नमस्कार sir.... मी आणि एक मुलगा आम्ही ४ वर्षापासून प्रेम करतो..सर्व agree झालेत cast family.....परंतु माझी पत्रिकेत कुंभ राशीचा मुलगा marriage साठी नाही सागितले य......तर म्हणतात की करू नका....आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत तर plzzzz 🙏उपाय सांगावा...... Reply plzzz..... खूप dipreesion मध्ये आहे मी plz नक्की कळवा.... मुलगा 25/9/1996 time सकाळी11:55 मुलगी 18/12/1997 time सकाळी7:30 to 8:00 च्या दरम्यान....
मुलगा रास - कुंभ, नक्षत्र - सतबीशा मुलगी रास - कर्क, नक्षत्र - आश्लेषा तुमचा एकही गुण जुळत नाही. पण माझा आणी माझ्या बायकोचा पण एकही गुण जुळत नाही. मला 2 वर्षाची मुलगी आहे. मला तर काही प्रॉब्लेम नाही. गुण जुळत नाही म्हणजे स्वभाव जुळत नाहीत, तुमची जास्त भांडणे होणार एवढचं बाकी काही नाही. तुम्हाला दोघांना काही प्रॉब्लेम नसेल तर लग्न करा. कोणाला परत दोष देऊ नका. तुम्ही दोघ जिम्मेदारी घेऊन लग्न करा.
@@StockTechMarathi ठीक आहे sir....माझ्यासाठी तुम्ही टाईम काढून reply दिला.....तुमचे आभारी आहे.....but काहीजण म्हणतात आमच्यात कोणीतरी मरेल हे खर आहे का.....reply plzzzz sir........🙏
@@santajikadam6774 तसं नाही ते. मुलीचे अणि मुलाचे रास अणि नक्षत्र ज्या चौकटीत जुळतात ती संख्या पहा. दोन संख्या कश्या येतील. त्या Box मध्ये एक संख्या गुण दाखवते आणि एक संख्या दोष दाखवते
Sir please mala yache ans pathva aamhi khup thikani wicharle pan shadashtk aslyane in future problem hoil ase kahi bramhnanche mat ahe.. Please tumhi yache ans sangal ka.... वर.....जन्मतारीख 20/8/1994 जन्मवेळ...शनिवारी सायंकाळी 5.35 मिनिटे रास.... मकर वधू...... जन्मतारीख....20/10/2000 जन्मवेळ..... शुक्रवारी सकाळी 7.21 मिनिटे रास..... मिथुन कीती गुण जुळतात आणि शडाष्टक असल्यास लग्न करणे योग्य आहे का..... Please reply🙏🙏🙏😔
लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही. परंतु म्हणतात की नाडी एक असेल तर मूलं होण्यास प्रॉब्लेम होतो. पण त्यात काही तथ्य नाही, पण उद्या मुलाला उशीर झाला कींवा मूल झाले नाही तर तुम्हाला वाटायला नको की यामुळे प्रॉब्लेम झाला. परत मुलीला दोष देण्यापेक्षा लग्नाआधीच सांगून टाका, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर ओके
Var =19/01/1990 time 7:15am district=palghar aahe vadhu=21/03/1995 time phate 3:30am district=thane aahe sir lagana kundali julate ka kiti gun miltat,. Lagana patriket kahi dosh aahe ka please sir madat kara aamchi
Best guidance for use & reference.
If we have 'ready chart copy' then it's very easy to use.
Thank you so much!
Khup khup chan video.
धन्यवाद
Var -26/05/1997 time - morning 11:10 place :parbhani
Vadhu- 17/03/1999 time -morning 4:15 place :parbhani
Lagn karu shaktot ka sanga plz
Hi
Sir mazi jnm tarikh 13/10/1995 jnm vel sandyakali 6:15 tichi DOB 24/03/1996 tichi jnm vel mahit nahi sir kiti gun jultat sanga na sir
Blood grup eyk aaleyvar lagn karayc ka nahi
लग्न करू शकता
Ekhi gun julat nsel tri lagn kel tr tikat ka
भांडणे जास्त होतात त्या दोघात. जमत नाही. स्वभाव जुळत नाहीत
Wel kiti mage pudhe zala tr chalel guruji..
