एपिसोड चांगला होता पण खुप कमी दाखवला २ वर्षानंतर एपिसोड टाकला आणि ऊग झलक दाखवल्याप्रमाणे १३,१४ मिनिटाचा एपिसोड टाकला काय हो आँस्करवाडी कलाकारांनो, एपिसोड मस्त होता बरं
अखेर ऑस्करवाडीची येईल आणि येतेय हे फक्त ऐकण्याची आणि बघण्याची आता नॉनस्टॉप सतत आपल्या वेबसिरीजचे न खंड पडता अखंडपणे भाग येवोत हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे ती आपण पूर्ण करणारच हीच आशा आहे फक्त.......
येवढ्या दीर्घ प्रतिक्षे नंतर कमीत कमी अर्धा तास च तरी येपीसोड रिलिज करायला हवा होता. असो अभिनंदन तुमचं . पण खऱ्या आयुष्यात पण कोमल आणि विश्वास च लग्न झालं असतं तर अजून बर वाटलं असतं😂. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🎉😊
एवढ्या दिवसांनी परत आला,पण तरी आपण एपीसोडची वेळ वाढवली नाही...कमीत कमी 25 मीनीटांचा भाग असावा एवढीच अपेक्षा...बाकी एवढ्या दिवसातुन आला त्याबद्दल तुमच स्वागत...❤
एकदाची झाली चालू वेब सिरिज❤❤👌👌 जबरदस्त,,,,,,
एकदम टॉप क्लास एपिसोड ❤❤❤❤❤
सर्व कलाकराना मणापासुन शुभेच्छा
अशीच चालू ठेवा वेबसेरीज
Mera intazar khalllllas thank for oskarwadi and actor people
लय वाट बघीतली राव
आजचा भाग खूप छान होता.
Welcome back 🎉🎉❤
खुप वाट पाहिली....
खूपच छान जबरदस्त
Thanks for return
एपिसोड चांगला होता पण खुप कमी दाखवला २ वर्षानंतर एपिसोड टाकला आणि ऊग झलक दाखवल्याप्रमाणे १३,१४ मिनिटाचा एपिसोड टाकला काय हो आँस्करवाडी कलाकारांनो, एपिसोड मस्त होता बरं
Ajacha bhag khup chhyan jhala ❤
My favourite web series
खूप छान आहे भाग
Khuo divasa natar oskawadi tim ekatra baghun bhari vatatal
प्रेम हे जसा त्याला प्रत्येकाला मिळावा
खूप दिवसांनी चालू झाली... तरी पण अभिनंदन.. 🎉🎉
Anna evdh divsa nantr amhla tumhi bhet dilya baddal aamhi तुमचे आभारी आहोत खूप छान वाटल episode bagun
Mast bhau
खुप खुप अभिनंदन🎉
Episode ekadam mast hai
Lay bhari
लय् वाट पहिली राव एपिसोडची 1 no विश्वास दादा
खूप छान आहे एपिसोड ❤❤❤
Khup bhari pan motha banava thoda❤❤
Welcome
आप्पा रॉयल माणूस, विषय हार्ड💥💯
Congratulations🎉🎉
खुप वाट पहायला लावली राव 3वर्ष वाट पाहीली
Time vadhva jra baki web series kdkkkk hoti.😍💘
Congratulations🎉🎉🎉🎉 welcome back🎉🎉🎉🎉
छान
Congratulations🎉🥳🥳🥳🥳🥳🥳
Quality ❤
Mana pasun abhar apalya sarwancha je tumhi parat naveen series Gheun aale dhanyawad.
खुप उशीर केला
Congratulations 🎉🎉
खुप वाट बगितली🎉झाली एकदाची ❤
लवकर चं चालू झाली
Congratulations wlc to back❤
Nice ❤
लय येळ लावला राव
Challu zalu akda😂
खूप प्रतीक्षा करायला लावली 😊
Chan episode.
