभा आसायचा मिस यू दादा 😢
पहिल्यांदाच राम नोहमी जालन्यात साजरा करनारे हनुमान होते आमचे गजू भाऊ तैर 😮
are yaar tula ram navami mhanaych ahe ka😂
bolayla tr shik aadhi
अर्जुन खोतकर ने भावी प्रतिस्पर्धी संपवला यात शंका नाही
Correct 💯
तु डोक्यावर पडला आहे का❓😂😂
अगदी बरोबर , जावयासाठी रस्ता मोकळा केला
#राजकारण
Akdi barobar nakapeksha moti jad zala
तिन तासात एक लाख view येते यावरून कळत काय दहशत होती ते.🙃..... जालना किंग 💐
He conclusion chukich ahe hou shkt ki manus changla asu shkto...
@@sujitbhoi0206
हो भाई ते आधी गुन्हेगारीत होते.
पण नंतर त्यांनी वागणूक बदलली होती. चांगले काम करू लागले होते... म्हणून त्यांना जालन्यात खूप मानतात.
Amchya gaju bahuchi crez hoti he kahi lokana khapat nvt mhanu amchya bhavacha the end kela miss you gaju bhau
माहिती व्यवस्थित दिल्याबद्दल धन्यवाद... पत्रकार लगे रहो 👍
घनसावंगी जालना गजानन तौर एक नंबर माणुस होता भावपुर्ण श्रद्धांजली💐💐 माहिती बरोबर दिली प्रथमेशनी
gaju bhau miss u!
गजानन तौर मुळशी पॅटर्न पासुन लोकप्रीयता वाढत गेली पण मानुस वाईट नव्हता भावपुर्ण श्रधाजली गजु भाऊ😢
जालना प्याटर्न
गजू भाउ खरच युवकांचे रदय स्थान होते miss you gaju bhau.. 🙏
Tu kut hota mag zopla hota ks
कोणी चांगलं असेल तर त्याला स्वीकारा ना बल्की संपवा 🙏😢डियर गजू भाऊ ⭐👑888.... मी कधी पाहिलं नाही, भेटली नाही पण खुप दुःख होत आहे तुमच्या जाण्याने...
❤❤❤😢😢
7:19 7:19
😢
बरोबर
मी जालन्यात मधील आहे. गजानन तोर यांची खूप ताकत होती.
आमच्या जिल्ह्यात एकच ताकत होती.
P.m. साठी औरंगाबादला अनावा लागत 😢 एवढ्या मोठ्या किंग माणसाला तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असेल, जालण्याची लोक आरोग्य सेवे बाबत कधी गंभीर होणार आहेत की नाही 🤔
Are bhai pm sathi sambhajinagar la nel tyach vegla reason ahe
औरंगाबाद ला घाटी मध्ये च होते पोस्ट मार्टेम
अर्जुन खोतकर यांचा मुलगाही राजकारणात असल्याने त्यांना सुपारी दिली आहे
Nav घ्यत rahu naka
@@pramodkadam6577ka be
वाघ होता गजु भाऊ जलन्यांचा 😢miss you gaju bhau😢😢 शरीर मरता है नाम नहीं
कोणीही स्वतःहून गुन्हेगार होत नाही त्याला आपलाच समाज जिम्मेदार असतो Rip King 💔
मनोज जरांगे पाटील/यान्नी सुध्दा जालना किंग सत्ताधारी आंदोलन मागे घ्या/एकांतात जाऊ आनी चहा घेऊ/पन उपोषण योध्दा जरांगे यांनी आपन सर्वांसमोर बोलु व चहा घेऊ/मी कोपऱ्यात येणार नाही,,काळे बेरे होऊ नये म्हणजे झाले,,एक मराठा लाख मराठा,
He khar aahe ..💯
सर्वात मोठा जालना किंग दाजीपेक्षा मोठा नाही झाला पाहिजे.
कोण दाजी त्याला सांग डॅडी बोलतोय चरण स्पर्श केल तर ठीक अस्त नाहीतर टप्प्यात आल्यावर नाहि तर टप्प्यात आणून मी karyakram करतो रे
@@tusharnamdas5530 शेतकऱ्यांना ज्यांनी साले म्हंटले होते ते आमचे रावसाहेब दाजी.
