आजच्या झगमगाट व दिखाव्याच्या जगात एक समजभिमुख व कोकण च आयुष्य सादर करण्याची तुझी कला व तुझा content खरच आदर्शवत... बीभत्स पणा न दाखवता पण content videos केले जाऊ शकतात याचं तू उत्तम उदाहरण आहेस... काही वाईट केलेने जगात काही घडत न घडत हे तत्काळ आहे पण समजाची दोरी तुझ्यासारख्या तरुण मुलींच्या हाती असणे खरच आपल्या संस्कृतीचे द्योतक आहे.... मनस्वी आभारी... एक शिक्षक
तूच काजू सारखी आहेस. आपली समृद्ध संस्कृती परंपरा निसर्ग पर्यटन यांचं गोड दर्शन तू घडवते. आम्ही घाटी लोक पण तुझे व्हिडिओ पाहून कोकण वरच प्रेम आजुन वाढलं.
कोकणात काही गोष्टी खूप प्रचलीत आहेत.... त्यात एक म्हणजे कोणावरही अवलंबून न राहणे, स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करणे, कर्ज / उधारी न काढणे...असेच व्हिडिओ बनवत रहा.. शुभेच्छा...एक कोकणकर🙏
स्वानंदीचे,बोडस ह्यांचे खूप कौतुक.कष्टाचे काम आहे,घामाचा पैसा आहे.मला खूप अभिमान वाटतो तुमचा.तुमचा व्यवसाय खूप वाढो अशा माझ्या सदिच्छाव्यक्त करतो.स्वानंदी चे सादरीकरण प्रसन्न आहे
कोकणातील ग्रामीण जीवन, शेती, सण उत्सव आणि विविध व्हिडिओ स्वानंदीने खूप चांगल्या प्रकारे केले आहेत. यातून खूप चांगली माहिती आणि कोकण दर्शन ही खूप चांगल्या प्रकारे केले आहे. स्वानंदी सारखी उच्चशिक्षित मुलगी कोकणातील ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून आहे. ही खूप अभिनंदनीय बाब आहे
स्वानंदी.... कुणाकुणाला स्वानंदी ची स्टोरी ऐकायला आवडेल.. स्वानंदी plz तुझ्या स्टोरी चा व्हिडीओ बनव.. म्हणजे तुझ शिक्षण कुठे झाल... तु ky करतेस. आणी बरंच काही... बेस्ट लक फॉर future... Channel grow hotoy.. Continuity thev.. Fast grow hoil...
खूप सुंदर वलॉग्ज आहेत. अप्रतिम सादरीकरण. छान माहिती उत्तम आणि हटके कंटेंट. इतके आवडले की तुझे सर्व व्हिडिओज एका बैठकीत बघितले. काय स्पश्ट आणि शुध्द बोली, बोलण्याचा लहजा आणि गोड आणि सुंदर तर तू आहेसच.
After so many years now I know about grading system in cashews, until now I was buying on price marker like higher the price better the product. But now I know about grading & how they are processed in the factory. Big thanks to you & also requesting one Vlog on Cashew orchard, we Punekar people will be thankful for that.
