रणजीत निंबाळकर सर अपडेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
    #bakasur bailgada sharyat
    #bakasur bail
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bailgada
    #बकासुर बैल
    #bakasur bailgadi
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #बकासुर बैल
    #बकासुर बैल मुलाखत
    #बकासुर बैल शर्यत
    #बकासुर बैलगाडा शर्यत
    #बकासुर बैलगाडी
    #बकासुर बैलगाडी शर्यत
    #बकासुर बैलाची शर्यत
    #सरपंच बकासुर बैल
    #maval bailgada sharyat
    #maval bailgada sharyat 2022
    #maval bailgada sharyat live
    maval bail
    #maval bailgada sharyat final
    #vadgaon maval bailgada sharyat
    #maval mulshi bailgada sharyat
    #vadgaon maval bailgada sharyat live
    #urse maval bailgada sharyat live
    #indori maval bailgada final
    #kanhe maval bailgada sharyat
    #mulshi bailgada sharyat
    #mulshi bailgada sharyat live
    #mulshi bailgada sharyat 2022
    #mulshi bailgada sharyat live final
    #mulshi bailgada sharyat final
    #mulshi bailgada
    #mulshi bailgada sharyat live day 2
    #mulshi bailgada serial live
    #mulshi bailgada sharyat live today
    #mulshi pattern bail lavin
    #maval mulshi bailgada sharyat
    #mulshi taluka bailgada sharyat
    #bakasur mulshi bail
    #mulshi kesari bailgada sharyat
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #bakasur bail interview
    #bakasur bail sarpanch
    #mulshi cha bakasur bail
    #राहुल भाई पाटील
    #राहुल भाई
    #राहुल भाई छकडेवाला
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #राहुल भाई मारवाड़ी
    #राहुल भाई के गाने
    #राहुल भाई आडवली
    #राहुल भाई की रिंगटोन
    #राहुल भाई का गाना
    ##राहुल भाई की वीडियो
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई रिंगटोन
    राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई की कॉमेडी
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई बैल
    #राहुल भाई पाटील बैल
    #राहुल भाई चा बैल
    #राहुल भाई ची बैल जोडी
    #राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई मुलाखत
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #rahul bhai song
    #rahul bhai kar to dava
    #rahul bhai patil 1001
    #rahul bhai patil
    #rahul bhai
    #rahul bhai chak de wala
    #rahul bhai chi bail jodi
    #rahul bhai chakravala
    #rahul bhai vs pandhari phadke
    #rahul bhai patil song
    #rahul bhai mathur
    #राहुल भैया
    #rahul bhai adivali
    #rahul bhai bailgada sharyat
    #rahul bhai mulakhat
    #rahul bhai mulakat
    #rahul bhai music
    #rahul bhai muthur
    #rahul bhai mumbai
    #rahul bhai mulshi pattern
    #rahul bhai sahab muthur
    #rahul bhai patil answer muthoor
    #rahul gamer vs munna bhai
    #राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई का वीडियो
    #राहुल भाई का डांस
    #राहुल भाई का सॉन्ग
    #rahul patil bailgada sharyat live
    #rahul patil bailgada sharyat mulakhat
    #rahul patil bailgada sharyat 2022
    #rahul patil bailgada sharyat dj song
    #rahul patil bailgada sharyat status
    #rahul patil bailgada sharyat mulakat
    #rahul bhaiya patil bailgada sharyat
    #rahul dada patil bailgada sharyat
    #mathur 1001 song
    #mathur 1001 mulakhat
    #mathur 1001 vs badal 1010
    #mathur 1001 status
    #mathur 1001 vs badal
    #mathur 1001 binjod
    #mathur 1001 today news
    #mathur 1001 and 1010
    #mathur 1001 whatsapp status
    #mathur 1001 live
    #mathura 1001
    #1001 mathur bail
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर बैल गाणी
    #मथुर बैल स्टेटस
    #मथुर बैल गाडा शर्यत
    #मथुर बैल राहुल
    #मथुर बैल जोडी
    #mathur bail
    #मथुर बैलगाडा शर्यत
    #मथुर बैल
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर आणि मेहबूब
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर 1001
    #मथुर vs बादल
    #मथुर आणि महाकाल
    #मथुर बाई
    #मथुर बैलाला तोडच नाय
    #मथुर vs सुंदर
    wadki bailgada sharyat,
    wadki bailgada sharyat final,
    wadki bailgada sharyat live 2022,
    wadki bailgada sharyat live today,
    wadki bailgada sharyat live final,
    wadki bailgada sharyat live 2023,
    wadki bailgada sharyat semi final,
    wadki bailgada sharyat final 2022,
    wadki bailgada sharyat nikal,
    wadki bailgada sharyat gat,
    wadki bailgada sharyat final 2023,
    wadki bailgada sharyat bakasur,
    वडकी मैदान,
    वडकी मैदान फायनल,
    वडकी मैदान live,
    वडकी मैदान सेमी,
    वडकी मैदान निकाल,
    वडकी मैदान सर्व गट,
    वडकी बैलगाडा फायनल,
    वडकी मैदान 2022,
    wadki maidan,
    wadki maidan live,
    wadki maidan bailgada sharyat,
    wadki maidan final,
    wadki maidan semi final,
    wadki maidan nikal,
    wadki maidan bailgada, sharyat live,
    wadki maidan bakasur,
    wadki maidan final nikal,
    wadki maidan live today,
    wadki maidan mahibya,
    #wadki maidan
    #wadki maidan live
    #wadki maidan bailgada sharyat
    #wadki maidan final
    #wadki maidan semi final
    #wadki maidan nikal
    #wadki maidan bailgada sharyat live
    #wadki maidan bakasur
    wadki maidan final nikal
    #wadki maidan gate
    #wadki maidan pune
    #wadki maidan live today
    #wadki maidan mahibya
  • Розваги