मृत्यू अंतिम सत्य... तरुंवयात मृत्यू हे गुन्हेगारी विश्वातील सत्य ... RIP 😢
गुन्हेगारी कडून धर्मकार्यात व समाजकार्या कडे वळल्यावर असे गुन्हेगारांचे परिणाम होऊ शकतात कारण की त्यांचे दुश्मन अनेक लोक असतात त्यामुळे हे प्रकार होतात भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Dusman kon nahi ho sakha bhau aaj dusman aahe tumche sarv aapulkichech aahet ky
भागवत डोंगरे आमच्या गावात पण आहे, पण तो गुन्हेगार नाही. दरोज रोज मजुरी करतो..
भाऊ त्याने सुपारी घेतली होती
मी पण डोंगरे आहे पण भागवतचा पण एक दिवस असाच होणार
Kont gaon ahe
😂😂😂😂😂🎉😅
@@yogeshwayal5867 पण मी गजानन तैर समर्थक आहे पश्चिम महाराष्ट्र मधील आहे मी
या महाराष्ट्र मंधे मोठे व्हायचे आसेल तर मरावं लागतं बाबा 😢
खूप सविस्तर माहिती दिली
धन्यवाद...👍👍👌
अधुरी आहे माहिती गजू भाऊ समाजकार्यात नेमही पुढे असायचे आणखी खूप काही आहे भाऊ बद्दल
महाराष्ट्राचा युपी, बिहार होतोय का असा सवाल सरकारला विचारले पाहिजे...
गोर गरीबाचा कैवारी गजानन भाऊ त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
गुन्हेगारी उदात्तीकरण नको.....
Kay gunha kela ugach kahi naka bolu
तुझ्या साठी असेल गुन्हेगार आमच्या साठी एक गरीब व्यक्तिला मदत करणार jalna king अशी ओळख होती
@@hanumantsarwade896 Lokana Kidnap karne... Khandani gheun khun karne..
@@Rohit12344garibanana kashala pareshan karel tyatun kaay bhetel😂
काही नाही हे राजकारणी लोकांनी काम केले
Right 😊
गून्हेगारीचा शेवटी अंतच होत असतो
💐💐💐💐💐💐
बरोबर 😊
गजानन भाऊ तौर समाजसेवक वक्तीमत्व होते कधी ही कोणत्या गरिबाला त्रास नाही दिला ह्या माणसाने...खूप दुःख होतंय असा दिलदार माणूस आज आपल्यातून निघून गेला...त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙌🏻💔😭
सध्या या भाई लोकांचा गावागावात खुप सुळसुळाट झालाय, कोणी येतं आणि भाई होतोय,यांचा असाच गेम झाला पाहिजे .
Ye chutiya tula ky karan aahe re ekda jalnya mde yeun bagh mang samjel tula gaju taur kon aahe baljabri bhuku nko
Tu pahele kon hota he janun ghai gaju bhau Amar rahe mh21
कोण आहे रे तु भाऊ बद्दल काय बोलतोय 😡
@@Komal-yj5qjkon hota?
@@SiddharthaKamble-qg8yyr u right bro
महाराष्ट्रात गुन्हेगारीचे राजकारण भरपूर वाढत आहे हे बंद झाले पाहिजे.
888 king of bhau 💐😢
काही लोकांची स्टेमेनट चुकीचे बोलतात.काही कुणाच्या विषयी बोलुन नये ..काही कारणा तवस हे मार्ग च पाऊल उचलावे लागते.. चांगल्या माणसांनाच जावं लागतं.. खुप छान भाऊ आपले कार्य आहे आपले .. काही लोकांना बघवत नाही असे काम करतात.... भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ जालना किंग भाई
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏 गजु भाऊ.... जालन्याचा ढान्या वाघ हरवला
हरवला नाही काही लोकांनी भर चौकात मारला
140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 10 लाख encounter केले तर 10 कोटी टरकुन गप्पा बसतील.
गुन्हेगाराला miss u म्हणनारे लोकही त्याच प्रवृत्तिचे
तुला काय माहित लवड्या गजू भाऊ बद्दल
वाईट काम करणाराचा शेवट पण वाईटच😢
कुणीहि कष्टाने मोठा झाला असतातर सर्वात मोठा शेतकरी असता😢😮
गुन्हेगारांचा शेवटी अंत असाच होतो....😢
Yes always rite
बरोबर...
Maza bhau gunhegar navta lavdya
😊😊
Konach nuksan kel gaju bhau ni sanga mala samaj karya kelay bhauni crez vadlyamule lokanchya pot dukhat hot mhanu amchya bhavala sampavl
हे का विसरता त्याचा खुन करणारा काही साधू नाही अशी माणसे असतात म्हणून स्व समाज रक्षण समाज कार्य हे करणारे होते म्हणून राष्ट्र निर्मिती झाली भगव्या मराठ्याविरोधात सी कामे आहेत हे सत्य समोर आणले पाहिजे.
