मुसळधार पावसात आईने घरात काय बनवले 😍 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • ►►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 322

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Рік тому +28

    तुमच्या कुटुंबात छान संवाद आहे.काही ठिकाणी भाऊ आणि आई मुले यांच्यात साधे बोलणे सुद्धा नसते.तुमची हिच गोष्ट आम्हाला आवडते.

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Рік тому +24

    जय सद्गुरू🙏🏻आई तर काय आपली एकच नंबर आहे.आई अशीच असते, आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते.🙏🏻🤗

  • @durgakadam7006
    @durgakadam7006 Рік тому +6

    तुमचे व्हिडिओ बघताना बोर होत नाही असं वाटतं की तुम्ही पुढे आणखीन काय करणार आहे त्याची उत्सुकता लागून राहते 😍👌👌🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Рік тому +4

    😄👌🙌 असं वाटतं होतं की, लहानपणीचा व्लॉग चालू आहे, दोन भावंडे आणि लाड करणारी आई... गोड गप्पा.. आठवणी.. आनंदी वातावरण..पाऊस आणि गरमागरम खवय्येगिरी.. 😄🙌 आज पहिल्यांदाच तिघांना एकत्र पाहिले आणि दोन ताई व दोन कन्यारत्न घरात दिसत नाही तर घर शांत शांत वाटलं..😄🙌 मिसिंग ताई...☺️ मस्त व्लॉग...

  • @komalkarnik618
    @komalkarnik618 Рік тому +3

    किती गोड आई आहे.आई आणि मुलांचे नाते हे असेच पाहिजे .❤इंडिया ला आली कि try करीन आई ला भेटायला .रोहन दा आई ला सांगितले का मसाला एक number आहे .

  • @amiktakiduniya2833
    @amiktakiduniya2833 Рік тому +7

    उद्या 4च्या व्हिडिओ मध्ये खूप दिवसांनी गावठी शेफ ची रेसिपी पाहायला आवडेल.... सॉरी हा प्रतीक दादा गावठी शेफ बोले तुला...पण रेसिपी आणि धमाल दाखव रोहन दादा

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +3

    वाटाणे आणि चणे आई नी दाखवले तसे बनवून बघणार आहे. व्हिडीओ एकदम मस्त बनवला आहे आवडला.

  • @savitakamble9921
    @savitakamble9921 Рік тому +2

    Khuup chan Aai.Ranjita is sooo lucky tumchya sarkhi sasu milali.maz tr lagan zal n sasu ne gharatil sarv ch kaame mazya vr sopvli.ur family is toooo niiiiice.God bless u all.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Рік тому +6

    रोहन प्रति क आई भोवती या वयातही जिम्नस्तिक आता मजाक तता खूप छान वाटतं तुमच्या आईला खूप आयुष्य लाभू दे आई होती तुम्ही दोघं ह्या वयातही मस्ती करताना फिरताना बघताना खूप मजा वाटते खूप छान वाटतं व्हिडिओ खूप छान होता

  • @sumeetpoptani977
    @sumeetpoptani977 Рік тому +2

    Your mom is so simple and Innocent 😍😍😍actually I don’t understand much Marathi but just to see her smiling face I come to your blog… Love you Aai🌹

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +2

    आपले व्हिडिओ पहायला बसल्यावर असे वाटते की मी माहेरी आली आहे. आईस सल्युट. ❤❤❤❤❤❤❤

  • @user-ky1tc9jh5r
    @user-ky1tc9jh5r Рік тому +1

    खूप खूप सुंदर फॅमिली.....ranjita tai..tar.. 1नंबर sadhe भोळे... मनात कोणतेही कपट नाही.... भगवंत परमेश्वर आपणास.. सद्देव आनंदी ठेवो

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +1

    आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई देयची आस करून. खुप छान लहानपणीची आठवण करून दिली आई खुप खुप धन्यवाद ❤😊 व्हिडिओ खुप छान होता दादा ❤😊