КОМЕНТАРІ • 858

  • @amitshisave
    @amitshisave 2 дні тому +261

    मी नवस केलंय आमच्या उल्हासनगरच्या राजाला माझा सर लवकरात लवकर बरा होवो

    • @samratgavade7484
      @samratgavade7484 2 дні тому +3

      सरांना काय होत नाही

  • @amarpawar7176
    @amarpawar7176 2 дні тому +228

    आयुष्यात स्वतः साठी मी काहीच मागितलं नाहीं देवाकड पण आज देवाला मागतो ते म्हणजे सरांचं आयुष्य 😢😢

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 2 дні тому +240

    सँडी भाऊ जाऊन प्रत्यक्ष भेट घ्या सकाळपासून खूप काळजी वाटतंय...ईश्वर चरणी प्रार्थना करतो सर बरे होतील

  • @ajitwaghmode5766
    @ajitwaghmode5766 2 дні тому +23

    मी हॉस्पिटल मधून जाऊन आलो आत्ताच सरांची तब्येत ठीक आहे सर 24 तासाच्या आत शुद्धीवर येतील

  • @shashikantmangle7228
    @shashikantmangle7228 2 дні тому +68

    माझ्या बक्या चा आशीर्वाद लागू दे ते देवा निबाळकर सर ना आणि लवकर त्यांना देव बरा करो 😢😢😢😢

  • @vineshgurav470
    @vineshgurav470 2 дні тому +66

    राहुल भाई पन आहेत यालाच तर खरी मैत्री बोलतात

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 2 дні тому +120

    बाळूमामा सराना लवकर बर कर💛🙏🚩

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 2 дні тому +110

    त्या व्यापारीला बैलगाडी क्षेत्रातून बँन करा 😠

  • @SantoshZurawat
    @SantoshZurawat 2 дні тому +125

    देवाकडून एकच प्रार्थना म्हणतो सर बरे व्हावे😢

  • @sanketghadge9425
    @sanketghadge9425 2 дні тому +31

    खरच गौतम व्यापारी आहे अस किती लोकांना सामान्य लोकांना फसवल असाल निंबाळकर ऐकलं नसेल म्हणून त्याच्यावर हल्ला केला

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 2 дні тому +85

    यल्लादेवी कानिफनाथ महाराज या निंबाळकर सरांना लवकर बरे होतील हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 2 дні тому +51

    आम्ही वाट पाहतोय मैदानात आई तुळजाभवानी प्रसन्न सौ. अंकिता रणजीत निंबाळकर हे नाव ऐकायचं आहे..❤❤
    ❤get well soon रणजीत सर ❤❤ गोड blessing you ❤❤,✅

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 2 дні тому +34

    एवढ्या लोकांचा आणि बकासुर चा आशीर्वाद असल्यावर निंबाळकर सर ना काही होणे शक्यच नाही...सुखरूप आहेत आणि सुखरूप राहणार .......

