Sujay Vikhe Patil Full Speech : अश्रू अनावर,थोरांतावर तुटून पडले!सुजय विखेंचं खणखणीत भाषण...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 226

  • @babasahebpandit2346
    @babasahebpandit2346 3 години тому +56

    सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्यांना बाय-बाय करा. आणि यापुढे तरुणांना आदर्श, प्रेरणा, रोजगार, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुजय दादाला प्रचंड बहुमताने विजयी करा.🚩

  • @SPatil-sb3vi
    @SPatil-sb3vi Годину тому +5

    दादा हा पूर्व निजोजित कट होता...
    दादा आपले मावळे खूप हुशार आहेत...

  • @pavanshinde6503
    @pavanshinde6503 3 години тому +31

    सुजय विखेपाटीलच भावी आमदार❤

  • @sagarmaghade-b6c
    @sagarmaghade-b6c 2 години тому +9

    सुजय दादांचं काम नेहमीच प्रेरणादायी असतं. त्यांच्या निर्णयांमुळे अनेकांना फायदा झाला आहे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 Годину тому

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

  • @krushnachitale
    @krushnachitale 2 години тому +13

    संगमनेर ची जनता सुज्ञ आहे. निष्क्रिय आमदार थोरात चा पराभव फिक्स आहे 🦬🦬🦬

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 Годину тому

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

  • @manjushadhokchaule3376
    @manjushadhokchaule3376 3 години тому +50

    सुजय दादा शिवाय संगमनेर तालुक्याला पर्याय नाही... दादांची लोकप्रियता सहन होईना त्यामुळं अशी खालची पातळी गाठली जाते.

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 Годину тому

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 2 години тому +5

    एकंदरीत धांदरफळ इथली घटना पाहता मला वाटतय यंदा बदल होणे गरजेचे आहे

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s 2 години тому +3

    सुजय दादा विखे पाटील नेहमीच समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत.त्यांच्या उपक्रमांनी खूप लोकांची मदत झाली आहे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ravihalnor9818
    @ravihalnor9818 3 години тому +30

    Vikhe ❤

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 2 години тому +7

    सुजय दादा फक्त.... नो मामा नो भाजा नो मेहुणा नो मेहीनी नो मावशीचा पोरगा अत्याचा पोरगा... आता फक्त सुजय दादा... विकासाचे पर्व सुजय पर्व... 💯👍

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 Годину тому

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

  • @santoshsambare9886
    @santoshsambare9886 3 години тому +10

    या गोष्टीला मिडीया जबाबदार आहे मीडियाने सुजय विखे झालेल्या हल्ल्याची बातमी दाखवली नाही त्याची ब्रेकिंग न्यूज झाली नाही आणि दिवसभर चालली नाही हीच गोष्ट जोर्वे नाक्याच्या संदर्भात पण झाली होती

  • @dina_ranmale18
    @dina_ranmale18 2 години тому +3

    Sujay dada 🚩❤

  • @Royalsatyl-o7x
    @Royalsatyl-o7x 2 години тому +3

    भावी आमदार मा. सुजय विखे पाटील

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 2 години тому +6

    🎉🎉🎉🎉🎉🎉 संगमनेरचा भविष्यवेधी नेता - सुजय विखे पाटील! 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nithavemachhindra
    @nithavemachhindra 4 години тому +41

    Only sujay dada

  • @mayurkote-x5o
    @mayurkote-x5o 2 години тому +4

    आम्ही संगमनेरकर थोरात साहेबांच्या दहशतीला कंटाळलो आहे विखे पाटलांनी आमची कामे केली तर शंभर टक्के आम्ही त्यांनाच निवडून देऊ

  • @akshaykadam-z6p
    @akshaykadam-z6p 2 години тому +2

    सुजय दादा यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या विचारशक्तीने अनेक समस्यांचे निराकरण केले आहे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @NileshSakure
    @NileshSakure 2 години тому +4

    सुजय दादा तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ हे 🙏

  • @GaneshShinde-i7x
    @GaneshShinde-i7x Годину тому +2

    ह्याला चक्र म्हणतात बाई , सुरुवात तुम्ही केली आणि ते चक्र फिरून परत तुमच्यावरच आल ,, आता बसा बोंबलत एकच वाद सुजय दादा

  • @vijaysodnar
    @vijaysodnar 2 години тому +2

    आम्ही सर्व Dr.sujay विखे सोबत

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 2 години тому +5

    संगमनेरचा भविष्यवेधी नेता - सुजय विखे पाटील!