रास आणी नक्षत्र बदलले नाही पाहिजे. एक दिसत 2 नक्षत्र येऊ शकतात. त्यामुळे 1-2 तास चालू शकतो
@@StockTechMarathi ok
Doghanche sadesola gun yetat tr lagn karayla chalte ka
हो. लग्न करू शकता
Janm Rashi same asel tr ky problem yeu shaktat ka patrika julnyasathi
नाही
नमस्कार sir....
मी आणि एक मुलगा आम्ही ४ वर्षापासून प्रेम करतो..सर्व agree झालेत cast family.....परंतु माझी पत्रिकेत कुंभ राशीचा मुलगा marriage साठी नाही सागितले य......तर म्हणतात की करू नका....आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत तर plzzzz 🙏उपाय सांगावा......
Reply plzzz.....
खूप dipreesion मध्ये आहे मी plz नक्की कळवा....
मुलगा 25/9/1996 time सकाळी11:55
मुलगी 18/12/1997 time सकाळी7:30 to 8:00 च्या दरम्यान....
पहिले तर कुंभ राशीचा मुलगा Marriage साठी नाही हे विसरून जा आणी लवकरात लवकर लग्न करा. मी किती गुण जुळतात ते सांगतो
धन्यवाद sir तुमचे आभारी आहे.....🙏
Plzzz sir किती गुण जुळतात ते सांगू इच्छिता का??खूप उपकार होतील तुमचे......
मुलगा रास - कुंभ, नक्षत्र - सतबीशा
मुलगी रास - कर्क, नक्षत्र - आश्लेषा
तुमचा एकही गुण जुळत नाही.
पण माझा आणी माझ्या बायकोचा पण एकही गुण जुळत नाही. मला 2 वर्षाची मुलगी आहे. मला तर काही प्रॉब्लेम नाही. गुण जुळत नाही म्हणजे स्वभाव जुळत नाहीत, तुमची जास्त भांडणे होणार एवढचं बाकी काही नाही. तुम्हाला दोघांना काही प्रॉब्लेम नसेल तर लग्न करा. कोणाला परत दोष देऊ नका. तुम्ही दोघ जिम्मेदारी घेऊन लग्न करा.
@@StockTechMarathi
ठीक आहे sir....माझ्यासाठी तुम्ही टाईम काढून reply दिला.....तुमचे आभारी आहे.....but काहीजण म्हणतात आमच्यात कोणीतरी मरेल हे खर आहे का.....reply plzzzz sir........🙏
sir patrika jlvtana jr3*as al tr ky samjave .pls sanga.
36 गुण
Vaar - tula , vishakha
Vadhu - kanya, uttarafalguni
Pudhe jau shakto ka?
19 गुण जुळतात लग्न करू शकता
Very nice teaching. Thanks a lot .
वेलकम
Sir lgn jhalay Patrika bgitli nvti
Pn ata patat nai
Yavr upay kay
nadi ani brkut dosh asel tr lagna karycha ka nahi ani 17 gun jukat astel tr
नाडी एक असल्यावर मुलं होत नाही किंवा मुलं होण्यास प्रोब्लेम होतो असे म्हणतात
ohkk
वधू रास - धनु, नक्षत्र - पूर्वशढा
वर रास - सिंह, नक्षत्र - पूर्व
फाल्गुनी
20 गुण जुळतात.