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 2 дні тому +46

    सर स्पष्ट बोलणारा माणूस आहे त्यामुळं काही जणांना खटकतो.पण मनाने चांगला आहे.गोड बोलून पाठीत खंजीर खुपसन्यापेक्षा सर बरे.सर लवकर बरे व्हा ❤

  • @anilvadde6637
    @anilvadde6637 2 дні тому +8

    आयुष्यात मी काय मागितले नाही देवाकडे पण आज देवाला मांगतो सरांचा आयुष्य

  • @PrathameshGhadge-rd4eg
    @PrathameshGhadge-rd4eg 2 дні тому +550

    मैदान रिपोर्टर वाला कुठे लपून बसला आहे शोधा त्याला... का तो पण फरार झालाय.. सारखा गौतम भैय्या गौतम भैय्या करत असतोय

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 2 дні тому +1

      होय लबाड आहे तो मैदान रिपोर्टर वाला ,रोज जाऊन बसायचा गौत्याकडे, आता कुठे लपून बसला ,बाहेर ये म्हणावं आता

    • @Ajaychavan.0807
      @Ajaychavan.0807 2 дні тому +31

      brobr ahe dada

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 2 дні тому +32

      Hospital madhli video tyani ch takli ahe mitra ekda bghun ye

    • @thenikhiltreder6304
      @thenikhiltreder6304 2 дні тому +29

      चांगभल वल्यानि टाकली आहे

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 2 дні тому

      @@thenikhiltreder6304 दोघांनी टाकली आहे मित्रा बघ जाऊन

  • @SachinwaghWagh-hz5fj
    @SachinwaghWagh-hz5fj 2 дні тому +37

    सर परत आम्हाला जय आणि विरूची जोडी मैदानात बघायची आहे ❤❤
    Get well soon sir 😢😢

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 2 дні тому +63

    सर्व बैलगाडामालक - ड्रायव्हर - सुट्टीमेकर -शौकीन - बैलगाडा क्षेत्रावर अवलंबून असणारे सर्व यांची महादेवाला - महादेवाच्या नंदीला प्रार्थना निबांळकर सर लवकरच बर व्हावेत. ❤❤❤

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 2 дні тому +7

    उद्या शनिदेवाचा वार आहे नक्कीच चांगली बातमी रंजीत निंबाळकर सर यांच्या बद्दल भेटणार सर्वांना 🙏 जय शनि देवा ❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 дні тому +83

    तुझीच वाट बघत होतो सँडी भाऊ सर लवकर बरे होऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vishalkalbhor5500
    @vishalkalbhor5500 2 дні тому +11

    श्री स्वामी समर्थ महाराज यांना मी खरोखर प्रार्थना करतो की सरांसारखे सच्च्या माणसांना लवकरात लवकर बरं करून बैलगाडी क्षेत्रात पुन्हा बघण्याची इच्छा प्रार्थना आहे.. बैलगाडी क्षेत्रातील सच्चा व्यक्तिमत्व आणि खरं बोलणारे व्यक्तिमत्व सर🙏🙏🙏🙏

  • @nileshbandarkar4401
    @nileshbandarkar4401 2 дні тому +16

    मी बैलगाडा संघटना यांना एक विनंती करतो की या खेळामध्ये जर कोणी राजकीय आश्रय घेवून खेळणार असतील तर त्यांना पूर्णपणे बंद करा कारण या मध्ये साधा गरीब शेतकरी बैलगाडा मालक भरडला जातो, बैल घेणं देणं हे संघटनेमार्फत करा.......
    मी कल्याणकर.....
    राजकारणामुळे भाऊ भाऊ वेगळे झाले, मी पुन्हा एकदा सांगतो ज्या खेळात राजकारण आले की त्याची वाट लागलीच समजा.🙏🙏

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дні тому +42

    सर लवकरच बरे होणार ❤ आणि पुन्हा एकदा जोरात पुनरागमन करणार सर ❤त्यांना नंदि देवाचा आशीर्वाद आहे ❤

  • @Amoljagtap1988
    @Amoljagtap1988 2 дні тому +176

    खरं तर सरांच एक चुकलं कि त्यांनी व्यावहार करताना १०,२० लोकांना सोबत घेऊन हा व्यावहार करायला हवा होता म्हणजे असा घात पात झाला नसता, आता सगळ्यांनी लक्ष्यात घेतल पाहिजे की बैल खरेदी विक्री करताना १०,२० लोक सोबत घेऊन असा व्यावहार केला पाहिजे, बाकी सर लवकर बरे होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 2 дні тому +12

      खरच कधीही असा व्यवहार करतांना एकटे कधीही जाऊ नका.
      मी स्वतः 2018 मध्ये एकटा गेलो होतो आणि त्यामध्ये माझे आर्थिक नुकसान झाले होते.
      म्हणून कधीही कोणावर जास्त विश्वास न ठेवता आपण आर्थिक व्यवहार करतांना बाहेरचे कमीत कमी 5 ते 10 लोकं सोबत ठेवायलाच हवीत.

