नावा प्रमाणेच अति उत्तम कर्तव्य पार पाडत आहेत उत्तम जानकर साहेब आणि मारकडवाडीचे ग्रामस्थ मानलं राव तुम्हाला संविधान,लोकशाही वाचवण्यासाठी ठरवुन पराभूत केलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ईव्हीएम घोटाळ्याची पोलखोल झालीच पाहिजे जय महाराष्ट्र
आमदारांचे मत अत्यंत अभ्यासू आहे, मत चोरीचे गणित अत्यंत व्यवस्थित मांडलय! आता सर्व विरोधी पक्षांनी यामध्ये सामील व्हावं आणि या नवीन स्वातंत्र्य युद्धाला बळ द्यावं.
मारकडवासी नागरिकांना त्रिवार सलाम त्यांनी देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्या युद्धाचा बिगुल फुंकला आहे म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना पाठिंबा देवून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे
जगात 188 देशामध्ये ईव्हीएम वर वोटिंग घेणारे तीन ते चार देश आहेत.अमेरिका सारखा देश आपल्यापेक्षा चारपट उच्च तंत्रज्ञान असून सुद्धा बॅलेटपेपरवर निवडणूक घेतो तीन दिवस काउंटिंगला लागूनही EVM वापर करत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे तरीही आपल्या देशात हट्ट का..? सलाम तुमच्या धाडसी निर्णयाला 🙏👍
आजादी बलिदान मांगती है, और इस गांव की हिम्मत ने दिखा दिया है हम भारत के वासी है संघर्ष हमारे खून मैं है, चाहे कितने हुकुमशाह आजाए, तुम लड़ो हम तुम्हारे साथ है, इंकलाब जिंदाबाद।
अमेरिका इंग्लंड फ्रान्स व सर्वच युरोपियन देश विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये भारतापेक्षा प्रगत असूनही तेथे आजही मत पत्रिकेवर मतदान घेण्यात येते. मत पत्रिकेवर मतदान म्हणजे संपूर्ण पारदर्शकता असते यालाच म्हणतात दुध का दुध व पाणी का पाणी
निवडनुक घेत असताना सगळे विद्यमान असतात राजीनामा नाही देत... पळून गेले काही माकड त्यांना आमदार अपात्र करू शकल नाही सुप्रीम कोर्ट सगळं निवडणूक आयोग अन सरकार यांचं सुप्रीम कोर्ट आयकतोय का माग आम्ही जनता कोणावर विश्वास ठेवायचा.... चांदचूड साहेब तुम्ही न्याय देऊ शकला नाही???? का असं केलात....
Yogya nirnay .....tumhala saglya Mh cha support ahe ....jante cha awaaz saglya desha paryant pochnarch .....democray chi hatya hotastana ....konitari hi suruvaat karaychi garaj hotich ....ti tumhi lead kartay 👍👍👍✌️✌️✌️
utkranti ashich hot aste.... well done.. janurkarsir....gavkaryanche hi khup aabhar.. sirancha swatavarcha confidance bhari aahe... jinkalyanatar par voting ghet aahat... congratulation sir ,,,jinklyabaddal,,,,🙏
ज्या मतदारांनी त्यादिवशी ज्यांना मतदान केले ते आज पुन्हा तसेच आणि त्याच उमेदवाराला देतील ही खात्री नाही पूर्ण चुकीचा पायंडा आहे मतदानाच्या अगोदरच सांगायचे ना आम्हाला ईव्हीएम वर मतदान नाही पाहिजे बेलेट पेपर वर मतदान घ्या
मारकडवाडी गावातील जनतेला कुठल्याही प्रकारची सरकार ने दडपशाही करु नये दुध का दुध और पाणी का पाणी होऊन जाऊधया
अबे तू कोण ठरवनारा दूध आणि पाणी? कायदा असतो त्याची एक प्रक्रिया असते
मतदान घेण्यासाठी दोन सरकारी अधिकारी देत नाहीत
आणि 100 पोलिसाचा फौजफाटा पाठवून देतात.
