ज्योतीच्या पहिल्या व्हिडिओची लिंक देत आहे. अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ | Indian/ Maharashtrian street food in America | Muddy Tiger ua-cam.com/video/UZxgBEErfRs/v-deo.html
प्रत्येकाने आवर्जून पहावा असा हा vlog आहे. गौरी जी तुमचे खूप खूप आभार. तुमच्या माध्यमातून आपल्या मराठमोळ्या ज्योती ताईंच्या मेहनतीला सगळ्यांना पाहता येतय आणि त्यातून प्रेरणा घेता येत आहे.ज्योती ताईंच्या ह्या प्रगती मुळे अनेक लोकांना जे उद्योग जगतात येऊ इच्छितात त्यांना बळ मिळेल. ज्योती ताईंनी आपल्या भारतीय तसच मराठमोळ्या पदार्थांची परदेशी लोकांना ओळख करून दिली ह्यासाठी त्यांचं खरंच विशेष कौतुक. फूड ट्रक वरून बिस्त्रो वर घेतलेली हि त्यांची गरुडझेप उत्तुंग यशाचं शिखर गाठून यशस्वी होवो, त्यांच्या हातचे असेच उत्तम पदार्थ तिथल्या लोकांना खायला मिळोत आणि आई अन्नपूर्णा चा आशीर्वाद असच त्यांना लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ❤🙏💯
Hello Gauri Jyoti and Andrew ला congratulations अजून एक video करशील की ज्योती ला हया food business साठी किती खर्च आला आणि काय काय formilitites complete केल्यावर food truck or restaurant चालू करु शकतो. Thank you 😊
नमस्कार गौरीजी नमस्कार ज्योती जी अतिशय छान. आणि आपल्या ला शुभेच्छा कोणत्या शब्दात आपल्या दोघींचं अभिनंदन करुन खुप खुप मोठ्या व्हा तुमच्या कडे बघताना आमच्या डोक्यावरची टोपी पडली पाहिजे धन्यवाद आ. हितचिंतक माने काका कल्याण
timming खुपच छान साधला आहे तुम्हीं❤ आधी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं promotional video केला आणि आता त्यांचे मनोबल अजुन वृद्धिंगत होईल असा खुप छान video ज्योती आणि Andrew🙏🏻👍👍👍👍👍👍
yessss आज मला notification on time आले आहे….video पाहता पाहता comment करतेय❤ खुपच भारी वाटताय…. आम्ही एक दिवस नक्की येउ तिथे👍👍🙏🏻तुम्हाला भेटायला आणि muddy tiger मधल्या पदार्थाँचा आस्वाद घ्यायला😋😋😋😋
Congratulations!! Jyoti बिल्वा, किती गोड ब़ोलतोय ग! त्यांचे बोबडे आणि खरे बोल, शब्द ऐकत राहावे असे वाटते. तुम्ही उभयतां दुसऱ्यांना मदत करण्याची भावना गडदपण दिसतं व्हिडिओ मध्ये!
Many many congratulations jyoti tai and Andrew dada Aple food chi olakh ata 7ta samudra par hot ahe lokana Ani thank you gouri tai ya video mule ticha bistro chi olkh hot ahe etarana Kharach khup changla kam karat ahes gouri tai tu ❤🥰❤❤
मिसळ आणि तर्री बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंआणि खूप मिस झालं 😔😛खूप खूप छान! न्यू जर्सी हे जरी मिनी इंडिया असल तरी इथे मराठी खाद्यपदार्थाचे रेस्टॉरंट इतक्या वर्षात अजून पर्यंत बघितलं नाही . Congratulations to Jyoti and Andrew!!!
काय सांगता! मी तर ऐकलं होतं की न्यू जर्सी न्यूयॉर्क कॅलिफोर्निया मध्ये खूप रेस्टॉरंट्स आहेत असे... Minnesota ला या मग. सगळ्या पदार्थांवर आडवा हात मारू 😋😋😋
@@aamerikecha1384 नक्कीच यायला पाहिजे मिनेसोटाला! मी इथे अठ्ठावीस वर्षात रेस्टॉरंट मध्ये फक्त वडा पाव हा एकच मराठी पदार्थ बघितला आणि खाल्ला आहे. आता तो पटेल ग्रोसरी मध्ये पण फ्रेश मिळतो आणि छान असतो. पंधरा वर्षपूर्वी एका मराठी जोडप्याने कॅटरिंग बिझनेस चालू केला होता त्यात मराठमोळ्या पदार्था बरोबर खास गणपती .दिवाळीसाठी फराळ तसेच भाजणीची पीठ etc मिळायची .इथल्या सगळ्या मराठी लोकांकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला पण पुढे unfortunately सात ,आठ वर्षांनंतर काही कारणास्तव त्यांना बिझनेस बंद करावा लागला
Tai khup inspirational video hota ha video baghitlyavr mala maz food truck ch swapn purn karayla ankhi inspiration milal ani video chya madhyamatun indirectly tu mala sangitlas ki tula thambaych nahi ajun try karaych ahe swapn purn hoiparyant
Great work, congratulations Jyoti and andrew, may you have more, more, more success in your new journey.... All the best. Thanks Gauri for wonderful video.
