Shivsena | शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार? शिवसेना केंद्रातले मंत्रीपद सोडणार? | ABP Majha
Вставка
- Опубліковано 9 лис 2019
- Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
एनडीए मधून बाहेर पडा व पुढे नेस्तनाबूत व्हा. हिच वेळ आहे.
Ho barbaad honyachi hi ti vel
एनडीए मध्ये असताना कधी मित्राचा सन्मान केला नाही, जो निवडणूक जिंकला नाही त्याला एक मंत्रीपद आणि १८ खासदार असणाऱ्या सेनेला पण एकच मंत्रीपद, चांगली जिरली बीजेपीची 🏹
बरं झाले शिवसेना वेगळी झाली... आता या ठाकरे बंधूंची सगळी प्रकरण बाहेर येतील. सगळा माज उतरेल. काहीही कामधंदा न करता जी संपत्ती गोळा केली ती उघड होईल.
Gp tu
हे असलंच केलं म्हणून सत्ता नाही मिळाली.
शिवसेना खुप मोठी चुक करते आहे
हो 👍👍
Barobar
Shivsena sampnar
Correct
माझे संपूर्ण कुटुंब 25 वर्षांपासून शिवसेनेला मतदान करीत आहे, परंतु आम्ही आज कधीही शपथ घेणार नाही
मी मागील २० वर्षांपासून सेनेचा समर्थक आहे आणि आणखीन २० वर्षे समर्थक राहील, सत्ता असो व नसो.
जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩
Shivsena🚩
@@sachiienshedagey5154🚩 shivsena🚩
शिवसेनेच नाव बदलून टाकायला सांगा उध्दव ला लाचार पक्षाला हे नाव शोभत नाही...
केंद्रातील पदच नाही तर मुंबई मनपा पासुन एन डी ए तुन बाहेर पडावे लागेल.
tasa zal tari tithe senecha mayor asel
Barobar ahe Mumbai chi satta pan sodavi lagel tyachi tayari ahe ka
उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही कोनापुढे वाकणार नाही झूकनार नाही मग हे काय आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणार्या पक्षाच्या सोबत जाता सेनेची उल्टी गीनती सुरू हे नक्की
Shivsena only balashebna aat karu shkt nhvt kel tri mharastra chi janta shivsena barobar aahe phude pan rahnar cm shivsena cha honar
Yala zukn bolt ny himat lagte sata bjp haat asun bjp maharastra janta ani shivsena cha barobar asnar bjp
Satecha maaj ghalvla phije
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ghanta
@@rushibachankar687 right
मला एक गोष्ट समजली नाही ती म्हणजे...काही दिवसा पूर्वी राज ठाकरें सोनिया गांधींना भेटले... तेव्हा लोक बोलायला लागली म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंनचा हातात शिवसेनेचे सूत्र दिले नाही.. मग आता शिवसेना त्याच काँग्रेस सोबत हाथ मिळवताना दिसते आहे.. आता लोक काय बोलणार आहेत.
काळाची गरज आहे
100 % tu BJP cha ahe😀
@@unknown-ll8cb ho re
बरोबर आहे आज शिवसैनिक झुकले बालसाहेबच स्वप्न पूर्ण करण्यापायी त्याचे तत्व विसरले आज खरे खड्यात पडले
Unknown मराठी आहे मी... कोणासमोर झुकणार नाही आणि नाही लाचार होणार...तुझ्या बोलण्यावरून तू कोणाला सपोर्ट करतो ते समजलं...पण मराठी माणूस लाचार नाही.. समोरचा हाड हाड करतो तरी त्याचा समोर लाचार होऊन उभे राहणारे तुम्ही... आणि मी थापाडे मारणाऱ्या पक्षा चा ही नाही... आणि नाही लाचार होणाऱ्या पक्षाचा.... लाचार होण्या पेक्षा ते बीजेपी परवडली...आज त्यांनि पण दाखवलं आपण लाचार नाही.. 100 आमदार असून पण बोले आम्ही सत्ता नाही सांभाळत आमचा मुख्यमंत्री नाही होणार...नाही तर तुमचा उद्धव लाचार आज 5 वर्ष लाचारी केली...फक्त धमकी राजीनामा देईन राजीनामा देईन 5 वर्ष तेच...बीजेपी बगा एक दिवसात निर्णय
देवेंद्र राजीनामा देऊन जाई नागपूरा तोची दिवस आम्हा दिवाळी, दसरा...!
