काकू तुम्ही सगळे पदार्थ खूप सुंदर बनवता. तुमची समजावून देण्याची भाषा खूप सोपी आहे. सगळे पदार्थ अगदी पौष्टिक रुचकर असतात. तुम्हाला पाहताना मला माझ्या आई ची खूप आठवण येते. तुमच्याच सारखी खूप सुगरण होती ती. चेहरा पण तुमच्याच सारखा होता. काकू असेच छान पदार्थ शिकवत रहा
काकू तुम्ही सगळे पदार्थ खूप सुंदर बनवता. तुमची समजावून देण्याची भाषा खूप सोपी आहे. सगळे पदार्थ अगदी पौष्टिक रुचकर असतात. तुम्हाला पाहताना मला माझ्या आई ची खूप आठवण येते. तुमच्याच सारखी खूप सुगरण होती ती. चेहरा पण तुमच्याच सारखा होता. काकू असेच छान पदार्थ शिकवत रहा
खूप सुंदर....ह्या वयात ही एव्हढा उत्साह बघून छान वाटते.❤
🌹👌कोबीच्या वड्या करतांना त्यात घाला रवा,वड्या कुरकुरीत, खमंग ,वा रे वा!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️👌🕉️
Aaji mla tumhi khup awadtat. Tumhala baghitla ki prasanna watta, fresh watta. Tumchya recipes mla khup upyukta thartat. 👌🙏😌
तुम्हाला बघुन आईची आठवण झाली.नमस्कार😊
Mast mouthwatering recipe
Khup chan khuakhushit zalya ahet kobichya vadya tai, praman please description box madhe dya.
खूप छान वड्या...👌तुमचे पदार्थ आणि सांगण्याची पद्धत खूप छान!!
धन्यवाद या छान recipe साठी..🙏
मिसेस देशमुख 🙏
Mast receipe
Khup chhan
Khup sundar
Thanks
Aai kuhp Chan kobichya vaddya ❤️🥰😘👌👍yummy testi recipe ❤❤
🎉🎉
❤काकू नमस्कार कोबी चे भरपूर प्रकार होतात तरी पण वड्या सुंदर झालंय ❤ जयश्रीराम
एक विनंती आहे,तुम्ही पाक कलेचे पुस्तक लिहा pl
छान असतात रेसिपी.
Khup chan ahe recipee👌🏻👌🏻
खुप छान मौशी , कोबी मी कालच आणला आहे
तुम्ही सुंदर दखावता🙏
खूपच छान👌👌👌😋
Khup chan.. 👌👌👍👍🙏🙏
Tasty and delicious ❤❤
Khupch chan..
.
❤
काकू,स्टील च्या ताटलीत वड्या पाडू नका,चरे पडतात,चॉपिंग ट्रे वापरा प्लिज,वड्या छानच.
खूपच छान 😍
खुप छान केल्या काकु कोबीच्या वड्या ❤
khup chan aji
मस्तच दिसतात .😋
Chamchamit dista ahet. 😋
Excellent
सुंदर रेसिपी आहे तुमच्या आम्हाला सर्वच रेसिपीज आवडतात बघायला
Khup chhan
छानच मस्त
Chaan kaku
छानच पौष्टिक पदार्थ...
खूप छान
Mast reciepy aahe baghuya karun thank you aaji.😃😃😃
काकू तवा कोणत्या ब्रांडचा आहे. छान आहे
Dhanyavad 🙏
मस्त 👌
Nice
Khup chan
Chchanach झाली vadi!
मला रेसीपी खुप आवडली
खूप छान आहे रेसिपी
Farach surekh chavichya vadya asanar yaat shankach nahi.