यामुळे रितेश भाऊने बिग बॉस सोडला | बिग बॉस मराठी चे नवे होस्ट निलेश साबळे Big Boss Marathi 5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 112

  • @NeetaShirsat-k2j
    @NeetaShirsat-k2j Місяць тому +16

    नाही नाही नाही नाही नाही नाही रितेश भाऊ रितेश भाऊ रितेश भाऊ ते जर या शोमधून गेले आम्ही शो. बघणार नाही

  • @satishpawar935
    @satishpawar935 Місяць тому +40

    नाना पाटेकर ❤🎉

    • @sunitajagtiani2531
      @sunitajagtiani2531 Місяць тому +2

      नाना आले तरं ते रागवणार नाहीत काना खाली देतील 🤭

    • @satishpawar935
      @satishpawar935 Місяць тому

      बरोबर आहे

    • @pradipmohite8793
      @pradipmohite8793 Місяць тому

      bhendi ek numberrr😂

    • @1n1n2m2m
      @1n1n2m2m Місяць тому

      Nana Patekar konache hi aiknar nahin, script aani makers la Sudha control nahi karu shaktil

    • @satishpawar935
      @satishpawar935 Місяць тому +1

      @@1n1n2m2m नाना पाटेकर best कारण आवाज कडक आहे आणि अरबाज आणि टीम काही करतात त्यामुळे best

  • @ChitraPatankar-r8q
    @ChitraPatankar-r8q Місяць тому +50

    नाही वाटत निलेश साबळे योग्य आहे , महेश मांजरेकर च पाहिजे

    • @arya8691
      @arya8691 Місяць тому +1

      Mahesh manjekar yanchi tabiyat thik naste mhanun te ha show nahi karat tyani mhanun ha show sodla aahe

    • @yam668
      @yam668 Місяць тому

      Barobar.

    • @yam668
      @yam668 Місяць тому

      ​@@arya8691Nana patekar pahuje.

    • @Misktw
      @Misktw Місяць тому +2

      सगळ्या ब्राह्मण समाजा च्या प्रेक्षकाना महेश मांजरेकर पाहिजे..काय प्रॉब्लेम आहे समजत नाही.

    • @arya8691
      @arya8691 Місяць тому +2

      @@Misktw faqt bramhan nahi sarvana pahije aahe Karan tyana savay jhali aahe tyanchya hosting chi baki kahi nahi

  • @nirmalapatil7511
    @nirmalapatil7511 Місяць тому +10

    हे सगळं त्या अरबाज आणि निकी ला घेतल्या मुळे झालं नाहीतर बिग बॉस भारी झालं असत

  • @madhuriraut5328
    @madhuriraut5328 Місяць тому +33

    कमी वयाचे सुत्र संचालक नको. जरा कणखर पाहिजे.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +12

    नाना पाटेेकरला घ्या

  • @PrasannaPatil
    @PrasannaPatil Місяць тому +13

    महेश मांजरेकरने उरलेले भाग पूर्ण करावेत पण येथे पण इगो प्रॉब्लेम आहे तो म्हणेल मला केदार शिंदे कलर्स चैनलचा प्रोग्रामिंग हेड म्हणून नको कारण त्याने माझ्या होस्टिंगवर टीका केलीय. मग एकच उपाय आहे बिगबॉस झटपट गुंडाळा आणि सुरज ला ट्रॉफी देऊन घरी पाठवा सगळ्यांना. 🤣🤣🤣

  • @sanjaykaka6938
    @sanjaykaka6938 Місяць тому +7

    मांजरेकर साबळे नको आज समजले की मराठी माणूस कसा मराठी माणसाचे पाय ओढतात वारे

  • @sanjaykaka6938
    @sanjaykaka6938 Місяць тому +11

    जर देशमुख भाऊ असतिल तरच बिग बॉस पहा आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती आहे नाही तर बंद करा बिग बॉस