-संत एकनाथ(खडसे)
🤣😂😂
Kadak bhava...nice
Sharad pawar payshwya ( thakre) ani dillhi (sonya)chya pudhe ka zukle ?
Are jaat paat soda ani vikasa la saath day
Fakt modi
बीजेपी नी पंतप्रधान पदा साठी शिवसेना चा वापर करून घेतला होता. कधी तरी मन मोठ करून मुख्यमंत्री पद दिलं असतं तर काय झालं असतं का फक्त स्वार्था साठी यांचा वापर करून घेतला होता
18 khasdaravr Modi nivdun alayka kahihi
@@rushikeshkulkarni6107 मग अमित शहा मातोश्रीवर जाऊन का बसला होता उध्दव ठाकरे नवते गेले Delhi la
@@rushikeshkulkarni6107 देवेंद्र राजीनामा देऊन जाई नागपूरा
तोची दिवस आम्हा दिवाळी, दसरा...!
-संत एकनाथ(खडसे)
🤣😂😂
Mi Shetkari
लाचार सेना आता कोंग्रेस - राष्ट्रवादी ची लाचारी करणार ...
आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर असं झालं नसतं
@@phadkechirayu309 बाळासाहेब ठाकरे असते तर bjp नी एवढा माज केला असता का हा पण विचार करा होउन दे ना मराठी माणूस मुख्यमंत्री का चालत नाही का तुम्हाला तसा पण BJP ला खूप माज आला होता सत्ते चा
लाचारकडून मुंबई जाणार
केंद्रात सेनेला गृह, कृषी कॅबिनेट आसल्यावाणी विचारताय.....
केंद्रातली मंत्रीपदे सेना सोडणार का?
सोडणार म्हणजे सोडणार...
जय हो-(सेनाराष्ट्रवादीकॉंग्रेस)...
Sharad Powar BEDUK Ashe🏊🐳🐬
@@limbadriankam2738 फडणवीस महाबेडूक बरोबर ना?
टरबूज फडण20
आरे आनकम तुझी लाईकी बघ
Kelya limbadri ankam🍌🍌🍌
आता राऊत चालले दिल्लीत सोनिया गांधींच्या पाया पडायला, बरं झालं आता ह्यांना कळेल राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय आहे ते
बीजेपी नी पंतप्रधान पदा साठी शिवसेना चा वापर करून घेतला होता. कधी तरी मन मोठ करून मुख्यमंत्री पद दिलं असतं तर काय झालं असतं का फक्त स्वार्था साठी यांचा वापर करून घेतला होता
@@mishetkari514 barobar aahe
Modi mule sena ali nahi taar mns zal ast yache
@@kumar-pg3xw Sena Mula tumhi ahe hey pan atvan Teva shrtkari udvasta Kay la ahe yani
सत्ता महत्त्वाची त्यासाठी कोणत्याही पक्ष चालनार, वा...रे ... राजकारण...मानल राव... आपण सामान्य नागरिक खरच.......आहोत.
Nature friend Prashant Bagul #2014 la bar sattesathi bjp la rashtrvadi chapaksh chalto....wa wa
bjp la satta nhi mhnun mirchi jhombleli distey baki khi nhi
@@sourabhcreation7290 सगळे सारखे, फक्त आपन जनतेला काही कळत नाही, असे गृहीत धरले जाते...
दुबारा चुनाव ले लो शिवसेना का सुफडा साफ कर देंगें। हिम्मत है तो दुबारा चुनाव का सामना करो !
Bjp cha supda saap hoil aata election zala tr hardly 50 cross kartil
@@KiranKiran-vs3sn yeda झाला का भाऊ sena संपणार he सत्य आहे
@@mayuredke7395 आं शेट्ठ
@@KiranKiran-vs3sn senemadhe kunich nahi Raj thackrey aste tar SS tikli Asti pan ata mushkil ahe.
Voting kela tar na. Ppublic chya vote la kahi value nahi.
