Sir auto switch Chalu hote pan moter Chalu hot nahi aani ster ch band ch batan dabal ki Chalu hote Aani thoda vel chalte aani band hote Kay jaal asel please reply
माझ्या बोअरवेल मधे 6 = 12 ची मोटर पंप आहे.व माझा बोअरवेल 300 फुट आहे.पन माझी मोटर पाहिजे तेवढे पानी जास्त मारत नाहि.बोअरला पाणी खुप आहे.मार्गदर्शन करावे आकाश भाऊ🙏🙏
Sir amchi pn motor kami me Pani fecte karan I am kya shejarni motor chalu keli ki amchi motor kami pani Kami Pani fekhte shejari chi motor band ashel tar amchi motor pani pul fecte
Sir माझी एक समस्या आहे .मोटर चालू केल्यावर चालू होते पण पाणी कमी येते पण परत बंद करून चालू केल्यावर पाणी चांगली फेक्ते असे का होत असेल . Startar ,वायर सुद्धा बदलली .
ट्रांसफार्मर जवळ असणारी वीज मोटार व दूर असणारी वीज मोटार ट्रांसफार्मरचे अंतर जास्त असल्यामुळे सप्लाय कमी मिळू शकतो का किंवा ट्रांसफार्मर पासून आपल्या विहिरीपर्यंत असणाऱ्या पाठीमागील सर्व मोटार चालू झाल्यानंतर जो करंट एक नंबर विहिरीवर मिळतो तो दोन नंबर विहिरीवर मिळत नाही व जो दोन नंबरला मिळतो तो तीन नंबर विहिरीवर मिळत नाही असे होऊ शकते का? डीपी पासून दूर असणारी मोटार कमी व्होल्टेज मुळे स्टार्टर आवाज देते असे ऐकले आहे
आकाश भाऊ.. तुम्ही एक नंबर माहिती सांगता..तुमची सांगण्याची शैली आणि प्रश्नांची निवड हे बाकीच्यांपेक्षा वेगळ आहे..धन्यवाद..
आपण काय वायरमण आहे काय?
खुपच छाण
खर बोल्ला भाऊ
आकाशभाऊ खुपच छान आणि योग्य अशी माहिती दिली आहे...खुप धन्यवाद आणि अभिनंदन....
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
आमच्या बोरला दोन वर्षे झाली पाणी भरपुर होत
पण आता पाणी वर येत नाही काय झालं असेल प्लीज रीपलाय द्या 🙏🙏
सर आम्हाला तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद सर मी तुमचा आभारी आहे
खुप छान आणि फारच उपयोगी माहिती दिली सर... धन्यवाद... 😊 🙏 🙏 🙏
छान महिति दिली
छान माहिती!!!!! धन्यवाद सर!!!!!
7.5hp मोटर आहे 20 ते 25 मिनिटे चालते व starer पडत आहे
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.
खुप छान माहिती दिली आहे भाऊ
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सर अप्रतिम माहिती, नवीन मोटार चांगल्या कंपनीची सांगा,5hp कमी volt वर चालली पाहिजे आणि जास्त प्रमाणात पाणी देणारी लॉंग life
Samudra 5hp pump
Texmo
@@sureshwagh7122 texmo che naav badlun samudra kele ahe
एनसन
Paras mani aluminium rotar
दादा चॅनलला दोन वर्ष झाले, अभिनंदन.
आपण सांगितलेली सर्व माहिती शेतकरी उपयुक्त आहे.
धन्यवाद भाऊ 🙏
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद .
सूलभ माहिती सांगता धन्यवाद आहे
सर आपण चांगली माहिती दिली धन्यवाद😘💕 🙏🙏🙏
खालील हिरवा pipe मोठा असल्यास वरील मोटर पाणी कमी मारेल का, कट करावा का, मोटर पाण्यातील नाही,
Dada
Motor ampere ghet nahiye 0 ampere chya Pudge nhi jatay needle.
Bulb lagat aahe.
Wire kharab zale asel ka motor जळाली असेल
आकाश भाऊ चांगली माहीती दिले बधल आपल आभिंनदन
धन्यवाद मास्तर छान प्रबोधन केले 💐🙏💐
Sir 3 hp monoblock panyatil khadyat il motor la panel board kontya company cha best rahil pl sanga
खुप छान माहिती दिली साहेब
.