  • @SunitaKachre-u5t
    @SunitaKachre-u5t Місяць тому +16

    रितेश भाऊ कार्यक्रम सोडणार खोट्या आहेत बातम्या

    • @arya8691
      @arya8691 Місяць тому +1

      Sodla tar bare hoil faltu madhe tyana troll kartat bigboss la bolave prekshkani ritesh sirana script detat bigboss so bigboss la troll karaych ugach ek actor ch naav kharab kartat faltu comments karun eka show sathi

  • @poojamore627
    @poojamore627 Місяць тому +6

    ही तारेवरची कसरतच नाही 😮😮😮😮
    सर्कस झाली आहे
    हसा करून घेतला 😮😮🤦🤦🙆🙆🙆🙆 सगळी लिंक साखळी तुटते 👍👍🤦🤦🙆🙆
    महेश मांजरेकर आता मध्येच येणं शक्यच नाही
    त्यामुळे जे होत आहे ते पहावं 👍👍🙆🙆

  • @shiv7483
    @shiv7483 Місяць тому +1

    Ritesh sir pahije

  • @sarfrajpatwekari3584
    @sarfrajpatwekari3584 Місяць тому +4

    Ritesh bhau ch best ahet

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 Місяць тому +4

    नही हे खोटे आहे ह्या आठवड्यात निकी किंव्हा अरबाज घरा बाहेर जाणार त्यांना वोटिंग कमी आहे म्हणून हे थोतांड केले आहे बिग बॉस वाल्यानी सगळी शाळा ahe🙏💯

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 Місяць тому +14

    वर्षा मॅम आणि संग्राम सर इंजुरी मूळे इव्हिक्ट होतील ✅.........6 ऑक्टोम्बर ग्रँड फिनाले 🙄🤔
    टॉप 05 - 1)सुरज winner🏆, 2)अभिजित runner up, 3)निक्की, 4)अंकिता, 5)अरबाज... ✅

    • @ganeshlavhare1108
      @ganeshlavhare1108 Місяць тому +10

      Winner 🏆 abhijit sawant lihun thev🎉

    • @pratikgade336
      @pratikgade336 Місяць тому

      ​@@ganeshlavhare1108 सुरज चव्हाण winner तू लिहून ठेव भावा 👍👍

    • @ruturajchonde2249
      @ruturajchonde2249 Місяць тому +2

      सुरज,DP,अभिजित, पंढरीनाथ, अंकिता टॉप 5

  • @friendstheatreproduction6279
    @friendstheatreproduction6279 Місяць тому +13

    रितेश दादा फक्तं हा विक नाहीय... पुढच्या आठड्यात तोच आहे...पण मला नाही वाटत निलेश साबळे ला कोनी मनावर घेईल...कारण त्याच्याकडे कॉमेडी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकत नाही प्रेक्षकांचा .. खुप जण होते इंडस्ट्री मध्ये त्यांना घ्यायचं होतं..

    • @arya8691
      @arya8691 Місяць тому +1

      Actually ithe big boss script deto aani te tyana bolave lagte host cha swatacha show nahi Hindi madhe sk production mhanje Salman cha swatacha show aahe toh mhanun ase hosting karto pn Marathi bb baghnarya lokana kahi mahit nahi ugach ritesh sirana troll kele faltu comments ne aata kon host Karel jithe samjat nahi prekshkana ki script detat host la

    • @friendstheatreproduction6279
      @friendstheatreproduction6279 Місяць тому

      ​@@arya8691 येईल येईल रितेश दादा.. येणार आहे..