  • @reshmagaikwad1403
    @reshmagaikwad1403 Рік тому +1

    Aai te aai aste mhnun mhantat
    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…🤱

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 Рік тому +7

    Aai is so simple ❤ please always take care of her

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому +5

    Kaku khupchan patharth banavatat khupchan bonding sarvanche asche ektra hasat khelat raha god bless you all FAMILY 👏👍🙏❤😋

  • @shraddhaborde9987
    @shraddhaborde9987 Рік тому +4

    दादा हरबरे आणि शेंगदाणे खाताना बघून माहेरची आठवण आली. आमची आई पण आम्हाला रून द्यायची. 😇🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому

    जय श्रीराम, आमच्याकडे पण नाश्त्याला ईडली मेदुवडे आवडतात, चणे शेंगदाणे आईने छान बनवले, आम्ही पण पावसाळ्यात मसाल्याचे चणे दाणे करतो,तेलाची फोडणी करुन धने पुड तिखट मीठ आमचुर पावडर घालुन पण छान लागतात!

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Рік тому +2

    आई तुम्ही चणे खूप छान भाजले पण अजून त्यात मिठाचे पाणी शिंपडावे खूप छान लागतात👍👍 माशाचं कालवण खूपच छान👌👌😋😋

    • @kaminipatil5645
      @kaminipatil5645 Рік тому

      नका रे आईंची मस्करी करु

  • @user-yz2pj2le6r
    @user-yz2pj2le6r Рік тому +2

    खूप. खूप छान मला खुप आवडत आई बरोबर. इतके छान राहता

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 Рік тому +9

    Wow. Aiee is superb in her recipes

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +6

    मस्त व्हिडीओ दादा😊😊किती सतावतो रे प्रतीक दादा आईला😅खूपच छान😊बाहेर पाऊस न घरी मस्त चणे,फुटाणे,शेंगदाणे😊😊मस्त❤❤❤

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Рік тому +1

    Aai ekdam sweet ahe.tumhihi tichi khup kalji gheta happy family 🎉🎉❤❤

  • @shradzjadhav3561
    @shradzjadhav3561 Рік тому

    Aamchya fish market mde vam fish baghayla pn nahi... Khup lucky ahat tumhi lok..

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Рік тому +1

    Khup chan vatalaa pawsat chane shengdanebhajun kaila aai tumche demand lagech purna karte yalach mhantat aicha prem karnaryana 👌👌

  • @shrutikale4945
    @shrutikale4945 Рік тому +34

    जय सद्गुरू पाटील फॅमिलीकमेंट आहे माझी दादा प्लीज रिप्लाय

  • @pradnyainchnalkar4362
    @pradnyainchnalkar4362 Рік тому +4

    आईचा स्वभाव खूप छान आहे

  • @pratikshabelekar4680
    @pratikshabelekar4680 Рік тому

    असेच एकत्र,. सुखा समाधानात रहा...तुमचे एकत्र कुटुंब बघून खूप आनंद होतो

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +1

    रंजिता कधी येणार पंढरपुर वरून पालघरचा मासळी बाजार छान आहे आमच्या बदलापूर ला मच्छी खुप महाग आहे आई छान रेसिपी बनवते घरात ली मंडळी कमी झाली का घर सुन वाटत तरी तुम्ही सगळ्यांनी जीव संभाळून काम करणे जय सदगरु

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 2 місяці тому

    आम्ही पण आमच्या आईची खूप मस्करी करतो.
    तुमची आई❤❤❤❤

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Рік тому

    खुप छान व्हिडीयो आणि चणे शेंगदाणे एक नंबर आई मुलांची मैत्री अशीच असावी तुमच्यासारखी ❤❤मला आवडते तुमच बोलण आई मक्याचे पीठ असच बोला ❤

