पत्रिका बघत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी बघणे महत्वाचे आहे | Kundali | Matchmaking for marriage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025
  • पत्रिका बघत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी बघणे महत्वाचे आहे हे या व्हिडिओमध्ये पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-कुंडलीतज्ञ) यांनी सांगितले आहे.
    #trending #astrology #jyotish
    पंडित शिवकुमारश्री हे वास्तुशास्त्र,ज्योतिष आणि कार्पोरेट सल्लागार जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांना 2४ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांना 'वास्तुप्रवीण', 'प्राइड ऑफ इंडिया', 'वास्तु भूषण', 'भारत गौरव' यासारख्या 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी कॉरपोरेट वास्तुविशारद सल्लामसलत केली आहे, त्यामध्ये अभियांत्रिकी पदवी आहे. त्यांनी आयटी, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, एग्री इत्यादी उद्योगांशी सल्लामसलत केली आहे. प्राचीन वास्तूमध्ये त्यांनी केलेल्या अनोख्या संशोधनाद्वारे त्यांनी वेगवेगळ्या पेटेंटयुक्त वास्तु उत्पादनांची निर्मिती केली आहे. ते साम टीव्ही सारख्या टीव्ही चॅनेलवर विविध विषयांवर आपले ज्ञान आणि अंतर्दृष्टी प्रदान करतात.
    १९९४ पासून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात कामाची सुरुवात केली. लोकांना मिळणाऱ्या प्रचंड यशामुळे व लौकिकामुळे १९९९ पासून या क्षेत्रात पंडितजींनी स्वतःला झोकून दिले. आज भारतात व भारताबाहेर हजारो क्लाएंट्स व प्रोजेक्ट्स आहेत. इंजिनीयर असल्यामुळे व आध्यत्मिक बैठकीमुळे व कलाकारांच्या संवेदनशील मनामुळे कोणताही प्रोजेक्ट समजून घेऊन त्यावर प्रभावी मार्गदर्शनाने सर्वच प्रोजेक्ट्स यशस्वी झाले.
    पंडितजींचे इंजिनीरिंग पर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झालेले आहे. १९९४ पासून ते पुण्यात स्थायिक जाहले. एका मोठ्या लि. कंपनीत रोबोटिक्स, हायड्रॉलिक ,न्यूमॅटिक ,मेलानिकल मेंटेनन्स इंचार्जचे काम केले आहे.
    त्यांनी बनवलेले ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या घरात किती प्रमाणात वास्तुदोष आहे आणि ते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे जाणून घेऊ शकता. वास्तुशास्त्रावर त्यांनी स्वतः प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत जे वापरून तुम्ही वास्तुदोष दूर करु शकता. खालील लिंक्स वापरून तुम्ही ऍप्स डाउनलोड करू शकता.
    आयओएस साठी ऍप लिंक: itunes.apple.c....
    अँड्रॉइडसाठी ऍप लिंक: play.google.co....
    वेबसाइट: www.panditshivk...
    अँपॉईंट्मेंट्साठी वेबसाइट: www.vastuastro1...
    पत्ता : अभिजित कोर्ट, ऑफिस नंबर - 402-03, पाचवा मजला, भंडारकर रोड, अपोझिट टु लेन नंबर -13 पुणे -411004
    फोन नंबर: 020-25929292, 9922 9 5 9 501, 9921576576
    साम टीव्हीवर लोक आपले लाईव्ह प्रश्न विचारत असतात. पंडित शिवकुमारश्री त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. लोकांचे प्रश्न हे वास्तूशास्त्र,लग्न, शिक्षण, जॉब , आरोग्य , प्लॉट, लग्नानंतरच्या समस्या, बिझनेस,समृद्धी इत्यादी बाबतीत असतात. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन लोकांच्या समस्यांचे निवारण करतात. युट्युबवरील व्हिडीओज मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे पण मिळतील त्यासाठी तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब करू शकता.
    खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून इतर विडीयोज पाहू शकता.
    1.विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे आणि त्यावरील उपाय-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) - cutt.us/DbKpI
    2. विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे आणि त्यावरील उपाय 1-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) -cutt.us/9iOP2
    3.विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे-भाग १-मार्च २०१८ पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) -cutt.us/SaWFC
    4. विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे-भाग २-एप्रिल २०१८ पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)-cutt.us/BnW4S
    5.यशस्वी जिवनातील कुंडली आणि वास्तुशास्त्राचे महत्व- पंडित शिवकुमारश्री -साम टीव्ही लाईव्ह शो-जून २०१८-cutt.us/hEXKp
    6.कुंडलिनी शक्ती आणि अध्यात्म-पंडित शिवकुमारश्री -साम टीव्ही लाईव्ह शो-जून २०१८-cutt.us/FJNPC
    7.धनवृद्धी आणि पैसे टिकवण्यासाठी काय करावे- पंडित शिवकुमारश्री - साम टीव्ही लाईव्ह शो-जून २०१८- cutt.us/34lAN
    8. दहावी आणि बारावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे- पंडित शिवकुमारश्री यांच्याकडून मार्गदर्शन-साम टीव्ही- cutt.us/k5tWt
    9. दहावी आणि बारावीची परीक्षा- कुंडली आणि वास्तुशास्त्र -पंडित शिवकुमारश्री-साम टीव्ही लाईव्ह शो २०१८-cutt.us/9xvmr
    10. स्त्रियांच्या समस्या आणि त्यावरील उपाय-भाग २-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-cutt.us/1G2Ej
    11. स्त्रियांच्या समस्या आणि त्यावरील उपाय-भाग १-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-cutt.us/5vlcF
    12. नातेवाईकांबरोबर चांगले नाते कसे ठेवावे-भाग 2-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-cutt.us/WTRSo
    13. नातेवाईकांबरोबर चांगले नाते कसे ठेवावे-भाग १-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-cutt.us/CN2Iu
    14. वास्तू पंडित ऍप्लिकेशन आणि प्रॉडक्ट्स कसे करावे याचे मार्गदर्शन-भाग २-पंडित शिवकुमारश्री वास्तुतज्ञ-cutt.us/YKWPz
    15. वास्तू पंडित ऍप्लिकेशन आणि प्रॉडक्ट्स कसे करावे याचे मार्गदर्शन-भाग १-पंडित शिवकुमारश्री वास्तुतज्ञ- cutt.us/CWqUP
    16. ऍक्सिडेंट्स,आजारपण, ऑपरेशन्स आणि वास्तुशास्त्र भाग 2-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) cutt.us/lDkfA
    17. ऍक्सिडेंट्स,आजारपण, ऑपरेशन्स आणि वास्तुशास्त्र भाग १-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) cutt.us/hCC7n
    18. वास्तुशास्त्र वापरून संपत्ती कशी वाढवावी-भाग 2-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही-cutt.us/b7ydd
    #Kundali#Matchmakingformarriage

