लुम सोलार कंपनी ला विनंती आहे की तुम्ही मुख्य मंत्री सोलार आणि कुसुम सोलार योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पंप का पुरवत नाही तुमच्या कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल विनंती आहे की तुम्ही कुसुम सोलार मध्ये सहभाग नोंदवावा
7.5 hp चा सोलर पंप बसवावा लागेल. दिवसाला 35000 लिटर पाणी देईल जे रोज 1.5 एकर जमीन भिजवेल. जास्त जमीन भिजवायचे झाल्यास मोठा पंप बसवावा लागेल(पण तुमच्या इथे पाणी 300 फूट पासून खाली सुरू होते त्यामुळे खूप मोठा पंप घेऊन फायदा नाही, मोठा पंप खूप पाणी उपसल आणि पाण्याची पातळी लवकर खाली जाईल आणि नंतर परत तुमच्या मोठ्या पंप मधून पण तेवढे पाण्याचे आउटपुट कमी येईल). त्यामुळे पंप 7.5 hp चा बसवा, 5 ते 10 एकर च्या मध्ये शेतीला पुरेसा आहे तेवढा पंप. पंप लावायला आणि पाणी उपसने सोपे आहे पण एकदा उपसलेले पाणी बोर मध्ये परत भरून मिळवायला अवघड असते , ही गोष्ट लक्षात ठेवून योग्य पंप बसवावा(खूप लोक अस करतात की पाण्याचा जास्त उपसा करायला सोलर पंप लावतात, पण नंतर पाण्याची पातळी कमी झाली की पंप चालत नाहीत, केलेला खर्च वाया जातो, सबसिडी जरी मिळाली तरी सरकारचा आणि सामान्य जनतेचा कर भरलेला पैसा वाया जातो यामुळे).
नमस्कार, लूम सोलरची चांगली माहिती दिलीत. आभार!परंतु घरगुती सोलर वापरलेस किती खर्च येईल?याबाबत सविस्तर माहिती सांगितली असती तर बरे झाले असते. तसा सांगणेचा प्रयत्न करावा हि विनंती आहे.
सोलर योजनेचा फायदा नक्कीच घ्यायला हवा. पण सोलर निवडताना Tata, shakti, lubi इत्यादी कंपनी चे निवडावे. CRI सारख्या फ्रॉड कंपनीची निवड करु नये. कारण एकदा कि पंप खराब झाल्यास कंपनी कोणतीही सेवा देत नाही. राज्यात अनेक महिनोन्महिने CRI चे पंप बंद आहे. कुठेही तक्रार करा काहीही उपयोग होत नाही.
@@jaydeepbansode6106 cri चासोलर पंप आहे वेळोळी बिघाड होत आहे दुरुस्ति साठी कंपनि चे मानस येत नाहीत त्याचा कडे पाच वर्षा चि गॅरटि आहे म्हणतात सध्या बंद आवस्थेत आहे
मी शासकीय योजनेतून अनुदानातून 4 सोलर पंप गेली 3 वर्षापूर्वी बसवले आहेत फार सुंदर व विना अडचण सुरू आहेत पंप
Kiti HP cha set ahe, kiti kharcha ala
Only 4 ch aheth zasth nahi basvle aapn he dhanth theva
450-fit tak chalta hai kya
Sir form kasa aplay
सोलार म्हणजे सुर्य.सुर्य दिवस भर कसा राहील त्या वर अवलंबून आहे.मी आज पर्यंत ५ वर्षे झालं सोलार वापरतोय.काहीच अडचणी आले नाहीत.
सोलर पंप घेणे ही काळाची गरज आहे ..घेतलाच पाहिजे ...फायदे अनगीनत आहे
Khup Chan mahiti dili..thank you
Solar pump 3 phase me aata hai kya
लुम सोलार कंपनी ला विनंती आहे की तुम्ही मुख्य मंत्री सोलार आणि कुसुम सोलार योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पंप का पुरवत नाही तुमच्या कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल विनंती आहे की तुम्ही कुसुम सोलार मध्ये सहभाग नोंदवावा
1.5 mahinya madhe 2 3 varsha experience sangt ahe kaka 😂😂😂
Mala vatla 2-3 varsh zale ahe laun😅😅
😂😂😅
मला शेगडी चालवण्यासाठी उपयोग होणार का सोलार चा आणि किती खर्च येणार ?
माझा बोअर 400 फूट खोल आहे आणि पाणी 300 फुटपासून आहे तर सोलर पंप काम करेल का
Karel sistim moti basva
7.5 hp चा सोलर पंप बसवावा लागेल.
दिवसाला 35000 लिटर पाणी देईल जे रोज 1.5 एकर जमीन भिजवेल.
जास्त जमीन भिजवायचे झाल्यास मोठा पंप बसवावा लागेल(पण तुमच्या इथे पाणी 300 फूट पासून खाली सुरू होते त्यामुळे खूप मोठा पंप घेऊन फायदा नाही, मोठा पंप खूप पाणी उपसल आणि पाण्याची पातळी लवकर खाली जाईल आणि नंतर परत तुमच्या मोठ्या पंप मधून पण तेवढे पाण्याचे आउटपुट कमी येईल).