सर्व प्राथम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपलं कोकण खूपच भारी आहे आणि इथे आपली काष्ट करणारी माणसे खूप भारी आहेत अभिमान वाटतो मला या सर्वांचा खूप मेहनत घेतात याच्यामधे वाटत्ये तेवढे सोपे नाही सलाम तुमच्या मेहनतीला आणि धन्यवाद विडिओ दाखवल्याबद्दल 👌👍🙏❤
स्वानंदी तू खूप छान बोलते तुझे व्हिडिओ बघतच राहावे असे वाटते आमच्या घाटावर काजूची झाडे नसतात तुझ्यामुळे सगळी माहिती मिळते खूप छान सोप्या पद्धतीने सांगते तुझं बोलणं खूप आवडतं खूप छान बोलते👌👌👌👌
ताई तुम्ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद आणि आजच्या या वाढत्या क्रांक्रीट जंगलात आपण गावातील परंपरा जपतायत व आम्हाला अनुभव करून देतायत याबद्दल आभार🙏
या निमित्ताने राष्ट्र कार्य ही होतेय नवीन मोदी सरकारच्या विश्व कर्मा योजने बाबत प्रयत्न करावा ऑन लाईन नोंदणी तसेच प्रशिक्षण ही उपलब्ध आणि या साठी अनुदान तसेच स्टाय पेंड पणं आहे
काजू फोडून त्याचा गर आपण काढतो. तरीपण काजू ची बोंडे बिया वेगळ्या झाल्यावर आपण फेकून देतो. त्याच्यासाठी पण collection centre govt. सुरू केले तर ही बोंडे कुजवून त्यापासून bio fuel करता येईल. काजुचा सर्व भाग अशाप्रकारे कामाला येईल आणि आर्थिक गणित अधिक फायदेशीर होईल.
Very interesting and informative bcz I have planted 200 no’s. Kaju plantation from last year it started giving good size kaju I am from Guhagar Dear thanks
स्वानंदी खूप छान माहिती तर दिलीस पण या प्रोसेस मध्ये काम करणाऱ्या गावातील महिला ते वाहन चालक व मालक यांची मुलाखत कव्हर केलीस.उत्कृष्ठ.कुठेही गर्व नाही,अगदी साधेपणाने माहिती देतेस हे पाहायला मस्त वाटते. आता फणसाच्या आणि आंब्याच्या साटा बद्दल माहिती दे
Hello, I recently subscribed to your channel, having discovered it just two days ago, and I've quickly become a fan of your content. Your material feels exceptionally genuine and authentic, and I'm particularly fond of your voice delivery and how you describe the video content. Being from the Konkan region myself, I appreciate the deep connection to everyday life in villages and the Konkan side that your content portrays. Your talent as a vocalist also impressed me, and I thoroughly enjoyed your Marathi Ravan song for Dussehra. Your presence on screen is comforting and soothing, making it a relaxing experience to watch your content. The incorporation of natural sounds in your videos, your videography skills, the choice of topics, and the people you feature in your content all contribute to making your channel truly unique. Please continue with your remarkable and distinctive work. I hope to see you engage with your online subscribers and have interactions with them in the future. I'm confident that your channel will continue to grow, and you might even receive offers for TV serials, nature documentaries, and other opportunities. The future looks bright, and you have our support!
Accidentally I came across your video. I also belong to Konkan, i.e. Kuve, near Lanja . Being a "Bhatakya" I frequently visit Veravali, Padvan, Hasol, Kurchum, Advali , Shiposhi jungles. I know Purohit of Advali, Dwarakadas Mane- Patil of Kurchum, Uday Khanvilkar of Kembale who has constructed a beautiful Stadium for Cricket. Your videos are nice, informative. Swachchandi name suits you instead of Swanandi. All the best for upcoming new videos 🎉
होय स्वानंदीच योग्य... ती स्वानंदी जी स्वत:च्याच आनंदासोबत इतरांही आनंद द्विगुणित करते!!! तिच्या कण्टेण्ट्समध्ये कसलाही पोकळ बडेजावपणा नाही की श्रीमंतीचं प्रदर्शन वा अंगप्रदर्शन नाही. स्वानंदीची लोकप्रियता आता शिगेला पोहोचलेली नसली तरीही ती नक्कीच उत्तम व सुसंस्कृत असा चाहतावर्ग मिळवेल, यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही!❤
काजू ऑर्डर करण्यासाठी संपर्क
मिलींद बोडस : 9284176682 ,9637806250
धन्यवाद!
धन्यवाद!
मिलिंद बोडस ने उद्योग सुरू केला खूप खूप छान.असीच प्रगती करावी. From चव्हाण गुरुजी
काजू एक किलो किती पैश आहे सांगा
Phar phar dhanyawad..
