नागेवाडीकरांची जोरदार राजकीय खडाजंगी , पहा विधानसभेला कोणाचा उडणार धुरळा...?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @shivprasadchavan0909
    @shivprasadchavan0909 12 годин тому +10

    आमदार सुहास भैय्या 💯✌️

  • @anjanikumarsalunkhe884
    @anjanikumarsalunkhe884 10 годин тому +3

    Satish dada keep it up . only suhas bhaiya

  • @gauravsuryawanshi6513
    @gauravsuryawanshi6513 12 годин тому +9

    Vaibhav Dada Patil ✌️✌️✌️

  • @mayursingmahonsinghajare9762
    @mayursingmahonsinghajare9762 12 годин тому +8

    One and only फिक्स म्हणजे फिक्स आमदार वैभव दादा पाटील

  • @bailgada_1122
    @bailgada_1122 12 годин тому +8

    Only vaibhav dada

  • @shubhamgurav7228
    @shubhamgurav7228 4 години тому +1

    दमदार दादा आमदार दादा 🎉

  • @shreyashdeshmukh7278
    @shreyashdeshmukh7278 13 годин тому +10

    वैभव दादा पाटील👑🎉

  • @mr.ak4826
    @mr.ak4826 4 години тому +1

    # आमदार वैभव दादा पाटील....

  • @bailgada_1122
    @bailgada_1122 12 годин тому +6

    only vaibhav dada 🎉

  • @pravinjangam2823
    @pravinjangam2823 13 годин тому +7

    राम कृष्ण हरी

  • @ganeshnikam897
    @ganeshnikam897 13 годин тому +6

    खानापूर आटपाडी मधील बँक क्षेत्रातील उलाढाल संस्था चालू असताना किती होती आणि आता किती टक्क्याने त्यात वाढ झाली.. हे आधी बघा...... मग कळेल तुम्हाला संस्था,रोजगार म्हणजे विकास....का..... पाणी म्हणजे विकास...... संस्थेत रोजगार करून किती पैसै मिळतेत आम्हाला चांगल माहीत आहे... त्यापेक्षा स्वतःच्या शेतात कष्ट करून कोणाचीही गुलामगिरी न करता जे जगत आहेत... तो खरा विकास........ उगाच रोजगार रोजगार म्हणून लोकांची दिशाभूल करू नका.... जेवढी संस्था पगार देत आहे... त्याच्या पेक्षा जास्त.. शेतात काम करणारा गडी कमवतोय...... याला म्हणतात विकास.... कळलं का...😂😂😂...10 वर्षाच्या माग पाणी प्यायलं न्हवत.... आता पियाला पण आहे आणि शेतासाठी पण आहे.... यालाच विकास म्हणतात....... तुमच्या भाषेत याला विकास म्हनत नसतील तर... तुमच्या मेंदूवर गंज चढला आहे.... तो तुम्ही टेंभू च्या पाण्यानी धुवून काढावा 😂😂😂 कारण 2014 च्या आधीपासून मेंदूवर तुमच्या गंज चढला आहे.... तेव्हा गंज धुवायला पाणी न्हवत.... आता आहे..... यालाच विकास म्हणतात 😂😂😂

    • @ShetkariBrand-s3k
      @ShetkariBrand-s3k 12 годин тому

      संस्था चालवणे कारखाना चालवले हे कोणी ऐर्या- गैऱ्या च काम नाही त्याला चालवणारा माणूस तेवढा हुशार आणि अक्कलवान लागतो आणि तुमच्या नेत्याचे ते कामच नव्हे त्यांना फक्त संस्था कशा बुडवून खायचं तेवढं माहीत आहे आणि संस्थेत काम करणारी माणसे रस्त्यावर कसे आणायचे आणि त्यांची उपासमार कशी करायची एवढेच माहित आहे.. बाकी टेंभू योजना आहे कोणी आणली कशी आणली हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे...त्यात कोणत्या कोणत्या नेत्यांचे योगदान आहे तुम्हाला एवढंच जमतं दुसऱ्यांन आणलेल्या कामावर टिकल्या गिरवायच...😂😂 10 वर्षातील ठोस काम सांगा आणि जनतेपुढे जावा.... मागच्या वेळी ह्याच्या पाया पड... त्याच्या पाया पड असं करून निवडून आलाय आम्ही पण त्यालाच भुलून तुम्हाला मतदान केले पण आताचा दचका लय बेकार असणार आहे
      एक सामान्य मतदार....

    • @deepu-s7m
      @deepu-s7m 12 годин тому +2

      Jahl ki Tembhu ch Pani aal aamdar Kel ! Pani Dil mahun kiti Vela aamdar karayach te saag ? 2000 te 2024 Thembhu ch tuntun bas jhal ki re, 3 pidhi Tembhu ch kaam ?? Andbakti gr8

    • @अध्यक्षसमर्थक
      @अध्यक्षसमर्थक 12 годин тому +1

      टेंबू काय तुझा घरावर कर्ज कडून आणलाय होय. का एकट्या अनिल भाऊंनी आणलाय. जरा गांजा कमी ओढत जा भावा.