  • @mansingchavan4712
    @mansingchavan4712 Рік тому +1

    दादा मुलीची जबाबदारी प्रतीकला घ्यायला सांगा आम्हाला माहिती आहे की तो ताई आणि तुमच्यावर मुलीची जबाबदारी टाकेल नशीबवान आहे त्याला रंजिता सारखी भावजय मिळाली एवढे लाड कुणीही सहन करणार नाही कारण प्रतीकचे मुली बद्दल चे विचार आम्हाला नाही आवडले तुम्ही बोलाल आमची फॅमिली आहे आम्ही बघू

  • @ratnamalajogal6115
    @ratnamalajogal6115 Рік тому +3

    Hii family 😊khup chan video hota dada. Amchyakade पण medu vada, idli ha nashta saglyancha avadata ahe. ❤ Ranjita tai, kalyani, chakuli, navlesh dada, manju tai yana khup miss kartoy. 😊❤

  • @smitamore8036
    @smitamore8036 Рік тому

    Corn- flower flower cha bhaji che nav tar aai nehami bolat astil tase bolayla sangayche .veg vegla.corn-flower

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Рік тому +1

    शेवटी आईची माया ती आईची माया ,खुप छान..

  • @deepasuryawanshi4946
    @deepasuryawanshi4946 Рік тому

    Ek ch no.Aai..maka peeth ch bola..tumchi simple city manala bhavli..love you Aai..Ashyach raha..

  • @pranalivaity4709
    @pranalivaity4709 Рік тому

    Me Koli ahai Majay aaichi same tumjay Aai saraki padhta ahai jevan chi style same colour. Tila pan chicken nahi avadt tila pan thodi tar fish havi. Dry kiva, khadichi. Enjoy your meal.

  • @veenaghag3020
    @veenaghag3020 Рік тому +3

    दादा वीडियो खूप छान होता मंजू ताई ची तब्बेत कशी आहे😊

  • @sebianau73
    @sebianau73 Рік тому +1

    Wow kitti motha dadha hota.kimmat kitti hoti.dadha pavsat yeto wah thane market la jayla pahije

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Рік тому +1

    शुभ सध्याकाळ..छान व्हिडिओ होता.. रंजीता ताई ला पण खूप मिस केले..

  • @shilpaparab8642
    @shilpaparab8642 Рік тому

    Mere do anmol ratan...tyatla Pratik khup dabis ahe...❤aai LA premane trass deto...khup Chan aai..maji aai pan paus padla ki Asa chane,shegdane..Bhajun dete....khup Chan aai❤🎉

  • @amolsolkar8067
    @amolsolkar8067 Рік тому +1

    तुमचे व्हिडिओ पाहून खूप हॅप्पी वाटतं....,..

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому

    व्हिडिओ खूपच छान पण रंजिता नाही तर सुन सुन वाटत,ताई, रोहन तुम्ही प्रतिक चे किती छान लाड पुरवतात प्रतिक तु भाग्यवान आहेस तुला रोहन सारखा भाऊ मिळाला आहे.
    👌👌👌👍👍👍🎊🎊🎊🎊

  • @jagannathkosambe7869
    @jagannathkosambe7869 Рік тому

    Rohan pratik asech tumhi aai shi premane raha he baghun mala khup aavadle aanand vatala from pune vidya tai bolate 🎉🎉🎉

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому

    आम्ही पण लहानपणी असेच चणे वाटाणे शेंगदाणे भाजुन खायचो तुमचे व्हिडीओ बघायला खूप छान वाटतात

  • @nikitakadam3160
    @nikitakadam3160 Рік тому

    जय सद्गुरु दादा 🙏🙏🙏 ......मस्त व्हिडिओ असतात तुमचे.....मी सर्व व्हिडिओ पाहते

  • @nutan_manuuu
    @nutan_manuuu Рік тому

    Aamcha pan ghari kartat..pan ya made chane chagle bhajle ki meethache Pani thakach khup chan lagat