नाडी मात्र एक आहे. मध्य nad आहे दोघांची
@@StockTechMarathi tysm👍
@@StockTechMarathi same nadi ahe tr ky kru ata
Nadi same asl tr chalel ka....madhya nadi aley doghanche pn
Blood group same ahe ka check kara ... May be blood group same asel tr it's not good
Ya appvrun kundali download kshi kraychi
डाऊनलोड होत नाही Screenshot घ्या
Zer date nakki mahit nasel tr kai krave ..pls rply nakki.....
डेट तर लागणारच. एक वेळ वेळ माहीत नसेल तर ठीक आहे
Sir amchi cast vegli ahe gherche as boltayt ki lgn kel tr sukhi raht nahi problem yetat . Apn kahi karu shkto ya sathi
कास्ट चा काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या दोघांची तयारी असल्यावर no प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम येणार नाही
Ok
वर राशी मिथुन, नक्षत्र पुनर्वसु
वधू राशी. मिन , नक्षत्र रेवती
किती गुण जुळतात सांगाल का.
राक्षस गण व देव गण यांची पत्रिका जुळते का
Jar boy chi month date mahit nasel tr
जन्मतारीख माहिती नसेल तर रास नक्षत्र कळणार नाही
UA-cam vrti first time Ashi video bgitli aahe ki video vrti kelele comments positive aahet. Good work. 🙏
धन्यवाद 🙏
Gun28. 5 astil tr? nad doghach-8, 8 yet ahe
Jamel ka?
गुण तर जुळतात. नाड एक आहे का ते पहा
Sir mla pn information sangal ka kiti gun jultat te
Plz fast mdhe sanga sir
Sir pn var ch time fix mhit nhi ahe andaje sangitl ahe
Sir plz sangal ka lavkar
कमेन्ट डिलीट केली डिटेल्स दिलेली कसे कळणार मला
Ahet na sir sgle details
एकदम मस्त
धन्यवाद
Sir koshtak kase open karayeche ahe
High quality मध्ये video play करून screenshot काढा
20 gun julat aastil tr lagn hoil ka
लग्न करू शकता
te star dakhwat aahe
mulga nakshatra utta aani mulgi chitra ,
star mhanje kay
* Star म्हणजे 36 gun. x म्हणजे एकही गुण जुळत नाही
@@StockTechMarathi dhanyawad sir
Khup chan mahiti koshtak dile sahaj samajate
Gun Milan sathi kontya year ch panchang use kraych aahe please sangchal ka mla kiva tumch mail id or mobile number dyal ka mla
कुठल्याही वर्षाचे चालते. कोष्टक सारखेच असते
Var ras mesha nakshtra Ashwini
Vashu ras mesha nakshtra bharani
Mala sangu shakata ka kiti gun jamtat lagan hou shakte ka doghanche
Sir mala sangu shaka ka lagan hoil ki nahi gun jamtat ki nahi te
36 गुण जुळतात. तुम्ही लग्न करू शकता
Hi hindu calender app barobar gun Milan dakhvte ka
नाही
Khup chan👌
धन्यवाद
कोष्टक मध्ये नंबर सोबत दोन उभ्या रेषा आहेत २९" त्या काय दर्शवता?
वर - जन्मतारीख 10नोव्हेंबर 1984 वेळ पहाटे 5:00वाजता, रत्नागिरी
वधू - जन्मतारीख 19एप्रिल 1991सकाळी 9:45 मि.