Sir auto switch Chalu hote pan moter Chalu hot nahi aani ster ch band ch batan dabal ki Chalu hote
Aani thoda vel chalte aani band hote Kay jaal asel please reply
माझ्या बोअरवेल मधे 6 = 12 ची मोटर पंप आहे.व माझा बोअरवेल 300 फुट आहे.पन माझी मोटर पाहिजे तेवढे पानी जास्त मारत नाहि.बोअरला पाणी खुप आहे.मार्गदर्शन करावे आकाश भाऊ🙏🙏
खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
Jn
सर थ्री फेज ३/२० बोअरवेल मोटर २ फेजवर चालेल का २५०फुट बोर आहे
धन्यवाद भावा चांगली माहिती मिळाली
खुपच छान माहिती
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली आहे.
खूप चांगली माहिती आहे
माझी 5hp chi जुनी मोटर आहे ती चे रीवयाडींग केल्या नंतर पाणी 10 ते 15 दिवस पाणी जास्त प्रेशरने येते परंतु नंतर प्रेशर आपोआप कमी होते असे का होते.
रोटर चा प्रॉब्लेम असू शकतो
आतिशय चागली माहिती देता डागे साहेब
खूप छान माहिती 👍👍
छान,भैय्या
सर आम्ही नवशे फूट वायर टाकली आहे शेतात मध्ये एका ठिकाणी तीन कटाऊट दिले आहेत पण कधी कधी light डिम असतें काय करावे
शेतकरी कष्टकरी सामान्य साठी उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद भाऊ.
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Ganareter vr 3 phase chi moter pani deil ka
खुप छान माहिती धणेवाद
2 fivuj dim aani 1 fivuj full aasel tar motor chalel ka
छान माहिती साहेब
Majhi motar shingal ones aahe 2 fhes lavtat yetat ka
मोबाईल वर चालणारे ऑटोमॅटिक कितीला आहे
Fiuje kale padle astil tar Girish lavlyas chalel ka?
खरंच दादा खुपच छान माहिती दिली
Khup changli mahiti dili aahe
Sir amchi pn motor kami me Pani fecte karan I am kya shejarni motor chalu keli ki amchi motor kami pani Kami Pani fekhte shejari chi motor band ashel tar amchi motor pani pul fecte
Motor dabavar kami pani marte kay kel pahije
भाऊ 7.5 hp ची स्टार डेल्टा (डबल वायर ची) मोटर जळाली आहे का हे कसे ओळखावे
डीपीतुन फ्यूज गेला तरी स्टार्टर सोडत नाही काय करावे.
कमी व्होल्ट वर चलनारीhandpapm kiपानबुडी मोटर कोणत्या कंपनीची घ्यावी आणी कमी व्होल्ट वर चालणारा कोणता स्टाटर घ्या
सर 3एचपी बोर मधली मोटर कमी व्होल्टेज वर चालणारी कोणती टाकावी कंपनी
Vier badali keli ki seed ne pani uchalte ka
खूप मस्त माहिती देता
Gharchi panyachi motor madhi-Madhi band padti kay karu ?
Light lamb ahe wire takale tar voltage kami padate mhanoon motar chalat nahi kay karave
sir amci motar divasa kami pani v ratri jast pani marte ky karn asel
छान माहिती दिलीत धन्यवाद
आमच्या शेतात पाले काटी ( सौंदड) आहे बंधु उपाय सांगा n काही
खणाल्या नंतर पुन्हा उगवतात
सोोंदड अथवा कोनतेही झाड मुळापर्यंत आडवे कापा व कापलेल्याखोडावर ब्रश अथवा अन्य वस्तुने त्यावर हरळी मारनारे round up लावा, परत झाड फुटनार नाही
Sir.amachi.borchi.motor.v4.ahe.born.350.fut.ahe.1tash.2 inch.pani.marate.natar1 inch.marate.kaykarave.saga.