    • @Vancqa
      @Vancqa 2 години тому

      😂😂😂

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 Годину тому

      गुंड , मुरूम आणि वाळू माफिया आहे तो

  • @amitgiri2046
    @amitgiri2046 Годину тому +2

    विखे खानदान बाप आहे

  • @pradipgaikwad1507
    @pradipgaikwad1507 2 години тому +2

    Tiger 🐅👌👍

  • @sunilshirsath7840
    @sunilshirsath7840 2 години тому +2

    Only sujay dada fix

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 4 години тому +54

    थोरात घाबरलाय सुजय दादा ला
    आता आपल्या संगमनेर मध्ये परिवर्तन होणारच सुजय पर्व येणारच

    • @sonalihitalole5575
      @sonalihitalole5575 3 години тому +3

      लवकरच समजल

    • @VinDisel-b8y
      @VinDisel-b8y 3 години тому

      जास्त झाली का तुला

    • @ashokdhage147
      @ashokdhage147 2 години тому

      विखे ढोंगी​@@sonalihitalole5575

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 2 години тому +2

      वैफल्यग्रस्त विख्या तुझा माज संगमनेरकर १००% मोडणार. अशी सडकी अंडे आम्ही बाहेर संगमनेर च फेकणार. आम्ही संगमनेरकर

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 2 години тому +3

    विखे पाटील यांच्या कार्यामुळे ग्रामीण विकासाला गती मिळाली

  • @kunalkale45565
    @kunalkale45565 2 години тому +2

    विखे पाटील म्हणजेच विकास

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil 2 години тому +2

    Sujay Dada✌️❤️

  • @srkvlogs255
    @srkvlogs255 4 години тому +21

    यंदा वारं फिरल

  • @AdityaThakre-s2f
    @AdityaThakre-s2f 2 години тому +3

    घडलेल्या घटनेवरून लक्षात येतंय .. .. थोरात् साहेबांचे कार्यकर्ते कुठल्याही नीच थराला जाऊ शकतात. त्यांनी महिलांनाही मार हान केली आहे .. .. ..

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 3 години тому +19

    विकासचा वादा सुजय दादा ♥️वार फिरलय आमच थरलय only सुजय दादा 💯

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 2 години тому

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

  • @Coff-c1h
    @Coff-c1h 2 години тому +3

    Sujay dada

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 години тому +3

    Sujay is fix aamdar

  • @RohidasMhaske-ux1nh
    @RohidasMhaske-ux1nh 2 години тому +4

    ऐकच वादा सुजयदादा

  • @samruddhinarwade9188
    @samruddhinarwade9188 3 години тому +18

    Only vikhe Patil

  • @BharatPunde-od2nw
    @BharatPunde-od2nw 2 години тому +3

    विखे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @digvijaykhule
    @digvijaykhule 2 години тому +3

    देशमुख यांचे विधान चुकीचे होते, यात शंका नाही . त्यावर कायदेशीरपणे देशमुखांना शिक्षा व्हावी. परंतु यात सुजय दादा विखे यांचा त्या व्यक्तव्याशी काहीही संबंध नाही.

    • @Vancqa
      @Vancqa 2 години тому

      तुझा पण kahi संबंध नाही..जा आपला काम कर..कार्यकर्त्यांचा शून्य उपयोग असतो

  • @satyajitvikhe5463
    @satyajitvikhe5463 2 години тому +4

    ❤Dada❤

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 години тому +2

    Best doctor fix aamdar

  • @pratikkandalkar3125
    @pratikkandalkar3125 2 години тому +3

    Dada❤

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 2 години тому +2

    येणार फक्त...थोरात साहेब ✌️✌️✌️✌️.........

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 3 години тому +15

    हा पुन्हा विधानसभेला पडणार आणि रडणार.

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 2 години тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉थोरात पडतंय यंदा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Msikajiskasj-j1d
    @Msikajiskasj-j1d 3 години тому +12

    Amhi srv yuva pidhi sujay dada yanchya sobat aahe ❤

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 2 години тому

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

  • @rajendrasawant7570
    @rajendrasawant7570 3 години тому +6

    विखे हे मोठं नाव आहे.
    आदर आहे.
    पण
    बोलताना सांभाळा.