I was saw 1st video. Both videos is nice. First of all Congratulations to jyoti Tai. I have 15 years experience in Cafe restaurant . Also i have knowledge about recipes like sandwich, breakfast fast menu, wrap,shawarma, freshly made juices, smoothies, and more about food. Currently I am working in Russia country. But my dream is I want to work in USA, if there vacancy please contact me. I will give her more ideas. I am from maharashtra , Harehareshwar village, Raigad, tel- Shrivardhan.
@A Amerikecha If i get offer of job. I will give 💯 % my performance. Because I am honest and hardworking person. my goal is I want do very something to my family and help to poor people in my futurelife. I hope you will help me. shree swami samartha 🙏🙏🙏🙏🙏.
💐💐🎉Many Many Congratulations Jyoti n Andrew n best wishes for furture n further journy, a strong desire, passion & hard work will altogether convert into fruitfull achievement, thanks Gauridi for sharing wonderful journey of Jyoyi
ज्योतीच्या पहिल्या व्हिडिओची लिंक देत आहे.
अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ | Indian/ Maharashtrian street food in America | Muddy Tiger
ua-cam.com/video/UZxgBEErfRs/v-deo.html
wow
Khupch Chan Video ❤❤
👌
thanks 😊
Very nice
Abhinandan joyoti ani freands..Tumche sudhha
Koutuk ahe jyotiche
“आपण एक स्वप्नं बघायचं असतं १०० हात आपल्या मदतीला येतात” 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻कित्ती सुंदर वाक्य🥰❤️❤️❤️🥰
ho khar
Thank you 😊
Jyoti Mam che khup khup abhinandan.happy Gudhi padwa.uttam vlog hota
Jyoti ch Abhinandan ❤❤👍👍
धन्यवाद
प्रत्येकाने आवर्जून पहावा असा हा vlog आहे. गौरी जी तुमचे खूप खूप आभार. तुमच्या माध्यमातून आपल्या मराठमोळ्या ज्योती ताईंच्या मेहनतीला सगळ्यांना पाहता येतय आणि त्यातून प्रेरणा घेता येत आहे.ज्योती ताईंच्या ह्या प्रगती मुळे अनेक लोकांना जे उद्योग जगतात येऊ इच्छितात त्यांना बळ मिळेल. ज्योती ताईंनी आपल्या भारतीय तसच मराठमोळ्या पदार्थांची परदेशी लोकांना ओळख करून दिली ह्यासाठी त्यांचं खरंच विशेष कौतुक. फूड ट्रक वरून बिस्त्रो वर घेतलेली हि त्यांची गरुडझेप उत्तुंग यशाचं शिखर गाठून यशस्वी होवो, त्यांच्या हातचे असेच उत्तम पदार्थ तिथल्या लोकांना खायला मिळोत आणि आई अन्नपूर्णा चा आशीर्वाद असच त्यांना लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ❤🙏💯
खूप धन्यवाद सुश्रुतजी. अगदी नेमक्या शब्दात तुम्ही ज्योतीला दिलेल्या या शुभेच्छा मी तिच्यापर्यंत नक्की पोहोचवेन.
@@aamerikecha1384 thank you so much
Dhakad marathi muli... ❤
Ek ahe you tuber ani ek annapurna..
Mast... Jyoti la shubhecha..
thanks 😊
Hello Gauri
Jyoti and Andrew ला congratulations
अजून एक video करशील की ज्योती ला हया food business साठी किती खर्च आला आणि काय काय formilitites complete केल्यावर food truck or restaurant चालू करु शकतो.
Thank you 😊
Sure. Tichya 1lya video mdhye pn yachi barich mahiti sangitali ahe. Link in description
@@aamerikecha1384 मी पाहिला video पाहिला आहे जेव्हा तू upload केला तेव्हा 😊
अभिनंदन ज्योती अॅंन्ड ऐन्ड्र्रु
Mam aamala pan Indian restro suru karaycha ahe please guide me
गौरी खूप सुंदर झाला होळी चा कार्यक्रम. तुझा व्हिडिओ खूप professional असतात. भाषा सुरेख.
नमस्कार गौरीजी नमस्कार ज्योती जी अतिशय छान.