मुंबई
वर रास - वृषभ, नक्षत्र - क्रितीका
वधू रास - मिथुन, नक्षत्र - मृगशीर्ष
22 गुण जुळतात. लग्न करू शकता
@@StockTechMarathi जोतिष्याने पण हेच सांगितलं... धन्यवाद
धन्यवाद
hi sir Mla timing nahi mahiti tri sudha birth date vrun pahta yet ka plz reply
पाहू शकता फक्त 12 am आणी 12pm वेळ घेऊन रास, नक्षत्र सारखे येते का ते पहा
Thank you
वेलकम
वर-१६/६/१९९५
जन्म वेळ -५.४५ AM
मोरगाव
वधू-३०/९/१९९७
जन्म वेळ -३.०० AM
जळगाव
वर रास - धनु, नक्षत्र - पूर्वशढा
वधू रास - सिंह, नक्षत्र - पूर्व फाल्गुनी
20 गुण जुळतात. लग्न करू शकता
@@StockTechMarathi thank you so much sir
वेलकम
Sir maji patrika bagun sangal ka kiti guna jultaet te
OK. Detail द्या. जन्म तारीख जन्म वेळ
Whats up number dya mi kadali cha photo send karto
@@sanketsanjayjadhav207 800-7388834
Var
Nakshatra - mrigashirsha
Rashi - mithuna
Nadi - Madhya (Pitta)
Vadhu
Nakshatra -magha
Rashi - simha
Nadi - Antya (Kapha)
jar gun 22 jult astil an gundosh 26 dakhvt asel trr he lgn hou shkt ka
हो. लग्न होऊ शकते
@@StockTechMarathi tnx
Sir amchi pn patrika jultyat ka tumi bga na
डिटेल्स द्या. जन्म तारीख, जन्म वेळ
Sir plz sanga na.. Yanche gun kiti jultat te
वर रास - सिंह, नक्षत्र - पूर्व फाल्गुनी
वधू रास - धनु, नक्षत्र - पूर्व षढा
27 गुण जुळतात. लग्न करू शकता
Thank you
Ek naad asel tr Kay promblem hoto please guide
एक नाड असेल तर मूलं होत नाही असे म्हणतात
Sir kay vadhu ya fir var ko kisi ko bhi magal hai kay ye bataye plzz sir
चालता है, कोई प्रॉब्लेम नहीं
Mala kadu yeu shkta Ka urngt
Mala samjt Nahi aahe
हो
Ok
Vishal sir maza ek video taka tumchy community share kara
OK.link द्या
ua-cam.com/video/FKKLKDEzlu8/v-deo.html
@@StockTechMarathi ua-cam.com/video/2M2_zd3MopI/v-deo.html
sir . same gun ale tr changle aste ka
सेम म्हणजे 22 असे का ? 15 च्या वर असतिल तर चांगलेच आहेत
@@StockTechMarathi doganche pn 23 23 gun hahet
@@santajikadam6774 तसं नाही ते. मुलीचे अणि मुलाचे रास अणि नक्षत्र ज्या चौकटीत जुळतात ती संख्या पहा. दोन संख्या कश्या येतील. त्या Box मध्ये एक संख्या गुण दाखवते आणि एक संख्या दोष दाखवते
15 gun ani 1 nadi jullyavr lagn karu shkto ka
Kahi box mde chukichi fuli nasun star sarkhe ahe tyach meaning kay? Plzz reply
* म्हणजे 36 गुण
Sir please mala yache ans pathva aamhi khup thikani wicharle pan shadashtk aslyane in future problem hoil ase kahi bramhnanche mat ahe.. Please tumhi yache ans sangal ka....
वर.....जन्मतारीख 20/8/1994
जन्मवेळ...शनिवारी सायंकाळी 5.35 मिनिटे
रास.... मकर
वधू...... जन्मतारीख....20/10/2000
जन्मवेळ..... शुक्रवारी सकाळी 7.21 मिनिटे
रास..... मिथुन
कीती गुण जुळतात आणि शडाष्टक असल्यास लग्न करणे योग्य आहे का..... Please reply🙏🙏🙏😔
वर रास - मकर, नक्षत्र - धानिष्ठा
वधू रास - मिथुन, नक्षत्र - पूनर्वसू
19 गुण जुळतात. लग्न करू शकता
@@StockTechMarathi thank you so much 🙏🙏🙏😊
वेलकम
वर जन्म तारीख २४/६/९४
जन्म वेळ रात्री 11.52 मिनिट
वधू जन्म तारिख 2/९/२०००
जन्म वेळ सकाळी 8.6 मिनिट
एक नाड येत आहे.लग्न होऊ शकते का?