    • @yashmobileshop144
      @yashmobileshop144 12 годин тому

      ua-cam.com/video/ux3U7vQUrAU/v-deo.htmlsi=iYO_d8LUeAxYBbrE.....हे टेम्बूच वास्तव आहे ...अजून किती रेटून क्रेडिट घेणार...डॉ. भारत पाटणकर यांची मुलाखत पूर्ण पहा... मग ठरवा

    • @ganeshnikam897
      @ganeshnikam897 12 годин тому

      ​@@deepu-s7m मग तुम्ही काय केलं म्हणून... तुम्हाला मत द्याची 😂😂😂😂 अनिल भाऊंनी जे केलं ते... तेवढं तुम्ही करून दाखवा 😂😂😂

  • @MustkimKasai
    @MustkimKasai 13 годин тому +9

    Vaibhav Dada

  • @Adv.VishalDhanajiPatil
    @Adv.VishalDhanajiPatil 13 годин тому +9

    🙏🏻आमदार वैभवदादा🙏🏻

  • @sachinjadav7341
    @sachinjadav7341 10 годин тому +3

    साहेब नोकरी उपलब्ध आहे पण आपल्या गटातील लोकांनाच नोकरी दिली जाते

  • @ajitdevar7134
    @ajitdevar7134 3 години тому

    आमदार वैभव दादा पाटील 💯

  • @SurajSutar-y9b
    @SurajSutar-y9b 12 годин тому +3

    Vaibhav dada patil fakta 💪💪💪💪

  • @vinayakbabar8654
    @vinayakbabar8654 3 години тому

    Amdar suhas bhaiyya babar

  • @बिरुहारूगडे
    @बिरुहारूगडे 5 годин тому

    फिक्स आमदार वैभव दादा पाटील ❤

  • @अध्यक्षसमर्थक
    @अध्यक्षसमर्थक 12 годин тому +4

    वैभव दादा पाटीलच आमदार.

  • @गणिमीकावागृप
    @गणिमीकावागृप 10 годин тому +2

    आमदार सुहास भैया बाबर

  • @avdhutdevkar8467
    @avdhutdevkar8467 13 годин тому +4

    अनिल भाऊ ❤🎉

  • @santoshnikam6699
    @santoshnikam6699 6 годин тому +1

    एकिकड बा,ईल बाजि वाले आहेत

  • @mahadevnimbalkar1800
    @mahadevnimbalkar1800 12 годин тому +4

    आमदार सुहास भैया ❤❤

  • @SanjaySakat-e3g
    @SanjaySakat-e3g 13 годин тому +7

    Fix amdar suhas bhiya

  • @SanketSawant5212official
    @SanketSawant5212official 13 годин тому +4

    तुम्ही म्हणताय शेताला जायला रस्ते नाहीत तुम्ही दुसऱ्याच बांध फोडून पलिकड सरकताय एक फूट कोण सोडणा आणि म्हणा रस्ते नाहीत

  • @generationgap8301
    @generationgap8301 2 години тому

    Nagnathnagarcha Umedvar ubha ahe Gavchya umedvar yana vote dya

  • @somnathphadtare6632
    @somnathphadtare6632 10 годин тому +1

    आमदार सुहास भैया बाबर..

  • @ranjitdeshmukh5832
    @ranjitdeshmukh5832 12 годин тому +3

    Only tuttarii ❤❤

  • @kiranmane9284
    @kiranmane9284 9 годин тому +1

    गोडाच्या वाडीचा पुल करता आला नाही 10 वर्षात आणि म्हणे विकास केला आम्ही ..पुल पाण्याखाली गेला होता परवा पावसात ..ग्रामस्थ संतप्त

  • @shrinivassapate7498
    @shrinivassapate7498 13 годин тому

    prime news mic navin ghyava wajaj kmi ahe

  • @tatyachaugule5144
    @tatyachaugule5144 11 годин тому +1

    आत्ता फक्त दादा👑 किंग च आमदार❤

  • @sagarmohite582
    @sagarmohite582 9 годин тому +1

    आमदार साहेब वैभव दादा पाटील ❤

  • @satishjadhav012
    @satishjadhav012 8 годин тому

    Vaibhav dada

  • @ShetkariBrand-s3k
    @ShetkariBrand-s3k 12 годин тому +1

    वॉचमेन आहे का नाही अनिल भाऊ यांच्या घरी जाऊन एकदा बघा मग समजेल उगाच रेटून खोटं बोलू नका 😂😂... आता आमची कमेंट वाचून त्या बिचाऱ्याला कामावरून काढून टाकतील आणि त्याचा पण रोजगार घालवतील....

  • @generationgap8301
    @generationgap8301 8 годин тому +1

    OBC CHA NETA SANGRAM NANA

  • @patilpradip999
    @patilpradip999 13 годин тому +1

    गोडाचीवाडी रस्ता.......

  • @googleaccountofficial9419
    @googleaccountofficial9419 12 годин тому +1

    देशातील गुप्त मतदान पद्धतीला प्राईम न्यूज सुरुंग लावत आहेत असं वाटत नाही का???

  • @deepu-s7m
    @deepu-s7m 12 годин тому +2

    Tembhu chi yojana che tantun mi 7 la hoto tevapasun .. Aata maza mulga 7 vi la jail bas jhal, Pani Dil aamdar Kel .. What next ?? Naukari ?

    • @ganeshnikam897
      @ganeshnikam897 12 годин тому +1

      ढीग बर रोजगार आहे... शेतात 😂😂😂 कोण पण दिलं..... आपल्याला करायचं च नाही.... ते गेलं तेल लावत... आणि काम करणाऱ्यांना नाव ठेवायची😂😂😂😂 हेच तुम्ही सत्ता असताना 10 वर्ष केलं.. म्हणून सलग 2 वेळा आपटला... आणि तिसऱ्यांदा पण अपटणार 😂😂😂

    • @bhappy7220
      @bhappy7220 11 годин тому

      ​@@ganeshnikam897tumhi pan aaptlayc ki 1990 la RR aaba ajit pawar jayant Patil pahilyandac nivadun aale bga te kut ahet tumhi vicar kara

  • @uttampawar2138
    @uttampawar2138 11 годин тому +2

    Only Vaibhav dada

  • @AbhijeetPawar-ny7hk
    @AbhijeetPawar-ny7hk 10 годин тому +1

    वैभव दादा पाटील ✌💯