मला तुमची कीव येते ...तुम्ही अस म्हणताय आणि आमच्या विडिओ तुमच्या चॅनेल ला आहेत ऑर्केस्ट्रा वाटतो मग तुम्ही आमच्या विडिओ का टाकता तुमच्या चॅनेल ला ....मस्त साहेब ग्रेट आहात तुम्ही तुम्ही फक्त नाव ठेवू शकता बाकी काय नाय करू शकत..... तुमच्या चॅनेल ला जी पॉप्युलर विडिओ आहे ना ती कोणाची आहे ते बघा असो ऑर्केस्ट्रा तर ऑर्केस्ट्रा ज्यांना आवडतो ते बघतात तुम्हाला आवडत नाही तुम्ही नका बघू
@@_santej_musical_group_ होय मी आधीपासूनच याबद्द्ल बोलतोय... तेव्हा मला सांगितलं कि मुलं भेटत नाहीत म्हणून आम्हाला मुली नाचवाव्या लागतात... पण भविष्यात बदल होणे गरजेचे आहे...???? मी स्वतः पत्रकार असल्याने जाखडी नूत्य बाबत माझ्या अभ्यास चालू आहे... पारंपरिक जाखडी आणि आता जे चालू असलेला प्रकार याबद्दल न्यूज पेपरला लेख लिहणार आहे.. तसेच कलगी तुरा उन्नती मंडळ यांचे काय मत आहे हे देखील मी जाणून घेणार आहे. 🙏🙏
@@_santej_musical_group_ तुमची गायकी गाणी वादन हे खूप चांगल आणि छान आहे... पण जाखडी नृत्यासाठी तिथे जर मुलं असती तर तुमचा कार्यक्रम आजला सर्वात वरचढ असता...❤️❤️ तुमच्या मुलींमद्ये जाखडी अजिबात दिसून येत नाही... शेवटी जी लोककला आहे ती जशी आहे तशीच जपली पाहिजे.. माझा बोलण्याचा हाच मुख्य हेतू आहे..
तुमचा प्राॅब्लेम काय आहे.... नक्की ! तुम्ही का स्त्रियांच्या विरोधात बोलत आहात .. ह्या ज्या अशा फालतु कमेंट तुम्ही नाही तुमच्याकडून करुन घेतल्या जात आहेत....आणि तुम्ही हे स्वतः नाही तुमच्याकडून बोलुन घेतले जात आहे......तुम्हाला जर बोलायचे आहे तर समोर बोला ......बारी कोणाची बोलताय कोणाला ...थोड तरी भान ठेवा.
So Qut
Khup भारी🎉🎉❤❤❤❤
Entry Song....?
Khup Chan Mauli ❤❤❤❤❤
शक्तीतुरा लोककलेचा खरा बाज परिवर्तनाच्या खुंटीला बांधला आहात. ही कला पुढच्या पिढीकडे जाताना धांगडधिंगा होऊ दे नको म्हणजे झालं
ऑर्केस्ट्रा...😅😅😅
हा आमचा जाखडी नृत्य शक्ती तुरा नाचाचा भाग होऊच शकत नाही..???
Dhanyawad saheb tumhala je vatat te tumhi mhana
मला तुमची कीव येते ...तुम्ही अस म्हणताय आणि आमच्या विडिओ तुमच्या चॅनेल ला आहेत ऑर्केस्ट्रा वाटतो मग तुम्ही आमच्या विडिओ का टाकता तुमच्या चॅनेल ला ....मस्त साहेब ग्रेट आहात तुम्ही तुम्ही फक्त नाव ठेवू शकता बाकी काय नाय करू शकत..... तुमच्या चॅनेल ला जी पॉप्युलर विडिओ आहे ना ती कोणाची आहे ते बघा असो ऑर्केस्ट्रा तर ऑर्केस्ट्रा ज्यांना आवडतो ते बघतात तुम्हाला आवडत नाही तुम्ही नका बघू
@@_santej_musical_group_ agadi barobar bolat dada nav thevaychi var tyancyach video aaplya chaynal la takaycya
@@_santej_musical_group_ होय मी आधीपासूनच याबद्द्ल बोलतोय...
तेव्हा मला सांगितलं कि मुलं भेटत नाहीत म्हणून आम्हाला मुली नाचवाव्या लागतात...
पण भविष्यात बदल होणे गरजेचे आहे...????
मी स्वतः पत्रकार असल्याने जाखडी नूत्य बाबत माझ्या अभ्यास चालू आहे...
पारंपरिक जाखडी आणि आता जे चालू असलेला प्रकार याबद्दल न्यूज पेपरला लेख लिहणार आहे.. तसेच कलगी तुरा उन्नती मंडळ यांचे काय मत आहे हे देखील मी जाणून घेणार आहे. 🙏🙏
@@_santej_musical_group_ तुमची गायकी गाणी वादन हे खूप चांगल आणि छान आहे...
पण जाखडी नृत्यासाठी तिथे जर मुलं असती तर तुमचा कार्यक्रम आजला सर्वात वरचढ असता...❤️❤️
तुमच्या मुलींमद्ये जाखडी अजिबात दिसून येत नाही...
शेवटी जी लोककला आहे ती जशी आहे तशीच जपली पाहिजे.. माझा बोलण्याचा हाच मुख्य हेतू आहे..