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 дні тому +16

      Are gautya ratri daru pito ani banduk hoti manje planing hota ki yala marun taka samjl ka gautya tu sampla ata sharyat mde yeu nkos zattya

    • @Amoljagtap1988
      @Amoljagtap1988 2 дні тому +13

      त्याला वाटल की सरांची सही घेऊन त्यांना फसवायचे आणि मिडीया समोर सांगायच की मी तर सगळे पैसे दिले आहेत. त्या शिवाय का सरांनी या कागदावर सही केली असा सगळा प्लान असणार. आणि व्यावहार करायला 3 जण असल्या मुळे कोणालाच यातलं काही करणार नाही आणि आपण सरांना सहज खोट पाडू शकतो असा त्याचा प्लान असणार.

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 2 дні тому +5

      @@Mathur00099 खरच बैलगाडा शर्यती मध्ये अशा मानसिकतेच्या लोकांची काहीच गरज नाही.

    • @One.123com
      @One.123com 2 дні тому +8

      पैसा साठी माणूस काय पण करेल
      २ दिवस उपाशी राहिलो तरी चालेल पण कोणाकडून रुपया घेऊ नका
      दुनिया खूप बदली आहे .

  • @changdevkharat7813
    @changdevkharat7813 2 дні тому +31

    बाळूमामा माझ्या सरांना लवकर बरे करा अंकुरण घरी वाट बघतेय

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 дні тому +43

    महादेवाच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करूया निंबाळकर सर यांना लवकर बरं वाटू दे

  • @ahmednagarhorselover3055
    @ahmednagarhorselover3055 2 дні тому +18

    रणजीत निंबाळकर सर लौकरच बरे होईल असे बजरंग बली यांच्या चरणी प्रार्थना करतो

  • @aryan_sanekar.
    @aryan_sanekar. 2 дні тому +41

    मी माझा गावातल्या गावदेवी ला नवस केलाय सर लवकर बरे होऊदे 🥺🙏❤️‍🩹

  • @rohitgaikwad2010
    @rohitgaikwad2010 2 дні тому +31

    सँडी सर निंबाळकर सरांच्या वरती बकासुर आणि सर्जा सारख्या नंदीचा आशीर्वाद आहे सरांना काही होणार नाही आणि 100% ते बरे होऊन येणार ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  • @gopalwagh9899
    @gopalwagh9899 2 дні тому +14

    श्री संत गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो की निंबाळकर सरची तब्येत ठीक व्हावी हीच महाराजाचरणी प्रार्थना

  • @PramodPhadatare
    @PramodPhadatare 2 дні тому +22

    नक्कीच रणजित निंबाळकर सर लवकर बरे होऊन परत येतील.नक्की काय झालं हे आपल्या समोर नक्कीच येईल..........सर लवकर बरे व्हा.

  • @user-nv5uo9ni9h
    @user-nv5uo9ni9h 2 дні тому +222

    त्या गौतम काकडे वर कडक कारवाई व्हावी आजीवन बंदी होऊन कडक शिक्षा व्हावी

    • @user-dd7cv4fy9t
      @user-dd7cv4fy9t 2 дні тому +15

      जन्म ठेप ❤

    • @user-dd7cv4fy9t
      @user-dd7cv4fy9t 2 дні тому +11

      बैलगाडा क्षेत्रातून निवृत्त ❤❤

    • @sagarsatav3790
      @sagarsatav3790 2 дні тому +4

      आजित दादा चा माणूस हे सामन्य माणूस काही वाकड करू शकत

    • @suraj.katkar.1105
      @suraj.katkar.1105 2 дні тому

      ​@@sagarsatav3790samanya manus koni nahiye bhau , sanghtana karyrat zaley aata action lavkarch disel ❤

    • @Userabcd209
      @Userabcd209 2 дні тому

      फाशी झाली पाहिजे

  • @samadhankshirsagar9243
    @samadhankshirsagar9243 2 дні тому +23

    निंबाळकर सर लवकर सुखरुप घरी येतील हीच प्रार्थना करतो पण अशा घटना जर घडल्या तर बैलगाडी क्षेत्र बंद पडतील

  • @amolsarak8292
    @amolsarak8292 2 дні тому +12

    निंबाळकर सर तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏🙏 तुमचा मायेचा हात सर्जा च्या डोक्यावर फिरवताना पाहायचे आहे❤🙏

  • @anwarattar6565
    @anwarattar6565 2 дні тому +2

    आई तुळजाभवानी प्रसन्न सौ अंकिता रणजित निंबाळकर ही गाडी पुन्हा एकदा मैदानावर दिसणार.... नक्कीच आपले सर लवकरच बरे होतील..सर्जा सुंदर वाट पाहत आहेत सर आपली... लवकर बरे व्हा..ही प्रार्थना..

