Це відео не доступне.
Перепрошуємо.

जंगलातील करवंद | Berries in Forest | Summer Fruit | Konkan | Pickle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 кві 2024
  • Wandering around the old house from the jungle to find some summer berries and it's easy pickle recipe afterwards.
    Papnas vlog : • कोकणातलं हे फळ खाल्लंय...
    #konkan #forest #jungle #village #summer #summerfruit #berries #blackcurrant #pickle #swanandisardesai

КОМЕНТАРІ • 671

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 4 місяці тому +126

    हसरी, प्रसन्न, सुसंस्कृत, नम्र गोडवा, सात्विक रूप अशीच आनंदी आणि हसतमुख स्वानंदी आम्हांस कायम पहायला मिळो. आमचे अनंत आशिर्वाद आणि सदिच्छा तुझ्यासोबत कायमच आहेत. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹

    • @dhondappajirage2432
      @dhondappajirage2432 4 місяці тому +1

      Aekdm छान लोणची

    • @anamikasawant6134
      @anamikasawant6134 3 місяці тому

      Paripurna Swad नावाच्या youtube channel वर पण छान लोणच्याचा व्हिडिओ बघितला.​@@dhondappajirage2432

    • @prakashshirsath4078
      @prakashshirsath4078 3 місяці тому

      खरोखर !!

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 Місяць тому +20

    आपण एखाद्या गोष्टीकडे किती चाकोरीबद्ध पद्धतीने पहातो ना !!
    या स्वानंदीने हा vlog सुरु केलाय , तो तिचं घर, गाव, गावचा परीसर दाखवण्यासाठी!! एक वेगळा अनुभव आपल्याला मिळावा म्हणून !!
    स्वतःला 'दाखवून' घेण्यासाठी नाही.
    तिचे गावचे असोत की शहरातले , तिचे vlog अगदी स्पष्ट साधे असतात.
    तिचा गोडवा आपल्याला खरंच आवडतो.
    पण म्हणून तिच्याबद्दलच्या भावना अशा जाहीरपणे मांडायचं काही कारण नाही. आपली सून , बायको तिच्यात बघणं आणि त्याची वाच्यता करणं ,पूर्णपणे चूक आहे.
    यातून आपला उथळपणा तर दिसतोच पण तिच्या मूळ कल्पनेलाही हरताळ फासला जातो.
    तिच्या vlog मधली निरागसता आणि साधा उद्देश जपणं, हे प्रेक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे!!

    • @SwanandiSardesai
      @SwanandiSardesai  24 дні тому +3

      तुमच्या अत्यंत समर्पक प्रतिक्रियेसाठी आभार 🙏🏼

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 4 місяці тому +45

    शेवटी आनंद तुमच्या मानण्यावर असतो प्रगतीच्या सर्व परिसिमा झाल्या की माणूस पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळतोच.. त्यामुळे त्या टिकवून ठेवणे हेही तितकंच आवश्यक आहे. तरुण पिढीतील मुलांनी या अपलत परंपरा जपल्या पाहिजेत

  • @abhijitbhujbal8871
    @abhijitbhujbal8871 3 місяці тому +22

    कोकणात फिरायला जाणारे खूप सापडतील, पण कोकणी माणसाचं खरखूर जीवन पद्धती काय असते ती सांगणारी स्वानंदी, छानच

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs Місяць тому +9

    मंदिर बागीतला ,मदीराचा इतिहास ऐकला फणस बागीतले , विहिरीची माहिती ऐकली ,करवंदे बघितली, तुझ्या कडून करवंद्याची माहिती कळली आणि आस्वाद ही घेतलं,लोणच्याची बनवण्याची प्रक्रिया कळली, संस्कृती,सौंस्कर,कला,पाककृती अस तुडुंब भरलेलं अस मस्त चैनल आहे, देवाला प्रार्थना करतो की तुला सर्वकृष्ठ बटन भेटावं!❤

  • @girishkavishwar2692
    @girishkavishwar2692 Місяць тому +2

    स्वानंदीजी, तुमचा एकंदर आवाका प्रचंड आहे व कौतुकास्पद आहे. तुमचे कौतुक म्हणून नाही पण तुमची आवड व ती जोपासण्याची कला व घरच्यांचा पाठिंबा अनुकरणीय आहे. अनेक शुभेच्छा !!