एपिसोड जरा मोठे बनवा ❤
Chaan aahe episode 😍😍😍
1 no episode astat💯
Welcome 🎉🎉🎉
एक नंबर
पुन्हा survat tar चांगली झाली
Nice 👍
स्वागत दोन वर्षांनी
Mast
Well भाऊ 🙏🙏🙏
परत सुरू होती का नाही वेब सिरीज अस वाटत होत पण झाली एकदाची सुरू अभिनंदन🎉
❤❤❤❤
Ek number but time vadhva rao plz ❤🎉
Chhan🎉
खूप वाट पहिली यार ❤😢
Welcome back with 🔥
4 वर्ष्यातून 13 मिनिटांचा भाग काढलाय काय गंम्मत करता राव 😅😅😅
🙏🙏👌👌
वेळ वाढवा. कमीत कमी ३० मिंनिटाचा तरी ठेवा.
Suraj la anare 😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice
Comedy कलाकार पाहिजे असेल तर आहेत आपल्या कडे❤
एपिसोड 25 मिनिटचा करा
❤
भाऊ वेळ वाढवा ना राव
❤❤❤❤😊
अखेर तीन वर्षाची प्रतिक्रिया संपली
आम्ही आपल्या भेटला पुन्हा नव्याने आलोय... आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम पाठीशी असूद्यात ❤️🩹
अखेर ऑस्करवाडीची येईल आणि येतेय हे फक्त ऐकण्याची आणि बघण्याची आता नॉनस्टॉप सतत आपल्या वेबसिरीजचे न खंड पडता अखंडपणे भाग येवोत हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे ती आपण पूर्ण करणारच हीच आशा आहे फक्त.......
Veb series chalu zali br vatl pn ardavat prem baghun khup vait vatl 💔
पुन्हा एकदा आपण आमच्या भेटीला आला त्या बद्दल तुमच्या सगळ्या टीम चे स्वागत आहे ..
आणी हो आपले दोन टवाळ खोर पण घ्या
सर्व च कलाकार दाखवा की सुरज पासून ते जिंगूर पर्यंत
येवढ्या दीर्घ प्रतिक्षे नंतर कमीत कमी अर्धा तास च तरी येपीसोड रिलिज करायला हवा होता. असो अभिनंदन तुमचं . पण खऱ्या आयुष्यात पण कोमल आणि विश्वास च लग्न झालं असतं तर अजून बर वाटलं असतं😂.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🎉😊
🎉🎉🎉🎉❤❤❤❤
एवढ्या दिवसांनी परत आला,पण तरी आपण एपीसोडची वेळ वाढवली नाही...कमीत कमी 25 मीनीटांचा भाग असावा एवढीच अपेक्षा...बाकी एवढ्या दिवसातुन आला त्याबद्दल तुमच स्वागत...❤
Nit taim vr takat java rav
Surajya ch kaay jhal.
NEXT VIDEO MOTHA TAKA HO ...KHUP WAT BHAGITALI TUMACHA WEB SERIES CHI 30 MITUNS CHA TRI TAKA ....KHUP BARI WTAL EKADACHI ZALI CHALU .😍❤❤
आत्ता पार्ट थांबवू नका
Sir ata webseries band kru nka♥️
❤😊🎉
एपिसोड कमीत कमी 20 min तरी बनवा तर जरा मज्जा येईल बगायलां आणि welcome
Ok sagl aata band naka karu
यूट्यूब वर तुमचं स्वागत आहे🎉🎉❤
सुरजला दाखवा की आणि आजचा भाग खूप छान होता पण जरा मोठा पाहिजे
It's ok ata series close naka karu
सोना ला आना आणि सूरज ला
Aata band hu deu naka
कुठे दिंडीला गेलता काय लागाव तीन वर्ष
30 मी तरी भाग टाका..
Min 30 min video time theva
2 varsh KY करत होता तुम्ही
😂😭😭😭😭
ya appa la USA cha president banva to kai pun karu shakto.
Congratulations🎉🥳