  • @prajwalsatpute2625
    @prajwalsatpute2625 2 дні тому +59

    गौत्याची मुलाखत आता नही घेणार हे लोक

  • @sahyadri_doc6152
    @sahyadri_doc6152 2 дні тому +61

    आजच आई अंबाबाई मंदिर कोल्हापूर ल जाऊन आलो आहे... सर लवकर बरे होऊदेत म्हणून 🙏🙏

  • @Saru5740
    @Saru5740 2 дні тому +42

    सर लवकर बरे व्हा सर्जा बकासुर तुमची वाट बगतयात

  • @thefact969
    @thefact969 2 дні тому +11

    मी पण विडिओ बघून या गौतम भैया ला मानायचो...
    मला वाटायचं एवढं गोड गोड बोलतो म्हणजे चांगलाच ग्रेट माणूस असेल...
    पण हा तर.. "शेर कीं खाल लिये लोमडी" आहे ही तर..

  • @yogirajthaware1857
    @yogirajthaware1857 2 дні тому +45

    निंबाळकर सर यांच्या बरोबर आम्ही आहे सर लवकर बरे होऊन मैदानात या आम्ही तुमची वाट पहातो या

  • @shivajigawade5319
    @shivajigawade5319 2 дні тому +8

    परमेश्वराच्या कृपेने निंबाळकर सर नक्कीच बरे होऊन घरी परतणार आपल्या सर्व फॅन्सच्या दुवा😢😢😢 सरांच्या सोबत आहेत

  • @user-xd6yo4ch8y
    @user-xd6yo4ch8y 2 дні тому +41

    श्री स्वामी समर्थ

  • @wertdff5784
    @wertdff5784 2 дні тому +9

    सरांना लवकर बरे वाटू दे ही महादेवाचा नंदी बकासुर चरणी प्राथना

  • @mangeshgandhale9836
    @mangeshgandhale9836 2 дні тому +10

    निंबाळकर सर लवकर बरे व्हावे हीच गणराया चरणी प्रार्थना.

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 дні тому +7

    आरेवाडी चा बिरोबा पाठी आहे सरांच्या सर लवकरच बरं होतील 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balma8552
    @balma8552 2 дні тому +1

    निंबाळकर सर खूप positive माणूस आहेत .. ते ह्या संकटवर पण मात करतील आणि पुन्हा एकदा आपल्यात येतील ... हीच ईश्वरचरणी प्रार्थना .... ..
    मी आता च बघून आलो ...
    Sir नक्की बरे होतील ...

  • @user-fs7dn1pk5c
    @user-fs7dn1pk5c 2 дні тому +10

    सर लवकर बरे होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤

  • @yogeshkamble9578
    @yogeshkamble9578 2 дні тому +5

    सँडी भाऊ! मी तुमचा चाहता आहे. खूप छान वाटले की तुम्ही झालेल्या घटने संदर्भात खेद व्यक्त केलात. बाकीचे ..... यूट्यूबर्सनी फक्त संघटना काय बोलली ते दाखवले पण निषेधार्थ कोणताच व्हिडीओ बनवला नाही, त्याबद्दल इतर युट्युबर्स चा निषेध करतो आणि त्यांच्यावर नंदीचा कोप व्हावा ही सदिच्छा.

