महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वी जर का अशा प्रकारची कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती परंतु यांना समज देण्याऐवजी राजकारणी नेत्यांना सक्त मनाई केली पाहिजे म्हणजे यापुढे असे काही घडणार नाही हा एक सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे पण तो टिकवून ठेवण्यासाठी जरूर प्रयत्न करा. आपले मनापासून अभिनंदन करतो.
वेळ वाया घालवू नका.. ठोकून टाका ... हे सुधारणार नाही... एवढ्या अधिकारी असताना मिशीला पिळ देतो म्हणजे समजून जा... त्याला काही फरक पडत नाही.... ही कीड वेळीच ठेचा....
Pimpri chinchwad morewadi adde banle ahe tolkyanche saheb, kuni kuthe pan gadya lavtat kase pan vagtat, tyancha pan bandobast kara saheb, radh driving tar commin zali ahe Ajmera road la
अगदी बरोबर आहे पहिल्यांदा असा प्रामाणिक ऑफिसर दिसला सलाम सर्व जनतेकडून धन्यवाद
या सर्वांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे सर्वांना सांगायची गरज नाही देखावा करण्याची गरज नाही
nai Dada saheb kup stick ahe amravavati la hote cp purna gundagiri Band keli hoti
Kontyahi policasana naav thevta 😂😅😅
Mazya realtion madhe mulga harvala hota tr policasani shodhla hota tar me pan polisana dosh ani naav theu ka 😂
😂😂😂@@rajendratayde6208
@@karanw8747 काही पोलिस खूपच नियम पळतात 8 लाच पावती पुस्तक घेऊन दुटी निभवतात 😀😀😀😃
100 % barabar
यांचे खरे पाठीराखे कोण आहेत त्यांना बोलवायला पाहिजे.😂
Te tar nahi honar na
त्याच पाठीराखा्यांना तू वोट पण दिला अशील
@@reaperz2581 म्हणजे तुला माहित आहे कोण पाठीराखा आहे तो.
@@SakharamZodge तुझ्यासारखेच असणार मित्रा..
अजित
यांना KING, kingmaker वगैरे म्हणणाऱ्यांना दाखवा please 😂😂😂😂
तुकाराम मुंढे सरांना चांगली posting दया.....चांगला आधिकारी गरजेचा आहे....
Thank you Police Department...
Proud of You....❤❤❤❤❤❤
मुळात अधिकारी किती ही कारवाई करणार असला तरी राजकीय पक्ष त्यांवर दबाव आणून कारवाई होऊ देत नाही हे मात्र सत्य बाकी ९व्याचे ९ दिवस🙏🙏
या नेत्यांना आपणच निवडून देतो ना..
@vaibhavivai 😂😂👍
मनापासून धन्यवाद पोलीस दादा 🙇🏼♂️🙏 ❤
असे अधिकारी देशात पाहिजेत 🙏🇮🇳🙏🙏🙏🙏
1 नंबर उपक्रम... 👌👌 पण यांच्यावर बसलेल्या आणि यांना प्रोत्साहन देणा-या राजकीय लोकांच काय???
भाई लोक घाबरली आहेत राव 😂😂
यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व राजकारणी लोकांची पण अशीच परेड घ्यावी.
Police is the disciplined force. This is part of their duties to maintain law and order.
Right step by Police ☑️☑️👍👍
Pune city really needs good police like these.
या दोघं पोलिस ऑफिसर ला सॅल्युट 🫡🔥❤️
@2.12 अभिमान पहा शेठ चा. मिशांवर ताव. 😂 मुळशी पॅटर्न खूपच सिरीयसली घेतला वाटतं. 😜😜😜
दिखावा आहे फक्त...आता त्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय...😂😂😂
निवडणूक येत असताना हे सगळे गुन्हेगार बाहेर का ? ही कसली न्यायव्यवस्था आहे.😊
बाकी कारवाई योग्य आहे
👌👌👌💪🇮🇳
Mg tumi he pan आमदार खासदार यांना पण सांगा तस पोलिस टेशन मध्ये फायरींग कसे करतात
थँक्यू सर आपला देश पुढे जाणार
सलाम साहेब तुम्हाला 🙏🙏
🎉🎉🎉 एक नंबर काम🎉🎉🎉
संजय राऊत यांची कमाल, सरकारला घाईवर आणले.
पोलिसांचे एक चांगले काम. अभिनंदन 👍
Amitesh Kumar saheb ❤❤❤❤
पुणे पोलिसांचे अभिनंदन...innovative experiment.
Incounter करून टाका साहेब
Waw chan kelet saheb
Ek number nirnay
महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वी जर का अशा प्रकारची कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती परंतु यांना समज देण्याऐवजी राजकारणी नेत्यांना सक्त मनाई केली पाहिजे म्हणजे यापुढे असे काही घडणार नाही हा एक सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे पण तो टिकवून ठेवण्यासाठी जरूर प्रयत्न करा.
आपले मनापासून अभिनंदन करतो.
