Ayodhya Poul | अयोध्या पौळ यांच्या मारहाणीमागे नेमका हात कोणाचा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • Ayodhya Poul | अयोध्या पौळ यांच्या मारहाणीमागे नेमका हात कोणाचा?
    #AyodhyaPoul #YaminiJadhav #Shivsena #UddhavThackeray
    CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-dignath/ TV9D
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 354

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Місяць тому +227

    सत्तेचा माज आलेल्यांचा कायदेशीर कारवाई करून बंदोबस्त केला पाहिजे.

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 Місяць тому +196

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @user-rg2qr2ed7g
    @user-rg2qr2ed7g Місяць тому +165

    कॅमेरा चेक करून जे दोषी असतील त्यांच्यावर कड्क कारवाई झाली पाहिजे. मुख्य करून तो पुरुष ज्याने बाईच्या अंगाला हात लावला त्याला उघडा करून धिंड काढावी.

  • @pk19842
    @pk19842 Місяць тому +44

    त्या हलकट माणसाला ताबडतोब अटक झाली पाहिजे 🔥🔥🔥

  • @anantparab3200
    @anantparab3200 Місяць тому +13

    सौ चित्रा वाघ आणि रुपाली कुठे आहेत. महिला आयोग काय करतो आहे.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому +158

    सत्तेचा माज सामान्य जनता उतरवणार

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 Місяць тому +71

    समूर्ण जनता पहाते ताई जनता तुम्हाचे सोबत आहे❤❤❤

  • @subashbhoir3843
    @subashbhoir3843 Місяць тому +119

    विचार करा तुमचा सोबत सुध्दा असं होऊ शकतो हुकूम शाई

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 Місяць тому +70

    खरोखर अन्याय झाला
    न्याय मिळाला पाहिजे

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 28 днів тому +8

    नावानिशी आयोध्या पोळ ज्याचेवर आक्षेप घेतायत त्या भडव्यावर काय कार्यवाही झाली हे ही लोकांना कळुद्या

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala3076 Місяць тому +103

    कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे......

  • @milindzpawar
    @milindzpawar Місяць тому +79

    काय वृत्ती आहे लोकांची

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 29 днів тому +11

    ज्यांनी हल्ल केला ते गुजरातीवर हात टाकायला घाबरत होते का? ज्यांनी मोठ केले त्यांच्या पक्षांवर हल्ल करायला लाज वाटली पाहिजे कसले हे हिंदु मराठी

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Місяць тому +68

    ताई ग्रेट आहत आपण वाघीण आहत जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @harinarayanthakare869
    @harinarayanthakare869 Місяць тому +38

    ताई साहेब आम्ही आहे तुमच्या पाठीशी...
    Only thakare साहेब...

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 Місяць тому +9

    विनयभंग करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 26 днів тому +5

    पोलीसांचा बोलविता धनी गृहमंत्री फडतुनवीस आहे

  • @vijayrajguru3211
    @vijayrajguru3211 Місяць тому +48

    महिला आयोगाने दखल घ्यावी

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Місяць тому +69

    जाहीर निषेध

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 29 днів тому +5

    शिवसैनिकांनी चांगला चोप दिला आहे असं वाटतं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Місяць тому +7

    राज्याचे ग्रहमंत्री फहडणवीस शंड झाले आहेत का असे मला वाटते

  • @avinashchavan5488
    @avinashchavan5488 Місяць тому +39

    ताई जे घडल ते खुप दुर्दैव आहे मला तुमचा खुप आभीमान वाटते, विनाश कालीन विपरीत बुद्धी

  • @rajkhodade6841
    @rajkhodade6841 Місяць тому +49

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +40

    आत टाका त्यांना .आणि कठोर कार्यवाही करा त्यांचेवर.पाहू पोलिस काय करतात ते.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Місяць тому +18

    गृहमंत्री फडविनिस साहेब कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +15

    अयोध्या ताई जय महाराष्ट्र कट्टर शिवसैनिक ❤

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Місяць тому +9

    शिवसेनेची खरी वाघीण यागोष्टिकडे उद्धव ठाकरे यांनी तसेच संजय राऊत यांनी लक्ष घातले पाहिजे. करकर्त्याला वाऱ्यावर सोडू नये नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील एवढी जबरदस्त वाघीण असुन जर तिला न्याय मिळाला नाही तर कार्यकर्ते नाराज होतील आणि सेनेचे काम कुणी करणार नाही .