काही म्हणा भाजपला सेनेला काही द्यायचे नाही मग यांच्या बरोबर कशाला रहा
C n
Ryt
Right
Correct
नाही तर केंद्रातील मंत्री पद बिनकामाचा नवरा असंच होतं दोन गुज्जू महाराष्ट्रातील मराठी लोकांना गुरूहित घरून चाललं होतं
Shiv sena apni hi game mai fass gayi hai ..they thought their pressure technique will work this time too...buttt bjp 🤟
That's Andhbhakt's logic
Sena asked for 2.5 years CM, Now they will get 5 years CM plus 25 ministries. It was win win situation for Sena and they grabbed the opportunity.
@@vishveshkhanzode9342 मागचे पाच वर्षे कमी महत्वाची खाती असूनसुध्दा बीजेपी सोबत सेनेने जुळवून घेतलं आता तर मुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती आहेत, आणि काँग्रेसला सत्तेचा माज कधीच नव्हता
As a Maharashtrian, I have sympathy for SS. These are very risky decisions which can backfire them. Uddhav wants to fulfill the promise of his Dad, but this may not be the right time. For becoming CM, one has to fight more seats and win more seats. This 56 seats CM can be puppet of other parties.
Best decision by BJP 👍👍, Let them deviate from Hindutva....
चोख
ज्या लोकांचा अजंत्यावर एकत्र येऊन जर महाआघाङी केलेली आहे तर फक्त स्वतःचा विकास करणारी पार्टी शिवसेना खुर्चि मोहामुळे पेशवाई गमवली ।
👍👍👍👍👍👍
हीच ती वेळ २०१४ cha बदला घेण्याची !!!!
आता नाही तर कधीच नाही हीच ती वेळ
आवाज कुणाचा फक्त शिवसेनेचा
Shiv sena ne baherun pathimba ghyla pahij sarkar made aanu naka
खरे तर पवार साहेबांनी लावली दोघ भवांमधे भांडण
आता कढा जुन्या शर्ट मधील राजीनामा
@Ravidra Mogre नेमकं काय म्हणायचं आहे ते कळेल अशा भाषेत लिहा.
शिवसेना म्हणत होती की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचे पाप करणार नाही 🤦♂️
शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात नाहीये, काँग्रेस राष्ट्रवादी सेनेसोबत येत आहेत 😜
Bjp pn mhnt hoti amhi j&k mdhi mehboba mufti sobt nhi znr 😂
Mhanje sharad pawar jhukle ani jhople
साहेब हे वरुन पहातायत .... अती करतोय बुद्धव ठाकरे .... साहेब खाली येउन व्हाणेन हाणतील बुद्धव ला ....
mast comment
Ek number bhau 😂
Aditya Gandhi la cm kra mhna😆😆😄😄😄😂😂😂😂😂
केंद्रातल पद गेलं खड्यात, महापालिकेची सत्ता गेली तेल लावत ,
पण
माझं बाळ मुख्यमंत्री झालंच पाहिजे .
वाट लागणार रे भौ ।।
62 आमदारांत एकपण शहाणं नाही का रे बाबांनो
घ्या केळ
Bichare aditya thakre changle hushar polition aahe pn ata te rahul Gandhi parth pawar rohit pawar yanchya sobat baghun Waite watel
😂😂😂😆
काहीपन असो पवार साहेब केंद्रस्थानी आले ते महत्वाचे आहे,
न म्हणे समोर पहिलवांन उरला नाही,
कुस्ती पहिलवानाशी होते ...👏👏शी नाही... 😂😂😂
खान ग्रेस सोबत गेल पाहिजे
तिथे गेले की 288 पैकी 388 जागा पक्क्या
लिहुन ठेवा 388 पक्क्या
सेनेचा चुकीचा नीरनय
सेनेत दम असेल तर केंद्रातील पदं सोडा....
Bmc cha kai. Te pan janar. Sharad pawar shivsena cha vanarsena karu shakel . Sawdhan.
मि पुन्हा येईल,मि पुन्हा येईल ,
चल भाग यहांसै........
Jante sobat gddari
Ajun shivseneni uti todali nahiye. Mumbai muncipalty mafhe bjp support ahe. To kadhala ki bmc cha kai honar.
जनतेच सोडा निदान बाळासाहेब यांना काय वाटेल याचा विचार करा.
मेहबुबा मुफ्ती ला cm केलं होत ते अटलजी ला तरी आवडला असेल का ,mehboba मुफ्ती तुम्हाला cm चालता मग 30वर्ष zuna मित्र 2.5वर्ष साठी cm का नको
शिवसेनेचा जन्म भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठीच झालाय का?
