अंकल हे सर्व गीत आहेत ना ते मी माझ्या कुटुंबा बरोबर चर्च मध्ये गात असे त्या वेळेस माझे वडील खूप सुंदर हे गीत गात असे. आता हे जे गीत आहेत ना मी रोज ऐकते मला माझ्या वडिलांची आठवण होते.आता माझे वडील ख्रिस्ता कडे गेले पण हे गीत ऐकून ते माझ्या सोबत आहेत अस वाटत thank you uncle Praise the lord
गीते ऐकताना आपल्याला सोडुन देवाघरी गेलेल्या लोकांची आठवण वारंवार होतै, कारण त्यांच्या उपस्थित असताना चर्च मध्ये उपासनेच्या वेळी गायलेली ही गीते ,स्व. ना.वा. टिळकांची आहेत , त्यांचीही आठवण होते !
सर्व समर्थ पिता-पुत्र आणि पवित्र आत्म्याला धन्यवाद. सर्वांनाच आशिर्वादीत कर प्रभु आम्हासोबत रहा प्रभु आणि आम्हास मदत कर प्रभु तुझे राज्य वाढवण्यास आणि जे हरवलेले मेंढरें आहेत त्यांना तुझ्याकडे बोलव .आणि आशिर्वादीत कर . तुझे येवो आमेन धन्यवाद येशू जय यशू ❤ यू जीजस हालेलुया हालेलुपा हालेलुया
सर्व गीते खूप. छान आहेत.पण कोण मित्र येशू वाणी हे माझे लहानपणा आवडते गीत आहे.फक्त लयबध्द नाही तर दुखः असताना धीर देणारे हे गीत आहे. लहानपणी खूप दुखः काढले.पण जेव्हा पण हे गीत गात असे तेव्हा पण मन आनंदी होत असे.यातले शब्द आठवून मी रडत असे आणि आपले कोणी तरी आहे हा भास होत असे. आज सुध्धा हीच गोष्ट प्रत्ययास येत आहे.यामुळे मी जीवनात आनंदी आहे.जेव्हा पण तुम्ही स्ट्रेस मध्ये असता हे गीत आठवा आणि आपले दुखः दूर करा.हे गीत कोणत्याही दुखः वरचे सर्वात मोठे औषध आहे. प्रचिती घ्या.Praise the lord!
Praise the lord brother all songs sung very nice and sweet blessings comes truly happy when I listen to today morning am so blessed God bless you brother 🙏🙏,✝️✝️ all glory to God
He gite mi skari uthlyavr lavte ase vatte ki chrchmdhe ahe mnala shanti and mirto smadhan vatte mna pasun he gite mi ykte devala dhnyvad hya gitadvare aplyashi bolto dhnyvad amen
praise the lords mla he song khuppch like all aani mazi testi mony aahe saksha ki mazya muli goods mala parat milaly aammmin aani maze all maher aah mala bhetavun dile.mmazya doghi muli Anagha Ankita aani mala thank you resp.dear jejus
अंकल हे सर्व गीत आहेत ना ते मी माझ्या कुटुंबा बरोबर चर्च मध्ये गात असे त्या वेळेस माझे वडील खूप सुंदर हे गीत गात असे. आता हे जे गीत आहेत ना मी रोज ऐकते मला माझ्या वडिलांची आठवण होते.आता माझे वडील ख्रिस्ता कडे गेले पण हे गीत ऐकून ते माझ्या सोबत आहेत अस वाटत thank you uncle Praise the lord
🙏
गाणी ऐकूण खूप बरे वाटले . प्रभूला धन्यवाद . प्रभूची स्तुती असो . प्रभूचा गौरव असो .
परमेश्वराची दया अनंत काळ आपल्या सर्वान बरोबर आहे
किती ही संकटे आली तरी परमेश्वर त्या संकटातून मुक्त करणारा परमेश्वरच आहे,
आमेन,
माझ आवडत गान ईश्वराची दया किती हे गाणे ऐकताना डोळयात पाणी येते खूप धन्यवाद ब्रदर प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभूची स्तुती असो आमेन🙏
1q
गीते ऐकताना आपल्याला सोडुन देवाघरी गेलेल्या लोकांची आठवण वारंवार होतै, कारण त्यांच्या उपस्थित असताना चर्च मध्ये उपासनेच्या वेळी गायलेली ही गीते ,स्व. ना.वा. टिळकांची आहेत , त्यांचीही आठवण होते !