आणि आपल्या ला शुभेच्छा कोणत्या शब्दात आपल्या दोघींचं अभिनंदन करुन खुप खुप मोठ्या व्हा तुमच्या कडे बघताना आमच्या डोक्यावरची टोपी पडली पाहिजे धन्यवाद आ. हितचिंतक माने काका कल्याण
नक्की काका. तुमचा आशीर्वाद असेल तर काहीच अवघड नाही. 😊❤️
Hi Gauri.
Jyotiche khup kautuk.
N khupsarya Shubhechcha Muddy Tiger Indian Bristo sathi😊
thanks
गौरी अग चॅनल चालू करताना मी लहान mulasati चुकून चालू केलं .पण मला ऑप्शन बदलायचा आहे motyasati करायचंय ऑप्शन बदलता yel ka .kasa बदलायचा plz सांग
Ho yeil na. Setting madhye option asato.
मी तिचा तो व्हिडीओ पाहिला आहे खुप छान प्रगती केली तिने अभिनंदन पुन्हा एकदा ❤❤🎉🎉🎉😊😊
timming खुपच छान साधला आहे तुम्हीं❤
आधी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं promotional video केला आणि आता त्यांचे मनोबल अजुन वृद्धिंगत होईल असा खुप छान video ज्योती आणि Andrew🙏🏻👍👍👍👍👍👍
😊♥️
खूप खूप शुभेच्छा ज्योती साठी, एका मराठी मुलीची उत्तुंग भरारी पाहून अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा.
Thank you
खूप खूप शुभेच्छा ज्योति ताई साठी
मस्त
गौरी तू खुप गोड आहेस परदेशी राहून सुद्धा छान मैत्रीण जोडली ज्योती च तर खुप खुप अभिनंदन तुम्हा दोघीची अशीच प्रगती होत राहो ❤❤❤❤😊😊😊
खूप छान 👏🏻👏🏻ज्योति ताईची तर मी fan आहे. Congratulations ज्योति ताई 💐
Thanks
wowwwwww cake cutting style👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bilava is my favorite boy god bless you. Billu love You.
धन्यवाद 😊♥️
खूप छान restaurant, अगदी साधं सरळ, आपलेपणा वाटावं असं,..कुठेही भपका नाही... खूप कौतुक ज्योती ताईंचं 👏👏
Thank you
yessss आज मला notification on time आले आहे….video पाहता पाहता comment करतेय❤
खुपच भारी वाटताय….
आम्ही एक दिवस नक्की येउ तिथे👍👍🙏🏻तुम्हाला भेटायला आणि muddy tiger मधल्या पदार्थाँचा आस्वाद घ्यायला😋😋😋😋
हो जरूर या 🤗
Khup Chan .
खूपखूप अभिनंदन ज्योतीचे !!😊😊
Thanks
Congratulations!! Jyoti
बिल्वा, किती गोड ब़ोलतोय ग! त्यांचे बोबडे आणि खरे बोल, शब्द ऐकत राहावे असे वाटते. तुम्ही उभयतां दुसऱ्यांना मदत करण्याची भावना गडदपण दिसतं व्हिडिओ मध्ये!
Thank you 😊
Congratulations Jyoti ! I remember you from SumaSoft days in Pune
♥️
khup mast vdo hats of to jyoti
Thanks
Many many congratulations jyoti tai and Andrew dada
Aple food chi olakh ata 7ta samudra par hot ahe lokana
Ani thank you gouri tai ya video mule ticha bistro chi olkh hot ahe etarana
Kharach khup changla kam karat ahes gouri tai tu ❤🥰❤❤
Thanks sneha
Congratulations Jyoti best luck,
अभिनंदन ज्योती. ❤🎉
all the best jyoti , nice video
खरच खूप हुशार आहे ती. आणि कौतुक आहे तीच 🎉
Thanks
ताई खुपच छान video आहे्
Congratulations... Jyoti and family!!
Thanks Gauri
मिसळ आणि तर्री बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंआणि खूप मिस झालं 😔😛खूप खूप छान! न्यू जर्सी हे जरी मिनी इंडिया असल तरी इथे मराठी खाद्यपदार्थाचे रेस्टॉरंट इतक्या वर्षात अजून पर्यंत बघितलं नाही . Congratulations to Jyoti and Andrew!!!
काय सांगता! मी तर ऐकलं होतं की न्यू जर्सी न्यूयॉर्क कॅलिफोर्निया मध्ये खूप रेस्टॉरंट्स आहेत असे...
