Eknath Shinde Deepak Kesarkar Meet | एकनाथ शिंदे साताऱ्याहून ठाण्यात परतताच हेलिपॅडजवळ काय घडलं?
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- #EknathShinde #DeepakKesarkar #ShivSena
आराम करण्यासाठी साताऱ्याला मूळ गावी गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परतले.
ठाण्यातील हेलिपॅडजवळ पोहोचताच दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
दोघांमध्ये हेलिपॅडवरच काही काळ चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करताच तब्येत ठिक असल्याचं त्यांनी सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
केसरकर तुला मंत्री पद मिळणार नाही असं मी नाही भाजप वाले म्हणालेत.
हे बोलणं चालू आहे
असंच वर्तन भाजपाने २०१४ ते २०१९ या काळात उद्धव ठाकरेंसोबत केलं.... पण तेव्हा ही बाब शिंदेंच्या लक्षात आली नाही .
Only CM एकनाथ शिंदे फाइनल
अगले cm एकनाथ शिंदे
बेल्टचा नियम यांच्यासाठी शिथिल करण्यात आलेला आहे काय
दिपकराव तुला यावेळी मंत्री करता येणार नाही नवीन लोकांना संघी देऊया आसे शिंदे साहेब सांगत आहेत
सगळ्यांचा कार्यक्रम होणार थोडं थांबा
कायम एकनिष्ठ #एकनाथ_भाई👑🏹
साहेब ताप कमी आला का.... बरोबर डॉक्टर पण होता तुमच्या 😂😂
शिंदे साहेबाचा खूप नाराज चेहरा आहे
Press पत्रकार येवढा लाचार का झाला आहे
कोणत्या ही नेता असू द्या
देशाचा आधार स्तंभ ....आपल्या कडे किती ज्वलंत प्रॉब्लेम आहेत. यांच्या सोडून द्या. सगळे आपल्या tax वर दिल्ली ला जातात
बाप लेकाचा चेहरा का पडला😂
Shinde ani raj sahebanni ekatra ala pahije
Kahi hi honar nahi bjp is the gratest party becuse of u are gaddhar palnet
एकाच साहेब शिंदे साहेब
चाटतो का अजून 😂
😅😅😅😅
एकनाथ मुख्यमंत्री पाहीजे