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 Місяць тому +1

    सगळ्यात भारी नाना पाटेकर सर यांना मराठी बिग बॉस शो ऐक नंबर होईल नाना पाटेकर सराना बोलवा

  • @GuneshDeo
    @GuneshDeo Місяць тому +6

    Only Mahesh manjrekar ch hoast pahijet

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Місяць тому +8

    निलेश अँकर म्हणून नको कसा डॅशींग पाहिजे बोलण्यात एक प्रकारची धार पाहिजे तर तो शो उठून दिसतो

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Місяць тому +3

    आता 70 दिवसांनी बिग बॉस बंदच होणार असेल तर निकीला बाहेर काढून बाकीच्या सदस्यांकडून कॉमेडी शो करून घ्यावा आणि सुरज ला ट्रॉफी देऊन सर्वांना घरी पाठवावे.🤣🤣🤪🤪

  • @Lalitachalke-f5b
    @Lalitachalke-f5b Місяць тому +3

    Nana patekar 😊

  • @aparnatamaskar1996
    @aparnatamaskar1996 Місяць тому

    Shreyas talpade chhan Karel. Tyachyat swag aani attitude aahe

  • @sachinsawant1390
    @sachinsawant1390 Місяць тому +11

    Subodh Bhave will be a good choice for hosting

  • @urmisfoodcourt3000
    @urmisfoodcourt3000 Місяць тому

    Nana patekar mast show host kartil ani show purn 90 days theva big boss blockbuster hoil wild card entry ana

  • @Vikasmadavi-o3m
    @Vikasmadavi-o3m Місяць тому +5

    मांजरेकर पाहिजे होत

  • @rajendrasawant6204
    @rajendrasawant6204 Місяць тому

    विनोदी रोल करणे आणि बिग बाॅस होष्ट करणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. परस्पर विरोधी आहे. डॅशिंग रोल करणारेच हा शो होस्ट करु शकतात!!!

  • @seemadatey1888
    @seemadatey1888 Місяць тому +3

    Manjarekar sir

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh Місяць тому +13

    बिग बॉस म्हणजे कॉमेडी ची सर्कस झालीय 😅😅😅

  • @rajashreeghadi2553
    @rajashreeghadi2553 Місяць тому +1

    Mahesh sirch yogya aahet

  • @arya8691
    @arya8691 Місяць тому +3

    Konala hi host mhanun aanle tari script pramane bolnar mag lok tyala troll karnar mulat show ch kay aahe mahit nahi bigboss la bolayla pahije host la faltu comments kartat hindi madhe Salman ch swatach production aahe sk production bb ch mhanun tithe tya pramane hosting hote

  • @kanchanbalu8225
    @kanchanbalu8225 Місяць тому

    Its right he is shooting for Akshay film out of India Houseful

  • @sunitajagtiani2531
    @sunitajagtiani2531 Місяць тому +1

    Comedian Doctor कसे होस्टिंग करणार हसवत च राहणार कोणी घाबणार नाही रितेश लाच कोणी घाबरत नव्हते रितेश ला निकी आवडायची डॉक्टर ला पण तिचं आवडणार 😂
    महेश सर च बेस्ट होस्ट आहेत आणि असणार

  • @sanjaykaka6938
    @sanjaykaka6938 Місяць тому +3

    निलेश साबळे नको आहे, देशमुख भाऊ पाहिजे

    • @sanjaykaka6938
      @sanjaykaka6938 Місяць тому

      साबळे आणि मांजरेकर नको आहे कारण देशमुख भाऊ हेच खरे शोभतात बिग बॉस साठी देशमुख भाऊ रुबाबदार दिसतात,हे दोघे ब्रा आहे आणि दिसण्याची काॅलेटी नाही, स्वता पुढे येण्यासाठी देशमुख भाऊ अन्याय करत असेल तर बंद करा, बिग बॉस,,,,भारत देश स्वतंत्र झाल्यापासुन राजकारण आणि फक्त राजकारण करत आहे हे लोक, देशमुख भाऊ तुम्ही मराठी बिग बॉस मधील सलमान खान आहेत

    • @sanjaykaka6938
      @sanjaykaka6938 Місяць тому

      हि जातच जातियवादी आहे, शेवटी जात दाखवयास लागले मांजर्या आणि साबळे असेल तर महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती आहे की बिग बॉस बघणे बंद करा

