नवसाला पावणारा कासारटका | देवस्थान | मालवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • श्री देव कासारटका महापुरुष प्रसन्न
    तर मित्रांनो जस कोकणातील भुतांच्या कथा प्रसिद्ध आहेत तसच आमच्या कोकणातील जागृत देवस्थान पण नावलौकिक आहे.कारण जिकडे वाईट गोष्टी असतात तिकडे देव पण असतोच.
    असाच एक आमच्या मालवण जवळील प्रसिद्ध देवस्थान श्री देव कासारटका महापुरुष🙏 जो नवसाला पावतो आणि हाकेला देखील धावतो.
    तर मी जमेल तेवढं या व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा.
    #kokan #malvan #kasartaka #malvanigajali #malvanivideos #malvanivlog #amhimalvani #kokankar #food #konkanlife #travel #malvanichicken #chicken #waterfall
    #malvan #malvanisharpshooter #tejasludbe

КОМЕНТАРІ • 13

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 5 місяців тому

    Khup chaan....please kachara karu naka...dispose kara. Ani tumchya video marfat saglyana msg dya.

  • @ashwiniharyan1407
    @ashwiniharyan1407 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏👌

  • @bhagyasharimayekar1444
    @bhagyasharimayekar1444 6 місяців тому

    🙏🏼👌🏼

  • @kruturajkds1739
    @kruturajkds1739 6 місяців тому

    🙏🏻

  • @m.kambli4777
    @m.kambli4777 6 місяців тому

    ❤❤❤❤

  • @kishorsurjushe5706
    @kishorsurjushe5706 6 місяців тому +1

    रविवार हा दिवस नवस फेडण्यासाठी सर्वांसाठी राखीव असतो का ?
    आम्हाला माहिती नाही म्हणून विचारले.

    • @tejasludbe7310
      @tejasludbe7310  6 місяців тому

      @@kishorsurjushe5706 असा काही नाही रविवारी जेमतेम सर्व लोक नॉनव्हेज खातात म्हणून गर्दी खूप होती आणि त्यात तो श्रावण अगोदर चां दुसरा रविवार होता 🙌🙌

    • @diyapatil6184
      @diyapatil6184 10 днів тому

      नवस बोलण्यासाठी कोणत्याही वाराला गेल्यास चालतं का

  • @chetanb4911
    @chetanb4911 5 місяців тому

    स्त्रियांना प्रवेश नाही आहे का ??

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 5 місяців тому

    आम्ही या वर्षीची गटारी इथच साजरी केली माळावर..😅

  • @MK-xv3vy
    @MK-xv3vy 6 місяців тому

    ❤❤❤