नाडी एक असल्यावर मुलं होत नाही किंवा मुलं होण्यास प्रोब्लेम होतो असे म्हणतात
Sir
Bhukut Kay aste
Vivah julavtana bhukut ch mahatv aste ka
Doghanchi pn ekch mnje Naddi madhya yet asel tr marriage possible ahe ki nhi plz reply
लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही. परंतु म्हणतात की नाडी एक असेल तर मूलं होण्यास प्रॉब्लेम होतो. पण त्यात काही तथ्य नाही, पण उद्या मुलाला उशीर झाला कींवा मूल झाले नाही तर तुम्हाला वाटायला नको की यामुळे प्रॉब्लेम झाला. परत मुलीला दोष देण्यापेक्षा लग्नाआधीच सांगून टाका, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर ओके
वर: १७-०५-१९९३ ११.५५ रात्री अकोले, अहमदनगर
वधु: २०-१०-१९९६ २.०० रात्री अकोले,अहमदनगर
कुंडली पहा कारण स्थान येत नाहीय ऐप मधे प्लीज सूचवा
Reply me
वर रास - मीन, नक्षत्र - रेवती
वधू रास - मकर, उत्तरशढा
22 गुण जुळतात. लग्न करू शकता
Mulala mangal ahe pan amche 22 gun jultat ky karu ami?
लग्न करा
Var =19/01/1990 time 7:15am district=palghar aahe vadhu=21/03/1995 time phate 3:30am district=thane aahe sir lagana kundali julate ka kiti gun miltat,. Lagana patriket kahi dosh aahe ka please sir madat kara aamchi
Var= 19/01/1990 time sandhyakali 7:15pm
वर रास - तूळ, नक्षत्र - स्वाती
वधू रास - तूळ, नक्षत्र - विशाखा
36 गुण जुळतात. लग्न करू शकता
Mala pn patrika baghaychi aahe please madat karal ka
Blood group same asla ki ky paryay ahe sanga ki..
*
2 as aslyas kiti gun jultat
Shadastak chi puran mahiti dya ani plz koshatak clear dakhava panchang page he lambun disat nahi nit
व्हिडीओ chi quantity high 720p करा
Kosat kase opan karayache
त्याचा screenshots काढून घ्या. High quality करून
वर :Birth date 19/10/90 , 4:00 सकाळी
व धू : 13/06/96 , 5:45 सकाळी
लग्न जमू शकते का
Bhai zal ka lagn
Wadhu
22may 1992
Friday
Date sakali 9:15
Var :- 27 Feb 1985
Wednesday
Time 3:55,min dupari
Kiti gun jultat sangal
29 Feb डेट नाही 1985 वर्षात
Sorry 27lihayche hote
Ok
वधू रास - मकर, नक्षत्र - श्रावण
वर रास - वृशभ, नक्षत्र - कृतिका
14 गुण जुळतात
कोष्टक कसं ओपन करायचं?
दाते पंचांग मध्ये आहे किंवा विडिओ हाय क्वालिटी करून screenshot काढा
फारच छान भाऊ .👌👌
धन्यवाद
. Cha aarth kai ahe
* - स्टार म्हणजे 36 गुण आणी X-क्रॉस म्हणजे एकही गुण जुळत नाही
Cesarean chi tarikh ghari kashi kadhychi plz sanga konti tarik konti vel shubh ahe cesarean sathi
नाही सांगता येत
Rasika chavan=dob 3/1/1997 time sakali.9.20.
Pravin jadhav=dob 29/5/1993 yacha timeing mahit nahi nakki kiti ahe pan sakali 9 chya aadi ahe..bagha na bhau.aamcha lagna jamyel ka.plzz reply deya..