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 4 місяці тому +29

    सर्व गुण संपन्न अशी आमची स्वानंदी... God Bless You.. stay Blessed, Happy, Healthy & Safe...❤❤

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 4 місяці тому

      Multinational company madhe corporate level var job karu shakel ka.

    • @s1m60
      @s1m60 3 місяці тому +1

      ​​@@Mscircle2024Ti educated ahe, nkkich kru shakel

    • @mayur.farming4014
      @mayur.farming4014 25 днів тому

      Kontya gavi rahta tuhmhi.mi chikhla mines la

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 Місяць тому +2

    स्वानंदी खुपच सूंदर निसर्गरम्य कोकण आणि विशेष म्हणजे तुझी निसर्गा विषयी आवड़ जुन्या आठवणी , देव् करो हे निसर्ग रम्य वातावरण असेच राहो आणि तुझ्या सारखे आवड़ असणारे मी पण आहो पण आम्ही विदर्भातील आणि त्यातही शहरी पण मन नेहमी अशा वातावरण विषयी शोधत असते तु ते ह्या वीडियो ने थोड़े फार समाधानी झाले धन्यवाद

  • @vinodkhadake389
    @vinodkhadake389 4 місяці тому +20

    स्वांनदी ताई तु कमाल आहेस.Allrounder player ❤🎉

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 4 місяці тому +16

    तुझे vlog नेहमीच छान असतात..निसर्ग जंगल भटकंती या साऱ्याचे वेड असणाऱ्या माझ्या सारख्या ही पर्वणीच..तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती नव्याने अनुभवता आली..तू भाग्यवान आहेस अश्याप्रकरच तुझ्या सभोवती वातावरण आहे.छान व्हिडिओ.

    • @uttambeloshe1797
      @uttambeloshe1797 2 місяці тому

      स्वानंदी खूप छान

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 Місяць тому +1

    छानच जीवन कोकणातले सगळे फळ खुप छान स्वानंदी. पण छान करवंद एक नंबर खुप मजा निसर्ग खुप सुंदर

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 3 місяці тому +16

    स्वानंदी तुझ घर कोकणात कुठे आहे, तूझ्या मुळे खुप छान कोकणातील निसर्ग आणि फळं यांच दर्शन घडते,

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 День тому

    मस्त गावच वातावरण फार फार छान वाटल विशेष करून presentation very good स्वानंद carry on

  • @pramodmore7659
    @pramodmore7659 3 місяці тому +6

    बेटा तुझ्या सर्वच विंडोज मी पाहिले मला फार फार आवडली आनंद झाला पाहून छान माहिती दिली आहे गावाकडच्या आठवणी जाग्या होतात.

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 місяці тому +4

    स्वानंदी तू एक सुंदर गायिका तर आहेच एक सुंदर चित्रकार आहेस त्याबरोबर तू एक साहित्यिक होऊ शकतेस कारण तुझं बोलणं इतकं प्रभावी आहे फार स्पष्ट आणि सुंदर बोलतेस ❤

  • @bageshreeshitut9181
    @bageshreeshitut9181 4 місяці тому +11

    खूपच सुंदर स्वानंदी तू खूप छान बोलतेस कोकणातल्या ज्या गोष्टी दाखवतेस ते बघून Nostalgic व्हायला होतं आम्हाला पण दे करवंदाच लोणच

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 4 місяці тому +7

    तु गाव गावाचं आपलेपणा दाखवतेस खुपचं छान..
    कोकणातील गावाचे नैसर्गिक चित्र, विविधता छान व्हिडीओ..💐💐

  • @devgonbare
    @devgonbare 4 місяці тому +23

    Kunda kaku ani tyancha ganya sathi ek like mumbai varun❤❤🎉🎉🎉

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 місяці тому +28

    हसरी मुलगी स्वानंदी ❤

  • @prakashmestry3680
    @prakashmestry3680 3 місяці тому +3

    गावाकडील नैसर्गिक सौदर्य, आपण आपल्या मधुर आवाजात सादर करता.
    खूपच छान. गावी आल्या सारखे वाटले. आपल्या कुटुंबातील असल्यासारखी आपल्या सोबत बोलत असल्याचा भास होतो.
    तुमचे खूप धन्यवाद.

