साज़ तरंग : भाग ३ - व्हायोलिन स्पेशल एपिसोड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • जाई काजळ निर्मित , स्मृतिगंध प्रकाशित... साज़ तरंग...
    २१ जून रोजी वर्ल्ड म्युझिक डे च्या मुहूर्तावर प्रकाशित झालेली वेब सिरीज... साज़ तरंग...
    वाद्य आणि वादकांची थेट भेट रसिकांना घडावी या उद्देशाने निर्माण केलेली एक सांगीतिक वेब सिरीज म्हणजेच साज़ तरंग...
    साज़ तरंग.... अर्थात वाद्य आणि वादकांचे अंतरंग... भाग ३ - व्हायोलिन स्पेशल एपिसोड
    संकल्पना ,लेखन ,निवेदन आणि दिग्दर्शन - मिथिलेश विश्वास पाटणकर
    विशेष अतिथी - श्रुती भावे
    गायक - मिथिलेश पाटणकर
    गायिका - अमृता खाडिलकर - नातू
    की-बोर्ड - अमित गोठीवरेकर
    तबला, ढोलक, ऑक्टापॅड आणि हॅंडसॉनिक - हर्ष नासेरी
    संकलन - अजय गोखले
    छायांकन - वीणा गोखले, आदीश गोखले, चिन्मयी आजगांवकर, राज गोसावी, प्रांजली दाते आणि अजय गोखले .
    सहाय्यक दिग्दर्शन - विदित पाटणकर
    ध्वनी मुद्रण - टिटू कुलकर्णी ,परिक्षित कुलकर्णी
    सेट डिजाईन - सुमित पाटील
    वेशभुषा - पूर्णिमा ओक
    रंगभुषा - अक्षय सोनावणे
    साज़ तरंग लोगो - (अस्मि क्रिएशन्स) आशुतोष केळकर
    उप शीर्षके - मनीषा जोशी, शर्मिला रानडे
    निर्मिती - जाई काजळ
    प्रकाशन - स्मृतिगंध
    #mithileshpatankar #saaztarang #violin #shrutibhave #smrutigandh #jaikajal

КОМЕНТАРІ • 187