चर्चमध्ये बसल्याचा अनुभव येतो. खूप छान गीते आहेत.... प्रभूची स्तुति असो......
Nice, keep it up 👍
सर्वच गीते खूप छान आहेत . सि. सुनंदा सोनवणे यांचे आवाजातील रेकॉर्डिग आहे का प्लीज .
इथेच विराजे देवबाप, आपल्या गाण्याद्वारे प्रभू चा सहवास आम्हांस मिळाला, त्याला स्तुती, आपले आभार
तो चाल वी. तो चालवी हे मला फार आवडते❤ ध्य न वाद. प्रभ
Amen❤
Khub. Chhan gani Ahet.devbap tumha sarvans khub Aashishit Karo.
Very very nice 👌👍🌹
खूप छान ऐकून मन तृप्त झाले.आमेन
Prabhu ki stuti🙌 ho hallelujah hallelujah hallelujah Amen🙌
सुश्राव्य गायन व वादन व संगीत, तुम्हा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा
Khup chan aahet sagle gane ❤
सर्व गीते खुप छान आहेत, प्रभूला धन्यवाद!
आमेण हालेलुया येशु कोटी कोटी धन्यवाद जय मशी की जय आमेण 🙏🙏🙏🙏🙏🙏
Yes Amen. Praise the lord
उपासना संगीत मधीली सर्वच गीते मनाला आनंद सुख शांती देणारे आहेत प्रभू परमेश्वरा च्या नावाला धैन्यवाद आसो आमेन
खुप दिवसातून मराठी उपासनासंगीत मधील गाणी ऐकुन मनाला शांती लाभली
Praise the Lord
Praise the lord in Jijus crist
Sarv geete khup chhan. Prabhu la dhanyavad
Preise the Lord 🙏
Amen
So Nice All भजन 100% छान
Manala,chittala aanand denari gite aahet hi.Atishay sadhe sope pan arthpurn,manala bhawanare Shabd.
Thanku brother.amhala amchi charch che gane aiekyla miltat .n manala Anand,samadhan,Shanti.milte.God bless u.
Very nice beautiful songs
अतिशय सुंदर व्हिडीओ पण मधेमधे अँड डिस्टर्ब करतात
्
Nice songs
Praise the lord
Amen amen 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 amen amen 🙏👏👏👏🙏👏👏❤❤❤❤❤❤❤❤❤❤ amen amen 🙏🙏
हालेलुया आमेन✝️🙏🏽
सर्व समर्थ पिता-पुत्र आणि पवित्र आत्म्याला धन्यवाद. सर्वांनाच आशिर्वादीत कर प्रभु
आम्हासोबत रहा प्रभु आणि आम्हास मदत कर प्रभु तुझे राज्य वाढवण्यास आणि जे हरवलेले मेंढरें आहेत त्यांना तुझ्याकडे बोलव .आणि आशिर्वादीत कर . तुझे येवो आमेन धन्यवाद येशू जय यशू ❤ यू जीजस
हालेलुया हालेलुपा हालेलुया
❤❤❤
Very good melody songs, and very good music.
गाणी खूप छान आहेत.व अर्थपूर्ण आहेत. लहानपणी ऐकलेली आहेत.खूपच सुंदर.
आमेण हालेलुया येशु ख्रिस्त 🛐🛐❤❤🎉🙏🙌❤❤💞💞🥰🥰🥰🥰😍❤️❤️❤️
Sundar gane Hain yishu Masih ke
Christraye mala tarile. Hrudya helawun takanare git aahe prabhu chi stuti aso.
ध्य न वा द. प्रभु येशु
Praise the Lord.