Ha janadeshacha apman ahe
True
Ha aapman vatt tumla tumhi dela
Amdar ha nivdun aala ntr dusra pakshyt jato te chalt bjp khup
Bjp hatav
Chhan kele shivsene ne
bhau ha apman shivsene nhi tr bjp kela ahe he lakshat asudya mhanje bjp valyana mukhyamantri pad pahije ajun sagale mahatvache pn khati pahije shivsena Mitra ahe na tumchi dyana mg adich varsh satta tyana kay farak padto sarkar tr aplach ahe na basa atta bombalat.... ani... shivsena sampvnare... khup.. ale... gele... swataha.... sample.. pn.. shivsena... ubhi... ahe.. tath ..manane.......
bjp.. la.. narayan... rane...pavale..
Sharad Pawar ✌️
Self sucide game of shiva sena
Wright bro
Shisena ekta tiger🚩✌ only
Bjp tynchi lyki dakvun dete lay kel kamla bai ne
Jai hind
हाना रे उद्धवला
राष्ट्रपती राजवटीची गरज आहे
!! जय शंभो नारायण !!
सोडणार त्या मंत्री पदात आहे तरी काय
मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला सेना भाजपा ने
शिवसेनेचा मुखमंत्री 🚩
100% सोडणार
Lets see how long this trio will work as other 2 of them are masters of dirty politics.
Ji
पद सोडायच कि लाचारी सोडायची हा एकच प्रश्न .
No this is power game tactic
Shivsena khup mothi chuk keli ahe bhavishyat shivsena sampnaar...
Kharach mns honar yanche
Kahi sampat nahi, kal paryant congress sampnar, ncp sampnar mhant hote modi bhakt, sampale ka te, parat aalech na.
@@Omkey-fn6hh right
भावांनो माझ्या Purandhar Entertainment या चॅनेल ला subscribe करा
अरिवद. सावत.राजीनामा.दवा.
फक्त सत्ते साठी
वैभव जी कस बोलताय
राजसाहेब👌👌👌😎😎😎
This Will Big Mistek 🙏
Khari politics atta suru zhali ahe pudhe bagha....remember to 2014
लाचार सेना आता कोंग्रेस - राष्ट्रवादी ची लाचारी करणार ...
आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर असं झालं नसतं
aani shiv sena NcP sobat gelee tar that will be very bad
खरे तर पवार साहेबांनी लावली दोघ भवांमधे भांडण
बालासाहेबांना कोणी अटक केली होती?
हा बालासाहेबांचा अपमान नाही का ?
Aare balasaheb thakre aaste tar bjp la natmastsk karun CM pad ghatl aast
@@shivmobilesagar7102 खरे तर पवार साहेबांनी लावली दोघ भवांमधे भांडण
बालासाहेबांना कोणी अटक केली होती?
हा बालासाहेबांचा अपमान नाही का ?
Chirayu P balasaheb aste tar bjp ne chupchap aikl ast shivsenech
Sena chi vat lghnar....karn sena sarkha lachar pakshy. Nyyy..cm sati. Hinduvtshi...gadari....CONGRESS vale gme krnar
अबे 5 वर्ष झक मारली त्या तारबुजय्या
Bhava bjp hindutva smjhl amhala jevha jammu kashmir made pdp sbt geli tymule amhala nka sangu hindutva baddal
@@nikhiltotad6413 आरे भाऊ bjp ची ही सर्वात मोठी चुकी होती pdp सोबत जायची आणि ते bjp च्या लीडर्स नीं सुद्धा मानय्या केले आहे।।।आणि शिव सेना नि कही शिकायला पाहिजे जेव्हा दोन वेगळ्या विचारांचे पार्टी सोबत येतात गवर्नमेंट टिकत नही।।उदाहरण जस bjp-pdp, SP-bsp, jdu-rjd, आणि आता shivsena- congress, गवर्नमेंट नही टिकनार।।
@@gauravyeola4627 bhau smjhlech pudhe ..bhau Mala sang tula balasahebachya mulachya bolnyavr viswas ahe ka tadipar, jumlebaz amit Shah vr... Are tyla pn mhiti ahe ki me bolalo tr khot padto mhmun
आनंदीबाई ,राघोबा दादा,व सातभाई कारस्थान ची आठवण होते ।
Vijaykumar Sharma संस्कार त्यांचेच आहे,
भाजप ने कशाला ऐवड अडून राहायचे जर ते म्हणाले की सर्व पदे समान वाटून घेऊ तर आता का भाजप शिवसेने च्या डोक्यावर खापर फोडतात....
