वैभव हा एक उत्तम अभिनेता आणि योग्य माणूस आहे. राहिला प्रश्न bb चा तिथे तो एक स्पर्धक म्हणून खेळत होता. त्यामुळे तो विषय bb घरातच संपला. आज तो फक्त सूरजचा मित्र आहे. हे महत्वाचे आहे.
आता हे A टीम वाले सूरज ल भेटून सहानुभूती घेणार....पण लोक त्यांचा बिग बॉस मधला खरा चेहरा विसरणार नाही......तुम्ही कितीही सूरज ल भेटा पण तुम्ही जे bigboss मधे सूरज सोबत वागले ते सर्व जनतेला आठवणीत राहणार
🎉 सुरज ला पैसे कसे ठेवायचे सांगा बँकेत, सांगा 🎉 असतील शिते तर जमतील भुते🎉 पैसे परत, त्याचे कोणी हडप करू नये, लंपास करू नये,, 🎉 साधा भोळा , आहे🎉 प्रत्येक निर्णय घेताना,, तुमचा सल्ला घ्यायला सांगा🎉
वैभव हा एक उत्तम अभिनेता आणि योग्य माणूस आहे. राहिला प्रश्न bb चा तिथे तो एक स्पर्धक म्हणून खेळत होता. त्यामुळे तो विषय bb घरातच संपला. आज तो फक्त सूरजचा मित्र आहे. हे महत्वाचे आहे.
सूरज ने आयुषभरासाठी लोकांची मन जिंकले आहेत त्यामुळे आयुष्भर सपोर्ट राहणार आहे लोकांचा 🎉
सुरज असाच मोठा हो समस्त महाराष्ट्राचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे
Vaybhay ❤ khup chagla manus ahe 😊
वैभव खुपच भारी
Vaibhav is really good heart man
सुरज भाऊ फुल सपोर्ट आहे ना आमचा शेवटपर्यंत🎉🎉🎉🎉
Suraj ❤️
आता हे A टीम वाले सूरज ल भेटून सहानुभूती घेणार....पण लोक त्यांचा बिग बॉस मधला खरा चेहरा विसरणार नाही......तुम्ही कितीही सूरज ल भेटा पण तुम्ही जे bigboss मधे सूरज सोबत वागले ते सर्व जनतेला आठवणीत राहणार
वैभव आधी चुकलास चूक सुधारतो आहेस पण परत चूक करु नकोस बाकी तु समझदार आहेस
मला ना मनापासून वाटतंय ही दोस्ती तुटायची नाय
तो एक खेळाचा भाग होता... Real मध्ये वैभव पण एक नंबर माणूस आहे 😊
@@श्रीस्वामीसमर्थ-य6बहेच मला म्हणायच आहे
मजी वैभवला कशापाय टारगेट करतायसा?
@@kotankars😮
Vaibhav Chavan Irina Tumi Yeon Changle kyela Tu-Number One
Suraj Chavan Mitting home
❤
वैभव खूप भारी माणूस आहे
वैभव दादा ग्रेट आहात
🎉 सुरज ला पैसे कसे ठेवायचे सांगा बँकेत, सांगा 🎉 असतील शिते तर जमतील भुते🎉 पैसे परत, त्याचे कोणी हडप करू नये, लंपास करू नये,, 🎉 साधा भोळा , आहे🎉 प्रत्येक निर्णय घेताना,, तुमचा सल्ला घ्यायला सांगा🎉
Congratulations Suraj 🥳
Vaibhav yaar ovalni tevaychi yaar😊
Are to kiti damla ahe tyla jara aram krudya..
Yala kaay privacy life detet ki nhi he Gawati log adhi tr khyala pn det nwte
He loka kiti fake ahet. Gharat Astana kadhi tyala kahi bolale nahi ani ata trophy jinkala tr gelet bhetayala
वैभव तुझी लायकी नाही लय पुढं पुढं करू नकोस घरात तू सुरज सुंदर कसा वागला हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं
To game hota.
please asa konihi bolu naka vaibhav manane khup changala ahe
@@meerasuryavanshi85Right तो एक खेळाचा भाग होता.
@@meerasuryavanshi85Right तो एक खेळाचा भाग होता.
वैभव भारी आहे गैरसमज होतोय तुमचा
Right 👍🏻 @@meerasuryavanshi85
तुझी त्याला गरज लागणार नाही सुरज ची गरज तुला लागेल
Locally News Channel Reporting Reporter's Paissa Ahye Titye Dwata Tumi--420
वैभ्या बैल आता चांगलं दिसण्याच नाटक करतोय 😂😂
कधी कोणाचे नशीब उघडतील काही सांगता येत नाही...... काल परवा पर्यंत सगळा महाराष्ट्र ज्याला शीव्या घालत होता तोच आज हिट झालाय 😂😂😂😆😆😂😆😆😂😆😆😂
काल परवा पर्यंत लोकांना त्याचा स्वभाव माहिती नव्हता. स्वभाव कळलं, लोकांनाची मन जिंकली. लोकांनी व्होट केल❤ लोकांनचां अधिकार आहे त्याच्यावर
सुरज खुप आजारी वाटतोय
डॉक्टर घेऊन जा मग