Bhari❤
महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद 😍😍😍😍😍
Great work
समाजासाठी पोलिसांचे चांगले काम , 🫡
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे झालं पाहिजे ३ महिन्यांनी अस झाल पाहिजे
ओळख परेड घेण्याइतपत लाईकचे आहेत का हे शूट करा म्हणजे बाकीचे भुकणार नाहीत ह्यांना सन्मान काय देताय
कुठे गेलेत एन्काऊंटर वाले , हीच वेळ आहे, बघा
आहे कोण ओळखीचं त्यांनी लाईक करा😂
Great Work
सगळी नटकं आहेत ही सगळे एकमेकांशी सामिल आहेत. सद् भक्षणाय खल रक्षणाय हे च ब्रिद आहे या सिंडीकेट चं.
👍👍
Great man amhitosh kumar saheb
Where is Gaga marne ?
राऊत साहेब जिंदाबाद
काल परेड झाली आज वरुण reaction झाला आसेल पब्लिक स्टंट 😂😂😂
1:22 harry reel star
Sir तुमच्या सारखा ऑफिसर यांना पाहिजे आहे
मग खरे गुन्हेगार पाढरे कपडे वाले त्याचं काय
भावी आमदार खासदार मंत्री होणं यात शंका.
Ashii pared pune gramin madne pan ghya
उल्हानगरमध्ये मध्ये आमदाराने गोळीबार झाला ते विसरण्या साठी येवढे केलंय बाकी काही नाहि ही टाबुज ची खेळी आहे
Agdi barobar कारवाई.
he reel banvun taka aata saglikade
Police kade iPhone mast income ahe vatte
शस्त्र बंदी अजून कठोर केली पाहिजे
😂😂😂😂 सगळं प्लास्टिक फाटलं 😂😂😂😂
Singam आठवला ❤
ही परेड घ्याला कोणी मंत्री महोदय यांनीच सांगितली असेल
सगळे भाई आता कसे चळा चळा कापतात
आता कुठं तरी वाटतंय पुणे पोलिस पॉवर बाकीच्या जिल्ह्यात पण करावं साहेब अस
Dhungna var Ratte dya tyanchya 😂😂
😂👍🙏
पोलीस असेच असले पाहिजेत, कुठल्याही कार्यक्रमात कविता करणे, नाच गाणे करणे असले प्रकार करुन पोलीसांची प्रतिमा सॉफ्ट नाही झाली.
एवढे सगळे एकत्र??? 😮
निष्क्रिय टरबूज खूप काम करत असल्यासारखं दाखवतोय
आरे काय वेळ आली आहे रे पोलिसांवर..... अटक करायची सोडून विनंती करतात 😂😂😂😂😂😂😂
सगळ्यांची कत्तल करा..
ड्रग चरस गांजा चे हफ्ते मिळाले की परत 4 दिसअखेरीस सुरू असते
बीड परळीत शिकवा जरा पोलिसांना , डिवटी काय असते,
आता मोदी याची वरात. महाराष्ट्राने😮
संजय राऊत साहेबांमुळे हे सर्व झालं आहे
बदली होईल आता यांची..
😮😢
मोदीजी आयुक्त यांना गौरव करण्यात यावा
योगी पॅटर्न राबविली पाहिजे
आता यांनी गुन्हा केला की शुट करा
खरा खेळ आता सुरु झालाय 🤣🤣🤣🤣
Sir ashi dahshat kayam theva
Karwai
गुन्हा करा पण reels नका टाकू.😅 महाराष्ट्र पोलीस
हे गुड टरबूज चे नव्हतं नाही तर कमिसनारची परेड निगाली असती
वेळ वाया घालवू नका.. ठोकून टाका ...
हे सुधारणार नाही...
एवढ्या अधिकारी असताना मिशीला पिळ देतो म्हणजे समजून जा...
त्याला काही फरक पडत नाही....
ही कीड वेळीच ठेचा....
PUNE POLICE 🚨
लातो के भूत बातों सें ऐकणार नाहीत साहेब
पोलीस नी सरळ एन्काऊंटर करावा
यातले राजकारणी किती जण पोसतात
Singham + Dabang =Amitesh Kumar
उशिरा सुचलेलं शहाणपण.. असो अभिनंदन..
Nantr bhetnar ahe hafte gap basa 😂😂
पत्रकार नाही तिथे पुढे असतात
कीती तरुन भाई गिरी करणार असे संत असल्यावर महाराष्ट्र च भल होणार यात शंका नाही
कपडे काढून परेड केली पायजे खरंतर
Singham is back now
Udya hech aamdar hotyat aani hech police tyana salam thoktil😢😢😢
Ya sanglayna Police yanni Changle smart work dayve jene karun kayda ani Suvevsta Control rahil
Nusta dakhh dakaun kai fayda nahi , Karan yancha boss tar Sagar banglyavr basla ahe...😂
😄😄😄
Pimpri chinchwad morewadi adde banle ahe tolkyanche saheb, kuni kuthe pan gadya lavtat kase pan vagtat, tyancha pan bandobast kara saheb, radh driving tar commin zali ahe Ajmera road la
Ha farce distoy
Hafte chalu kara😂
thanya madhe pan jhal pahije