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 4 місяці тому +8

    फार सुरेख झालाय vlog.माझं बालपण विशेषतः शाळेच्या सुट्यांचं गोव्याच्या आंतर्भागातील समुद्राच्या किना-यावरील जंगलभाग शेजारात गेलाय.मी आत्ता ७८ वर्षे वयाचा आहे.हे सगळं पाहून खूपसा-या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या एवढं नक्की.❤

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 2 місяці тому +1

    स्वानंदी तुझे जुनी घर ,वनराई ,जंगल प्रेम पाहून तुला वन देवी म्हणावेसे वाटते खूप छान

  • @prabhakaraher8156
    @prabhakaraher8156 Місяць тому +1

    Navapramanech swanandi hi kharach khup anandi ahe swataha anandi rahun dusryala anandi kartes ashi hi amchi god swanandi ❤ love you so much 🎉 keep it up

  • @vijaishreelohokare7297
    @vijaishreelohokare7297 3 місяці тому +1

    हे असे तु नियमित करत असणार , त्या शिवाय एवढी सहजता दिसत नाही.❤

  • @forest_orchids
    @forest_orchids 3 місяці тому +190

    माझी आई लग्नासाठी मागे लागलीये… मुलगी शोध मुलगी शोध सतत च टूमनं मागे होतं…तुला कशी हवी विचारत होती…. आणि मी बिचारा आयुष्यभर सिंगल राहिलेला मला काय सांगाव कळेना झालं…. तुझ्या अकाऊंट ची लिंक पाठवली आणि म्हणालो अशी शोध 😇❤️

    • @KalpanaKorade-nz3kk
      @KalpanaKorade-nz3kk 3 місяці тому +26

      बाळा तुझी तेवढी योग्यता असेल ना तर मिळेल की

    • @forest_orchids
      @forest_orchids 3 місяці тому +3

      @@KalpanaKorade-nz3kk 😇 हो…

    • @ranjanawaghmare4121
      @ranjanawaghmare4121 3 місяці тому +7

      Mala pan ashich sun pahije hoti

    • @ranjanawaghmare4121
      @ranjanawaghmare4121 3 місяці тому +7

      Tu hichya layak asashil tar hichyashic kar

    • @forest_orchids
      @forest_orchids 3 місяці тому +3

      @@ranjanawaghmare4121 olakh nahi na dada…. UA-cam war baghitla aahe

  • @maithilydalal6803
    @maithilydalal6803 4 місяці тому +10

    खूप refreshing vlog, इतकं शुद्ध छान मराठी हे खूप rare होत चाललंय ह्या you tube च्या जंगलात, keep it up👍 by the way तुझा स्क्रीन presence पण खूप छान वाटतो, natural beauty❤

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 3 місяці тому

      आपले निम्मे शब्द इंग्रजी मध्ये आहेत....!!😣😣

    • @maithilydalal6803
      @maithilydalal6803 3 місяці тому

      @@satishrdatar6337 धन्यवाद, इथे स्वानंदीच्या मराठीबद्दल बोलत होते मी😊

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 3 місяці тому

      ​@@maithilydalal6803असो. आपला हेतू चांगला आहे...!! आपण दलाल म्हणजे गुजराथी का... सहज म्हणून विचारलं, कृपया राग मानू नये....आमच्या पुण्यात वीज मंडळात, श्री. दलाल म्हणून अभियंता होते ते मला खूप सहकार्य करायचे.. आता पुण्यात चिंचवड येथे राहतात...!! सहज आठवण आली म्हणून हा शब्दप्रपंच....!!🙏🙏

    • @maithilydalal6803
      @maithilydalal6803 3 місяці тому

      @@satishrdatar6337 नाही राग नाही आला, लिहिण्याच्या नादात मी कधी इंग्लिश शब्द वापरले ते मला कळलेच नाही, मी देशस्थ, गुजराथी नाही

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 3 місяці тому

      ​@@satishrdatar6337🙏

  • @academiczero
    @academiczero 3 місяці тому +3

    मी पण गेलेलो गावाला आणि ह्या वर्षी आंबा फणस नाही मिळाले पण करवंद मिळाली एक नंबरच तोंडाला पाणी सुटलं घरी येऊन मीठ लाऊन तशीच खाल्ली 😋😋😋😋😋😋😋

  • @srinivasangkailasam8952
    @srinivasangkailasam8952 16 днів тому

    An intimate but a wide Canvas of living amongst Nature. Kokan is beautiful.