आजच्या झगमगाट व दिखाव्याच्या जगात एक समजभिमुख व कोकण च आयुष्य सादर करण्याची तुझी कला व तुझा content खरच आदर्शवत...
बीभत्स पणा न दाखवता पण content videos केले जाऊ शकतात याचं तू उत्तम उदाहरण आहेस...
काही वाईट केलेने जगात काही घडत न घडत हे तत्काळ आहे पण समजाची दोरी तुझ्यासारख्या तरुण मुलींच्या हाती असणे खरच आपल्या संस्कृतीचे द्योतक आहे....
मनस्वी आभारी...
एक शिक्षक
तूच काजू सारखी आहेस. आपली समृद्ध संस्कृती परंपरा निसर्ग पर्यटन यांचं गोड दर्शन तू घडवते. आम्ही घाटी लोक पण तुझे व्हिडिओ पाहून कोकण वरच प्रेम आजुन वाढलं.
कोकणात काही गोष्टी खूप प्रचलीत आहेत.... त्यात एक म्हणजे कोणावरही अवलंबून न राहणे, स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करणे, कर्ज / उधारी न काढणे...असेच व्हिडिओ बनवत रहा.. शुभेच्छा...एक कोकणकर🙏
... ye vichar Bharat ke sabhi gaon mein hain.. loan culture nagar/cities ka hai
स्वानंदीचे,बोडस ह्यांचे खूप कौतुक.कष्टाचे काम आहे,घामाचा पैसा आहे.मला खूप अभिमान वाटतो तुमचा.तुमचा व्यवसाय खूप वाढो अशा माझ्या सदिच्छाव्यक्त करतो.स्वानंदी चे सादरीकरण प्रसन्न आहे
कारखान्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे..❤❤❤👍👍👍🌹🌹🌹
कोकणातील ग्रामीण जीवन, शेती, सण उत्सव आणि विविध व्हिडिओ स्वानंदीने खूप चांगल्या प्रकारे केले आहेत.
यातून खूप चांगली माहिती आणि कोकण दर्शन ही खूप चांगल्या प्रकारे केले आहे.
स्वानंदी सारखी उच्चशिक्षित मुलगी कोकणातील ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून आहे. ही खूप अभिनंदनीय बाब आहे
Thank you 🙏🏼
5 kg hve@@SwanandiSardesai
स्वानंदी....
कुणाकुणाला स्वानंदी ची स्टोरी ऐकायला आवडेल..
स्वानंदी plz तुझ्या स्टोरी चा व्हिडीओ बनव.. म्हणजे तुझ शिक्षण कुठे झाल... तु ky करतेस. आणी बरंच काही...
बेस्ट लक फॉर future...
Channel grow hotoy.. Continuity thev.. Fast grow hoil...
किती छान माहिती मिळतेय आम्हाला घर बसल्या...धन्यवाद मुली
व्हिडिओ खूप उत्कृष्ट झालाय आणि विशेष म्हणजे कोकणातील काजू प्रक्रिया अशा दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद
स्वानंदी काय काय करतेस ग्रेट आणि स्वतः पणं आनंद घेतेस
खूप सुंदर वलॉग्ज आहेत. अप्रतिम सादरीकरण. छान माहिती उत्तम आणि हटके कंटेंट. इतके आवडले की तुझे सर्व व्हिडिओज एका बैठकीत बघितले. काय स्पश्ट आणि शुध्द बोली, बोलण्याचा लहजा आणि गोड आणि सुंदर तर तू आहेसच.
After so many years now I know about grading system in cashews, until now I was buying on price marker like higher the price better the product. But now I know about grading & how they are processed in the factory. Big thanks to you & also requesting one Vlog on Cashew orchard, we Punekar people will be thankful for that.