  • @Happiness394
    @Happiness394 Рік тому

    *तुमचे खाण्या पिण्याचे vdo भारी असतात...BEAUTIFUL Family* ❤😊

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому

    खूप छान झाला आजचा ब्लॉग दादा, मासे बघितले की आई एकदम खुश झाली, आई आम्ही पण घरी असेच चणे, शेंगदाणे भाजून खातो

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Рік тому

    Were the green watana and lal chana soaked..or raw like when we get from store

  • @SnehMan_23
    @SnehMan_23 Рік тому

    Dada tuja voice khup chan ahe n tuja nature pn.... N me Roz mainly 4 vajta tujya vedio chi vat pahat aste.... Mla tuje ani aai nche vedio tunning khup avdt ❤😇

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому

    असा मुसळधार पाऊस असे भाजलेले चणे शेंगदाणे वाटाणेखावे की मस्त लाल तर्रीवाले.कर्लीचे कालवण काय खावे.कशाची मजा घ्यावी असा प्रश्नच पडलाय.ताई मुलांची ईच्छा आवड पूर्ण करायला कायम तयार असतात.
    लहानपणी आमच्याकडे चण्या शेंगदाण्याच्या दुकानात संध्याकाळी गरमागरम चणे मिळत ते घरी आणुन त्यात तेल तीखट मीठ कांदा कोथिंबीर घालुन खायला.मस्त लाघायचे आणि ते पण ऐन पावसाळ्यात

  • @sarikanaik5180
    @sarikanaik5180 Рік тому

    Jay sadguru hi Rohan dada tumhi khup Chan kutub pramukh aahat saglyanach mast samjun gheta bhau mulga navra n baba hi saglich Nati Chan japta

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Рік тому +1

    जय सद्गुरु रंजिता ताई......खूप छान व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍

  • @moodisfoodies
    @moodisfoodies Рік тому

    खूप मस्त दादा सकाळी आणि संध्याकाळी व्हिडिओ बघुन मन नाही भरत दादा तुम्ही तीन व्हिडिओ टाकत जा खूप मस्त छान वाटलं पण रजीता ताई कल्याणी ओवी नाही खूप रिकामं रिकामं घर वाटतंय बघुन खूप मस्त

  • @LaxmiKoli-un5bt
    @LaxmiKoli-un5bt Рік тому +2

    Healthy snacks for rainy season.aai is so sweet.nice blog

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Рік тому +1

    Chaan Vlog
    Sangeeta Tai kade khup chaan Maase kutcya market la astat maase Chaan astat roj astat ka

  • @leenaparulekar8148
    @leenaparulekar8148 Рік тому +3

    Aaie u r awesome. I like u and ur fly very much. God bless you all ❤❤❤

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Рік тому +1

    Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan today blog is very nice same as in our childhood we was doing I remember those days. Pratik is trying very well for singing. Fish rasa is ek number. Enjoy rainy season. Jay sadguru.

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Рік тому +1

    Aai khup mast ahet Rohan thumach sabhve khup mast ahe

  • @amolkapase6105
    @amolkapase6105 Рік тому +1

    रोहन दादा तुम्ही सगळे खुप छान 👌👌👌🙏

  • @vaishalichavan3226
    @vaishalichavan3226 Рік тому

    Yes Bro even I want fish everyday. My daughters also say the same thing that when there is veg. very little rice and when fish double rice. Same fun in my house also.