वधू रास - तूळ, नक्षत्र - चित्रा
वर रास - सिंह, नक्षत्र - पूर्व फाल्गुनी
11 गुण जुळतात
Lagna kru shakto ka aami
तुमच्या दोघांवर आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर करू शकता
Thik ahee
👍
Patrika julte ki nahi bghaych aahe
डिटेल्स द्या
Mhanje mazya mulichi aahe.
15-8-2006 birth time sakli 6.15 birth places kolhapur( jaysingpur ) ras kumbh.day Tuesday.
Mulachi----- 11-5-2002 . Birth please kolhapur(Rukadi). Ras kumbh. Day Saturday
Please reply dya sir
सांगतो उद्या
Mi tumchya message chi vat bghte sir
Manjar ani undir varg jamel ka ani manus ani rakshas gan jamel ka??
गुण जुळत असतिल तर चालेल
@@StockTechMarathi gun jultat ka tumhi ch sanga....tvda bga sir plz...details pn comment mde dele ahet
@@StockTechMarathi gun jultat ka tumhi ch sanga....tvda bga sir plz...details pn comment mde dele ahet
Details द्या - मुलगा आणि मुलगी रास आणि नक्षत्र
@@StockTechMarathi
Mulga - Atul Vijay Patil
Dt - 1/10/1993
Time - 5.26 am
Ras - meen
Ras nav - tharaji
Birth Place - degloor dist nanded.
Mulgi - Dipti Dipak Ghorpade
Time - 6.10 am
Dt - 16/02/1998
Ras - kanya
Rasnav- pelai
Birth place - beed
मस्त मार्गदर्शन जी
धन्यवाद
Patrika julnyasathi kiti gun lagtat
15 पेक्षा जास्त
कोष्टक कस ओपन करायच
Kostak open nahi करायचे high quality करून screenshot काढा. पंचांगात आहे ते कोष्टक
Amezing nice app
Thanks
गोष्ट कसं ओपन करायचं
कोश्टक कसे ओपन करायच
High quality त video play करा आणि kostkacha screenshot काढून घ्या
वर ०६/१०/१९९८ जन्म वेळ ८:१० am / वधू २०/१२/२००३ वेळ ७:३० pm plz किती गुण जुळतात बघा ना आणि आमचं लग्न होऊ skt का सांगा?
जर 13:30 गुण मिळाले तर होऊ शकते का लग्न
हो. होऊ शकते
Sir, ya app madhil match making yogya nahi ka.please reply me.
नाही. दाते पंचांगाप्रमाणे करा matchmaking
@@StockTechMarathi पण सर तुमची दाते पंचागाची ईमेज निट दिसत नाही.मला पाठवू शकता का माझ्या ईमेल आईडीवरती.प्लीज.
Aap मधील योग्य नाही matchmaking
@@StockTechMarathi
datepanchang page number 12& 13 image send karu shakal ka? Please
ओके
Nadi ek hot aslil ani 14 gun melat assel ter ky karave
नाडी एक असल्यावर मुलं होत नाही किंवा मुलं होण्यास प्रोब्लेम होतो असे म्हणतात
आपण चांगली माहीती सांगितली आहे.
धन्यवाद
Vadhu 27 October 1995 jnmvel 4 .35 sandhyakali
Var 13 march 1996 7,35 sakali
Patrika milteka bgha kiti gun jultat sanga
वधू रास - वृश्चिक, नक्षत्र - अनुराधा
वर - धनु, नक्षत्र - मूळ
18 गुण जुळतात. लग्न करू शकता
Thank you for reply👍
Vadhu chya patriket 7vya sthano Surya asel tr kay karaychi? Lagn julep ka
लग्नासाठी दोघांची पत्रिका अगदी सारखी असेल तर लग्न जुल्वाने बरोबर आहे का ?
