वैभव तू चांगला आहे. पण अरबाज मुळे game झाला.game संपला विषय संपला.. आता future मध्ये चांगले काम करून लोकांची मने जिंक.. बेस्ट of लक भावा... गावाला कधी येणार ते पण सांग.
वैभवा खुप चांगला प्लेअर होता.पण तु निकी व अरबाज च्या नादात तुझा गेम झाला. तुम्हाला वेळा वेळी रितेश सर सांगत होतात. पण तुम्ही दुर्लक्ष केल. त्याची किंमत तुलाच मोजावी लागली.शेवटी मराठी माणूस च माणसा साठी उपयोगी येतात.
Vaibhav yar ritesh sir tula khup sagt hote ki tuza game dakhv jeva jeva khel dakhvaycha hota theva Tu tya arbaj sobat tyacha sathi tu sagl kelas tya mule tho ahe aani tu nahis tula winner bagaych hot yar aani tu zala pan astats pan tuza chuka kelas na tya mule aaj baher aals and I really like you ❤love you❤
आम्हाला तुला अरबाज बरोबर खेळताना बघायचे होते .अरबाज नेहमी तुला चुकीचेच सल्ला द्यायचा हे नेहमी दिसायचे.ज्या वेळेस तुला अरबाज टु भाऊ बोलले तेव्हा तु विचार करायला पाहिजे होते .जानव्ही ला भाऊ निकीची सावली आहे.तेव्हा ती जेल मधुन आल्यावर तिने विचार केला.व ती सुधरत चालली.हेच तु करायला हवे होते.
वैभव तू जर योग्य वेळी आलेली संधी हातात घेतली असती, आणि स्वतः साठी खेळला असतास तर बीग बॉसनी संग्राम दादा ला बोलावले नसते. महाराष्ट्राच्या मनावर राज्य करायला. तू खूप काही होतास. संधी चे सोन करू शकल असता. अता उपयोग नाही जाऊदे
Waaah waaah vaibhav......woh ek reality show hain waha sab game khelne jaate hain bhai.....friends banane nhi just trying to impress marathi audience all over again.....acchi baat hain but dont play the blame game
Now the game is revolving around nikki and Arbaz in todays episode jhanvi excepted that she delayed nikki to nominate because wanted weaker contestant to be there when vaibhav ,arya got into nomination then she nominated nikki even though Arbaaz was saved he wanted everyone to be in nom8nation because his all 3friends came in ,infact half blind n deaf could see and hear who is loyal amongst his all friend Arbaz is the most
If jhanvi and vaibhav exited from Ateam by themselve and wanna play individual this whole Bteam like a fox grabbed them as number game and at their back in nomination were against them it is Arbaaz who played for them in chair task so why accussedinsted of appreciation ,even though vaibhav and jhanvi said don't talk to us infront of Bteam
एवढं अरबाज विरुद्ध बोलतोय आणि येताना कॉइन त्याला दिला ही भूमिका दुटप्पी आहे
येताना सूरज ला captaincy मधून बाहेर केले आणि आता हे बोलतोय
किती पलटतो😂😂
भामटा आहे वैभव स्वावलंबी नाही हा परावलंबी आहे.
Ho
नाटक करतोय जळका आहे. बैल नंबर २
Suraj tya वेळेस त्याचा प्रतिस्पर्धी होता
Insta warchya comment vachlya bhau vaibhya ni
वेळेनुसार रंग बदलतोय तू. आत वेगळा आणि बाहेर वेगळा. खूप मेहनत घ्यावी लागणार तुला तुझी पर्सनॅलिटी बदलायला.
1St Name:- Vaibhav
.
Full Name:- Vaibhav Arbaaz Patel
Vaibhav Arbaaz Patel(Sheikh)
याला किती वेळा हिंट दिली रितेश नी पण बैल तो बैल
वैभव तु सुरज ला कॉईन देयाला पाहिजे होते शेवटचे मग सगळ्यांनी तुला पुन्हा सपोर्ट केला असता भावा
आतमध्ये सूरज ला शिव्या देत होता 😂😂 . बाहेर येऊन पोतरा फिरवला 😂😂
Ha
Shivya dilya mhanun ch baher ala
वैभव तू चांगला आहे. पण अरबाज मुळे game झाला.game संपला विषय संपला.. आता future मध्ये चांगले काम करून लोकांची मने जिंक.. बेस्ट of लक भावा... गावाला कधी येणार ते पण सांग.