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 2 години тому +2

    ४० वर्षात विकासात्मक कामे केली असती तर थोरात ला अशी जाळपोळ करण्याची गरज पडली नसती 😠😠😠😠

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 2 години тому +2

    देशमुख बोलले मात्र... थोरात सदर प्रकरण सुजय विखे पाटील यांचेवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, हे योग्य नाही

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 2 години тому +2

    आपल्या विरोधकावर असले हल्ले करून थोरात कदापि विजयी होणार नाहीत 🦊🦊🦊🦊

  • @ravihalnor9818
    @ravihalnor9818 3 години тому +12

    Sujay dada❤

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g 4 години тому +34

    युवकांचा खरा आधार, उच्चशिक्षित, विद्वान, एक सच्चा हिंदू धर्म रक्षक, गोरगरिबांचा आधार, आम्हा सर्वांना प्रेरणादायी असा बुलंद आवाज म्हणजेच आम्हा युवक तरुण तरुणीच्या मनात असणारे सर्वांचे लोकप्रिय खासदार..one & only डॉ. सुजयदादा विखे पाटील...

    • @amardeepalgure8096
      @amardeepalgure8096 3 години тому

      पडीक खासदार. नगर मधून पळवून लावलेला. आता आमदार होतो म्हणतोय.
      हे म्हंजे पोलिस इन्स्पेक्टर चे demotion करून हवालदार बनवण्यासारखे आहे.😅😅😅😅

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g 4 години тому +39

    सुजय विखे यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे, ज्यामुळे लोकांना त्यांच्यावर गर्व

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 2 години тому +1

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

    • @bhagwantpatil4705
      @bhagwantpatil4705 2 години тому

      मग लोकसभेला काय झालतंय ?​@@Unioncity1234

    • @ChetanKadam-n1g
      @ChetanKadam-n1g 2 години тому +1

      @@Unioncity1234 18 वर्षाच्या मुलांना वर झालेले मारहाण महिलांवर झालेले हल्ले गाडीची काच फोडणे आग लावणे गरिबांवर झालेले मारहाण या व्हिडिओज सगळ्यांचा कारणीभूत आहे संगमनेर मध्ये दहशत बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंग्रजीत थोरात व त्यांच्या संग असलेले सगळे लोकं यांच्या सगळ्यांवर (पोलीस प्रशासन सर्वांना अटक करावी )आणि जर का अटक नाही झाली तू सामान्य जनतेचा तुमच्यावर विश्वास तुटून जाईल हे चेहरे काँग्रेसचे आहे अटक करा अन्यथा आम्हाला काहीतरी करू लागले

  • @KishorAuti-x8u
    @KishorAuti-x8u 2 години тому +2

    लईच नीच पणा थोरात

  • @Omsairam1234-n8v
    @Omsairam1234-n8v 4 години тому +15

    Jise aap hara nahi sakte...use badnam krne ki saajish hoti hain... only sujay parva ❤❤

  • @bhirajimahanwar415
    @bhirajimahanwar415 3 години тому +12

    Vikhe dada

  • @tejas569
    @tejas569 3 години тому +3

    मस्तीची भाषा करणाऱ्याला जाणता धडा शिकवणार

  • @srkvlogs255
    @srkvlogs255 4 години тому +29

    युवकांचा खरा आधार, उच्च शिक्षित डॉक्टर सुजय विखे पाटील

  • @AgniveshPawar03
    @AgniveshPawar03 3 години тому +9

    गणेश कारखान्याच्या च्या वेळेस पण आसच रडला होता तेव्हा पण पडला होता आणि आता पण पडणारच आहे

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 години тому

      गदार देश विरोधी पक्ष कोंग्रेस चा गुलाम 😡😡

  • @piyu_1908
    @piyu_1908 3 години тому +3

    तो माणूस बोलत होता तेव्हा ही लोक talyach वाजात होते आजही talyach वाजतात

  • @babughuge313
    @babughuge313 3 години тому +3

    लावा रे फोन 1 time दक्षिण नगर ला

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 3 години тому +2

    सर्वांनी प्रचाराची संवेदनशीलता सांभाळावी सध्या सर्वच पक्ष खालच्या पातळीवर आलेत याचा खेद वाटतो अशी संस्कृती पूर्वी नव्हती

  • @prashantjadhav6898
    @prashantjadhav6898 2 години тому +1

    खरं सांगतो मित्रांनो येणार तर बाळासाहेब थोरात आहेआपण विनाकारण कार्यकर्त्यांमध्येभांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका

  • @prashantpardeshi108
    @prashantpardeshi108 2 години тому +2

    दादा तुम्हाला जर हात लावला असता ना अख्ख थोरात घराणे जाळून टाकले असते आम्ही

    • @Unioncity1234
      @Unioncity1234 Годину тому +1

      काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Годину тому

      ​@@Unioncity1234chkyaaa tula jo roj deto na balyaaa fake I'd varn comment karayla tevdhaach deto😂😂😂

  • @digheharshal3446
    @digheharshal3446 3 години тому +3

    सुजय दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा करू नका..कारण तुमच्या सभेला जी स्री आली होती. ती स्री सुरक्षित आहे का. निषेध करून काय उपयोग आहे....🙏

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 3 години тому +25

    मी एक सगमनेर कर आहे पण हे नीच राजकारण विखे करत आहे ते भविष्य साठी खूप घातक आहे

    • @ankitalandge5249
      @ankitalandge5249 3 години тому +2

      Sangamner madhe adhi kay chalu ahe mg????