  • @amitshisave
    @amitshisave 2 дні тому +360

    गौतम दलाला वरती कारवाई झालीच पाहिजे

    • @Tashubarkivlogs
      @Tashubarkivlogs 2 дні тому

      यार खरच मी ना या माणसाला चांगला समजायचो. पण हा तर पक्का कारस्तानी निघाला गौत्या.पैसे द्यायची लायकी नाय तर कशाला बैल घ्यायची

    • @shivajishinde8986
      @shivajishinde8986 2 дні тому

      Pakka dalal aahe tyo

    • @user-dd7cv4fy9t
      @user-dd7cv4fy9t 2 дні тому +5

      👍🏻👍🏻👍🏻

    • @user-ov2sk9fb7b
      @user-ov2sk9fb7b 2 дні тому +7

      Karvai zalich pahije

    • @user-dd7cv4fy9t
      @user-dd7cv4fy9t 2 дні тому

      @@user-ov2sk9fb7b त्याचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @gopalpatole4899
    @gopalpatole4899 2 дні тому +30

    मैदान रिपोटर ला म्हणावं आता जाऊन घे मुलाखत त्या ट्रिपल हिंदकेसरीची सारखा ट्रिपल हिंदकेसरी करायचा आता घे जाऊन मुलाखत

    • @rohitshinde2894
      @rohitshinde2894 2 дні тому +3

      Ho ho घे म्हणावं आईघाला तो

    • @vaibhavingale3253
      @vaibhavingale3253 2 дні тому +3

      Ghe manav

    • @DeepaliKadam-mj2rz
      @DeepaliKadam-mj2rz 2 дні тому

      He pha koni konala bolu nye Karan maidan reporter ahe te channel vale ahet jr tyana bolvl asel मुलाखती घ्यायला आपल्याला काय माहीत 2 री गोष्ट त्या तून त्यांचं उपजीविकेचे साधनं मिळत त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका ok

  • @p.chetan6259
    @p.chetan6259 2 дні тому +11

    सर नक्कीच लवकर बरे होतील..... सर्व नंदींचा आशिर्वाद आहे त्यांना 🙏 get well soon sir

  • @amarpawar1152
    @amarpawar1152 2 дні тому +7

    निंबाळकर सर लवकरात लवकर बरे होईल हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @anupkedage
    @anupkedage 2 дні тому +5

    महादेवाच्या, बकासुरच्या आर्शिवादाने निंबाळकर सर लवकर पुर्ण पणे बरे होऊन येतीलं आणि लवकरच सरांचे You Tube, मैदानावर पाहायला मिळतीलं. सर लवकर परत बरे होऊन या.... !

  • @sanjayjadhav584
    @sanjayjadhav584 2 дні тому +11

    खुप छान बोलत आणि बरोबर सांगितलं तुम्ही ...

  • @prashant__1997
    @prashant__1997 2 дні тому +9

    मास्तर लवकर बरे होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मथुर बकासुर सर्जा सुंदर फॅन क्लब

  • @rajunaglotrajunaglot9552
    @rajunaglotrajunaglot9552 2 дні тому +2

    सर मी एक छ.संभाजीनगरचा छोटा बैलगाडा मालक म्हणून देवाला एकच प्रार्थना करतो की निंबाळकर सरांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी..🙏🙏🙏 सर तुमच्या पाठीशी माझ्या शंभू चा आशीर्वाद आहे 🙏🙏❤️

  • @omkarshikhare9754
    @omkarshikhare9754 2 дні тому +59

    गौतम भैय्याला बैलगाडी शेत्र मध्ये बंद केला पाहिजे याची दक्षता अखिल भारतीय महाराष्ट्र बैलगाडी संघटना यांनी दखल घेतली पाहिजे

  • @vikassalunkhe7334
    @vikassalunkhe7334 2 дні тому +31

    व्यापारी नाव शोभल आज गौतम काकडेला

  • @user-cb1nz4rm5w
    @user-cb1nz4rm5w 2 дні тому +1

    लढव्या व्यक्तिमत्व आहे....
    लढत राहणार शेवट पर्यंत...
    अपरजीत योद्धा आपले सर रणजित...

  • @user-vr2cj9fp4m
    @user-vr2cj9fp4m 2 дні тому +3

    निंबाळकर सर लवकर बरे व्हावे हीच गणराया आणि बाळू मामा चरणी प्रार्थना

  • @santoshthool8897
    @santoshthool8897 2 дні тому +2

    सर लवकरात लवकर बरे व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Ram1lila2
    @Ram1lila2 2 дні тому +14

    जे लोक सर ठीक ठाक होते तेव्हा वाईट कमेंट करत होते ते आज सर सुकरूप होवो त्यांना बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात बरं वाटतय.

