Jaykumar Gore Speech: ...दिलेला शब्द पाळला, आता.. कराड उत्तरचं संकट आपल्या सर्वांना दूर करायचं- गोरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 136

  • @pseries3746
    @pseries3746 2 місяці тому +40

    जयकुमार गोरे साहेब येणार येणार आणि येणारं 🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @sayajimadane1339
    @sayajimadane1339 2 місяці тому +58

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले खटाव मधून रामोशी समाज एकझूट जया भाऊ

  • @pseries3746
    @pseries3746 2 місяці тому +79

    जयाभाऊ तुम्हाला मानतो आम्ही तुमच्या मुळे मतं देऊ मनोज घोरपडे ला 🔥🚩🚩🚩

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 2 місяці тому +28

    जया भाऊ ने खरंच माण-खटाव चा दुष्काळाचा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे

    • @DivyangaShah
      @DivyangaShah 2 місяці тому +2

      किती दिवसा साठी मागली 5 वर्ष झोपलाता का काय ?
      😂

    • @anilpawar9293
      @anilpawar9293 2 місяці тому

      वाटोळं केल आहे बाबा नीट बघ येऊन जाहिरातीवर बोलू नको
      मेलेल्या माणसांना जिवंत करून खाणे विकास आहे का

    • @shaileshjadhav2651
      @shaileshjadhav2651 2 місяці тому

      @@anilpawar9293 कुठला आहेस तू

  • @arunyadav6412
    @arunyadav6412 2 місяці тому +19

    जय हो❤

  • @arunyadav6412
    @arunyadav6412 2 місяці тому +36

    माण तालुका 1 साईट जया भाऊ बघत रहा फक्त, अर्धा माण तालुका घार्गे साहेबांना ओळखत पण नाही,

    • @SagarDevkar-fh3wq
      @SagarDevkar-fh3wq 2 місяці тому +1

      किती लोकांना रोजगार दिला जया भाऊ नी

    • @anilpawar9293
      @anilpawar9293 2 місяці тому

      जया ला ओळखतो तो त्याच्या काळ्या धंद्यासाठी

    • @anilpawar9293
      @anilpawar9293 2 місяці тому

      ​@@SagarDevkar-fh3wqकिती मैताणा जिवंत करून लोणी खाल्ल म्हणायचं

    • @ankushlokhande6642
      @ankushlokhande6642 2 місяці тому

      घार्गे ni किती रोजगार दिला माण chya मातीला पाण्याची जी गरज होती ti भाऊ नी पूर्ण केली आहे त्यामुळं माण ch सोन झालंय​@@SagarDevkar-fh3wq

  • @Digvijay0211
    @Digvijay0211 2 місяці тому +28

    तेच प्रेम आणि तोच विश्वासमातीतला, मनातील आपला माणूस मनोज दादा 👑🚩

  • @chaitanyalokhande5219
    @chaitanyalokhande5219 2 місяці тому +17

    Jay ho ❤❤❤

  • @balasahebnanaware8905
    @balasahebnanaware8905 Місяць тому +3

    जिथे जिथे भाऊ जातील तिथे तिथे विजय पक्का त्यामुळे भाजप ने पश्चिम महाराष्ट्रात ताकत वाढवण्यासाठी त्यांना कॅबिनेट मंत्री करावी हीच अपेक्षा श्री बाळासाहेब ननावरे भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य सातारा

  • @umeshm3404
    @umeshm3404 2 місяці тому +20

    Only Jaikumar

  • @rohitbhosalepatil6987
    @rohitbhosalepatil6987 2 місяці тому +8

    जय हो चं पुन्हा💯

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому +4

    जय कुमार गोरे👍👍तु निवडून येणार 🙏👍

  • @umeshm3404
    @umeshm3404 2 місяці тому +13

    Jai ho

  • @डाळींब
    @डाळींब 2 місяці тому +10

    Jay ho

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki 2 місяці тому +11

    मान खटाव जयकुमार 100% येणार पार्टी पेक्ष्या काम

  • @prakashmandave6935
    @prakashmandave6935 2 місяці тому +8

    खटाव माण च्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हे महाशय खुनी म्हणाले होते पण त्यांच्याबरोबर मनोज घोरपडेंच सुधा नाव होत हे विसरले बहुतेक