मोदी शाह गुजरात हटवा शेतकरी माहाराष्ट्र देश बचाव
पुन्हा एक स्वातंत्र्ययुद्ध देशवासियांना लढावे, लागेल, असे दिसत आहे 🙏
Brobr
Right
Right ❤❤
मारक वाडी गावाने केलेला EVM विरोधात उठाव याची इतिहासात नोंद होईल,खूप अभिमान आहे गावाचा
सर्व गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही देशा समोर आदर्श निर्माण केला आहे
You are right..👌👌👌👍👍👍
खूप छान निर्णय 🎉
सर्व गावकऱ्यांच्या जिद्दीला सलाम.. खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे
बरोबर आहे
मार्कांदवाडीने भारताला आदर्श घालून द्यावा.... आपण सर्व शेजारील गावे आपण सहकार्य केल पाहिजे.... ❤❤❤❤❤
अगदी बरोबर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
या. गावाचा. आदर्श. महाराष्ट्रातील. लोकांनी. घेतला. पाहिजे
उद्याचा दिवस फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशासाठी एक क्रांतिकारी दिवस असेल...
Ya saglyana jail madhe takayla pahije ✌️
@@Suresh-l1t5eआता सत्ते मध्ये पाश्रवी बहुमत मिळवुन जिंकून आले आहेत त्याला काळ्या पाण्याची सजा द्यायला पाहिजे
कशामुळे @@Suresh-l1t5e
हिटलर वादी विचाराचा भाजप चा जाहीर निषेध
नावा प्रमाणेच अति उत्तम कर्तव्य पार पाडत आहेत उत्तम जानकर साहेब आणि मारकडवाडीचे ग्रामस्थ मानलं राव तुम्हाला संविधान,लोकशाही वाचवण्यासाठी ठरवुन पराभूत केलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ईव्हीएम घोटाळ्याची पोलखोल झालीच पाहिजे जय महाराष्ट्र
You are right..👌👌👌👍👍👍
👌👌👌👍👍👍🙏
विरोधी पक्ष फक्त तोंडपाटीलकी करनार की सक्रियपणे आंदोलनात सहभागी होनार ❓
विरोधी पक्ष झोपण्यात व्यस्थ आहे,
त्यांना सत्ता घरी बसूनच हवी आहे!
त्यांना ईडी ची भीती वाटते.
आता सामान्य जनतेलाच काहीतरी करायला हवं!
@sah1372 👍💯
आमदार असावा तर असा...नाहीतर काही विरोधीपार्टीतले आमदार निवडून आले तर आपल काम झाले असे वागत आहेत..
विरोधी पक्षच ठेवला नाही तर काय करनार.@@sah1372
आमदारांचे मत अत्यंत अभ्यासू आहे, मत चोरीचे गणित अत्यंत व्यवस्थित मांडलय! आता सर्व विरोधी पक्षांनी यामध्ये सामील व्हावं आणि या नवीन स्वातंत्र्य युद्धाला बळ द्यावं.
जर ते खरोखर सामील झालेत तरच ते खरेखुरे विरोधी पक्ष समजावेत!
मारकडवासी नागरिकांना त्रिवार सलाम त्यांनी देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्या युद्धाचा बिगुल फुंकला आहे म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना पाठिंबा देवून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे
You are right..👌👌👌👍👍👍
👌👌👌👍👍👍🙏
अरे करा की दूध दूध पाणीki पाणी. सगळ्या उमेदवारांना आवाहन केले आहे ना मग शासन का विरोध करते.
You are right..👌👌👌👍👍👍
ईव्हीएम गया तो मोदी गया
You are right..👌👌👌👍👍👍
💯👍🗳️❌🚫
Evm गयो तो मोदी तो गयोरे भाया...😂😂
ग्रामस्थांचे जाहीर अभिनंदन
गावकऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या सर्व कॉमेंट्स धारकांचे अभिनंदन..👍👍👌👌🙏🙏🙏
घटनेतल्या कोणत्या कलमात लिहिलं आहे की या गावाने असा निर्णय घेऊ नये
मानलं राव तुम्हाला.... 👌
सत्यशोधक चळवळ पुन्हा उभी केली पाहिजे❤
राज्यातून आणि देशातून BJP हद्द पार करा देशातील लोकशाही वाचवायची असेल तर जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे
You are right..👌👌👌👍👍👍
जगात 188 देशामध्ये ईव्हीएम वर वोटिंग घेणारे तीन ते चार देश आहेत.अमेरिका सारखा देश आपल्यापेक्षा चारपट उच्च तंत्रज्ञान असून सुद्धा बॅलेटपेपरवर निवडणूक घेतो तीन दिवस काउंटिंगला लागूनही EVM वापर करत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे तरीही आपल्या देशात हट्ट का..?
सलाम तुमच्या धाडसी निर्णयाला 🙏👍
Kortat jaun siddh kara lokshahi aahe tumhala koni adval nahi
वीर बहाद्दूर लोकांचं गाव ... EVM हटाव, लोकशाही बचाव ...