सर्व प्राथम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपलं कोकण खूपच भारी आहे आणि इथे आपली काष्ट करणारी माणसे खूप भारी आहेत अभिमान वाटतो मला या सर्वांचा खूप मेहनत घेतात याच्यामधे वाटत्ये तेवढे सोपे नाही सलाम तुमच्या मेहनतीला आणि धन्यवाद विडिओ दाखवल्याबद्दल 👌👍🙏❤
तुझे विडिओ पाहताना वेळ कसा निघून जातो समजतच नाही, खूप छान, 👌👌👌
व्वा स्वानंदी तुझ्या व्हिडिओ मुळे आम्हाला घरबसल्या कोकण बघायला मिळतो असेच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ काढत रहा तुला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
बोडस जी हे कष्टाचे काम आहे. आपण धाडस करून कोकणातील लोकांना रोजगार मिळून दिलात हे एका आमदारापेक्षाही मोठे काम आहे.
मिलिंद बोडस ने उद्योग सुरू केला , खूप खूप अभिनंदन 🎉🎉 from चव्हाण गुरुजी
खुप छान माहिती. धन्यवाद.
सुंदर, अप्रतिम माहिती मिळाली, धन्यवाद Swanandi 🌹🙏
खूपच उपयुक्त माहिती आहे धन्य वाद
ग्रामीण भागात काजुगराचा कारखाना सुरू केल्या बद्दल बोडस सराच अभिनंदन तुमचा हा उद्योग मोठ्या प्रमाणात वृद्धींगत व्हावा हीच मनापासून सदिच्छा
👌🏻👌🏻आपण खूप महत्वपूर्ण माहिती दरवेळी देत आहात. मुख्यता कोकण आणि कोकणातील सन, उत्सव, उद्योग, चालीरिती खूप काही माहिती उपलब्ध करत आहात. धन्यवाद.... 🙏💐🙏
सुंदर माहिती स्वानंदी. खूप खूप शुभेच्छा.
सुंदर माहिती दिली.
Great
लोकांना रोजगार मिळतो.
ते चागले आहे
फारच छान व्हिडिओ होता लहान वयातच व्हिडिओ ब्लॉग मध्ये पदार्पण करून आम्हाला उपयुक्त माहिती देत आहात आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खुप छान ताई माहिती दिल्याबद्दल
खुप सुंदर ही नवीन माहिती आहे आमच्यासाठी.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
काजू प्रक्रिया सुरू केली आहे . व रोजगार संधी पण मिळाली .
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम व्लॉग। Nice work Swanandi. Khup Chan
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ. काजू तर गोड आहेतच पण स्वानंदी तुम्ही पण छान आहात
Ua all videos are refreshing..thanks
खुपच छान व्हिडिओ, माहितीबद्दल धन्यवाद .🙏
खूप कष्टाचे काम आहे, संतोष दादाचे अभिनंदन 👍🏻👍🏻
Very nice information about KAJU processing Thanks
पहिल्यांदा बघायला मिळालं. खुप ऐकलं होत काजु प्रक्रियेबद्दल. Keep up
स्वानंदी तू खूप छान बोलते तुझे व्हिडिओ बघतच राहावे असे वाटते आमच्या घाटावर काजूची झाडे नसतात तुझ्यामुळे सगळी माहिती मिळते खूप छान सोप्या पद्धतीने सांगते तुझं बोलणं खूप आवडतं खूप छान बोलते👌👌👌👌
Very good information. Thank you for producting informative videos.
Sundar ani shrvaniya mahiti. Asche vidio takt ja. Amchya sarkhya bhoomihin pan manane matit ramalelya lokana changli mahiti milate. Dhanyvad.