होय
गुण कमी असतील उपाय आहे का?
plz mala sanga gun kiti ahet ani lagn hoil ka?
mulgi
17/4/1998
sakali 10:45
mulga
9/4/1995
Mala mangal aahe ka bagahych aahe jalma vel 8.50 Am date 15/7/95
Mulachi jalma vel mahit nahi date 25/6/93 patrika julte ka saga na please
वधू रास - कुंभ, नक्षत्र - धनिष्ठा
वर रास - सिंह, नक्षत्र - पूर्वा
11 गुण आहेत
तुम्हाला दोघांना मंगळ आहे
@@StockTechMarathi lagn kela tr chalel ka mg
हो चालेल
@@StockTechMarathi kay problem yenar nahi na
काही प्रॉब्लेम नाही येणार पण कमी गुण जुळत असल्यामुळे भांडणे होणार थोडी. म्हणजे काही बाबतीत विचार जुळतील तर काही बाबतीत विचार जुळणार नाहीत
Var-Devidas
Bday - 16/12/1992
Time-6:30 Morning
Vadhu-Monali
Bday-25/10/1997
Time-3:50 Afternoon
Gun julta ahe ka plzz sanga
Var 2/7/2002 time 6.00pm
Vadhu 22/1/2003 time 9 am please tumhi he lagn jultay ka he sangal ka
Var date: 23/ 6 / 1996
Thikan : pinjarvadi
Vel : ratri 9
Vadhu date : 14 / 8 / 2003
Thikan : maleagav
Vel : sakali 5
Plzzzz kiti gun miltat sanga🙏🙏
Plzzzz reply sirr🙏🙏🙏🌺🌺🌷
Please reply sir.🙏🙏😥😥
उद्या सांगतो
@@StockTechMarathi plzz lavkr sanga sir🙏🙏🙏
@@StockTechMarathi plzz sanga sirrr🙏🙏🙏
वर रास - कन्या, नक्षत्र - उत्तर फाल्गुनी
वधू रास - कुंभ, नक्षत्र - शत भीषा
12 गुण जुळतात
वर जन्म तारीख 28/6/1996
जन्म वेळ सकाळी 10:30
वधू जन्म तारीख 18/10/2001
जन्म वेळ रात्री 8:30
किती गुण जुळतील
वर रास - वृश्चिक , नक्षत्र - विशाखा
वधू रास - तूळ, नक्षत्र - विशाखा
36 गुण जुळतात. लग्न करू शकता
नाव. वर महेश वधू सिमा यांची लग्न जुळल का
Time nkki ky ah h mahit nasal tr???
चेक करावे लागतील 2-3 टाइम घेऊन दिवसाचे त्याच तारखेचे की रास आणि नक्षत्र एकच येते का वेग वेगळे. जर एकच येत असेल तर ओके. वेळ 6am 1pm 8pm घेऊन बघा
Blood group बद्दल तुला काय माहित आहे?
नात्यातल्या नवरा बायकोचा ब्लड ग्रुप वेगळा असावा
दोष कसे ओळखावे कोणते आहे ते
Vishal 19/09/1992
Time 6.50 am
Shtdha 12/08/1993
Time 5.30 pm
Gun 28 yetahet
Nadi same ahe .....lgn kru ka nako
Nako
नाडी एक असल्यावर मुलं होत नाही किंवा मुलं होण्यास प्रोब्लेम होतो असे म्हणतात
Poladpur , Raigad hey location yet nahi ahe sir
जिल्हा try करा. नाहीतर शेजारचा जिल्हा ट्राय करा. जास्त फरक पडत नाही
Nadi same asel tr ky krav
Sir patrika julte ka bghtay ka
वर वधु
नक्षत्र :- अश्विनी भरणी
राशी :- मेष मेष
कृपया किती गुण जुळले?
Please Reply🙏.
Var 12.09.1979 and vadhu 23.04.1984 kiti gun julatat lagn sucees hoil ka