  • @jaysingkamble3999
    @jaysingkamble3999 Місяць тому

    Fakt fakt Mahesh sir ch pahije

  • @ashwinipatil8326
    @ashwinipatil8326 Місяць тому +2

    अरे दादा नीलेश तर आणखी च मिळमिळीत आहे 🤔🤦‍♀️🤦‍♀️

  • @MeenalChavan-r5j
    @MeenalChavan-r5j Місяць тому

    Mahesh majrekar sir pahijet aamala

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +3

    बिग बॉस बंद पाडा

  • @anuradhapalande5380
    @anuradhapalande5380 Місяць тому

    महेश मांजरेकर योग्य आहेत. निलेश साबळे नको. खरेतर हा show ताबडतोब बंद करावा.किळसवाणा show झाला आहे. ह्याच्या आधीचे बिग बॉस मराठी खूप चांगले होते

  • @vikasnarute4870
    @vikasnarute4870 Місяць тому

    सिद्धार्थ जाधव यांनी होस्ट चांगले केले असते . निलेश साबळे च्या जागी .

  • @diviyamore9266
    @diviyamore9266 Місяць тому

    रितेशसर नसेल तर महेश मांजरेकरसर हवेत👍

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 Місяць тому

    निलेश साबळे काय शाळा घेणार ते स्पर्धकच साबळेची शाळा घेतील 😂😂

  • @arpitaparab2927
    @arpitaparab2927 Місяць тому +3

    याला कोणीच किंमत देणार नाही

  • @nilimakamble1572
    @nilimakamble1572 Місяць тому +1

    Only manjarekar

  • @sachinkatkar4849
    @sachinkatkar4849 Місяць тому

    निलेश साबळे पेक्षा महेश सर पाहिजे

  • @TusharSansare-q2p
    @TusharSansare-q2p Місяць тому +1

    Mahesh sir pahije

  • @chhayadharmadhikari2114
    @chhayadharmadhikari2114 Місяць тому +1

    मांजरेकर पाठवा

  • @SudhirLimaye-h3r
    @SudhirLimaye-h3r Місяць тому

    निलेश साबळे बरोबर नाहीत. त्यांचे सिलेकशन टोटली रॉंग आहे.

  • @ashakulkarni1058
    @ashakulkarni1058 Місяць тому

    Sabalech yogya aahet Karan Ritesh bhau na chanal shi julavun ghet asatil
    Sabale ajibat falatu pana eaikun ghenar nahit te Marathi bana chalvatil show top var jail falatu pana n hota je Marathi aahet sanskar te japale jatil Karan Sabale na Hindi chi copy karnyat kahi interest nasanare

  • @deepalipagar6898
    @deepalipagar6898 Місяць тому

    महेश मांजरेकरच सर पाहिजेत

  • @anandbakale2248
    @anandbakale2248 Місяць тому +5

    तरडे सराना आणा रितेश सराच्या जागेवर

  • @arvindkhandve4047
    @arvindkhandve4047 Місяць тому

    होय

  • @prakashshinde81
    @prakashshinde81 Місяць тому

    Sachin khedekar

  • @minalmali1863
    @minalmali1863 Місяць тому

    सूरजला ट्रॉफी द्या आणि बिग बॉस बंद करा.

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 Місяць тому +1

    सलमान खान लाख बोलवा ते पण चालतील.

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 Місяць тому

    मांजरेकर साहेबच पाहिजे

  • @pandurangmane5157
    @pandurangmane5157 Місяць тому

    Bhaucha dhakka fakt ritesh sir ch kele pahije

  • @kaustubhjagtapa1364
    @kaustubhjagtapa1364 Місяць тому

    Hi Bhava Actually ritesh Deshmukh housefull 5 chya Shooting madhe London la ahe tyamule nilesh sir alet

  • @VijayRamane-l2k
    @VijayRamane-l2k Місяць тому

    Manjrekar sir pahijet neeku la eka minitat saral kartil he phakat manjrekar sir karu shakatat

