सोड रे मित्रा कुठे समजावतोस सतरंजी उचल्याना ह्यांना आधी कोणाची नाव पण माहित नसतं अचानक छोट्या पवार गोट्या पवार असा एखादा घरणेशहीतला उमेदवार दिला की हे गुलाल उधळायला मोकळे 😢
मा. अजितदादा अनंतराव पवार साहेब, रणभूमीतून पळ काढू नका. नंतरच्या काळात भले तुम्ही जय पवारांना उतरवा पण आता नाही. बारामतीकर तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार नाही.
हे सगळं वर वरच नाटक आहे अजित पवार लगेच तरी माघार घेणार नाहीत असंच दिसतंय ... ते स्वतः इलेक्शन ला उभे राहतील... अन ते जर माघार घेत असतील तर त्यांचा सगळा पक्ष येणाऱ्या काळात भुईसपाट होऊ शकतो...
मदन भोसले यांना खासदारकी दोन कारखान्याचे चेअरमन पद मकरंद पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष 4:51 मकरंद पाटलांच्या घरात अजित दादा पवार उभे राहणार आहेत वय महाबळेश्वर खंडाळा आता होणार शांतता समय कार्यक्रम
सुप्रिया सुळे 1,58,333 मतांनी विजयी आहेत.
बारामती मधील लीड बोलले ते
फक्त योगेंद्र दादा
फक्त युगेंद पवार
शरदपवार शरदपवार. विकास पुरुष.
आजित दादांचे राजकारण पवारसाहेबांनी लोकसभेवळीच संपवले आहे फकत विधानसभेवेळी त्यांवर शिककामोरतब करून दादानां राजकीय संन्यास घेण्यास भाग पाडनार हे नक्की.
Yes नक्कीच
अजित पवार कुठेही निवडून येणार नाही
यूगेंद्र पवार निवडून देतील मतदार
योगेंद्र पवार विजयी होतील
दादाची सगळी पिढी राजकारणातून संपणार 😊
फक्त आणि फक्त युगेंदर पवार
बारामतीकर दादांना पराभूत करतील
युगेंद्र पवार निवडून येणारच.
तुमच्या सारख्या लोकांमुळे महाराष्ट्रचा सत्यानास होत आहे
सोड रे मित्रा कुठे समजावतोस सतरंजी उचल्याना ह्यांना आधी कोणाची नाव पण माहित नसतं
अचानक
छोट्या पवार
गोट्या पवार असा एखादा घरणेशहीतला उमेदवार दिला की
हे गुलाल उधळायला मोकळे 😢
जय पवार दादा पेक्षा जास्त मतांनी पडणार
Saheb NCP only
Yugendr pawar he shant sayami premal netrutv.
अजित दादाचं काम बोलतय
उगीच घरची माणसे उभी करून पाडून घेऊ नका
. थोडे दिवस शांत बसा सध्या आपले ग्रह ठिक नाहित
शरद। पवार
अजित दादा.....नेमक काय चाललंय
Only तुतारी
Only pawar saheb
योगेंद्र पवार
मा. अजितदादा अनंतराव पवार साहेब, रणभूमीतून पळ काढू नका. नंतरच्या काळात भले तुम्ही जय पवारांना उतरवा पण आता नाही. बारामतीकर तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार नाही.
ठाकरे नंतर दादाला वाघ समजत होतो पण हा चड्डीत मुतला 😢
BAROBAR BOLALE BHAU...KHUP FAN HOTO DADACHA PWAR SAHEBNCHYA MELE PAN...PAN TUMHI BOLALE TE KELE TYANI..
तुमचा बोलण्याचा स्पीड BSNL 2G पेक्षा slow आहे
2x
😂😂😂😂
😂😂😂😂
बारामतीची जनता पवारसाहेबांना सोडणार नाही
फक्त अजित पवार
काहो दुसरा कोणीही नाही का अजितदादा कडे
Yugendra
Dada No 1
राजकारणी नेत्यांनी सत्तेत येण्यासाठी स्वतःचे घरातील तरुणामध्ये वाईट विचार येऊ नयेत हे पाहणे आत्ता गरजेचं आहेn
अजित दादा
बारामतीकर योग्य निवड करतील .साहेबांना दिल्लीत आणी महाराष्ट्रात दादा .बारामतीकर दोन्ही नेतृत्वाला संधी देतील .🌹🌹👏
बारामतीला अजित दादा ची गरज आहे
दादा खडकवासला गाठनार.