त्यामुळे पंप 7.5 hp चा बसवा, 5 ते 10 एकर च्या मध्ये शेतीला पुरेसा आहे तेवढा पंप.
पंप लावायला आणि पाणी उपसने सोपे आहे पण एकदा उपसलेले पाणी बोर मध्ये परत भरून मिळवायला अवघड असते , ही गोष्ट लक्षात ठेवून योग्य पंप बसवावा(खूप लोक अस करतात की पाण्याचा जास्त उपसा करायला सोलर पंप लावतात, पण नंतर पाण्याची पातळी कमी झाली की पंप चालत नाहीत, केलेला खर्च वाया जातो, सबसिडी जरी मिळाली तरी सरकारचा आणि सामान्य जनतेचा कर भरलेला पैसा वाया जातो यामुळे).
7.5Hp chi 300futparyant pani oadate
Boarewar खोली 650 ft solar pump chalel ka????
Loom Company chi sponsor mulakhat ahe sharvani pahunch kharedi karave....
नमस्कार,
लूम सोलरची चांगली माहिती दिलीत. आभार!परंतु घरगुती सोलर वापरलेस किती खर्च येईल?याबाबत सविस्तर माहिती सांगितली असती तर बरे झाले असते. तसा सांगणेचा प्रयत्न करावा हि विनंती आहे.
सर धुळ्याला कोठे आहे .मोबा.नं.कळवा
सोलर योजनेचा फायदा नक्कीच घ्यायला हवा. पण सोलर निवडताना Tata, shakti, lubi इत्यादी कंपनी चे निवडावे. CRI सारख्या फ्रॉड कंपनीची निवड करु नये. कारण एकदा कि पंप खराब झाल्यास कंपनी कोणतीही सेवा देत नाही. राज्यात अनेक महिनोन्महिने CRI चे पंप बंद आहे. कुठेही तक्रार करा काहीही उपयोग होत नाही.
Mi shakti cha nivadhla ahe
३एच पी साठी किति खर्च लागेल बुलढाण्यात कुठे मिळेल
नंदुरबारला पण तुमची सेवा आहे का,?
मला घरासाठी बसवायचे आहे.
आमचि ज़मीन १-२ एकर आहे - फ़ॉर नाही। विहिर आहे। किती पैनल आणि किती hp पम्प लागेल? साधारण cost किती होईल
सोलर मोटर इलेक्ट्रिक उर्जे वरील मोटर ची बरोबरी करू शकत नाही.
संगमनेरला आहे का?
Satara Maharashtra madhe kon aahet ka
ऊस पिकासाठी सौलर पंप किती उपयुक्त ठरते
Pipe line la chalt nahi
40 50 पाईप पर्यंत चालत नाही का
घरच्या सोलर ला किती खर्च आला
खाजगी रेट किती सर 1 hp चा
1लाख
Pavsalyat किती chalate
Sangli madhe kon aheka
Very nice 👌
1plet kiti la ahe solarchi
8500
कोल्हापूर मधून कोण आहे का
शशीकांत सुतार
कोल्हापूर कळंबा सोलर पंप चांगला आहे
Wai, Satara kon ahe ka ?
New Zealand kon ahe ka
@balasahebsankp al7020 तुम्ही बसवला आहे का ?
Solapur madhe aheka
सर माझ्या शेतात 3 वर्षे झालीत ok चालु आहे
what is your good name sir
सर माझा 400 फुट बोर आहे
Sir kay keemat ahe
+91 99758 76273
+91 88882 30881
माझा 450 बोर आहे
सौलर पंप घ्यावा का? नाही मि घेवू नका म्हणनार आणि कारण पण सांगणार
Karan sanga plz
@@jaydeepbansode6106 बोअर असेल तर पाटाने पाणी देता येणार नाही ड्रीप, स्प्रिंकलर घ्यावे लागेल
@@jaydeepbansode6106 cri चासोलर पंप आहे वेळोळी बिघाड होत आहे दुरुस्ति साठी कंपनि चे मानस येत नाहीत त्याचा कडे पाच वर्षा चि गॅरटि आहे म्हणतात सध्या बंद आवस्थेत आहे
विकायचा का?
Consumer che name mob. No. Screen var dakva amhi tyana sampark kau
Pani chagl marte ka
किती ला भेटेल हे ?
10 lakhs
नमनालाच घडा भर तेल वाया घालवू नका.
तुमचाफोनदेने
Sir no share Kara tumcha
ड॒दडड॒
Sr ya company cha mo. No sanga please mala pahije
+91 99758 76273
+91 88882 30881
आबा मस्त माहिती दिलेली आनंद वाटला त्या माहितीच्या शेतकऱ्यांना उपयोग होईल अप्रतिम सुंदर
Mla no pahije
Mla kadava sir kuthe betel