*APAN DILELI MAHITI AVADLI MAHITI KHUP CHAN HOTI, YA VIDEO MULE TUMCHA BUSINESS GROWTH NAKKI HOIL, KHUP CHAN* 💯💯💯
🕉️🙏🌹 इतरांना रोजगार दिल्या बद्दल आर्धीक अभिनंदन ❤
खूप छान माहिती
धन्यवाद
ताई तुम्ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद आणि आजच्या या वाढत्या क्रांक्रीट जंगलात आपण गावातील परंपरा जपतायत व आम्हाला अनुभव करून देतायत याबद्दल आभार🙏
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
या निमित्ताने राष्ट्र कार्य ही होतेय
नवीन मोदी सरकारच्या विश्व कर्मा योजने बाबत प्रयत्न करावा ऑन लाईन नोंदणी तसेच प्रशिक्षण ही उपलब्ध आणि या साठी अनुदान तसेच स्टाय पेंड पणं आहे
काजू फोडून त्याचा गर आपण काढतो. तरीपण काजू ची बोंडे बिया वेगळ्या झाल्यावर आपण फेकून देतो. त्याच्यासाठी पण collection centre govt. सुरू केले तर ही बोंडे कुजवून त्यापासून bio fuel करता येईल. काजुचा सर्व भाग अशाप्रकारे कामाला येईल आणि आर्थिक गणित अधिक फायदेशीर होईल.
हो खरंय....कारण आपल्या कोकणात पिकणारी फळे मधुर आहेतच पण त्यांच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो... टाकाऊ नाही राहातं.
Kahi aajun mahiti aahe ka. Govt. Site aahe ka konti
Bondu chi wine pn banavtat😂
Kastkari ahet kokan chi manase 👌
बोंडूचे सरबत बनवू शकतो, खूप छान होते.
खुपच छान माहिती दिली आहे.
स्वानंदी ताई हा व्हिडिओ व आकाश कंदील व कातळ शिल्प हे सर्व व्हिडिओ माननिय पंतप्रधान मोदी यांना मनकीबात मध्ये नक्की पाठवा.या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खुप छान स्वानंदी मॅडम... कोकणी असल्याचा अभिमान
काजू मधून, काजूगर, वेगळा, काढताना, पहिल्यांदाच, बघते, त्याला खूपच कठीण कष्ट, आहेत अभिनंदन ❤❤
मित्राशी मारामारी करून आल्यावर हा व्हिडिओ बघितला आणि शांत झालो. कीती मोठी प्रक्रिया करून काजू खायला मिळतो
छान माहिती मिळाली तुमच्यामुळे 💯 Thank You त्यासाठी 😇🙏🏻
Nice presentation and explanation of the whole process.. Kudos
खूप छान, हसरा चेहरा! आणि गोड आणि सुस्पष्ट आवाज! Content तर चांगले आहेच!
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..👍
खुप छान सुंदर व्हिडिओ 👌👌👍
बायो तुजो volg मस्त.. छान माहिती दिलस ... शुभेच्छा तुका व धन्यवाद
स्वानंदी,तू खूप छान माहिती देतेस
कोकण मधील खूप छान माहिती देतेस
Thank you for enlightened us about cashew processing
Gm, Swanandi madam,vlog is unique and class-1👌👍
VERYYYYYY VERYYYYYY Beautiful and VERYYYYYY nice information धन्यवाद धन्यवाद जी🙏🙏🌹🌹
सुंदर् माहिती आणि तुम्हीही 👌👌
स्वानंदी तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात.मला खूप आवडतात.मी नेहमीच शेअर करतो आपले व्हिडिओ.
ग्रेट!
आपली मेहनत प्रचंड आहे,आपण उद्योजिका म्हणून कार्यरत व्हा।
Very beautiful information Swanandi ❤❤❤❤❤
स्वानंदी खूप छान व परिपूर्ण माहितीचे वीडियो बनवतेस. तुझे बरेच वीडियो पाहत असतो.
काय हे सौंदर्य❤❤।। वाह
स्वानंदी
तुझे बोलणे आणि हासणे खूप छान
Wowo kiti chaan kaju aaht😊
Khoopach Chan concept 👌👌😍👍
छान माहिती.
I have started viewing your vblogs regularly. Very interesting. Keep it on. Hearty congratulations.
खूप छान स्वानंदी तुझा मराठी vlog मला खूप खूप आवडतो❤ थँक्यू सो मच बेटा😊
वा मस्त अशी माहिती देऊन काजू प्रक्रिया कशी होते हे समजले.स्वानंदी ताई तुला धन्यवाद.