वैभव अरबाज पटेल. नावानी ओळखले जाणार. त्याच्या बाप अरबाज आहे
Agdi barobar.
भावा ह्याची सीरियल पण बघणार नाही आम्ही
@@sagarjagtap3658 गुं खाऊन आला वैभव अरबाज चा. वैभव आरबाज पटेल. हे नवीन नाव भेटलं वैब्य ला.
Changla nahi pakka bail bullya ahe arbaj chya gotya chatu 😂😂
आम्हाला हा तर अरबाज साठी घरात होता शेवट पर्यंत असे वाटते. सूरज शी काय कोणाशीच जवळीक नव्हती थोडी जन्विसाठी. होती bus. Game नाहीच.
जनतेचा सुरजला सपोर्ट आहे बघून हा पलटला
वैभवा खुप चांगला प्लेअर होता.पण तु निकी व अरबाज च्या नादात तुझा गेम झाला. तुम्हाला वेळा वेळी रितेश सर सांगत होतात. पण तुम्ही दुर्लक्ष केल. त्याची किंमत तुलाच मोजावी लागली.शेवटी मराठी माणूस च माणसा साठी उपयोगी येतात.
नासकापणा करतोय आता बाहेर येऊन 😅😂
Hath pay halvaychya kamacha ahe😂😂
बैल आहे हा..याला काहीच समजत नाही... आत मध्ये काय केलं..
वैभव खोटं बोलू नको.तू सुरजच्या बाजूने कधीच नव्हता.उलट क्षणां क्षणांला तू त्याचा अपमान करत होतास.
Right
Gpp naskya😂
अगदी बरोबर
भिकरचोट वैभ्या
अरे बैला काॅईन का नाही दिले सुरजला बैला
ह्याच्या पेक्षा आर्या मस्त लडीज असून एकटी लढली वाघिणीसारखी लाखोलोकांचं मन जिंकलं तिने ट्रॉफची काय garaj तिला
एवढं बोलतो वैभव तर सुरज ला पैसे का दिले नाहीस कॉइन तुझी सुरज ला द्यायची होती बाहेर आल्यावर तुला सुरज दिसतो
निक्की किती अपमान करूनही त्यांच्यातच राहत होता अरबाज गोड बोलून उल्लू बनवत होता याला समजलेच नाही.
Suraj Chavan आहे पण Vaibhav Arbaj Patel ahe ha😂😂😂😂😂
अरे हा पलटू आहे... अरबाज चा एवढाच राग आला होता तर कॉइन स्प्लिट का केलेस...सूरज ला च द्यायचे ना सगळे 😢
सूरज वर कायम आग पाख करत होता आता म्हणतोय सूरज ला support😂😂😂
बाहेर आल्यावर लय हुशार वाटतो..आत काय झाले होते
बिबीच्या घरातील ट्राॅफी मीळवायची होती.😂
अरे त्या गरीब सूरजला सपोट करायचा होता.आता काय बोलबचन करतो.
वैभव,बाहेर येऊनही खोटं बोलतो..
अजूनही खर बोलत नाही..
तू अरबाज नादात बाहेर लवकर गेलास
Big boss madhe चाटत बसला आता बाहेर काय ....
बैल तो बैल 😂😂😂 एकदा मागचे एपिसोड बघ सगळे jio सिनेमा वर मग समजेल तुला लोकं का शिव्या घालत आहेत.
आता बोलून काय उपयोग रितेश दादा किती सांगत होते .तेव्हा अरबाज भा ऊ करत होता.
vaibhav arbaj patel
निकी आणि अरबाज मुळे वैभवाचा गेम झाला.
Vaibhav Chavan nahi Vaibhav Patel ahe
100% आर्यावर अन्याय झाला आहे तिला वाइल्ड कार्ड इंट्री मिळाली पाहिजे
बाहेर येवून वातावरणानुसार बदलू fattu
आत मधे बोलायचं तर बाहेर येऊन बोलतोय
arbaj la gharabaher kadhlach pahije.