जगात तुमच्या गावांची नोंद होईल
You are right..👌👌👌👍👍👍
लोकशाही वीर योद्ध्यांना मनाचा मुजरा❤❤
Evm नी निवडून आलेल्या BJP उमेदवाराला लीड दिले आहे त्यात निवडणूक आयोग सहभाग आहे
योग्य निर्णय घेतला ❤
होऊन जावू द्या दूध का दूध पाणी का पाणी... कर नाही तर डर कशाला...
कर नाही तर डर कशाला होऊन जाऊद्या एकदा मतदान
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे..संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या मागे ठामपणे उभा आहोत
Evm हटाओ देश बचाओ
आजादी बलिदान मांगती है, और इस गांव की हिम्मत ने दिखा दिया है हम भारत के वासी है संघर्ष हमारे खून मैं है, चाहे कितने हुकुमशाह आजाए, तुम लड़ो हम तुम्हारे साथ है,
इंकलाब जिंदाबाद।
अन्यायाला वाचा फोडल्या बद्दल सदर गावाचे अभिनंदन.
मराठा आरक्षण सारखे गोळी बार करणार फडवणीस काय करायचे ते करुद्या अखंड महाराष्ट्र मध्ये समजुद्या कि बायलेट पेपर किती पारदर्शक आहे
लोकशाहीचे योध्ये ,सलाम
सलाम......तुमच्या जिद्दी आणि धाडसी निर्णयाचा...... गर्व आहे आम्हाला हि क्रांतीकारक निर्णयाची सुरवात महाराष्ट्राच्या मातीत मधून होताय......❤
लोकशाही चा विजय असो 🙏🙏
हे गावागावात आणि तालुक्यात पण व्हायला पाहिजे.
क्रांती ची नवी मशाल उत्तम जानकर साहेब . ई एम वी हटवा च्या विरोधात
मरकडवाडीच्या नागरिकांना लाख मोलाचा सलाम... भारत देशाला वाचवण्याचे महत्वाचे काम हे लोक करत आहेत
जाहीर पाठिंबा .
संविधान, लोकशाही संरक्षणाची मशाल पेटली
योग्य निर्णय आहे ❤❤❤
अमेरिका इंग्लंड फ्रान्स व सर्वच युरोपियन देश विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये भारतापेक्षा प्रगत असूनही तेथे आजही मत पत्रिकेवर मतदान घेण्यात येते. मत पत्रिकेवर मतदान म्हणजे संपूर्ण पारदर्शकता असते यालाच म्हणतात दुध का दुध व पाणी का पाणी
एक नंबर सरपंच साहेब खरंच धन्यवाद
अगदी बरोबर आहे जय महाराष्ट्र जय किसान
आमदारकी चा राजनामा द्या आणि परत इलेक्शन घ्या बॅलेट पेपरवर पूर्ण माळशिरस तालुक्याचे .....
Ho brobar
निवडनुक घेत असताना सगळे विद्यमान असतात राजीनामा नाही देत... पळून गेले काही माकड त्यांना आमदार अपात्र करू शकल नाही सुप्रीम कोर्ट सगळं निवडणूक आयोग अन सरकार यांचं सुप्रीम कोर्ट आयकतोय का माग आम्ही जनता कोणावर विश्वास ठेवायचा.... चांदचूड साहेब तुम्ही न्याय देऊ शकला नाही???? का असं केलात....
फक्त माळशिरस कशाला पूर्ण महाराष्ट्र च election पुन्हा घेकी बॉलेट पेपर वर
फक्त वोंटीग बॅलेट पेपर वर घ्या आधी राम सातपुते तैय्यार आहे बघ त्यांची चड्डीतच होईल 😂😂😂
Jhatya adhi tarbuj cha rajinama ghe mg kru ballot paper vr nivadnuk😂
पुर्ण महाराष्ट्रात पुन्हा ब्यलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे
एवढी घटनेची पायमल्ली चालू आहे आज बाबासाहेब असते तर भारतात चित्र वेगळंच असतं
Markadvadi मधून लोकशाही जिवंत करूया
गावाचे नाव जगात नोंद होईल❤❤❤❤
1No bhawano houn jaundya....jay Maharashtra...
परवानगी देण्यात आली नाही, हा कसला न्याय? लोकांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.
सलाम तुमच्या कार्याला होऊन जाऊद्या एकदाच मतदान 👍🙏
गावकऱ्यांनी अगदी चांगला निर्णय घेतला आहे
मस्तच जानकर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे....
