झी 24 तास बातमी दाखवत आहे का लोकांचे मनोरंजन करत आहे आरोपीचे नाव गाव काही माहित आहे का नाही ? काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं. त्यात ही बातमी आहे की दौडी !तुम्हाला आरोपीच नाव घेण्यास काय भीती वाटते का अशी बातमी म्हणजे फक्त एक मनोरंजन नाही वाटत का? आणि जाहिराती कमी करा आणि पीडित मुलींनी एकदा हकीकत सांगितलं मंग तुम्ही कशाला सागता। नुसता गोल गोल फिरायच लोकाना। थोडासा बदल करा बदल बातम्या दाखवता आधुरी दाखवता नाव गाव काय माहिती नाही काही तरी दाखवायचं म्हणुन दाखवायचं?
ही बातमी एक वर्ष जुनी आहे आणि आज २/११/२०२२रोजी परत दाखवली दुसऱ्या बातम्या नाहीत वाटते जुन्या बातम्यांचे मनोरंजन
मुलगा बिनकामाचा असेल ,पण अशा घटना घडू नये
आता अशे दिवस नाहि राहिले
जे खर आहे तेच खर पुढ येत
आग बाई तु का दरवाजा उगडा का टेवत होती
कडक कारवाई करण्यात यावी
झी 24 तास बातमी दाखवत आहे का लोकांचे मनोरंजन करत आहे आरोपीचे नाव गाव काही माहित आहे का नाही ? काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं. त्यात ही बातमी आहे की दौडी !तुम्हाला आरोपीच नाव घेण्यास काय भीती वाटते का अशी बातमी म्हणजे फक्त एक मनोरंजन नाही वाटत का? आणि जाहिराती कमी करा आणि पीडित मुलींनी एकदा हकीकत सांगितलं मंग तुम्ही कशाला सागता। नुसता गोल गोल फिरायच लोकाना। थोडासा बदल करा बदल बातम्या दाखवता आधुरी दाखवता नाव गाव काय माहिती नाही काही तरी दाखवायचं म्हणुन दाखवायचं?
मुलगा 666666असेल🙄🙄
भारी रंगवुन सांगतात मिडीयावाले चोवीस तास आसलच,
घटना चुकीचे घडली
योग्य कार्यवाही झाली पाहिजे
दुखद
घोर् kaliyug
तीन महीने कशी राहीली नवरा करीत नव्हता का?
लाजा सोडल्या आहे त्यानी
Encounter kara
🐱🐕🐀🐁😬😕😤😤😢
त्याची बोयको कुठे गेली होती