शरीर मारता हैं , नाम नही..... RIP KING 👑 OF JALNA 💐💐💐
😂
Don't write RIP it write like that in christian. How buried in tabut.
Naaam ka kya kaam 😂😂😂 ab
RIP mean rest in peace. Not birth again
@@BaluBudhanar-ix3zc 😂
मर्द मराठा ,, गजानन तौर , भावपूर्ण श्रद्धांजलि
आयुष्यापेक्षा गुन्हेगारी मोठी नाही... त्यामुळे वाईट रस्ता कुणीही पकडू नये 🙏
गुन्हेगारांची पाशवभुमी दाखवण्यापेक्षा क्रांतीकारकांची दाखवावी,कशाला आसुरी विचारांच ऊदातीकरण करताय. "जय शिवराय"...
योगिजी सारख्या नेतृत्वाची गरज आहे या महाराष्ट्रात
अर्जुन भाऊ एक समाज सेवक होता भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
Bhau ajun जिवंत आहे आम्ही भाऊचे कार्कर्त्यांसमवेत पुढे चालू राहणार
सामान्य कुटुंबातील तरुण नेतृत्वाने बड्या नेत्यांपासून सावध असलं पाहिजे ही धनाड्य मंडळी सामान्याच जीवन उद्वस्त करण्यात कमी नसतात मुंबइत दिघें ना जवळच्यानी च संपवलं
सामान्याचा वाली गजानन तौर पाटील ह्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली!!
खुप भारी मानुस होता तो गजु भाऊ 🙏 हिंदू शेर होता तो गरीब चा वाली 🙏💐
मराठा वीर गजा भाऊ
भावपूर्ण श्रद्धांजली
Kay vel ali ahe marathayan var , aslya gunda , criminal la veer mhnyachi, evdha lachar marathe jhalet aajkal che, hyani shivaji maharaja ch naav kharab karat ahet,
Murkha marathyanch naav gheu nako yaat
गुन्हेगार गुन्हेगारच असतात अश्या कोणालाही हीरो करु नये
गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाल्याने जो तो भाई बनण्याची धडपड करत आहे, पण हे किती घातक आहे हे नंतर कळते.
गजानन भाऊ कायम आमच्या हृदयात जिवंत राहिल. ❤
The body dies not the name miss you gaju bhau😢😢
सध्या 2 नच गॅंग स्टार सेफ आहेत एक अरुण गवळी आणि दुसरा छोटा राजन दोघांनी डोक्याने काम करून स्वतःला सेफ करून घेतले आहे उतरत्या वयात
भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ तौर...💐
अरे तो जालन्याचा वाघ होता गोरगरिबाचा कैवारी होता दुश्मनाचा बाप होता अशा गजूभाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजली
आणि एक दिवशी ज्यांनी हे कांड केलंय त्यांचं पण असेच एक दिवशी कांड होणार कारण या जगाचा नियम आहे जैसी करणी वैसी भरणी... जय महाराष्ट्र 👍
💯
भाऊ चांगली माहिती दिली मी बाहेर गावाला आहे धन्यवाद i miss you bhai पुढचं ...........
Jalna mdhe bhau ni pahili ramnavmi kahli hoti miss you gaju bhau
जय श्रीराम
गूणेगार होता पण स्वताच्या वरचा डाग घालवण्यासाठी खूप काही चांगले काम करत होता भाऊ
चागले काम कीतीही केले तरी एक चूकीचं काम वाईट गोष्ट बघतात लोक
लोक घोड्यावर वर बसू देत नाही आणि खाली उतरू देत नाही
कमी वेळात जास्त प्रसिद्ध झाली होती म्हणून सगळे जळत होते
Miss you Jalna King 😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🙏🧡 ओम शांती
खुप वाईट वाटते एक सिरीयल झाली गजूची जीवनाची
गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याचा खातमा झालाच पाहिजे
राजकारणातील गुन्हेगारांचे काय करायचं?
आरे सगळेच गुन्हेगार नसतात जरा डोक ठिकाण्यावर ठेव
Jalna che khasdar aani amdar pn gunhegar aahe Jo manus rajkarant yet nahi to gunhegar hoto
गजा भाईचा वाढत प्रस्थ,जालना किंग 👑 नावं हे हत्येला कारणीभूत आहे..