  • @ranitidke6738
    @ranitidke6738 Місяць тому +1

    Big boss show close kara kunalahi aantay sable nako

  • @kalpeshjadhav5198
    @kalpeshjadhav5198 Місяць тому

    नाना पाटेकर पाहिजेत काशी करायला एकेकाची

  • @minakshi2471
    @minakshi2471 Місяць тому

    Sunday la yenar ahe

  • @truelove9484
    @truelove9484 Місяць тому

    Sable chukla aho anna ritesh dada la bola ek week sathi salman khan la bolvla tari ala asta free mdhe karan tumch bugut kami ahe aho nilesh la amhi pahila tumhi comedy vala anu naka nilesh peksha bhau kadam ok hota

  • @PoojaKudalkar-i3e
    @PoojaKudalkar-i3e Місяць тому

    निलेश साबळे काय बोलणार आहे त्याला हशजत्रा मधून बाहेर काढलं आहे का

  • @dghknp
    @dghknp Місяць тому +1

    Over acting... विचित्र आवाज

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 Місяць тому

    Nilesh sabale aajibat yogya host nahi trp ghasarnar dusare koni nahi ka industry madhe kititari changali banedar manse aahet

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Місяць тому +1

    हा शो बघणे बंद करा बंद करा बंद करा.

  • @mrs.anjananair9415
    @mrs.anjananair9415 Місяць тому +3

    Aagitun nighun fufatyat padla sho

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 Місяць тому

    निलेश का? महेश सर्च हवेत

  • @smitaajgaonkar2149
    @smitaajgaonkar2149 Місяць тому

    Nilesh Sable is free so hosting

  • @prashantwaghmare8743
    @prashantwaghmare8743 Місяць тому

    Host ritesh bahuch asnar aahe

  • @punamambuskar-my5wi
    @punamambuskar-my5wi Місяць тому

    Nana patekar paije host

  • @namratagupte625
    @namratagupte625 Місяць тому

    नाना पाटेकर च हवेत

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Місяць тому

    Ritesh ni sodla

  • @santoshnage4968
    @santoshnage4968 Місяць тому

    उपेंद्र लिमये

  • @vijayachavan9747
    @vijayachavan9747 Місяць тому

    Nana Patekar

  • @ShindeRani
    @ShindeRani Місяць тому +1

    Niklla bolnara koni tari pahije fhuske lok nako

  • @gourichoukekar3700
    @gourichoukekar3700 Місяць тому

    आर्या चा शाप रितेश लागले वाटते

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 Місяць тому

    हा
    BIGG BOSS
    SHOW फालतू आहे!
    Show संपला !!!
    BAN BIGGBOSS !!
    इथे RITEISH च पाहिजे !!
    परंतु त्याच्यावर BIGGBOSS किंवा COLOURS मराठीचा दबाव नाही पाहिजे !!!

  • @malharshaligram8611
    @malharshaligram8611 Місяць тому

    Kay bawlatpama challay j😊aman nahi tar karta kashala

  • @ArunK-vh3wf
    @ArunK-vh3wf Місяць тому +1

    रितेश नकोच ,फक्त मराठी इंडस्ट्रीज मधलाच हवा

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 Місяць тому

    Subodh bhave

    • @samratarya6140
      @samratarya6140 Місяць тому

      subodh bhave evdha pan senior nahi show host karayala.

  • @maheshpatil2032
    @maheshpatil2032 Місяць тому +1

    रितेश भाऊ ज्या लोकांना नको आहेत.त्याच्या मागे वेगळी मानसिकता आहे.मराठी माणूस भट व भडजींना नको आहे.आडनावाच्या मागे कर..लावणाऱ्या माणसांचे हे कारस्थान आहे.

  • @pravinallole5133
    @pravinallole5133 Місяць тому

    निलेश साबळे एक बेकार अँकर आणि ओव्हर acting करणारे junior actor आहेत. हा पण शो ते बंद पाडतील . खूप बोरिंग आहेत ते. Show chi TRP ziro होईल.
    यांच्या पेक्षा ritesh sir free होई पर्यंत शो
    Without anchor आम्ही प्रेक्षक पाहू.
    पण असे गर्विष्ठ चेहरे नकोत.