КОМЕНТАРІ • 62

  • @ashwinimane604
    @ashwinimane604 3 місяці тому +1

    Sir every video is nice best

  • @vijayjoshi3884
    @vijayjoshi3884 8 місяців тому

    खूपच छान माहिती दिली गुरुजींनी

  • @shivappakumbhar1805
    @shivappakumbhar1805 Місяць тому

    बरोबर आहे

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @aatulkavalanekar
    @aatulkavalanekar Рік тому +1

    Nice

  • @rajeshmayekar3827
    @rajeshmayekar3827 3 роки тому +1

    सर आपण छान माहिती दिली

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  3 роки тому

      धन्यवाद! अशेच अजुन विडिओ साठी चॅनेल सबस्क्राईब करावे - ua-cam.com/channels/uGI1XTVWk9_DluVSUyyEKw.html

  • @satwikraj3615
    @satwikraj3615 Рік тому +3

    माझ्याकडे मी 20 वर्षे झाले हा व्यवसाय करतो
    20 वर्षात फक्त 1 च कस्टमरने गुण पाहण्याऐवजी सासू सून पटेल की नाही ते सांगा अस विचारलं आहे

  • @kavitaamayekar1245
    @kavitaamayekar1245 2 роки тому +2

    🌻💐

  • @rameshambre8118
    @rameshambre8118 4 роки тому

    Thanks sir vivah muhurt var aani var yanchi lagna Patrika baghin Kashi kadhatat.

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 4 роки тому +1

    अगदी योग्य बोलला sir..

  • @ajinkyapatil7619
    @ajinkyapatil7619 3 роки тому +2

    Sir
    Patrike baddal view pn sanga
    Tumhi srv prob share kelel ahet

  • @gitanjalikulkarni555
    @gitanjalikulkarni555 4 роки тому +1

    Thanks ....sir

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 Рік тому

    👍👍

  • @sangitafegde9833
    @sangitafegde9833 3 роки тому +1

    Chan

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 роки тому

      ⭐ वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @rupalipawar5173
    @rupalipawar5173 Рік тому

    Sir maja bro patrika jra veglich ahe bud sukr Ravi Ani Mangal ektr ahe 4 stani mg yacha arth ky hoto

  • @namratakorulkar6921
    @namratakorulkar6921 4 роки тому +1

    DOB-18/6/1990,time-11.42am,place-mohol, Maharashtra ,marraige life kashi asel.

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 5 місяців тому

    सर, गुण मिलन विषयावरील पुस्तके आहेत का ?

  • @shaileshsinghbais3188
    @shaileshsinghbais3188 4 роки тому +2

    सर् नाड़ी दोष आणि त्याचे उपाय यावर वीडियो बनवा सर्

  • @kiransheth691
    @kiransheth691 4 роки тому

    खूप छान माहिती दिलीत सर

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  4 роки тому

      Thanks for watching the video! Don't forget to subscribe to our channel for more videos like these!