Minnesota ला या मग. सगळ्या पदार्थांवर आडवा हात मारू 😋😋😋
@@aamerikecha1384 नक्कीच यायला पाहिजे मिनेसोटाला! मी इथे अठ्ठावीस वर्षात रेस्टॉरंट मध्ये फक्त वडा पाव हा एकच मराठी पदार्थ बघितला आणि खाल्ला आहे. आता तो पटेल ग्रोसरी मध्ये पण फ्रेश मिळतो आणि छान असतो. पंधरा वर्षपूर्वी एका मराठी जोडप्याने कॅटरिंग बिझनेस चालू केला होता त्यात मराठमोळ्या पदार्था बरोबर खास गणपती .दिवाळीसाठी फराळ तसेच भाजणीची पीठ etc मिळायची .इथल्या सगळ्या मराठी लोकांकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला पण पुढे unfortunately सात ,आठ वर्षांनंतर काही कारणास्तव त्यांना बिझनेस बंद करावा लागला
Great Heartiest Congratulations 💐
Wow great 🎉🎉
So nice ! Congratulations!❤ Jyoti
Thanks
Tai khup inspirational video hota ha video baghitlyavr mala maz food truck ch swapn purn karayla ankhi inspiration milal ani video chya madhyamatun indirectly tu mala sangitlas ki tula thambaych nahi ajun try karaych ahe swapn purn hoiparyant
तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार ♥️
Chan video. Jyoti che khoop koutuk. Andrew che suddha.
Thanks
Mi tumchya ghara pasun galo karad madhlya
Congratulations Jyoti🎉🎉
खुप खुप शुभेच्छा ज्योती आणि अँड्र्यू ला ❤🌷 मस्त video.. गुढी पाडवा थाळी 👌😋
Thanks
Congratulations Jyoti n family👏🏻👏🏻
Wonderful 🎉 jyoti. Gauri, hats off to you for sharing valuable information.
Thanks
खुप छान अभिनंदन 💐👌
Congratulations Jyoti didi 🎉🎉
nice vlog and celebration !!
Great work, congratulations Jyoti and andrew, may you have more, more, more success in your new journey.... All the best. Thanks Gauri for wonderful video.
thanks
खूपच भारी वाटत अमेरिकेत भारतीय जेवण 👌👌👌🙏
Thanks
खुप छान ताई 😊😊😊
धन्यवाद 😊
Heartiest Congrats to Jyoti n Andrew 💐😊
Proud to see Marathi Food in MN 🤩
Thanks
Congratulations Joyti & Andrew. All the best🎉🎉
Gudhi P. Thali pahataach khup aavadli. Andrew kark raashicha vaat toy. Aani Jyoti makar chi.
एक मिनिट थांब...😂😂😂😂 Bichara billu 😅
अगं नुसती बडबड बडबड.... 😂
it's OK but billu boltoy kon Chan Ny karat jevan😂
कुणाचं काय तर बिल्लूचं काय 😂
Congratulations 🎊 & All the best to Jyoti & family
ज्योतीताई आणि ॲन साठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐 ❤😘🥰
तुम्हाला सर्वांना खुप खुप गोड गोड पापा❤❤❤
😘😘😘🤪🤪🥰🥰🥰
बिलवा शेठला गोड🍬🍭🥰🥰🥰
धन्यवाद ताई 😊
First view Gauri😊with in 30 sec.
All the best Jyoti and Andrew
Jyoti and Andrew 🎉all the best 👍
I was saw 1st video. Both videos is nice. First of all Congratulations to jyoti Tai. I have 15 years experience in Cafe restaurant . Also i have knowledge about recipes like sandwich, breakfast fast menu, wrap,shawarma, freshly made juices, smoothies, and more about food. Currently I am working in Russia country. But my dream is I want to work in USA, if there vacancy please contact me. I will give her more ideas. I am from maharashtra , Harehareshwar village, Raigad, tel- Shrivardhan.
Hello Bhavesh
Nice to read about you. I will convey your msg to jyoti. N all the best 😊
@A Amerikecha If i get offer of job. I will give 💯 % my performance. Because I am honest and hardworking person. my goal is I want do very something to my family and help to poor people in my futurelife. I hope you will help me.
shree swami samartha 🙏🙏🙏🙏🙏.
मराठी मुलगी काही पण करु शकते
Thumi ala aahe ka karad la
Nahi
💐💐🎉Many Many Congratulations Jyoti n Andrew n best wishes for furture n further journy, a strong desire, passion & hard work will altogether convert into fruitfull achievement, thanks Gauridi for sharing wonderful journey of Jyoyi
Thank you so much 😊
मराठी पाऊल पडते पुढे
गौरी आठवणीने लाईक केला व्हिडीओ आणि कमेंट पण करतोय बाकी पुर्ण व्हिडीओ नंतर बघेल थोडं कामांत आहे म्हणुन
Chalel
Very nice
खूप भारी वाटत अमेरिकेत भारतीय जेवण 🙏👌👌👌🌹🌹