Very pleasant and natural attitude.
You got a new subscriber...!!🙂
Very interesting and informative bcz I have planted 200 no’s. Kaju plantation from last year it started giving good size kaju
I am from Guhagar
Dear thanks
खुप सुंदर व्हिडीओ स्वानंदी किप इट अप
Khup Chan mahit dilyabaddl tnx
Nice. Sometimes seeing this simple life , I feel I should move to my house near Guhagar, Ratnagiri.
Good video informational 😊
स्वानंदी खूप छान माहिती तर दिलीस पण या प्रोसेस मध्ये काम करणाऱ्या गावातील महिला ते वाहन चालक व मालक यांची मुलाखत कव्हर केलीस.उत्कृष्ठ.कुठेही गर्व नाही,अगदी साधेपणाने माहिती देतेस हे पाहायला मस्त वाटते.
आता फणसाच्या आणि आंब्याच्या साटा बद्दल माहिती दे
Hello, I recently subscribed to your channel, having discovered it just two days ago, and I've quickly become a fan of your content. Your material feels exceptionally genuine and authentic, and I'm particularly fond of your voice delivery and how you describe the video content. Being from the Konkan region myself, I appreciate the deep connection to everyday life in villages and the Konkan side that your content portrays.
Your talent as a vocalist also impressed me, and I thoroughly enjoyed your Marathi Ravan song for Dussehra. Your presence on screen is comforting and soothing, making it a relaxing experience to watch your content.
The incorporation of natural sounds in your videos, your videography skills, the choice of topics, and the people you feature in your content all contribute to making your channel truly unique. Please continue with your remarkable and distinctive work.
I hope to see you engage with your online subscribers and have interactions with them in the future. I'm confident that your channel will continue to grow, and you might even receive offers for TV serials, nature documentaries, and other opportunities. The future looks bright, and you have our support!
Thank you for your kind words 🙏🏼
Accidentally I came across your video. I also belong to Konkan, i.e. Kuve, near Lanja . Being a "Bhatakya" I frequently visit Veravali, Padvan, Hasol, Kurchum, Advali , Shiposhi jungles. I know Purohit of Advali, Dwarakadas Mane- Patil of Kurchum, Uday Khanvilkar of Kembale who has constructed a beautiful Stadium for Cricket. Your videos are nice, informative. Swachchandi name suits you instead of Swanandi. All the best for upcoming new videos 🎉
Nicely said, I agree hundred percent.
होय स्वानंदीच योग्य... ती स्वानंदी जी स्वत:च्याच आनंदासोबत इतरांही आनंद द्विगुणित करते!!! तिच्या कण्टेण्ट्समध्ये कसलाही पोकळ बडेजावपणा नाही की श्रीमंतीचं प्रदर्शन वा अंगप्रदर्शन नाही. स्वानंदीची लोकप्रियता आता शिगेला पोहोचलेली नसली तरीही ती नक्कीच उत्तम व सुसंस्कृत असा चाहतावर्ग मिळवेल, यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही!❤
खुप छान 👍🏻👍🏻💐
good information...keep it up
Its good for health.keep smiling.enjoy happily
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
Quite informational ! Thanks !!
Your videos are beautiful ❤️ just like you. Liked some of these which I managed to see...
discovery channel वरील documentary प्रमाणे हा video बनवला आहे खूप छान 👌 👌 👌
lots of hard work girl we only see the end product thanks
गोड मुलगी सुंदर बोलते आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व
खूपच सुंदर
Tumhi khup गोड ahat, smile❤
छान माहिती दिली
Nice work watching from Europe
तुजी स्माईल खरंच खूप छान आहे 👌
Super cashew nuts prosasing
Khupp Bhari Blog 👌👌
Kaju Factory Bhari
Ghar chy Soney
अतिशय छान झकास जय शिवराय मीपुणे लोहगांव विमानतळावर