Bhau 105 wala cm jahi taar 50 wala honar ka
Yacha raaj thakre honar
Papu family
Due to this Watch Dog of Bala saheb Shiv sena is going to Dogs !
Jab Sanjay Raut jaise Dost hon to Shiv sena ko Dushmano ki jaroorat kya hai ?
Only pawar saheb dilliche takht halvale mansan...ayushbhar only ncp la support rahin apla
Ik गोष्ट चांगली झाली की टरबूज बाजूला झाला.
ते पुन्हा येणार,,
Patil saheb tumhi jyala tarbujya boltat tya pakshache bhrashtachar kelele matter sanga ki bhrashtachar eiklyashivay tumhala sarkar awdat nahi
@@satishkadam2585 जाऊ दे रे, काही लोकं फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून विरोध करतात
Senewrun Vishwas udala ata ...🙄👎👎👎👎👎👎
Mumbai mahanagarpalika
CM पदाच्या क्षणिक सुखासाठी कमावलेली इज्जत घालवताहेत.
BJP should support sena. If shivsena's chief minister is coming what's the harm? Let them have it for 2 and half years. BJP should come ahead and give sena the green signal for its chief minister and should end the matter. But sena on the other hand should not backfire and criticize BJP as and when they wish to.
अहो धोका वगेरे काही नाही उलट अानंदीअानंद अाहे. शिवसेनेला हिंदुत्व विसरावे लागेल मग हिंदुत्ववादी एकमेव पक्ष निवडुन येण्याचा मार्ग मोकळा होईल. नमो नमो
Centar govt . Madhe bjp chi ek hati satta aahe tikde farsa farak padnar nahi sena geli kiva rahili ki .but shiv sene la aagami kalat rajya madhe jar satta stapan keli tr anek adchanicha Samna karava lagnar aahe . Aso sene la hardik subbecha pudhil vatchali sathi . Jai hind Jay maharashtra 🚩
Rashtrawadi aani Congress che hat adkle aahe ti senecha wapar karun punha aaghadiche sarkar yeil mag basa aayushybhar tond gheoun
Ho Bhava to sharad pawar basla aahe tite. CM Shiv senecha aani sarkar chalavnar sharad pawar
भाजपाने २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदत घेऊन विश्वास दर्शक ठराव संमत करून घेतला होता. फक्त शिवसेनाला वेगळा न्याय वारे वा भाजपा
2024 senela deadline
Ata parat vidarbhacha vikas rakhadnar.....parat NCP ani INCvidarbhala lootnar.Shivsena tr Aashish Vidarbhachya vikasachya virodhat aahe.
Kaay lutnaar vidharbatun?
ramesh nande Ho barobarach, kay thevlach nahi lootayla, NCP ani ICP tr gharchech Ingraj(Britishers) aahet vidarbha sathi.
Aamchi vij neli, aamchya garib shetkaryanche funds paschim maharashtat walawle.Irrigation dept chya kamana funds navte milat...magchya 5 watshat kiti sagle kama margi laglet.
Amchya santrya ka titki prasidhi nahi jitki hapus ambyla aahe, paryatanacha vikas ka nahi zhala vidarbhat.karan kadhi vidarbhala tyala vata milalach nahi
@@apurvpatil7927 agreed brother,pan fadanvishanni kahi kela ka 5 varshat vidharbasathi?
Sena 2019-56. 2024-30. 2028-03
काय बोलला भाऊ खरंच
अंतर्यामी zl तू तर😂
हीच ती वेळ...
Mehboba mufti la bjp ni cm kel j&k mdhi tevha mla pn hech vatla hota ki bjp kami hoil pn ts kahi zal nhi😂😂😂
Bhava kami nahi honar vadnar karan bjp che aamdar shiv senet yenar karan satta hatat aahe tya mule
*BJP ne PDP sobat J&K madhye Govt Banvile hote जे कट्टर विरोधक आहेत*
SS अँड NCP तर आपल्याच महाराष्ट्र चे आहेत
सदानंद सुळे , उद्धव साहेब आतेभाऊ मामेभाऊ आहेत , आपण जरा लांबच
उद्धव साहेब तुम्ही पुढे व्हा
गर्वाचे घर खाली व्हायला हवे🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
सावरकरांचा अपमान करणारे व भ्रष्टावादी म्हणून वोट मागितले आता हे स्वच्छ झाले का. जय महाराष्ट्र.