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +18

    निष्ठावान शिवसैनिक ❤ ❤ ❤

  • @karanwaghle1963
    @karanwaghle1963 Місяць тому +28

    तु कोणाला घाबरतेका नाही हे संपुर्ण जगाला माहीत आहे

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 Місяць тому +16

    खुप निंदनीय प्रकार आहे..

  • @vijaykoli9700
    @vijaykoli9700 Місяць тому +14

    लोकशाही उरली आहे की नाही....

  • @balasahebkhairnar2246
    @balasahebkhairnar2246 Місяць тому +17

    मारहाण करण्यात आली असेल तर कारवाई झालीच पाहिजे फडणवीस साहेब

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 Місяць тому +37

    ताई शाब्बास आम्ही तुमच्या पाठी आहोत

  • @vlm7881
    @vlm7881 24 дні тому

    विनयभंग, करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, विनयभंग करणाऱ्याचा जाहीर निषेध 🚩🔥

  • @SopanBahir
    @SopanBahir Місяць тому +7

    मग देवेंद्र फडणवीस आता काय झोपलेत का

  • @amitkhambe3178
    @amitkhambe3178 Місяць тому +3

    कायदेशीर कारवाई करा खूप निंदनीय घटना

  • @rajuchavan263
    @rajuchavan263 Місяць тому +4

    सत्तेचा माज लवकर उतरेल

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 Місяць тому +11

    ह्या ठीकानि जर एखादा गरीब मानुस असता तर आता लोक पोलीसानी ऊचलुन नेला असता,पण टरबुज गुमत्रि आहे काय होनार😂हे असच चालनार

  • @ganpatjadhav2670
    @ganpatjadhav2670 Місяць тому +2

    कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी हुकूमशाही कुठपर्यंत सहन करायची

  • @VikasTarde-qf9lh
    @VikasTarde-qf9lh Місяць тому +3

    पब्लीक संट असु शकतो खरोखर मारहान झाली असेल तर करवाही झाली पाहीजे परंतू अयोध्या असे स्टंट बरेच वेला करते

    • @saritahalge2280
      @saritahalge2280 Місяць тому

      ह्या घाणीला परभणीतून हाकलून लावले म्हणुन भायखळा विभागात येऊन आता घाण करायचा प्रकार चालू आहे तिचा. तिची छाती दाबायला तिला आहे तरी काय....

  • @DnyaneshwarDamuJadhavJadhav
    @DnyaneshwarDamuJadhavJadhav 25 днів тому

    , 100% आठक झालीच पाहिजे

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 26 днів тому

    यामिनी दीदी तुम्ही घाबरु नका आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहोत 🚩🚩🚩🚩

  • @ashishambhore5429
    @ashishambhore5429 Місяць тому +2

    सगळे इच्यासोबत काहून घडते.. कारभारीच जास्त आहे वाटे हे

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 Місяць тому +2

    अयोध्या पोळ राहतात परभणीला मुंबई ची मतदार सुद्धा नाही इथे पार्टीने पैसे देऊन बोलावले आहेत का स्टंटबाजी करायला?

    • @dadasahebtirmare7678
      @dadasahebtirmare7678 28 днів тому +5

      तुझ्या घरच्यांच्या बाबतीत झालं असतं तर चाललं आसतं का

    • @santoshdalvi2861
      @santoshdalvi2861 27 днів тому

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक मुली सुरक्षित असल्या पाहिजे मग ते कोण जाती किंवा शहर असो भाऊ असं नाही व्हायला पाहिजे होतं

  • @MangeshPednekar-px2hp
    @MangeshPednekar-px2hp Місяць тому +5

    तरबुज्याकडून न्यायाची अपेक्षा नाही

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 9 днів тому

    आझाद मैदानात एसटी कामगारांवर ज्यांनी अन्याय केला त्यांचे संसार रस्त्यावर आणले या गरीब कामगारांवर ज्यांनी अन्याय अत्याचार केला त्यांना आतंकवादी ठरवलं या दोषींवर कारवाई करा.

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 16 днів тому

    खोलीत बसून दुसऱ्या पार्टीच्या लोकांना भरपूर शिव्या देताना व्हिडीओ करून टाकताना दिसत होती.

  • @santoshdalvi2861
    @santoshdalvi2861 27 днів тому

    लवकरच अटक व्हावं अशाप्रकारे विनय भंग करणे हे महाराष्ट्र सरकार याने दखल घेणे

  • @user-wz4oc1ub9k
    @user-wz4oc1ub9k 27 днів тому

    ताई घाबरू नकोस. त्यांचे दिवस आता भरलेत. त्यांचा पापाचा घडा भरलेत.