  • @vaishalim11
    @vaishalim11 4 місяці тому +1

    छान बनवलत करावंदाचे लोणचे बघून तोंडाला पाणी सुटलं 😋

  • @dipaktelawade1450
    @dipaktelawade1450 17 днів тому

    खूप छान किती छान निसर्ग,ते लोणचे,ती गुरे चारणे,ती भात लावणी,ते मुक्या जनावरांवरचे प्रेम, specially Dipu😊😊
    ती मृगनक्षत्रातील भाजी,खूप छान
    असेच नवनवीन व्हिडीओ अपलोड करत जा असे वाटते आपण आता कोकणात आहोत..
    I like kokan❤
    एक निसर्ग प्रेमीं

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh 4 місяці тому +1

    छान होता vlog , एकदम साधा आणि नैसर्गिक

  • @kanchangokhale5626
    @kanchangokhale5626 3 місяці тому +1

    खूप छान तुझ खुप कौतुक कोकणची राहणी पद्धती आम्ही मस्त आनंद लुटतोय तुझा आवाज पण खूप.गोड

  • @satishmohite4847
    @satishmohite4847 10 днів тому

    Lay bhari..ahe gav cha parisar

  • @shravaninaik1253
    @shravaninaik1253 4 місяці тому +1

    कोकणातील गावचे नैसर्गिक चित्र गावाचे आपलेपण दाखवतेस खूप छान

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 2 місяці тому

    खुपच छान व्हिडीओ आहे स्वानंदी आणि तुम्ही दोघींनी करवंदांच गाण पण छान म्हटलत

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 2 місяці тому

    करवंद म्हणजे आपल्याकडची berry.खुप छान. ह्या फळांचे महत्त्व खुप. खत नाही ,मानवी स्पर्श नाही.खुप गोड. त्यांची गोडी खुप ऊन्हात अधिक वाढते.मस्तच.........👌👌👌

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 3 місяці тому

    फारच मजेशीर प्रवास. कोकण फिरल्याचा फिल आला धन्यवाद 🙏👌👌

  • @aniruddhpatil3200
    @aniruddhpatil3200 3 місяці тому +4

    स्वानंदी तुझं रुप बघून कोकणाची आसक्ती अजुन वाढली आहे , मस्त कोकण , मस्त निसर्ग
    स्वानंदी पत्ता पाठवशील का

  • @janardankoli4062
    @janardankoli4062 4 місяці тому +1

    खूप छान लोनचं ..आणि नेहमीप्रमाणे मस्त ब्लॉग 🎉🎉❤❤

  • @koyalbandivadekar7535
    @koyalbandivadekar7535 4 місяці тому +1

    खूप छान स्वानंदी मी तुझे व्हिडीओ नागपूरमधून बघत आहे❤

  • @hemantagnihotri8947
    @hemantagnihotri8947 4 місяці тому +6

    छानच
    तोंडाला पाणी सुटल .
    खूप छान पध्दतीने तयार केले आहे
    कॉमेट्री मस्तच आहे . मराठी छानच
    स्वानंदी नांव सार्थ करता ..
    तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहा

  • @shriramkane5801
    @shriramkane5801 4 місяці тому +1

    फारच छान vlog...खर सुख हेच आहे...

  • @abhijitbhujbal8871
    @abhijitbhujbal8871 3 місяці тому

    सुकशी.... घालते....
    कोकणी भाषा शब्द ऐकावंसं वाटते, अतिशय छान सादरीकरण स्वानंदी, नावाप्रमाणेच 😊

  • @MalannaNirdode
    @MalannaNirdode 2 місяці тому

    Kharch khup chan as parisar ahe tumch tasech tumcha avaj pan bhari tya sobat tumchi sundarta ❤

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n Місяць тому

    व्वा...!! सुरेखच...!! नुसतं लोणचंच नव्हे तर शब्दफेक...सुद्धा...!!

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 місяці тому

    स्वानंदि बेटी , तू सादर केलेले व्हिडिओ मी अलिकडेच पाहायला लागलोय !
    कोकण दर्शन आणि कोकणातल्या विवीध स्तरावरील संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडत आहे !
    तुझा खेळकर आणि निरागस स्वभाव या व्हिडिओज ना फार मोठे weightage देतोय !
    फारच मोहक व्हिडिओ !
    Recipie पण खूपच चटकदार आहे !
    खूप खूप शुभेच्छा बाळा !