    • @vaibhavchopade7020
      @vaibhavchopade7020 3 години тому

      आज् दिदि पहिल्यन्दा खरा प्रश्न् केला,सतिश् दिदि ने कहित् रि विचार् ल्​@@ankitalandge5249

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 3 години тому +1

      👍👍💯💯 Thorat Saheb wins surely 👍👍💯💯

    • @adityaaher2103
      @adityaaher2103 3 години тому +2

      Thorat apatnar😂

    • @amarbhalerao6103
      @amarbhalerao6103 3 години тому

      जेव्हा जिहाद्यांनी हिंदूंवर हल्ले केले तेव्हा थोरात का गप्प होता याच कारण मिळेल का . हि सर्व थोरात परिवाराची गुंडगिरी आहे राजकारणात काय होईल माहित नाही पण थोरात पडला तरच जिहादीलोक यांना वचक बसेल

  • @prashantjadhav6898
    @prashantjadhav6898 3 години тому +11

    Only thorat saheb

    • @sachinkhemnar8211
      @sachinkhemnar8211 2 години тому +1

      Pdnar Jorat😂

    • @Shinde_ask
      @Shinde_ask 2 години тому +1

      संगमनेर चा पोपट पाडणार

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 4 години тому +17

    हा विखे दसरा मेळाव्यात कुणाच्या स्टेजवर होता हे संगमनेरकर कधी विसरणार नाही आरक्षण विरोधी विखे बाप बेटा

    • @ashokapb8435
      @ashokapb8435 4 години тому +2

      किती जातीवाद करतो तुला काय करायच ते कुठं का असेना

    • @sach7405
      @sach7405 4 години тому

      गप रे जरांग्याची घान 😡

    • @kiranshelke1015
      @kiranshelke1015 3 години тому

      @@ashokapb8435 सत्य आहे त्यामुळे तुला झेपणार नाही

    • @ChayaBhalerao-y9z
      @ChayaBhalerao-y9z 2 години тому

      Ye vikhe patilach aahet

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xt 2 години тому +2

    अरे विखे पाटील सत्तेत तुम्ही आहात. आणि तक्रार कुणाला करता 😂
    काय भाऊ डोक्यावर पडला काय

    • @Tush1238
      @Tush1238 Годину тому

      Tujhi aai aalti ka ratri

  • @sarveshingale861
    @sarveshingale861 2 години тому

    Jabardast

  • @VinDisel-b8y
    @VinDisel-b8y 3 години тому +2

    इमोशनल करायच दरवेळी....पडनार

  • @Unioncity1234
    @Unioncity1234 2 години тому +2

    वैफल्यग्रस्त विख्या तुझा माज संगमनेरकर १००% मोडणार. अशी सडकी अंडे आम्ही बाहेर संगमनेर च फेकणार. आम्ही संगमनेरकर

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 2 години тому +2

    हा डाक्टर कमी,
    चौकातला छपरी जास्त वाटतो..

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Годину тому

      Tuza peksha kami chapri ahe kale😂😂😂

  • @buntykaduskar1157
    @buntykaduskar1157 2 години тому +1

    याला झोपत पण लंके साहेब दिसत असतील 🤣

  • @sachinpokale4197
    @sachinpokale4197 3 години тому +13

    Kontya angle ne ha doctor asel bar

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 3 години тому +1

      Kontach angle nahi , Thorat Saheb wins surely 👍👍💯💯

    • @sandippathare4152
      @sandippathare4152 3 години тому +3

      डॉक्टर आहे म्हणून काय थोरतांच्या हल्ल्याला अजून मार म्हणायचं का

    • @SandipDighepatil
      @SandipDighepatil 3 години тому +1

      Angle माहीत नाही पण तू थोरात च्या बिस्कीटं वर जगणारा आहे हे समजले. 😂

    • @sachinpokale4197
      @sachinpokale4197 3 години тому

      @@SandipDighepatil tu Loni chi biryany khayla jat asel … aso aasach vafadar raha … nahitar na ghar ka na ghat ka hoil tumach …. Kal che aadhash ch kay Zal