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 28 днів тому

    हरहर महादेव..

  • @gorakhkarche4896
    @gorakhkarche4896 Місяць тому +2

    कडक कारवाई करा

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 25 днів тому

    चाकणकर ताईंनी लक्ष घालावे .

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 Місяць тому +4

    ताई..खरं सांगायचं झालं तर तुम्ही aatich ओव्हर बोलत असतात तुमच्या तोंडातून चांगले शब्द कधीच आम्ही yekale नाही. जर तुमच्या बद्दल चुकीच घडल असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे...
    तुम्ही पण जरा तोंड सांभाळून बोलत जा

  • @homecleanup6429
    @homecleanup6429 26 днів тому

    आता फडणविस दोषी वर कारवाई करणार काय???

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 27 днів тому

    पायाखालची वाळु सरकली की हे असेच करणार लोकशाही आहे का,

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Місяць тому +2

    प्रचार कुणी कुणाचा करावा व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे जे गुन्हेगार त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई व्ह्यायला च पाहिजे.

  • @user-qe5cq1xg3o
    @user-qe5cq1xg3o Місяць тому +1

    स्टंट बाजी पोळची

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 26 днів тому

    बहादुर वागीस मानाची कोटी कोटी जयक्रांती ताई देव तुमच्या पाठीशी आहे

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 Місяць тому +14

    Udhav balasaheb Thakare ❤

  • @pravinshinde1697
    @pravinshinde1697 Місяць тому

    दिलीप वागसकर याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 27 днів тому

    ह्यांना सत्तेचा माज आला आहे तो कायम टिकणारा नाही

  • @RMK2771
    @RMK2771 26 днів тому

    त्याला भयानक शिक्षां झाली पाहिजे नभुतो न भविष्य अशी कृत्य करण्याची विचार सुध्दा कुणाच्या मनात येवु नये अशी शिक्षां करून पूर्ण देशाला दाखवां. 💀💀

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad2332 Місяць тому

    आयोध्या पोल या ताईकडे बघून वाईट वाटत आहे कारण पुरूष पण विनयभंग केला आहे काय चाललंय काय महाराष्ट्रात ? न्याय मिळाला पाहीजे.

  • @satishdirect
    @satishdirect Місяць тому

    भाजपा चे प्रवक्ते आणी नेते याच्यावर काही बोलतील का
    भाजपा चे प्रवक्ते आणी नेते याच्यावर काही बोलतील का
    भाजपा चे प्रवक्ते आणी नेते याच्यावर काही बोलतील का

  • @sanjayyelve1975
    @sanjayyelve1975 28 днів тому

    टरबूज्याला सत्तेचा माज आलाय

  • @rajashreejadhav3373
    @rajashreejadhav3373 29 днів тому

    सत्तेचा माज उतरला पाहीजे ताई छाती दाबणारा बोयको आहे का धद्याला लावलाण

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 26 днів тому +1

    शिंदे सेनेला न शोभणारी गोष्ट आहे.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 26 днів тому

    शेवटी अयोध्या पौळ शिवसैनिक आहेत म्हणून त्यांना कुठलाही छळ किंवा तकलीफ नको.

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому +2

    निषेध निषेध निषेध

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Місяць тому +13

    मारहाण झालेली व्यक्ती कसा बाईट देतेय

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu Місяць тому

      देऊ शकत नाही का

    • @vickyparab180
      @vickyparab180 Місяць тому

      याच्या घरातले कसा देतील हे बघून ठरवतील मला वाटतं.

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 11 днів тому

    आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला खूप सन्मान आहे आणि तो द्यायला देखील हवा पण हल्ली स्त्री आपली मर्यादा सोडून भाष्य करीत आहेत आपण का बरं या राजकारणात पडता सध्याचं राजकारण खूप खालच्या लेव्हलला गेलं आहे. त्यामुळे आपण आपली मर्यादा सांभाळावी. आपण प्रसिध्दीसाठी रोष ओढवून घेतात आपल्याकडे

  • @mahavirsarak5132
    @mahavirsarak5132 Місяць тому +6

    पब्लिक स्टंट आहे फक्त हीचा हा बस

  • @satishsalunke9835
    @satishsalunke9835 27 днів тому

    ज्या व्यक्तीने अयोध्या पौळ यांच्याशी गैरवर्तन केले आहे तो व्यक्ती नक्कीच वेश्यांची अवलाद असेल.