  • @aartidatey
    @aartidatey 4 місяці тому +1

    Wah!!lonche chavisht distay👌tujhe gaav aani ghar pratyaksh pahavese vattay...swanandi tula khup shubhechha

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 4 місяці тому +1

    मस्तच !.... स्वानंदी तुझी ही जंगल भटकंती शूज घालून पण बाबा मात्र साधी चप्पल..माझे बाबा पण आसेच वय वर्षे 82 असच भटकायचो देवाच्या पर्॒यात ... कोल्हापूरी वहाणा घालून ते पुढे आणि आम्ही मागे..त्या करकर आवाजाने वाटेत येणारे सरडे,चोपय,किरडू सावध होऊन धूम पळत सुटायचे.. छान स्मरणीय उजळणी झाली त्या क्षणांची.... मारुती चितमपल्ली यांनी खूप लिहिलेय अशा देवरायां बद्दल...राखिव जंगल.. सगळ्यां गावकऱ्यांसाठी...देवाक काळजी.. म्हणतात ते उगीच नाही...❤

  • @user-xh6sz6vw1g
    @user-xh6sz6vw1g 23 дні тому

    मस्त चटकदार लोणचं, खूपच छान

  • @SushilaVagavkar-kt4st
    @SushilaVagavkar-kt4st 3 місяці тому

    स्वानंदीतुझेव्हिडिओज खूप खूप सुंदर आहेत.. तुझ्यामुळे मला आणखी कोकण बघायला मिळते.. मला आणि माझ्या साहेबांना कोकण फार फार आवडते ... आम्ही नेहमी तिकडेच ट्रीप चे नियोजन करतो...so sweet kokan..

  • @chandrakantpatil6823
    @chandrakantpatil6823 19 днів тому

    Khup sundar Swanandi

  • @radhikanene556
    @radhikanene556 Місяць тому

    किती गोड ग, माझं लहानपण अठवल.इतके ऐश्वर्य नव्हते.पण असेच होते.तेव्हा एव्हढ्या सुविधा नव्हत्या.

  • @vineetchavan
    @vineetchavan 4 місяці тому +1

    खुप छान
    Your videos are soothing for eyes and ears….
    Keep it up 👍

  • @ssp6911
    @ssp6911 4 місяці тому +1

    Hey doing gud things appreciate ur work nature tc..

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 4 місяці тому +3

    अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼कित्ती गोड आवाज आहे तुझा अन केव्हडी साधी अन गुणी कोकणी मुलगी आहेस 👌🏼👌🏼👌🏼सुंदर गीत 👌🏼👌🏼👌🏼

  • @user-fj3mg4tk6f
    @user-fj3mg4tk6f 3 місяці тому +1

    Tujhe sagalech vlogs khoop chaan ahet...baghaila maja yete, Amboli ani valachi usal hyachi recipe pan dakhav na. Thankyou

  • @user-nz4ye7zq8b
    @user-nz4ye7zq8b 3 місяці тому

    Tumache Videos Khup Chan AsatatAapan Swata Tithe Asalyasarakhe Vatate Natural sahaj sundar video vatala. Tumacha awajhi khup chan aahe. Mukta Narvekar sobatacha hi video khup Awadala.

  • @shubhadadesai3546
    @shubhadadesai3546 2 місяці тому

    Swanandi, you are such a perfect blend of modern and traditional. And what I respect you for is your attitude!! Stay blessed and always happy!!

  • @udayghawre4613
    @udayghawre4613 4 місяці тому

    Khupach Chan...sarv Gun sampann...Ashtlaxmi aahes ....
    Tula udand aayushya Labho.🎉🎉

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 21 день тому

    अप्रतिम विडिओ स्वानंदी, अगदी 55/60 वर्षांपूर्वीचे बालपण आठवले धन्यवाद 🙏🏻

  • @geetausrasoi8258
    @geetausrasoi8258 15 днів тому

    Your videos making me in touch with our country and mati. Thanks for making these blogs. We re in usa from long time. And missing india a lot.

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 4 місяці тому +1

    I like your nature love and simple presentation..
    When you talk I feel somebody talking from my heart .