  • @SantoshDadas-m1i
    @SantoshDadas-m1i 2 місяці тому +3

    जय हो

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 2 місяці тому +13

    वनसाईट जयाभाऊ

  • @kiranchavan7966
    @kiranchavan7966 2 місяці тому +15

    मनोज दादा घोरपडे भाजप 💯✌️✌️

  • @virajmohite10
    @virajmohite10 2 місяці тому +3

    विश्वास जुना बाळासाहेबच पुन्हा✌👑

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 11 днів тому

    ओन्ली जया भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @AkshayRudruke
    @AkshayRudruke 2 місяці тому +18

    तुम्ही सर्व जन एकत्र आलाय..तिकडे बाळासाहेब पाटील यांच्या स्टेजवर 1 पण मोठा नेता नाही.. तरीही सर्वसामान्य जनता संपूर्ण ताकदीने आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.. कराड उत्तरचे 1च उत्तर आमदार बाळासाहेब पाटील...

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 2 місяці тому +4

      अवघड आहे बाबा

    • @pradipshingate8331
      @pradipshingate8331 2 місяці тому +3

      फक्त मनोज दादा घोरपडे ✌️🎊🎉

  • @YashSawant-q2e
    @YashSawant-q2e 2 місяці тому +10

    Only manojdada ghorpade❤❤

  • @rn4561
    @rn4561 2 місяці тому +5

    जय

  • @RahulDeshmukh-t9n
    @RahulDeshmukh-t9n 2 місяці тому +2

    ओन्ली जय कुमार

  • @Shital-bp1ex
    @Shital-bp1ex Місяць тому

    Only मनोज दादा 🔥

  • @user-dj5uk2oz8f
    @user-dj5uk2oz8f 2 місяці тому +3

    दमदार आमदार जयकुमार गोरे भाऊ 💪

  • @omkarpawar7652
    @omkarpawar7652 2 місяці тому +9

    कराड उत्तरचे उत्तर बाळासाहेब पाटील 👑

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o 2 місяці тому +3

    जय श्रीराम मनोज दादा जिंदाबाद

  • @Diagnostic104
    @Diagnostic104 2 місяці тому +38

    स्वतः च पापाचा घडा भरलाय....ती पाप यंदा फेडावे लागणार आहेत 😊.... स्वतःची वाट लागणार आहे ते बघ...निवडून आला काय पडला काय ... जेलवारी ची तयारी ठेवा....उथळ पाप इथ च फेडायचे असते.....

    • @nikhilkale8083
      @nikhilkale8083 2 місяці тому

      तू जा बारामातीचा बाप जरी आणला ना तो पाडू शकता नाही भाऊंना
      कितीही समोर येऊद्या त्यांना एकटा बास आमदार जयकुमार गोरे 🎉