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 Місяць тому +1

    यांना सत्तेचा माज आला आहे तरी सर्व जनतेने महायुतीला तडीपार केली पाहिजे

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому +3

    सत्तेचा गैरवापर...

  • @ganeshshinde7141
    @ganeshshinde7141 28 днів тому

    आता कुठे गेल्या चाकणकर, अाणि विचीत्र बाई

  • @user-zs3qb3me3p
    @user-zs3qb3me3p Місяць тому +9

    Shinde saheb bola aata tari

  • @kadubagavande1718
    @kadubagavande1718 Місяць тому

    ताई घाबरू नका तुम्ही आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत.

  • @dadagade6744
    @dadagade6744 Місяць тому +5

    बर झालं मारल लई नादी लागते कोणाच्या पण

  • @sd44336
    @sd44336 Місяць тому +2

    Mi to मारहाणीचा व्हिडिओ बागितला खूप अती होतंय आता सरकारच

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 Місяць тому +1

    हे सगळे माजले आहेत ‌तुमहि सावधगिरी बाळगावी निकाल लवकर लागेल

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 Місяць тому

    फक्त स्टंटबाजी दुसरं काहीच नाही

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 28 днів тому +1

    या बाईला महत्व का देता

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 Місяць тому +2

    ह्य़नां, मोक्का, लावला, पाहिजे

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy Місяць тому +5

    तुमचे विडिओ पाहातो मी तुम्ही खुप खालच्या भाषेत बोलता आता तरी सुधारा

  • @user-rk5ie4xt8z
    @user-rk5ie4xt8z Місяць тому

    चिञा वाघ कोठे आहेत आता का शांत आहेत.या ताई घाबरू नका शिवसैनिक आपले पाठीमागे आहेत .

  • @pawar8683
    @pawar8683 28 днів тому

    अतिशय निच पण आहे भाजपाचा

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r 26 днів тому

    जो होना हो रहा है ❤❤

  • @hemantkhangte9428
    @hemantkhangte9428 29 днів тому

    आज शिवछत्रपती हवे होतें

  • @akshayshitole8500
    @akshayshitole8500 Місяць тому +4

    मला नाय अब्रू मी कशाला घाबरू😁🤣-उद्धवोदिन शेख-ठाकरे

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 27 днів тому

    सत्तेचा माज, भ्रष्टाचाराचा पैसा या पुढं शिंदे व अजित पवार टोळीला काही दिसू शकत नाही.

  • @ganeshshinde7141
    @ganeshshinde7141 28 днів тому

    गल्लीछ राजकारण केलय टरबुजा महाराष्ट्र बिहार करून ठेवलाय ह्या आधी असल राजकारण नव्हते कधी... शिवसैनिकांनी एकत्रित या

  • @SopanBahir
    @SopanBahir Місяць тому +1

    काय फरक पडत नाही जनता लय हुशार आहे

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 29 днів тому

    टरबुज गृहमंत्री आहे असे पर्यंत कोणालाही न्याय मिळणार नाही

  • @manineesawant610
    @manineesawant610 28 днів тому

    ताई आम्ही तुमच्या सोबत
    दिलीप वागसकर ह्यांना अटक झालीच पाहिजे

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 28 днів тому

    दिलीप वागस्कर तू घरीपण असाच करतोस का आपल्या घरीसुद्धा आईबहिण आसतील याचं भान असूद्या

  • @satishdirect
    @satishdirect Місяць тому

    चित्रा वाघ याच्यावर बोलेल का,
    चित्रा वाघ याच्यावर बोलेल का,
    चित्रा वाघ याच्यावर बोलेल का,
    चित्रा वाघ याच्यावर बोलेल का,
    चित्रा वाघ याच्यावर बोलेल का,
    चित्रा वाघ याच्यावर बोलेल का,

  • @maheshjoshi4269
    @maheshjoshi4269 Місяць тому +2

    जब नाश मनुज पर छाता है! पहले विवेक मर जाता है!

  • @user-ii9ee5pg9j
    @user-ii9ee5pg9j Місяць тому +1

    जय महाराष्ट्र ताई

  • @advocatesureshchoudhari8357
    @advocatesureshchoudhari8357 Місяць тому

    माजलेल्यांच माज काढावाच लागेल. एका महिलेच्या घरात प्रचाराच्या निमित्ताने घुसून असा धिंगाणा घालणं म्हणजे सत्तेचा माज. सोलुन काढायला पाहिजे कायद्याने.