  • @mohineemankar6177
    @mohineemankar6177 3 місяці тому +3

    Mazya mulich nav Swanandi ahe.. ti pan mothi houn ashich sadhi Nirmal ani nisargat ramnari whavi Ashi khup icchha hote tula pahun❤

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 4 місяці тому +3

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @rajeevlakshmanan4553
    @rajeevlakshmanan4553 2 місяці тому

    Cool vlogs and simply village reality .. keep it up such nice contents

  • @poojasadkar1007
    @poojasadkar1007 3 місяці тому

    खूप छान vlog. आणि outro shot तर कमाल सुंदर ❤

  • @namdevoulkar1209
    @namdevoulkar1209 4 місяці тому +1

    Pure Nostalgia. 😊 तुझे व्हिडिओ गावाची आठवण करून देतात. मी परराज्यात शहरात राहत असलो तरी मन माझ्या गावाच्या आठवणीत रमत. पण मी लवकरच गावी जातोय मग काय करवंद, आंबे, काजु, फणस, चूर्ण, पोहायला जाणं, जंगल नुस्ती मजा ❤😅🙌🤗. I miss my village from Kolhapur close to Kokan. तुमची ही लोणचं रेसिपी नक्की ट्राय करेन. Thank you

  • @laxmi600
    @laxmi600 Місяць тому

    Tuze aee vadil far bhayawan ahet jyana tuzyasarkhi mulagi ahe. Tu agadi tuzya navasarkhi ahes beta.❤

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 10 днів тому +1

    Chaan ranmeva❤❤❤❤

  • @user-xh6sz6vw1g
    @user-xh6sz6vw1g 23 дні тому

    आनंदी खूपच मस्त नेहमीप्रमाणेच, आता या सगळ्यावर पुस्तकच लिहिले, माझं कोकण,माझं गाव माझी शेती

  • @jaydeepkhare484
    @jaydeepkhare484 3 місяці тому

    खूप छान , जुने घर परत पाहिल्या सारखे व्हावे ही अपेक्षा....

  • @1969shailesh
    @1969shailesh 4 місяці тому +1

    खूप छान ब्लॉग.....सगळेच ब्लॉग्ज आवडताहेत

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 4 місяці тому +2

    🌹🙏👌Excellent. Mala maze kokanatale balpan athawale. Lonache zakas. 🌹🙏

  • @anilrane899
    @anilrane899 2 місяці тому

    तुमचे व्हिडिओ बघून असं वाटतं कायम स्वरूपी गावी राहावं. कोकणातलं चांगलं दर्शन घडविता. धन्यवाद.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 4 місяці тому

    खूप सुंदर, खूप हुशार आणि खूप आनंदी मुलगी आहेस, 👌👌👌

  • @arjun3601
    @arjun3601 3 місяці тому

    लहान मुलांना अनुभव घ्यायलाच हवा .......ekdam Brober bolis tai

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Місяць тому

    जय श्रीराम,मस्तच करवंदाचे लोणचे, तोंडाला पाणी सुटले!

  • @riteshm3871
    @riteshm3871 4 місяці тому +2

    mala tujhe ghar ani gaon khup avadle javal ast tar nakki visit keli asti.............chan video ahe majhi aai manali tula kiti sugran mulgi ahe hi

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 4 місяці тому +1

    Khup chan god bless u ❤

  • @lifeforhealthysatisfiedlif5542
    @lifeforhealthysatisfiedlif5542 4 місяці тому

    first time video पहिला छान मस्त वाटले
    असेच गाव कडील व्हिडीओ काढत रहा🙏🙏

  • @akshaysalunkhe3306
    @akshaysalunkhe3306 4 місяці тому +1

    Ha bghitlela Chan ❤️

  • @vaishalivanage9344
    @vaishalivanage9344 4 місяці тому

    कोकणातील गोष्टींचा छान आनंद असाच आनंद घे, आनंदी.😊

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 3 місяці тому

    Akdam bhari aavaj lay god gavakadche saglach mast

  • @user-vt6wj3hj6c
    @user-vt6wj3hj6c Місяць тому

    Khup chan video

  • @rutaganu9274
    @rutaganu9274 Місяць тому

    छानच घातलंस लोणचं. मला वाटतं थोडा गुळही घालतात.
    मी आत्ता आत्ताच तुझे vlog बघायला सुरुवात केलेय. खूप आवडलीस तू! गोड आहेस.
    मी ही तिकडचीच. त्यामुळे तू दाखवतेस ते बरेच उद्योग लहानपणी केलेत. तेव्हा आतासारखे फोटो, व्हिडिओ नव्हते याचं वाईट वाटतं. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. पुन्हा तुझ्या सोबत जगता येतात याचा खूप आनंद आहे.

