Tv9 Marathi News Top Headline Today 13 January 2025 7 PM 4 Minutes 24 Headline Maharashtra Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 14 днів тому +6

    एकनाथ साहेब गृहमंत्री असायला हवे होते 😢

  • @suhasinishahane
    @suhasinishahane 14 днів тому

    मुढे सुटला तर जनतेचा देवा भाऊ वरील विश्वास उडेल

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 14 днів тому +5

    शिंदे कुठे लपले होते १ महीना झाले आता जागे झाले अस वाटत

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 14 днів тому +2

    महाराष्ट्रात संपूर्ण हायवे ला गावागावांमध्ये तसेच चौकाचौकांमध्ये काळे झेंडे दाखवून निषेध करा या सरकारचा जोपर्यंत मोका लागत नाही वाल्मीक कराडला आणि धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत या सरकारचा धिक्कार असो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 14 днів тому +2

    वाल्मिकी कराड याला का अटक केली जात नाही हे कळायला मार्ग नाही यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का गप्प आहे हे लक्षात असू द्या

  • @ishwarrathod8040
    @ishwarrathod8040 14 днів тому +3

    गृहमंत्री चा महाराष्ट्र पोलीस यांच्या वरती लक्ष नाही हे दुर्दैवी आहे 🙏

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 14 днів тому +11

    शिंदे महिनाभर झोपला होता बरं

  • @DattatrayaSutar-et2ut
    @DattatrayaSutar-et2ut 14 днів тому

    Tadiparla पहिला पकडा d f

  • @jitendraghogare1289
    @jitendraghogare1289 14 днів тому

    मायबाप शिंदेसरकार मराठा समाज्यावर आपले फार ऊपकार झालेत

  • @rameshwardhembre2761
    @rameshwardhembre2761 14 днів тому +1

    अजित कुठे गायब झाला

  • @kishorchindhe4550
    @kishorchindhe4550 14 днів тому

    हात्या करणार्यचा मेन पालनकरता तुमरे मंत्री मंडल में हे फडणवीस साहाब

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 14 днів тому

    वाल्या कोणाचा जावई आहे का की त्याच्या नावावर कोणाचे घबाड आहे म्हणून त्याला मोका लावला जात नाही ? उलट आधी त्याची नार्को चाचणी करा.

  • @siddharthrenguntwar1490
    @siddharthrenguntwar1490 14 днів тому

    काहि जन स्वताला राजा समजत आहेत

  • @SharadRahinj-k9p
    @SharadRahinj-k9p 14 днів тому +1

    आई

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 14 днів тому +1

    जरांगे पाटील खोटे बोल पण रेटून बोल असे ढोल ताशा बडवून लोकांना वेडपट बनवू नका

  • @SharadRahinj-k9p
    @SharadRahinj-k9p 14 днів тому

    1