अन्यायाविरुद्ध लढा देण्याची यांच्यात ताकद नाही. वैभव पेक्षा याची ओळख अरबाज २ म्हणून आहे. भितीपोटी याने रितेश सरांचं सुद्धा ऐकल नाही
अरे तू म्हणतोयस मी अरबाजच्या बाजूने ठाम उभा होतो. ह्याच गोष्टीने घात केला कि तुझा
यांत पण तुमचा स्वार्थ होता कां?
भिकरचोट वैभ्या
माणूस म्हणून तू खूप प्रामाणिक, खरा आहेस. आतमध्ये तुला A टिमने फसवलं. तुला पुढील यशस्वी वाटचालीस खूप शुभेच्छा.
Tuzya sathi दोन शब्द- बैल
Sagal hatun gelya var hyala akkal ali😂😂😂😂😂😂YZ😂😂😂
अक्कल नसती आली.......पण त्याने आपले कॉमेंट बघितले असतील😂 आणी सुरज् ची हवा...
आर्या वर अन्याय झालाय त्या वर पण विडिओ बनवा
Vaibhav yar ritesh sir tula khup sagt hote ki tuza game dakhv jeva jeva khel dakhvaycha hota theva Tu tya arbaj sobat tyacha sathi tu sagl kelas tya mule tho ahe aani tu nahis tula winner bagaych hot yar aani tu zala pan astats pan tuza chuka kelas na tya mule aaj baher aals and I really like you ❤love you❤
Coin ka dile nahi re tu suraj la
बैल😂
वैभव दोखेबाज आहे
अरे वैभव तु बाहेर आल्यावर सुरजची हवा बघितली😂😂😂😂😂
Definately vaibhav.. we are with you brother
दोघं मिळवून हलवा अरबाज चा
खुप मिळमिळीत आहे, जरा पण active नाही
वैभव तू स्वतः चांगलाच आहेस तूझी संगत चुकली त्याचे दुःख वाटत आहे
आम्हाला तुला अरबाज बरोबर खेळताना बघायचे होते .अरबाज नेहमी तुला चुकीचेच सल्ला द्यायचा हे नेहमी दिसायचे.ज्या वेळेस तुला अरबाज टु भाऊ बोलले तेव्हा तु विचार करायला पाहिजे होते .जानव्ही ला भाऊ निकीची सावली आहे.तेव्हा ती जेल मधुन आल्यावर तिने विचार केला.व ती सुधरत चालली.हेच तु करायला हवे होते.
वैभव तू टीम चुकीची निवडलीस.... बाकी तू तगडा प्रति स्पर्धी होऊ शकला असतास 😎 टाईमिंग तुला साधता आले नाही नाहीतर आज परस्थिती वेगळी असती.... 🙌🏻😇👏🏻
Only Suraj Bhai ❤❤❤
आता पण स्वतः च्या मतावर ढाब नाहीय 😅😅😅
तु बाहेर चं योग्य आहेस....😅😅भावा
का घेतात याचा interview 😅😅
Time वेस्ट 😅🫣🫣
Kasla mitra aahes urn Sisson madhe maitri nibhli baher aalyavar vegla bolto girgit aahes tu
वैभव तू जर योग्य वेळी आलेली संधी हातात घेतली असती, आणि स्वतः साठी खेळला असतास तर बीग बॉसनी संग्राम दादा ला बोलावले नसते. महाराष्ट्राच्या मनावर राज्य करायला. तू खूप काही होतास. संधी चे सोन करू शकल असता. अता उपयोग नाही जाऊदे
कशाला त्या अरबाजला दोष देतो आता...आता मधे काय गु खात होता का ?
याला डोकं नाही
Hyala mahit aahe baher image chi vaat lagli aahe ....tech sudharnyacha prayatna 😂😂😂
Tuzypeksha मोठा पुढारी भारी खेळू लागला
अरबाज ह्या season चा जय दुधाने बनलाय. वैभव ला विशाल निकम व्हायची खूप संधी दिली big boss ने. पण तो फक्त जोकर🤡बनून बाहेर आलाय.