  • @user-oi9su9tw8o
    @user-oi9su9tw8o 2 дні тому +2

    आपल्या बकासुर चा आशीर्वाद आहे सरांवर ❤ लवकर बरे होईल❤️🌹🙏

  • @pravinkhopade6718
    @pravinkhopade6718 2 дні тому +1

    रणजीत सर आज तुमच्या बरोबर आम्ही सगळे आहोत तूम्ही लवकर बरे होवा हीच आमची ईश्वर चरणी अमाची इच्छा आहे

  • @rameshjadhav2552
    @rameshjadhav2552 2 дні тому +24

    सरांना लवकरच बरे वाटावे हीच इश्वर चरणी प्रार्थना

  • @ganeshman711
    @ganeshman711 2 дні тому +21

    सरांनी लवकर बरे व्हावे

  • @Lalmati.
    @Lalmati. 2 дні тому +9

    निबाळकर सर चांगले होवेत या साठी देवाकडे पार्थना

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 2 дні тому +6

    बाळुमामा च्या चरणी प्रार्थना करतो की सर लवकर बरे व्हावेत

  • @sadikmulla7907
    @sadikmulla7907 2 дні тому +20

    गौतम भैय्या काकडे वर कारवाई होनार का 💯 टंके कारवाई जाली पायजे

  • @omkarjadhav8219
    @omkarjadhav8219 2 дні тому +16

    सेवालाल महराज ला कृपा करतो कि सर ठीक होवव.....#🙏

  • @vaibhavbhosale7091
    @vaibhavbhosale7091 2 дні тому +13

    ज्यांना बैलगाडा क्षेत्रात भांडण करायचं आहे ..अशा लोकांना कायमची बंदी घाला .गरिब बैलमालकाचं जगणं मूष्कील केल यांनी

  • @BaluArjun-gw8ut
    @BaluArjun-gw8ut 2 дні тому +25

    बाळूमामाच्या चरणी निंबाळकर सर चांगले व्हावे

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 2 дні тому +2

    देवाच्या आशीर्वादाने सर लवकर बरे व्हावेत..... 🙏🙏

  • @akhil3116
    @akhil3116 2 дні тому +109

    त्या मैदान रिपोर्टर चाटू ल पण .. बंदी घाला😡😡 लय चाटायला लागते गौतम ची त्याला ..एका दिवशी 3.4 मुलाखती घेतोय .. गरिबांची नाही घेत तशी 🫡🫡

    • @Crazysai1234
      @Crazysai1234 2 дні тому +3

      तुझा गैरसमज आहे.... बोलताना वेळ आणि काल बग भाऊ... काय आहे ते समजेल सगळं आता बोलू नका...m

    • @Crazysai1234
      @Crazysai1234 2 дні тому +1

      तुझी का जळते ते समजत आहे...... सगळयांना.....तू नको तिथे नको तो विषय kadu नकोस

    • @akhil3116
      @akhil3116 2 дні тому

      @@Crazysai1234 ajun ek ala चाटू गौतम गँग च 😂😂

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 2 дні тому

      Ye tya maidan ripotrchi ky chuk mulakhati ghyeyacha tyacha kamch aahe tyala tri mahiti hota gavtam kakde asa asel

    • @hemantbhosale3171
      @hemantbhosale3171 2 дні тому +1

      आता घ्यायला जा ना मग मुलाखत?

  • @vaidhaigoatagrofarm5428
    @vaidhaigoatagrofarm5428 2 дні тому +1

    जगाचा मालक श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या आशीर्वादाने रणजीत निंबाळकर सर लवकरात लवकर बरे होतील. हि बाळूमामा चरणी प्रार्थना करतो

  • @umeshkadam871
    @umeshkadam871 2 дні тому +1

    मैदान रिपोर्टर वाला कुठे गेला आहे आता त्याची लायकी नाही पैशासाठी करतोय तो सगळ सर तुम्हाला स्वामी चा आशिर्वाद आहे तुम्ही बरे होणार 💯 टक्के श्री स्वामी समर्थ

  • @Avvi12
    @Avvi12 2 дні тому +15

    सर लवकर बरे व्हा..🥺❤️🫂

  • @user-cb1nz4rm5w
    @user-cb1nz4rm5w 2 дні тому +1

    महादेवाच्या आशीर्वादाने नंक्की आपले लाडके सर लवकर बरे होतील...
    जय शंभु नारायण...