बोअर मधील गाळ काड ण्याचे जुगाड सांगा
Motor test lamp ne check keli pan एक ही केबल मध्ये लाईट लागला नाही काय समजावे
Starter chalu hote pan Motar suru hor nahi
एक फेज ची वायर का जळीते
पाणी आस्तांना ड्रायरन दाखवत आहेत काय कारण असेल सर
दादा उलटी चालवली काही आडचन याईल का
Sir माझी एक समस्या आहे .मोटर चालू केल्यावर चालू होते पण पाणी कमी येते पण परत बंद करून चालू केल्यावर पाणी चांगली फेक्ते असे का होत असेल . Startar ,वायर सुद्धा बदलली .
आपन सांगीतल्या प्रमाने सर्व बराेबर आहे पण माेटर पाणी कमी फेकत असेल तर काय करावे लागेल
दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
फेज गरम लवकर का होतात
पाच एचपी ची सी आर आय मोटर आहे इन आणि आऊट पाईप किती इंची वापरावा
माझी सिंगल फेज मोटर आहे व ती पाणी कमी प्रेशर मारते.का .त्या बद्दल व्हिडिओ बनवा..
Moter drip hote solution sanga
सर मोटर बंद करण्यासाठी फ्यूज काढावे लागतात
Starterचेकिंग करून घ्यावा एकाद्या महीतीच्या अनुभवी Electrictionकडूनster plunger proper workहोत नसेल
स्टार्टर रिपेअर करून घ्या
कृपया आपला मोबाईल नं. टाकावा.
काय झालं असेल भाऊ
Stater chalu hot aahe, pn pani ch yet nasel tr ky jhale asel??
स्टाटर चे बंदचे बटण का अडकते माहिती द्या
१० एच पी च्या मोटरला सर्विस वायर किती mm ची वापरावी
4mm
कोणत्या कंपनी आहे
छान सर 👍
Sir.borchi.motor.10mintamde.a statorsodudundette.kaykaravesaga
Boar starter 5minetat band hot Kay karav
Single fase motor starter ka jalato ..
काॅईल का सारखी जळते
Bhau majhi paeplain 80chadyaychi ahe 22chadya lod var ahe tyala 2val ahe pan trihi paeplain futat rahte upay sanga
3 chi moter ahe fuse konte gheu
ट्रांसफार्मर जवळ असणारी वीज मोटार व दूर असणारी वीज मोटार ट्रांसफार्मरचे अंतर जास्त असल्यामुळे सप्लाय कमी मिळू शकतो का किंवा ट्रांसफार्मर पासून आपल्या विहिरीपर्यंत असणाऱ्या पाठीमागील सर्व मोटार चालू झाल्यानंतर जो करंट एक नंबर विहिरीवर मिळतो तो दोन नंबर विहिरीवर मिळत नाही व जो दोन नंबरला मिळतो तो तीन नंबर विहिरीवर मिळत नाही असे होऊ शकते का? डीपी पासून दूर असणारी मोटार कमी व्होल्टेज मुळे स्टार्टर आवाज देते असे ऐकले आहे
भाउ माझा शेतात पाणी कमी जास्त होत आहे आणि मध्ये मध्ये पाणी बंद होते 😢😢काय करायचं
दादा रामराम,
डीपी वरून लाईट कमी येते, हे कसे कळणार?
5hp single phase pump konata best aahe
TEXMO
Mahiti sangrah Khoob dhanyvad
सर माझा डीपी पासून लास्ट पॉईंट व्होल्टेज कमी आहे त्यामुळे पाणी कमी मिळते मोटर चालू 10 एचपी मोटर कधी कधी तर पाणी फेकून लगेच बंद होते
दादा आम्हाला रेनगन चि माहिती द्यावी किमत किती व काम कशी करते ते सांगा
Dp che voltage kami kon,karto
सुपर
550 fut lambhi chi waer hai statar la tene tu pani kamhi nahi marat bhau amchi moter
आकाश सर आमचे स्टार्टर चालू आहे पण मोटर चालू होत नाही का
मोटार आणि टाटरमधला जैड का जलतो
खूपच छान व्हिडिओ पाठवला
फारच चांगली माहिती दिली
खुप मस्त
सर हे मोटार कनेक्शन कसे करतात त्याच्या वर एक विडियो बनवा ना .