  • @arunagop6526
    @arunagop6526 2 роки тому +2

    Sir mla majya mulich ptrika dakhvaych hy

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 роки тому

      वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @siddheshbhambure9422
    @siddheshbhambure9422 3 роки тому +1

    Hii sir, mazi ani mazya wife chi patrika same 2 same ahe.. sarvch ghoshti patriket sarkhech ahe... plz kahi krave ya krita

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 роки тому

      वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @houseofKittys
    @houseofKittys 3 роки тому

    Sir, tumhi sangitalya pramane majhya aaushyat Durbhagya yog aahe, Mon+Ven 12th house, Rahu 4th+Ketu10th.. No property, aai-vadlanche mansik sukh nahi, only complaints 😔 sagle agdi barobar aahe.. 👌🏻Purn Dandwat tumhala 🙏 Asale jivan deun Kay phayda, tya peksha Maran changle. 😥 Tehi lavkar yenar nahi, suicide chi himmat hi nahi hot 😢

  • @pratikshakhandagale9309
    @pratikshakhandagale9309 4 роки тому +1

    Vadhu 20 july 1998 pune 8.30 PM.
    var 30 Oct 1996 veer 10.16 AM. Patrika julel ka aamchi

    • @Vishaltarte121
      @Vishaltarte121 3 роки тому

      आपली पत्रिका पाठवा

  • @mangalajibhoir1558
    @mangalajibhoir1558 Рік тому

    नमस्कार सर,
    P124 नविन ॲप डाऊनलोड कुठून करायचे, ते Free आहे का ? फी असल्यास किती व कशी पाठवायची

  • @rameshpawara6269
    @rameshpawara6269 Рік тому

    Hi

  • @manda440
    @manda440 3 роки тому

    सर माझा मुलगा स्पर्धा परिक्षचा अभ्यास करत आहे तर तो यशस्वी होईल का
    त्याची जन्म तारिख ११।१२। १९९९आहे वेळ दिड वाजता अंबरनाथ येथे झाला आहे

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 3 роки тому +1

    6,8,12 या स्थानात फक्त पापग्रह असतील तर त्याचा प्रतिकुल परिणाम कसा होतो

    • @dilipdeshpande8507
      @dilipdeshpande8507 Рік тому

      6 8 12 ही स्थाने त्याज्य सजली जात असतत सहावे स्थन आरोग्य, स्थान शत्रुत्त्व ,नोकरी
      हे पाहीले जाते ! आठवे स्थान मृत्यू, भागीदारी, ई साठी बारावे स्थान व्ययस्थान आणि या स्थानात पाप ग्रह पडले तर फार नुकसान होणेचा संभव नसतो! परंतु शुभ ग्रह पडले तर
      त्यांची शुभ फल देणेची क्षमता कमी होते !

  • @vaishaliyadav1539
    @vaishaliyadav1539 Рік тому

    Sir... कुंडली मिलन ची आपली फी काय आहे

  • @tejalishelar4930
    @tejalishelar4930 3 роки тому

    Maza nav tejali shelar birthdate 25/12/1995 birth time 2:23 am tar so mazi patrika bagychi hoti

  • @mugdhagokhale1559
    @mugdhagokhale1559 3 роки тому

    Sir Mazi kundali sagal ka
    Mazi janmvel dupari १२ aahe
    Tikan mumbai aahe

    • @mugdhagokhale1559
      @mugdhagokhale1559 3 роки тому

      १६/०४/१९६५ janmdate aahe

    • @mugdhagokhale1559
      @mugdhagokhale1559 3 роки тому

      Mazi janmvel dupari १२ aahe v var Saturday aahe tikan mubai aahe
      Mazi janmkundali Sagal ka please si

  • @vijayajadhav5860
    @vijayajadhav5860 3 роки тому +1

    आपल्या कडे पत्रिका कशी पाठवायची

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 роки тому

      वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @NirmalaAmbekar-mw5xh
    @NirmalaAmbekar-mw5xh 6 місяців тому

    सर तुमची फि किती आहे

  • @surekhajadhav5064
    @surekhajadhav5064 Рік тому

    Sir tumi class gheta ka ज्योिषशास्त्राcha

  • @alpeshchalke7190
    @alpeshchalke7190 6 місяців тому

    तुमचा नंबर पाठवा गुरूजी

  • @balasahebbhosale8341
    @balasahebbhosale8341 2 роки тому

    12 वे गुरुत लग्न करता येते का?

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 роки тому

      For more information call us on: 9175893935, 9175893937, 8693021139, 8425058865, 9921576576

  • @ravindrakasliwal1491
    @ravindrakasliwal1491 5 років тому

    .

  • @SandipKhollam-vw1bp
    @SandipKhollam-vw1bp 2 місяці тому

    गुरुजी नी खूप छान छान माहिती दिली

  • @manda440
    @manda440 3 роки тому +1

    सर माझा मुलगा स्पर्धा परिक्षचा अभ्यास करत आहे तर तो यशस्वी होईल का
    त्याची जन्म तारिख ११।१२। १९९९आहे वेळ दिड वाजता अंबरनाथ येथे झाला आहे

    • @Vishaltarte121
      @Vishaltarte121 3 роки тому

      आपली पत्रिका मला पाठवा

    • @NirmalaAmbekar-mw5xh
      @NirmalaAmbekar-mw5xh 6 місяців тому

      सर माझ्या मुलाच लग्न जुळवून येत नाही... तर काय करावे...