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому +2

    🙏🙏👍

  • @AjitGaikwad-pw6ib
    @AjitGaikwad-pw6ib 2 місяці тому +16

    आपल ठेवा झाकून दुसऱ्याच बघा वाकून

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому +2

    🙏🙏

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 2 місяці тому +17

    माण खटाव मध्ये फिक्स आमदार घार्गेसाहेब

  • @virajp8888
    @virajp8888 2 місяці тому

    माननीय बाळासाहेब पाटील पर्मनंट आमदार ✌🏻💥

  • @dipakmane6563
    @dipakmane6563 2 місяці тому +1

    Bhau tumi jith thith jay fakt jay

  • @devendragaikwad9639
    @devendragaikwad9639 2 місяці тому

    Manoj Ghorpade 💥 💥 💥

  • @BhagwatBhosale-qy4mv
    @BhagwatBhosale-qy4mv 2 місяці тому +1

    बाळासाहेब पाटील

  • @ShrimantKokate-z3p
    @ShrimantKokate-z3p 2 місяці тому +8

    माण खटाव चा ढाण्या वाघ जय कुमार गोरे

  • @TusharShinde-u9v
    @TusharShinde-u9v Місяць тому +1

  • @TusharShinde-u9v
    @TusharShinde-u9v Місяць тому

    Jay kunar go rebhvuncha vijay aso❤

  • @arjunkavale4448
    @arjunkavale4448 Місяць тому

    ह्यांचा मतदार संघात आरोग्य केंद्रामध्ये साधी औषधे भेटत नाही आणि हे गेलेत आमच्या मतदार संघा मध्ये ....😂 वा रे आमदार

  • @TusharShinde-u9v
    @TusharShinde-u9v Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @aarvp
    @aarvp Місяць тому

    Only and Only Balasaheb Patil Saheb ✌️

  • @RahulDeshmukh-t9n
    @RahulDeshmukh-t9n 2 місяці тому +2

    ओके गुड जया

  • @Foodsmilipro
    @Foodsmilipro 2 місяці тому +6

    जयकुमार तुम्ही तुमच्या मतदारसंघात 100% पडणार आहे.

    • @skfproduction9579
      @skfproduction9579 2 місяці тому

      नाय ओ साहेब .. उलट यावेळेस लय मोठ्ठं लिड मिळणार आहे

    • @mangeshBorate-w7w
      @mangeshBorate-w7w Місяць тому

      आले 50000 नी😂

    • @ashishpatil4262
      @ashishpatil4262 Місяць тому

      Bola ki aata vacha basli ki kay😂 yenr ny mhntay😂 aale nivdun🥲🤣

    • @Foodsmilipro
      @Foodsmilipro Місяць тому

      @@ashishpatil4262 कसे आलेत ते सर्वाना माहिती आहे त्यामुळे तुम्ही शांतच बसा.
      आणि वाचा बसली का अस बोलायची आणि शहाणपणा करायची काही गरज नाही

    • @ashishpatil4262
      @ashishpatil4262 Місяць тому

      @@Foodsmilipro ata tumi mhan nar EVM hack zhal🤣🤣 matadanat ghol zhala😂 harlel pachnr ny tyamul😂