गजानन भाऊ तौर तुमच्यासाठी गुन्हेगार असेल पण आमच्यासाठी तो आमचा हिरो होता... लव यू गजु भाऊ, मिस यू😢❤
आज गजानन तौर भावी खासदार असताना,एक मराठा लाख मराठा
अरे भावा तरुणाई ने पुढे जाऊन चांगले अधिकारी व्हावे ह्या साठी प्रेरित व्हायला पाहिजे असे चांगले व्हिडिओ कर.
अधिकारी लोक सर्वात मोठे पंढरपेशी भाई आहेत. कधी तुम्हाला संपवतील समजणार नाही आहे. आणि हो सर्वच उच्चशिक्षित अधिकारी नाही होऊ शकत त्यामुळे फुकटच ज्ञान स्वतःकडे ठेवा.
@@MP-rj3xtतुला खुप माहित आहे अधिकारी, IAS, IFS, IRES इ बद्द्ल
👆👍
Great Work Sir 🎉All The Best 👍😊
Gajanan tour Garib lokanchi khup madat kart hotaa
माणुस चांगला होता असे खूप लोक सांगताय पण इथे आजकाल कुणाला कुणाचं चांगल बघवत नाही हे नक्की.. गुन्हे करून काहीं मिळतं नाही आपल कष्ट करून खा न सुखान झोपा आपल्या मागे आपल परिवार हे त्यांना आपल्यालाच सांभाळायच आहे हे विसरू नका
विनम्र अभिवादन भाऊ
Miss you legend😢शरीर मरता है नाम नही❤
गुंन्हेगार म्हटलं की अंत निश्चित आहे...भावपूर्ण श्रद्धाजंली गजानन भाऊ 💐💐
आमचा जालन्याचा ढाण्या वाघ गजू भाऊ तौर वाटत नाही आमच्या मधुन गेला .
भावपूर्ण श्रद्धांजली गजु भाऊ 😢💐💐
गजानन तौर सब समाज को लेकर चलने वाला इंसान था मगर इंसान जब बच्चे रास्ते पर जाता तो भगवान उसको अपने पास में बुला लेते
दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली... आमच्या वाटण्याचा काय फरक पडतो भाऊ या महाराष्ट्रात... आम्हाला भरपुर काही वाटते आहे...
माझा संशय त्याच्या साहेबांवर आहे 😢😢😢
नवीन नियम लागू करा...जो गुन्हेगार हाफ मर्डर किंवा फुल्ल मर्डर करेल तेव्हा त्याला नागडे करून हलगी वाजूवन मिरवणूक काढा
Kahi 70%gunhe khote dakhal hotat bhau ASE kelyas lok mardar karayala bhinan nahi ase zalyas
Miss you legend ❤😢
First comment # जालनाकर
मुळात गुन्हेगारी जगतात किंग हे सतत बदलतात.या क्षेत्रात पाय ठेवता येतो परंतु काढता येत नाही नसता परिणाम असाच येतो तेंव्हा तरुणांनी या क्षेत्रापासून दुर राहणे उचित ठरेल.
भावपूर्ण श्रध्दांजली भाऊ
Jaisi karni waisi bharni 💐
अरे गुन्हेगारी उद्दतिकरण का करत आहात तुम्ही.
पोलिसांपुढे किंग wing कोण नसतो
Only One Gaju Bhau Taur... King always King...❤❤❤👑👑👑... 888
ज्या दिवशी ते जेल मडून सुट्टील तो त्यांचा शेवटचा दिवस असेल 🔱
He tar honarach
ते सुटणार नाही तर त्यांना शिक्षा होणार
भावपूर्ण श्रद्धांजलि, ,,,dear भाऊ,,,
Always miss you legend ❤️
He support karnaryana thokayla hv
Legend cha arth tari mahit ahe ka😂😂
१८ गुन्हामधून निर्दोष मुक्तता झाली होती आणि काही खटले प्रलंबित होते त्या मुळे भाऊ ला गुन्हेगार म्हणून हिणवू नये
गजू भाऊ दोस्तीतल्या दुनियेचा राजा होता
अगदी एखाद्या लहान मुलाने देखील कॉल केला तर भाऊ त्याचाशी बोलायचे
miss uhh भाऊ गजू भाऊ सारखा जीवाला जीव देणारा माणूस मी तरी माझा आयुष्यात बघितला नाही आणखी
असे कित्येक भाऊ आले आणि गेले...गुन्हेगारीचा अंत शेवटी असाच होतो 🙏🙏🙏🙏
गजू भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 ऊं:शांती..🙏
गजू भाऊ आमचे वाघ होते भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ खूप आढवन येते आहे तुम्हची