  • @shriprasaddate4929
    @shriprasaddate4929 4 місяці тому +1

    It is so nice to see the green forest. Sadly we are roaming in concrete jungle and deal in packed pickle.

  • @PtSachin
    @PtSachin 3 місяці тому

    Khup bhari yar, tu khup expert ahes ani that jungle is mysterious

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 місяці тому +1

    स्वानंदी ताई फार छान ओवी,
    एक सूचना आहे प्रत्येक ब्लोगच्या अगोदर एखादी ओवी म्हटली तर फार छान मजा येईल.

  • @jyoti_salaskar_mestry
    @jyoti_salaskar_mestry 2 місяці тому

    Tuzya sarakha god aani sunder vatala sukhi bhav🙌🙌

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre Місяць тому

    Swanandi mhanaje sarv kahi simple, simplicity and most important is purity...ji aaj mall, multiplex ithe kuthech shodhun pan saapadat naahi.
    Swanandi ne ekhadi competition / quiz thevun lucky draw kadhun lokanna ata koknat pahune mhanun bolvave , bhetave....ani sarvgun sampann mulila bhetaycha yog julvun anava..

  • @dipalibapat6511
    @dipalibapat6511 4 місяці тому

    khup mast astat tuze vlogs . gavakadache baghayla khup avadate . Tu ekdam gavat gheun jates amhala. keep it up..

  • @FrederickFNNoronha
    @FrederickFNNoronha 4 місяці тому

    गोव्याचा परिसर पाहून आनंद झाला, सुश्री सरदेसाई!

  • @awadhoothardikar8082
    @awadhoothardikar8082 Місяць тому

    “ स्व-चा आनन्द, “ अशाच ठिकाणी मिळू शकतो ! व्यक्ति मात्र आत्माराम हवी !

  • @wp8609
    @wp8609 3 місяці тому

    खुप खुप धन्यवाद, अगदी कोकणातल्या घरगुती भाषेत संवाद साधल्याबद्दल

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 місяці тому

    Sunder Blog 👌👌
    Apratim Loan chy😋😋
    Mouth 👄 Watering 😋
    Agdi Mannn Laun Sarv Kelly
    Beautiful Swandi

  • @py7316
    @py7316 3 місяці тому

    Excellent video with simple narrative by a charming Swanandi.

  • @sanjaynanajkar8643
    @sanjaynanajkar8643 3 місяці тому

    ❤❤❤😂😂😂 गावाकडचा जंगल आणि तुमचं जुन घर त्या लहानपणाच्या आठवणीत तू रमलेली बाबा रमलेले घरामध्ये मागील परसदारात असलेली मोठी विहीर त्याच्या जुन्या आठवणी तसेच त्याकाळी असलेली गावांमधील पहिली विहीर व त्यावेळी पाणी वाटपाची व्यवस्था याबद्दलचा समालोचन लाजवाब😂😂❤ करवंद आमच्या विदर्भामध्ये हिरवी आणि थोडी लालसर थोडी मोठी असतात त्यातला मगज म्हणजे गर भरपूर असतो त्यामुळे त्याची चटणी किंवा लोणचं करताना अडचण येत नाही लोणचं आणि चटणी छान खायला छान वाटतात एकदम चविष्ट मस्त एक नंबर😂😂 तू सांगितली पद्धत पण छान❤❤ आहे तुमच्या दोघींचं गाणं एकदम उत्कृष्ट एक नंबर❤❤😂 कोकणातील रानमेवा बद्दल तुला सांगायचं म्हणजे करवंद ही काळी आणि गोडसर ही इगतपुरी या रेल्वे स्टेशन वर आम्हाला खायला मिळतात एप्रिल मे महिन्यातच मुंबईला जाताना मिळतात😂😂 तसंच त्या पानांची पुंगी हे त्यावेळी लहानपणी असताना मी पण बनवून वाजवायचो😂😂 मजा यायची 😂❤❤ बाकी सुंदर चित्रीकरण एकदम झकास कॉमें ट्री❤❤

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 4 місяці тому +1

    स्वानंदी तुझी करवंदाचे लोणचे खूप आवडले.आम्ही गावाला जावू तेव्हा लोणचं घालून पाहू

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 3 місяці тому +1

    लहान पणाची आठवण झाली मन गलबलून येते

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 2 місяці тому

    Nauture given us lots if gifts....we have to the nature❤❤