  • @VishalJadhav-pv8zl
    @VishalJadhav-pv8zl 2 місяці тому

    गोड बोल्या

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому +1

    तुम्ही आमदार

  • @RameshArjugade
    @RameshArjugade 2 місяці тому +11

    जया भाऊ 100% पडणार बाळासाहेब पाटील 100% निवडून येणार

    • @ShankarYadav-j9o
      @ShankarYadav-j9o 2 місяці тому +3

      Nahi येणार बाळू अर्जुगडे

    • @pradipshingate8331
      @pradipshingate8331 2 місяці тому

      फक्त मनोज दादा घोरपडे 🎉🎊✌️♥️

  • @NitinGhorpade-c1c
    @NitinGhorpade-c1c 2 місяці тому +1

    Only Manoj dada Ghorapde

  • @vijaynikam71
    @vijaynikam71 2 місяці тому +3

    Manojdada ✌️✌️

  • @VijayYadav-ex1tn
    @VijayYadav-ex1tn 2 місяці тому

    ✌️✌️✌️✌️✌️💐💐🙏🙏

  • @shekharpatil8463
    @shekharpatil8463 2 місяці тому +1

    भाऊ

  • @PawarSharad-e9b
    @PawarSharad-e9b 2 місяці тому +2

    Akach vada aamadar Manoj dada ghorpade

  • @Eklavyapatil1525
    @Eklavyapatil1525 2 місяці тому

    Manoj Dada fix hyaveli

  • @BulandSahyadri
    @BulandSahyadri 2 місяці тому +8

    हाच पडणार आहे

  • @cartoon_0902
    @cartoon_0902 2 місяці тому

    जया भाऊ लां निवडून यायची पंचायत आहे 😂😂😂😂 ते कोणाचा प्रचार करतात 😂😂😂

  • @sudarshanchavan6698
    @sudarshanchavan6698 2 місяці тому

    पाणी आणि रस्त्याची खूप समस्या आहेत. आमदार लोकांना ग्रहित घ्यायला लागले आहेत. फक्त कार्यक्रमाला हजेरी लावून चालत नाही, मतदारसंघात विकास व रोजगार हवा. MIDC मध्ये कंपनी आणण्यासाठी काय प्रयत्न केले?! नुसती बारामतीकरांची हुजरेगीरी करण्यात आमदारकी गेली. आता बदल हवा च!

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 2 місяці тому +10

    स्वतःच्या मतदारसंघात बघा उत्तरंमध्ये काय काम तुमच

    • @Satarkar161
      @Satarkar161 2 місяці тому +1

      तुला काय करायचं रे..

  • @akshayjadhav6753
    @akshayjadhav6753 2 місяці тому +12

    पण माण खटाव मध्ये परिवर्तन ची लाट आहे आत्ता ..

    • @Satarkar161
      @Satarkar161 2 місяці тому +3

      जया भाऊ लिडने येणार.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 місяці тому +1

      ​@@Satarkar161100%....... भुईसपाट 😂😂😂

    • @Mathur1111
      @Mathur1111 2 місяці тому

      ​@@kalidaspatil2102घार्गेला लोकं ओळखत पण नाहीत.
      जयकुमार गोरे यांचा मार्ग शरद पवार यांनी मोकळा केला

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому

    साहेब तुच

  • @dadasosatre9104
    @dadasosatre9104 2 місяці тому

    तुम्ही खासदार दिला होता तो पडला आत्ता तिकडे आमदार पडणार

  • @RahulDeshmukh-t9n
    @RahulDeshmukh-t9n 2 місяці тому

    ओन्ली दादा

  • @sanketpatil6695
    @sanketpatil6695 2 місяці тому +4

    तु 4 पक्ष फिरून ये मग आम्हाला शिकव

  • @mangalgharge4588
    @mangalgharge4588 2 місяці тому +2

    Ek maratha koti maratha

  • @sairajarjugade947
    @sairajarjugade947 2 місяці тому

    जया भाऊ एवढं सोपं नाही कारण उत्तर मध्ये 23 तारखेला निकाल आहे का कळेल लय गोड मैदान लांब नाही उत्तरचा पण इथे फक्त बाळासाहेब पॅटर्न चालतो

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 2 місяці тому

      यंदा अवघड आहे

    • @sairajarjugade947
      @sairajarjugade947 2 місяці тому

      काय होत नाही इथं ऊस यतो कमळ नाही येत

    • @pradipshingate8331
      @pradipshingate8331 2 місяці тому

      फक्त मनोज दादा घोरपडे 🎊🎉✌️🙏

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 місяці тому +1

    सुज्ञ युवा मराठा आरक्षणावर गनिमी कावा तंत्र वापर करावा..... मुंबई विद्यापीठात BJP भुईसपाट झाली अनामत रक्कमही जप्त झाली 😂😂😂😂😂

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 2 місяці тому

    Somnath chavan bhau yenar niwdun ❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 місяці тому

    जनताच उत्तर देईल...