  • @shalakabhosale6748
    @shalakabhosale6748 Рік тому

    Rohan dada tu khara tar दाढा ghyayla hava hotas tyacha लिप्त अस करायच khupach tasty asta

  • @kirtibelwalkar3952
    @kirtibelwalkar3952 Рік тому

    आजचा व्हिडीओ बघताना मज्जा आली. आईने खाऊ हॉल मध्ये आणला आणि pc बंद पडला तो सुरूच होईना. आज dr. डे म्हांनुन मग त्याच्या dr ना बोलवावे लागले. आता मदर बोर्ड बरा होईल तेव्हा तो सुरू होणार. मग काय शेवटचा खाऊ खायचा भाग आता पहिला आता छान वाटत आहे.❤❤😅😅😅😅😅😅😅❤

  • @PinkyK007
    @PinkyK007 Рік тому

    Khuup chhaan video. Kaakinni khup mast banavli paavsaat khaaychi recipe tavyaavar . 😊

  • @gauripatil863
    @gauripatil863 Рік тому +1

    Kiti aai mast ... Ajibat thakat nhi.....

  • @kanchansarang7699
    @kanchansarang7699 Рік тому +1

    जय सद्गुरु दादा आम्हाला मासे भेटत नाही.आणि तुमच्याकडे मासे भेटतात. आम्ही अंधेरीला राहतो. रंजीता ताईला आईला नमस्कार सांगा.

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Рік тому +1

    Hii family Rohan dada mst hota Vlog kharch Khup Chan aahe aai 🥰🥰🤗🤗😍 ,cheshta ,maskri gappa hyamul ch tr Ghar hst khelt Rahat dada. Aai makyach pit mhan hhhhh🥰🥰🥰😍🤗🤗🤗🤗

  • @anuprapatiyane9623
    @anuprapatiyane9623 Рік тому +7

    रंजीता वारी ला गेली आहे ना आणि तुम्ही मासे खाता मासे खायचे नसतात जोपर्यंत पंढरपूर वरून आल्यावर ती पूजा विचार करून प्रसाद वाटत नाही तोपर्यंत

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 Рік тому

    आईचा कामच जुगाडू असतो.... त्या पदार्थांची चव आत्ताच्या पिझ्झा बर्गर ला नाही ऐकणार.......

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 Рік тому +2

    Aai is simply great ❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Rohandaada aaj pavsat keleli mashichi shopping nashata aaini keleli dataliche kalvan aani pavsat chane shegadane vatane aakhe muga bhajale video khup chhan mast laybhari vatala

  • @minalskatta
    @minalskatta Рік тому

    Gholicha dokyache kalcan karayala sang aai la chan lagate. Mastch 👌👌

  • @chhayabhagat4009
    @chhayabhagat4009 Рік тому

    Rohan dada aamhi andheri la rahto pn palghar la nehmi yet asto tr tumhala aani tumcha family la bhetayach aahe tr tumhi aamhala kadhi bolvta amch naav chhaya aani vedika aahe tumche sagle episode aamhi nehmi bgto tumchya udyacha episode aamch naav ghetla tr aamhala kalel ki tumhi msg bgta

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 Рік тому +2

    मस्त,टाईमपास चणे,वटाणे.
    आई,

  • @surekhachikhale5063
    @surekhachikhale5063 Рік тому +1

    Kiti aai cha prem😂❤

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Рік тому

    Falka fulka vlog, mazi pan south Indian favourite dish medu wada,I can eat any number of medu wadas (like Pratik).

  • @rashmibhosale1614
    @rashmibhosale1614 Рік тому

    Shengdane bhajtana thodese mithache pani shimpdun bhajle ki ajun chan lagtat.

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Рік тому +2

    Jay sadguru aai 🙏 nice video

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Рік тому

    जय सदगूरू रोहनदादा प्रतिक व आई यांणा. नवलेशदादा कधी येणार आहेत. रंजिताताई आज येतील

  • @gauripatil863
    @gauripatil863 Рік тому

    Aai ch ani rohan dada ch relation kiti chan... Tu khup aai cha vichr karto

  • @Netraparab10
    @Netraparab10 Рік тому

    Dada, he aai ne je bhajal tyat shengdane ni ajun kay ghetal? Thoda amhala pan samjel ka? Kacche vatane aahet ka? Aaina jamel ka sangayla nit mhanje aamhi pan karu