बारामतीतून पळनार.
दोघेही पडतील आणि नवीन चांगला उमेदवार निवडून येईल
भिकेचे डोहाळे लागलेत अजित पवार ला😢😮😅😊
किती दिवस शरद पवार,अजित पवार, जय पवार,योगेंद्र पवार , सुप्रिया पवार,सूनित्रा पवार करत बसायचं? खानदानी परंपरा बस करा . सर्व सामान्य माणसांना संधी द्या
तुम्ही भरा अर्ज.... आणतो निवडून...
@@mahendra-sw6lx already bharun zhala ......lok show off chya maghe jatat
अजितदादा बारामती विधानसभा मतदार संघ सोडणार नाहीत....
Ugendra pawar
Yogendra Pawar🎉🎉
एकच वादा अजितदादा
दादा तीन ठिकानी लडलेतर तीन्ही जागा जिःकतील विचार करा कोनत्या तिन जागा
Not 48000 thousand. Supriya won by 168000 . Don't give wrong information.
48000 lead from Baramati Vidhansabha😊
Sharad. Pavar saheb. Jinabad. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉. Anil. Fuke. Nagpur.
हे सगळं वर वरच नाटक आहे
अजित पवार लगेच तरी माघार घेणार नाहीत असंच दिसतंय ...
ते स्वतः इलेक्शन ला उभे राहतील...
अन ते जर माघार घेत असतील तर त्यांचा सगळा पक्ष येणाऱ्या काळात भुईसपाट होऊ शकतो...
विकास कामे करणारा नेता अजित दादा
Yugedr pawar nivdun yenar
कदाचित जातीवदाणे शरद पवार ही पंचवार्षिक निवडून आणतील पण हिंदुत्वाचे मुद्दे हे महत्वाचे आहेत कधी ना कधी ते डोके वर काढणार.
Dada.Nakoch.Aata
Yogendra.Dada.M.L.A.Zalech.Pahije
tu baramati cha aahe ka😅
Karjat jamkhed fakt rohit dada
योगेंद्र पवार विजय निश्चित हाय फिक्सच आमदार योगेंद्र पवार विजय निश्चित हाय
Ajit dada ata kothrud madhun pan nivdun yenar nahi lava paij fakt champa chi seat ajit dada ne ladhavi
Tutari ashi wajnar ahe na ya weles 😂😂😂😂😂
Yugendra pawar jinktil
😊😊
मदन भोसले यांना खासदारकी दोन कारखान्याचे चेअरमन पद मकरंद पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष 4:51 मकरंद पाटलांच्या घरात अजित दादा पवार उभे राहणार आहेत वय महाबळेश्वर खंडाळा आता होणार शांतता समय कार्यक्रम
शरद पवार ताकद लावतील
आता कसली सहानुभूती
Yughendra
Dada 50000 padtil
एकाच वादा फक्त अजित दादा
पडणार १०१%
Parth pawar kuthe gayab zalay ata ekda election harla tar rajkarnatun gayab zala ki kay😂😂😂😂😂😂
अजित पवार यांना शिरूर हवेली मतदारसंघ योग्य ❤❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤❤
जिथे गद्दारी झालेली नाही तिथे उभा राहूच नये. खूप घाण पराभव होईल.
इथे कॅबिनेट मंत्री अशोक पवार आहेत...😅
Ghanta
संपादक साहेब आपली बातमी खरी आहे का त्याच्यावरती नीट अभ्यास करूनच व्हिडिओ बनवत जावा थोडा तरी निखिल वागळे सरांचा आदर्श घ्यावा
योगेंद्र पवार
Yugendra pawar