    • @Shinde_ask
      @Shinde_ask 2 години тому

      अरे भिक्रारड्या ती थोरत चिं पोरगी तर कंपाऊंडर पण नहीं वाटतात

  • @BaluSalve-q3r
    @BaluSalve-q3r 3 години тому +3

    अरे ये पागल जय भीम पण म्हण नाहीतर परत पडशील 😂😂😂😂😂

  • @prashantpardeshi108
    @prashantpardeshi108 2 години тому +1

    जयश्री बाई तश्या पण तुम्ही धंद्या वाल्या आहे तुम्हाला काय एवढे वाटायला पाहिजे मॅडम

  • @shivajikotkar898
    @shivajikotkar898 4 години тому +5

    Chor

  • @RupaliGadakh-nw3qm
    @RupaliGadakh-nw3qm 2 години тому

    एकच साहेब बाळासाहेब थोरात साहेब

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 3 години тому +14

    तू खूपच कामे केली त्यामुळे लंकेने तुझा लोकसभेला चांगलाच माज मोडला.

    • @KiranVaykar1994
      @KiranVaykar1994 2 години тому +5

      लंके नी आमचा माज मोडला रे दादा निवडून देऊन पस्ताव्यात पडलो सुजय सारखा विकासा बाबतीत पोरगाच नाही निलेश लंके ला आम्ही आमच्या गावातुन ५०० मताच तर श्रीगोंद्या मधून ३३००० लीड दिल

    • @shyamjadhav2811
      @shyamjadhav2811 2 години тому +1

      भाऊ, नम्र विनंती 🙏. तुम्हाला समजेल लंके काय करू शकतो आणि विखे काय करू शकतात.
      लोकशाही मध्ये हार जीत होत असते म्हणून कोणी संपत नाही.
      लोकशाही टीकावी.
      संविधान बचाओ म्हणणारे आणि संविधान हातात घेऊन मिरवणारे खरंच संविधान पाळतात का.

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 3 години тому +1

    दक्षिण लोकसभा मतदारसंघात काय झाले मग

  • @सरकार-ङ4ङ
    @सरकार-ङ4ङ 2 години тому

    लंके आले की कार्यक्रम करणार एकाच सभेत

  • @VijayPawar-jf6qt
    @VijayPawar-jf6qt 2 години тому

    खासदार झाले असते तर संगमनेर चं काय झालं असतं

  • @mahendrakshirsagar3583
    @mahendrakshirsagar3583 3 години тому +2

    only king of sujay vikhe

  • @SagarKadam-kq7kp
    @SagarKadam-kq7kp 3 години тому +4

    या टायगर ला नगर दक्षिण मधून पळून लावलेले आहे

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 3 години тому +2

    लाव रे तो व्हिडिओ 😂😂

  • @Shruti_Patil7
    @Shruti_Patil7 3 години тому +11

    अजुन आपले थोरात साहेब प्रचाराला सुध्दा आले नाही संगमनेरला, अजून सुरवात पण नाही केली
    आणि यांनी त्या आधी माघार घेऊन टाकली

  • @prasadbajare7198
    @prasadbajare7198 3 години тому +4

    ❤❤❤

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g 4 години тому +8

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 години тому +2

    नाटकी😅

  • @tejasjagtap6804
    @tejasjagtap6804 2 години тому

    येणार नाही दादा तुम्ही निवडून

  • @SagarKadam-kq7kp
    @SagarKadam-kq7kp 3 години тому +2

    नगर जिल्ह्याला लागलेली राजकारणाला कीड

  • @सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन

    फोजदाराचा कॉन्स्टेबल होन म्हणजे काय?

  • @tejasjagtap6804
    @tejasjagtap6804 2 години тому

    आरक्षण वर बोला कधी, मराठा factor कळेल लवकच तुम्हाला

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 3 години тому +1

    Are ha maja hota aaj kiti bhari bolto baga utarli na yachi tumhala aaya bahini ahe tumhi ghari asech bolta ka vikhe

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 3 години тому

    रडू नको ले बायल्या तुझा पराभव होणार आणि तो पण थेरड्यामुळे. 😅

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 3 години тому

    हा मराठा समाजाचा नाही झाला संगमनेर चा काय होणार?

  • @nileshgalande5494
    @nileshgalande5494 3 години тому +2

    शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ब्रहम्हण्या वादी विचार सर्णीच्या लोकांसोबत जाणाऱ्या ना शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 3 години тому

    हा डोक्यावर पडलाय..😅😅

  • @BaluSalve-q3r
    @BaluSalve-q3r 3 години тому +6

    भाई थोरात 👍👍👍👍👍

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g 4 години тому +7

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @tanajisawant1350
    @tanajisawant1350 2 години тому

    दसरामेळाव्यात दिसला होतास