I like this song song Harsh vato bahut harsh vatto
❤❤❤❤
All songs are very nice melody may god bless all singers
Praise the Lord all hymns are very nice sung amen 🙏
सर्व गीते खूप. छान आहेत.पण कोण मित्र येशू वाणी हे माझे लहानपणा आवडते गीत आहे.फक्त लयबध्द नाही तर दुखः असताना धीर देणारे हे गीत आहे. लहानपणी खूप दुखः काढले.पण जेव्हा पण हे गीत गात असे तेव्हा पण मन आनंदी होत असे.यातले शब्द आठवून मी रडत असे आणि आपले कोणी तरी आहे हा भास होत असे. आज सुध्धा हीच गोष्ट प्रत्ययास येत आहे.यामुळे मी जीवनात आनंदी आहे.जेव्हा पण तुम्ही स्ट्रेस मध्ये असता हे गीत आठवा आणि आपले दुखः दूर करा.हे गीत कोणत्याही दुखः वरचे सर्वात मोठे औषध आहे. प्रचिती घ्या.Praise the lord!
very true
I enjoyed each song as if I'm sitting in my childhood church with my parents n siblings.God bless you.
I love ......all.......songs
Very true
All song are very nice. Praise the Lord. Amain
V v vnice
तो चालवी,हे गीत मनाला खूप भावले धन्यवाद,खूप छान गीते, चाली आहेत
Khup chaan Bhajan aahet , praise the lord
Praise The Lord
Praise the lord brother all songs sung very nice and sweet blessings comes truly happy when I listen to today morning am so blessed God bless you brother 🙏🙏,✝️✝️ all glory to God
Its are very peaceful song
Nice songs,bring ead bring peace to mind.
All Glory to the God almighty 🙏
Khoop chan
Thanks for the melodious old hymns.
Praise the Lord 🙏🙏🙏
Remember memories any time we listen we feel God peace strength
परमेश्वराच्या नावाला धन्यवाद ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
He gite mi skari uthlyavr lavte ase vatte ki chrchmdhe ahe mnala shanti and mirto smadhan vatte mna pasun he gite mi ykte devala dhnyvad hya gitadvare aplyashi bolto dhnyvad amen
"Srav Tujha karu" This is my worship song. I get blessings. Amen !
Khup sunder geete ani brother tumacha awaj chan God bless you
Feels blessed listening to all songs....
सर्व गीते खुप छान आहेत!
प्रभूला धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤
Blessing song of my childhood.Bro Anand Nikalje Buldana Nazarene mission members
खुफ sunder❤ मला खूप आनंद होतो danyavad प्रभु परमेश्वराने मला हि गीते aiknyachi संधी उपलब्ध करून दिली आहे, tumcha आवज khup chan aahe. GBU.
Praise the lord Jesus
Glory to the lord our father in Heaven ! Praise the lord .
Beautiful songs
Praise the lord 🙏 beautiful songs
Pk
Thanks for the beautiful worship songs. Let's praise Him.
Gani Khupach chan Aahe.Thankyou Jesus Christ
Very beautiful Marathi songs may God bless you all
Add some more songs
Amen 🙌
Praise the lord khup chan everymorning me roz he gane yekety god bless you 👌 ❤
सर्वच गाणी खूप सुंदरपणे गायलीत
My all time favourite songs
Very nice collection n songs❤
Praise the Lord in Jesus Christ.
Praise the lord Hallelujah so nice n sweet blessing voice may god blessed all singers
😊 Bessssssssst
सलाम
❤❤❤❤❤q
छान गीत संग्रह 🎉देवाची स्तुती व महीमा असो 🎉❤🎉 ❤
Very peaceful. God bless you
Khup Sunder. Ha aawaj khup javlacha vattoy. Konacha aawaj aahe.
All hymns are ever liked, well sung and melodies. Thank you all who presented them. May you be blessed. Keep it up.
सुंदर अतिशय सुंदर प्रेम
praise the lords mla he song khuppch like all aani mazi testi mony aahe saksha ki mazya muli goods mala parat milaly aammmin aani maze all maher aah mala bhetavun dile.mmazya doghi muli Anagha Ankita aani mala thank you resp.dear jejus
Allsongisthebestilikeit
mala navin ghar dile chan aammin hakeluyaah
tt4
Q❤
Very beautiful songs feel peaceful. Would like to know who sang. Thanks.
Feels like Home church ❤😍
Amazing songs. Felt very peaceful