Shivsena
👌👌👌👌👌👌👌
kahi farak padat nahi sodun dya bjp valyanna
Shri Sharadchandraji Pawar Saheb ✌
Shivsena Apal future Bright nhi dist....Jar He apale shabd change kart astil tr pudhchya election shivsena ..30seat...
shabda purna aavadale
Mahayuti che eikun mi maha yutila matdan kele aani aata aardhi yutich aghadit geli
ठिकाणी ठिकाणी ठिकाणी किती हो वृषाली ताई 🙈🙈🙈🙈🙈
शरद काका गिळून टाकणार आता वाघाला.. पुढची निवडणुक लढण्याची सुद्धा लायकी उरणार नाही...
तुला काय वाटतं भाजप काय सोडणार होत. बघितलं ह्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सेनेचे आमदार पडायला कशी अपक्ष आमदारांना मदत केली ते.
@@Omkey-fn6hh ते तर आहेच मग युती करायचीच नव्हती.. वेगळे वेगळे लढा ..
@@tanushvighnesh8672 वेगळे लढले आस्ते ना तर आता महाराष्ट्रात आता आघाडी सरकार असतं आणि ते पण बहुमताचा आणे हे चतुर चाणाक्ष भाजपच्या लक्षत आल म्हणून त्यांनी नाईलाजाने सेनेवरोबर युती केली.
It's self destruction by Shiv Sena, they have half the seats of BJP, they should take deputy chief minister and some important ministerial portfolios they want to work on and form the government with BJP, else shivsena will loose everything and also Balasaheb thackery will be sad to see shivsena joining hands with Ncp and Congress.
Pawar chi power kalalka tarbuja
मजा येनार शेतकरी कर्ज मुक्त होनार
चाटू आहे नाही सोडणार ते
how can a party winning only 56 out of 124 seats even dream of installing a CM ??????????????? Putraprem andha hota hai but now Ut will not dare to propose AUT.Eknath Shinde is a much more matured person & he shd be the next CM if at all the CM is of SS.
Sawant can produce new ' sawant pavbhaji masala product ' , ☺😃😆 ! ! .
Thakrey ji ik yodha hai wo cm banana ya bananaa khud tay karenge wo khud faisla karenge aur tum unko cm pad nahi dere wo ik yodha hai wo khud karenge aab faisla aab dekho tum vipaksh mai baith ke fadnawis ji
Sampurn karjmafi honar
Pikvimyche bharpai milnar
Shiv sena will finish in near future because he is taken panga with Modi
@Rutunjay Karbhal modi sobat panga mhanje rajkaaranaat careear khatm samjal ka bhau .
Shivasena udhav cheater
Sharad pawar payshwya ( thakre) ani dillhi (sonya)chya pudhe ka zukle ?
Are jaat paat soda ani vikasa la saath day
Fakt modi
100% baher padnar kahi hii media reporter
Sonya gandhi cha ashrwad ghyala pawar, sanjay raut jatat yana chalte
Tyancha nirnay hoiparyant mla cm pad dya
Aata aaplya Maharastra cha vikas thambla ... Je kahi ahe te fakt bjp kadech hot ata 5 varsh basa wajvat ekmekanchi bhandan sodvat
भाजप ने शिवसेनेला पांच वर्षात भरपूर त्रास दिला त्याच हे पापं भोगत आहेत
Hindu party BJP only
Bhai apna apna dharm ghar mai
Yaha midc main company kii vaat lag gayi hai job nahi hai
education system ki vaat lagi hai
Farmer pareshan hai
Government job main koi recruitment nahi hui jab ki post khali pade hai
72000 post ki megha bharti karne ka sirf gaajar diya aspirants ko toh
Aspirants ne unki vote opposition ko deke vaat lagayi BJP ko
Police bharti nahi
Teacher bharti nahi
Mpsc main sirf 59 post nikale the gussa toh futne hi wala tha
BJP sirf gaajar deti hai
Hum time aane pe apni apni dharm ki raksha kar lenge uske liye kisi feku party ki jarurat nahi hai