  • @staragriculture7895
    @staragriculture7895 2 місяці тому

    हा 1 number thapada ahe

  • @sujitkumarchavan5042
    @sujitkumarchavan5042 2 місяці тому +2

    आमदारकीसाठी चार पक्ष फिरणारे निष्ठेचा धडा देणार दुसऱ्याना 🤣

  • @sanjays5850
    @sanjays5850 2 місяці тому +1

    Fakt balasaheb patil❤

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 2 місяці тому +9

    तू निवडून येतोय का बग

    • @sachinpore7490
      @sachinpore7490 2 місяці тому +6

      तुम्ही आमच्या तालुक्यात येवून कामे बघा मग तुम्हीच म्हणाल जय हो

    • @technicalthings3741
      @technicalthings3741 2 місяці тому +4

      @sachinpore7490 आम्ही काय पाकिस्तानातून आलोय का? उन्हाळ्यात किती गावाला टॅंकर ने पाणी पुरवले त्याचा अभ्यास करा. फक्त पाणी पावसाळ्यात येतंय याचा विचार करा. रोजगार किती निर्माण केलं आमदाराने? कॉरोनात मेलेल्या लोकांचं पण पैसे खाल्ले. मेलेल्या लोकांच्या जमिनी बळकावल्या.मेडिकल कॉलेज चोरले फुकट. अभ्यास तुम्हाला करायची गरज आहे

    • @dkdontheking
      @dkdontheking 2 місяці тому

      ​@@technicalthings3741 तू फक्त लीड मोज कमेंट सेव करून ठेव 23 la बोलू

    • @laxmangalande2417
      @laxmangalande2417 2 місяці тому +1

      Dada tu nko sagu amhala amhala Jaya bhau ka pahije te bg

    • @sachinpore7490
      @sachinpore7490 2 місяці тому

      @technicalthings3741 उन्हाळ्यात उरमोडी, जिहे काठापूर किंवा कोणत्याच धरणात जिथून मान खटाव ला पाणी येते तिथेच न्हवते. पहिल्या काळात धरण बांधून पूर्ण असताना दुष्काळी तालुक्यात कॅनॉल ची कामे मुद्दाम बंद ठेवली व निधी बारामती ला गेला. 2014 पासून केंद्र व राज्य सरकार चा निधी भरपूर आल्याने पूर्ण झाली व पाणी आले. पहिल्या काळात का निधी नाही दिला. आता प्रत्येक खेड्यात सुद्धा गटर, सिमेंट रोड होत आहेत. पहिल्या काळात का न्हवते

  • @ashutoshmane7100
    @ashutoshmane7100 2 місяці тому +1

    Melelynche paise khalelle 😂😂

  • @mahamadshaikh601
    @mahamadshaikh601 2 місяці тому +1

    Right way Balashaheb Pathil only 🎉

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому

    तू म

  • @vishwajeetdevkar4553
    @vishwajeetdevkar4553 2 місяці тому +2

    Tumi man khatav madhe thapa marata atta karad uttar madhe pan thapa marayala gela ka
    Kashala tya nako tith shahanpana kartay

  • @rameshkadam580
    @rameshkadam580 2 місяці тому +1

    Pani anale shadhashavi pol

  • @prakashtodkar3374
    @prakashtodkar3374 2 місяці тому +3

    तू पहिला स्वताच बघ

  • @sunnydeshmukh2194
    @sunnydeshmukh2194 2 місяці тому

    घोटाळा करून तिकडे गेलाय

  • @dhondirampawar4480
    @dhondirampawar4480 2 місяці тому +5

    Jay Ho

  • @gangadharpise531
    @gangadharpise531 2 місяці тому +1

    जय हो

  • @shekharpatil8463
    @shekharpatil8463 2 місяці тому +1

    भाऊ

  • @santoshpise2151
    @santoshpise2151 2 місяці тому +5

    Jay ho

  • @BhagvanKharat-bw2zb
    @BhagvanKharat-bw2zb 2 місяці тому +5

    Jay ho

  • @SaniDahiwade
    @SaniDahiwade 2 місяці тому +3

    Jay ho

  • @Officer-j6g
    @Officer-j6g 2 місяці тому +2

    Jay ho