आभिनंदन
बहुत सुंदर फैसला
मारकडवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐. जय आदिवासी 💪💪💪.
या गावाचे नाव इतिहासात जमा होणार,,, १ ले गाव भारतील ठसा उमटवणारे
सरकार लाज वाटत असेल तर बॅलेट पेपर वर घ्याव्यात
Satya ahe jankar saheb
मारकडवाडी नक्कीच इतिहास घडवणार...❤❤
चांगला निर्णय
मारकडवाडी गावाची इतिहासात क्रांतिकारी गांव म्हणून नोंद होणार
मारकडवाडी देशातलं पहिलं स्वतंत्र गाव.
खुप छान निर्णय आहे हा 🎉🎉
प्रशासनाच्या लोकांचे नावं उघड करा...
खरच खोळ आहे कमीत कमीत महाविकास आखाडी 100 जागा यायला पाहिजे होत्या
संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा मतदान घेण्यात यावे
Yogya nirnay .....tumhala saglya Mh cha support ahe ....jante cha awaaz saglya desha paryant pochnarch .....democray chi hatya hotastana ....konitari hi suruvaat karaychi garaj hotich ....ti tumhi lead kartay 👍👍👍✌️✌️✌️
लोकशाहीचया.योदधयांना.जय.शिवतराय.मानाचा.मुजरा.❤.से.
माईक.घेऊन.कीती.शांतपणे.बोलतात.येवढ.मोठ.कार्य ..हाती.जर.एखादया राजकारणयाचया.असतं
कीति.गवगवा.झाला.असता.
बर.याच.फलीत.काय तर.
न्याय मीलेल.की.नाही याची.तमा
न.बालगता.खरच.विर.योदधे आहेत.जय.शिवराय.
utkranti ashich hot aste.... well done.. janurkarsir....gavkaryanche hi khup aabhar.. sirancha swatavarcha confidance bhari aahe... jinkalyanatar par voting ghet aahat... congratulation sir ,,,jinklyabaddal,,,,🙏
Jankar Saheb
इतिहास घडवताय बंधुनो लढा....जय हो
ग्रामस्थांचा निर्णय बरोबर आहे दुधखका दूध पाणिका पाणी होवून जावूद्या खर आहे तेच पुढे येवूद्या
अख्ख्या महाराष्ट्रात झाले पाहिजेत
सत्य परिस्थिती समोर आलीच पाहिजे
किती बुध्दी माण लोक आहेत.
तुझ्या पेक्षा तरी जास्त बुद्धी दिसते आहे त्यांना
देशातील जनता तुमच्याकडे क्रांतीची चिंगारी म्हणून पहात आहे. हा एक स्वातंत्र्यासाठी लढा म्हणून इतिहासात नोंद होईल.
सरकार यंत्रणा ने या गावाला मदत केली पाहिजे जनतेच राज्य आहे जनतेला EVM मशीन वर मतदान मान्य नसेल तर बॅलेट पेपर वर व्हयला पाहिजे
ज्या मतदारांनी त्यादिवशी ज्यांना मतदान केले ते आज पुन्हा तसेच आणि त्याच उमेदवाराला देतील ही खात्री नाही पूर्ण चुकीचा पायंडा आहे
मतदानाच्या अगोदरच सांगायचे ना आम्हाला ईव्हीएम वर मतदान नाही पाहिजे बेलेट पेपर वर मतदान घ्या
आता तर जानकर साहेब निवडुन आहेत.परत मतदान घेऊन काय फायदा.
Right
V with u......best and perfect solution...
जाहीर पाठिंबा
Barobar ahe recheck kel pahije
पण मतदार परत त्याच पक्षाला मत देणार हे कशावरून .
महाराष्ट्रीत संविधान धोक्यात येत आहेत बँलेट पेपर वर मतदान घेण्यासाठी आमची सहमत आहे
Ballet पेपर वर इथुन पुढे निवडणुका व्हायला हव्या.
अशीच मागणी सर्व महारष्ट्रात झाली पाहिजे. सर्वांनी हा विषय लावून धरला पाहिजे
Ballet पेपर मतदान झालयेच पाहिजे.
मनापासून अभिनंदन गावकऱ्यांना तुमचं
चूप बस , BJP लोकांचे सरकार आहे त्यानी MVA सुपडा साफ केला.
या सरकारचा तीव्र निषेध ❤❤❤
प्रत्येक गावामधून असा महत्वकाक्षी भूमिका घ्यायला पाहिजे तरंच EVM वर बंदी येईल
Markadvadich nav nakkich etihasat yenar