  • @neelamsureshbhosle2520
    @neelamsureshbhosle2520 Рік тому +1

    मी पण येऊ का खायला love u Aai ♥️

  • @bhavnaingale
    @bhavnaingale Рік тому

    Dada ovi ranjita tai pahije video mande mast vaat doghe asle ki tumchi purn family bagayla chan vaat dada.❤😊

  • @gaurimanjrekarart
    @gaurimanjrekarart Рік тому +1

    Fish cha rate pan sanga

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 Рік тому

    खूप छान आहे Recipe Tai Tumi dhatal fish. करी कशी बनवायची Rohan कसा आहे प्रतीक बाबा झाला आहे तरी लहान मुला प्रमाणे वागतो आई ला किती त्रास देतो .आईला मूल.किती मोठे झाले तरी लहान च. वाटतात ताईने कडधान्य भाजले मी पण भाजून.देणार

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 Рік тому +2

    Chhakuli varinchya diwasat जन्माला आली,RAKHAMA नाव theva, तुम्हाला खूप luck आहेर.

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому

    रोहन दादा आई ला खुप छान. अणि टेस्टी रेसिपी येतात. आई ला स्वयंपाक करताना बगून मला पण स्वयंपाक करायला. हुरूप येतो 🎉🎉❤LOVE YOU AAI❤🎉🎉

  • @Dr.geeta.15_21_
    @Dr.geeta.15_21_ Рік тому

    Pratik mazya frist baby name Aaj asta tar 34year purn asta.. clinic. Name pratik..ahe .
    Pratik kay kaam karato...??? Khau mast.. amchya kade sasubai karat w Dr pan khaiche. .. ata kon nahi alone ahe . Te aste tar nonveg aste.. mug mi my friend recepie try kelya astya... 😢😢😢just gele te... Aso... My friend rocks.

  • @shailalande4150
    @shailalande4150 Рік тому

    तुम्हीच सगळेच खूप छान 👌

  • @rupalikadu6256
    @rupalikadu6256 Рік тому

    Khup Sundar video zala dada👌👌👌aamhi pn asch karun khaycho khup chn lagtat😋😋😋

  • @kaustubhmhaisalkar4172
    @kaustubhmhaisalkar4172 Рік тому +2

    Ajcha video nahi avdla

  • @shubhangimirajkar6636
    @shubhangimirajkar6636 Рік тому +1

    Mala tumche fish market che vidios khup awdtat😊

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 Рік тому

    खूप छान आई आम्ही पन पावसातून चने शेंगदाणे भाजून खातो खूप छान लागतात 🥰🥰🥰

  • @harshalapatil4919
    @harshalapatil4919 Рік тому

    Dada tumchi family khup cchan aahe...aai pan khup cchan aahe

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Рік тому

    Pratik ekdam saf manacha aahe mahnun mala khup avadto.👍💯

  • @AaryaDongre-rc7kc
    @AaryaDongre-rc7kc Рік тому

    Aai khup छान ahet तुमी ❤️😘😘aai kiti काम करता तुमी 😍 प्रतीक dada khup काम करून घेतो आई कडून 😔प्रतीक दादा हाताने भाजून खाऊ शकत hotas पण बिचारी आई बसलेल्या tr उठवलं त्यांना ani लावल कामाला 😔आई love u khup chhan स्व्वभाव ahe tumcha❤️😘😘😘आई conflower khup chhan boltat👌❤️😅😘😘

  • @mrunalzambre1856
    @mrunalzambre1856 Рік тому +2

    Ranjita tai ghari nahi tr ghar kiti rikam vatat

  • @jyotikatkar5445
    @jyotikatkar5445 Рік тому

    Aai वाटाणे आणि चने bhijvle hote ka... Plz replay

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому

    Aai machhi bagun khup khush jhali.