  • @sandeshlad5423
    @sandeshlad5423 2 дні тому +5

    सर लवकर बरे व्हावेत हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना

  • @user-ef9ve8xw8d
    @user-ef9ve8xw8d День тому

    धन्यवाद खरा message लोकांन पर्यंत पोहचवला त्या बद्दल.😢😊🙏🙏

  • @user-no1qm9cx6z
    @user-no1qm9cx6z 2 дні тому +2

    सर लवकर बरे वाहवात ही बाळूमामा च्या चरणी प्रार्थना करतो

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 дні тому +1

    लवकरात लवकर चांगले होतील सर हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sagarkhenat44
    @sagarkhenat44 2 дні тому +1

    सर यातुन बाहेर यावे ही आई जगदंबे चरणी प्राथर्ना..
    ते 1 नंदी चे आणि शंभू महादेवाचे भक्त आहेत 100% महादेव त्यांना या संकटातून बाहेर काढतील ही महदेव चरणी प्रार्थना..
    सर तुमची फॅमिली आणि अखि बैलगाडा संघटना आणि बैल गाडी प्रेमी वाट पाहत आहेत तुम्ही 100% बरे होणार ❤❤

  • @amolchavan9863
    @amolchavan9863 2 дні тому +1

    कुलस्वामी खंडोबा चरणी प्रार्थना करतो सर लवकर पूर्ण बरं होईल सर्जा बक्याभाईचा आशिर्वाद आणि राहूलदादा खंबीर साथ सरांना लाभो

  • @nileshmane8878
    @nileshmane8878 2 дні тому +1

    श्री गुरुदेव दत्त चरणी,महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी ,खंडोबा चरणी,ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो रणजीत सर लवकर बरे व्हावेत

  • @kiranghare9493
    @kiranghare9493 2 дні тому +1

    निंबाळकर सर चांगले होवेत या साठी देवाकडे प्रार्थना करतो 🙏🙏🙏

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 2 дні тому +2

    देव बाप्पा लवकरात लवकर सरांना बर कर हेच ईश्वरी चरणी प्रार्थना 😢❤🙏

  • @user-ut3py9ds2u
    @user-ut3py9ds2u 2 дні тому +1

    महादेवाच्या कृपा आशीर्वादाने सर बरे होतील

  • @sairajbatule4823
    @sairajbatule4823 2 дні тому +11

    सॅण्डी भाऊ उदया नक्की उद्या अपडेट द्या

  • @mahadevbhagvat
    @mahadevbhagvat 2 дні тому +3

    सरांच्या बोलण्याचा राग येत होता पण ते समोर बोलत होते गोड बोलून काटा नव्हते काढत स्पष्ट बोलणारे व्यक्ती म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातील निंबाळकर सर

  • @mahadevbhagvat
    @mahadevbhagvat 2 дні тому +1

    सर लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ज्यांनी काही सरांवर हल्ला केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 2 дні тому

    शर्यत क्षेत्रात येऊन सरांना अजून वर्ष पन नीट नाही झाले अणि शर्यत क्षेत्राने सरांना कोठे नेहुन ठेवले कालची घटना अतिशय वाईट आहे सरांना काय वाटत असेल की मी जर या क्षेत्रात आलो नसतो तर आता एक सुखी जिवन जगत असतो अणि निंबाळकर सर अतिशय साधा अणि सरळ अणि स्पष्ट वक्ता माणूस आहे.. सर लवकर बरे व्हा.. 🙌🙌

  • @________5589
    @________5589 2 дні тому +17

    आई जगदंबेची आशिर्वाद तुमच्यावर आहे सर ❤

  • @amitjagtap6532
    @amitjagtap6532 2 дні тому +29

    बकासुर सरांना लवकर बर कर

  • @sujitdhekale3036
    @sujitdhekale3036 2 дні тому +9

    बाळूमामाच्या कृपेने सर लवकरात लवकर बरे व्हावे एवढीच मी प्रार्थना😢

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 2 дні тому +5

    बकासुरला.दवाखान्यात.न्या.आणि.त्यांना.बकासुराच्या.कपाळाला.हात.लावा.तेव्हा.रणजित.सर. बरे.होतील.🙏

  • @yogeshjadhav8906
    @yogeshjadhav8906 2 дні тому +4

    रणजित सर लवकर बरे व्हावे हिच स्वामीं चरणी प्रार्थना

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 2 дні тому

    धन्यवाद सॅन्डी भाऊ उपडेड दिल्याबद्दल

  • @vaibhavjadhav8845
    @vaibhavjadhav8845 2 дні тому +7

    Ranjeet sir lavkar bare vha hich swanmin charani prathna🙏😢❤

  • @Ganesha-on2li
    @Ganesha-on2li 2 дні тому +1

    सर लवकर बरे होतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो सर्जा सुंदर मथुर बकासुर चा आशिर्वाद आहे सराना लवकर बरे होतील