सुरजला गेम कळत नाही असं म्हणतात.पण तो कुठल्याही टीम मध्ये प्रामाणिक असतो.
वाईल्ड कार्ड आणा याला परत किंवा संग्राम निघेल तेव्हा याला वाईल्ड कार्ड एंट्री द्या
बाहेर येऊन शहाणपण येईल जरा याला
नको आता बघायची इच्छा नाही.....
Vaibhav surajla nehami ragvycha
Worst contestant so far
Bailala ata बुद्धी सुचली
Coin janvi la tr dayeche tech tuji khri friend ahe
फेक बोलतो
Arbaaz ne yeda kela hyala 😂big boss madhe...bhaichara game sodun 😅😅game vaibhav ne sodla arbaaz tr खेळला 😅....
अहो,याला स्वत:च सुद्धा कळत नाही अन् लागला दुसऱ्यांविषयी सांगायला.
Vaibhav arabaj cheyaa ani erina❤big boss🎮 khela nahi to big boss🇮🇳
Bolbchan khotarda vibhav bill
बाहेर येऊन परत बडबड करून काय फायदा मग अश्याला दल बदलू म्हनतात
Nikila baher kada top five . Made to nko
Irina kade hyachya peksha khup astil Ticha naad sod konitari marathi mulgi bagh
Waaah waaah vaibhav......woh ek reality show hain waha sab game khelne jaate hain bhai.....friends banane nhi just trying to impress marathi audience all over again.....acchi baat hain but dont play the blame game
Only suraj
Now the game is revolving around nikki and Arbaz in todays episode jhanvi excepted that she delayed nikki to nominate because wanted weaker contestant to be there when vaibhav ,arya got into nomination then she nominated nikki even though Arbaaz was saved he wanted everyone to be in nom8nation because his all 3friends came in ,infact half blind n deaf could see and hear who is loyal amongst his all friend Arbaz is the most
Yacha game yala jamala paypusna banun rahila arbaz cha to bolat hota yala captain nai banu denar me
Bhai tuza game kela tayne
Aat hota tewa suraj virudhat bolat hota coins pan arbaj Ani janvi la dila Ani atta baher alyavar bolat aahe Suraj chi side ghetoye khup ch palatu aahes vaibhav tumhi ....Barr jal baher aale tasehi aat kahihi karat navate 😅
जसं दिसत तस नसत म्हणून तर लोक फसतात
Full support Suraj ❤❤❤
He sagla aata bolun ky upyog 😂😂😂
आरे बैला मग कोईन का नाय दिले सुरज ला
ह्या बिनडोक संग्राम लाख कशाला बिग बास मध्ये टाकलं
😂
Are ti Nikki mhanti tas tonda samor bol, maghari ka boltos..... Atta bolun kay upayog..... Tula baher kadl sampla vishay
Baheril suraj la support baghun atta palti martoy
तुझं तू शीकतोय .आता तरी सुधर बेटा.
Gharchyani Ani mitrani sangital asel baher Suraj Virudh kahi bolu nako Ani arabaz chya favour madhi kahi bolu nako mahnun ha palti marat ahe swtacha image vachvnya sathi
If jhanvi and vaibhav exited from Ateam by themselve and wanna play individual this whole Bteam like a fox grabbed them as number game and at their back in nomination were against them it is Arbaaz who played for them in chair task so why accussedinsted of appreciation ,even though vaibhav and jhanvi said don't talk to us infront of Bteam
Baher yevun suraj chi hava baghun lagech palti marli😂😂
Yanda bailpolyala shendur majyakadun 1ltr vaibhav tula ...coin dile dusryala baramaticha aasun 1 gavche doge
Baramatila kalnk lavla
Vaibhav the ultimate king❤❤❤❤
Duplicate person
Garib mhanun duraj la support karaycha? Ha kasy funda ahe baba😮
Sarvat mand contestant , chukichi sangat
किती बोअर आहे हा.
आता तू वैभव जे बोलतोय ना ते खूप वाईट वाटल कारण तू माणूस म्हणून छान आहेस पण निर्णय खूप चुकला
त्
Bail bullya vaibhya 😂😂
बाहेर आल्यावर लय हुशार वाटतो..आत काय झाले होते