जय शिवाजी जय भवानी . हा विडीआो पाहिल्या नंतर मला खुप मस्त वाटले . आणि हा विडिअो पाहुन आनंद झाला .आणि मला असे पन सांगायचे आहे कि ह्या विडिआो मध्ये माझा मित्र आहे , विकास ,मस्त भावा 👌👌🙏🙏
खूपच अवगड ट्रेक आहे ह्याच्या अधी मी पण हा ट्रेक केला आहे मस्त व्हिडिओ आहे मित्रा चांगली माहिती आहे असाच पुढे जा आणि माझ्या मित्राला जास्त सपोर्ट करा 🙏🙏
भैरवगडावर मी आणि माझे चार मित्र गेलो होतो. आधीच अवघड असलेला भैरवगड आमच्यासाठी अधिक अवघड बनला होता कारण आधी मुळात मार्च महिन्यात गेलो होतो आम्ही आणि त्यात वैशाखरेच्या पुढे कंटेनर उलटल्याने रस्ता बंद झाला होता त्यामुळे पायथा गाठायलाच उशीर झाला आणि मग सगळा चढ आणि त्यातही सुळका रणरणत्या उन्हात चढावा लागला. हात लावायची सोय नाही असा तापला होता सुळका. आधीच अवघड वाट आणि त्यात हे. कसा केला चढ उतार ते आमचे आम्हाला ठाऊक. 😀😀😀😀
Conpletely wrong practice of technical fort. Fakta rope barobar nhene mahanje safety hot nahi. Zero safety hoti tumchyaa barobar dada. Avghad trek karaa pan purn equipment cha vapar karun. Ani he zero safety che video promote karun tumhi bakichyancha jiv dhokyaat ghalat ahaat. Jivaa peksha kahi molache nahi and half knowledge gheun kahi karu nakaa hi vinanti. Jai Shivrai
तुम्ही योग्य बोलत आहात.. मी व्हिडिओ पूर्ण पहिला ... कुठेही पूर्ण पणे safety चे पालन केलं गेलं नाही... अपघताची शक्यता जास्त असते.. कृपया आयोजकांनी याची नोंद घ्यावी.. अन्यथा सरकारी यंत्रणा चा भार इतर गिर्यारोहकांना सहन करावा लागेल... You are right .. I finished the video first ... there was no safety compliance at all ... The probability of an accident is high. The organizers should note this .. Otherwise the government will have to bear the burden of the other ...
शमा असावी दादानो एक गोष्ट थोडी आपण बदला पाहिजे यात अस मला वाट बाकी सर्व छान ट्रॅक्टर हात तुम्ही दादानो महाराजांच्या जय घोष करताणा एकेरी उल्लेख करू नका दादा जय भवानी जय शिवराय करा महाराजांना आदाराने जय घोष करा एवढच दादा बाकी तुमच्यी टीम खूप छान आहे
👍
🚩🚩🚩
Incredible. Treks.
Jabardast video 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
1 no bhavaa
खूपच थरारक अनुभव...
लई भारी लक्ष्मण सर👌
धन्यवाद♥️
खुप कठिण आहे चढायला, सलाम तुम्हाला
khup mast video.
bro बजेट ड्रोन चांगला कोणता सांगा
Drone wala friend sobat hota
Mala idea nahi tyatli
Nice thrilling
You were the first team to show in video how difficult the descent is.... You were simply great 😊👍✨
Incredible
Thanks bhau
Nice
Kadak
Mast video bhawa jay shivray
Thank you
१ नंबर. भावा
धन्यवाद
भैरव गड म्हणजे फाटणे, घाम फूटने,अंग थरथरने,अंगावर काटा येणे वगैरे वैगेरे असा सगळा अनुभव या गडावर येतो कारण. Ek number
धन्यवाद भाई
Nice bhai... Aavdl mala 👌🔥🔥
Blog aani ha video khup chan. Vikas and laxman ashach padhatine pratyek gadachi mahiti aamchya parynt pohochavat rahava. Khupach chaan
Thanks
अजूनही चांगले व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील
जय शिवराय
जय शिवाजी जय भवानी .
हा विडीआो पाहिल्या नंतर मला खुप मस्त वाटले . आणि हा विडिअो पाहुन आनंद झाला .आणि मला असे पन सांगायचे आहे कि ह्या विडिआो मध्ये माझा मित्र आहे , विकास ,मस्त भावा 👌👌🙏🙏
धन्यवाद मित्रा ..अजूनही असेच खूप सारे व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील . With Vikas
खूपच अवगड ट्रेक आहे ह्याच्या अधी मी पण हा ट्रेक केला आहे मस्त व्हिडिओ आहे मित्रा चांगली माहिती आहे असाच पुढे जा आणि माझ्या मित्राला जास्त सपोर्ट करा 🙏🙏
आजच पर्यंतच सर्व यश तुमच्यामुळे मिळाल
भैरवगडावर मी आणि माझे चार मित्र गेलो होतो. आधीच अवघड असलेला भैरवगड आमच्यासाठी अधिक अवघड बनला होता कारण आधी मुळात मार्च महिन्यात गेलो होतो आम्ही आणि त्यात वैशाखरेच्या पुढे कंटेनर उलटल्याने रस्ता बंद झाला होता त्यामुळे पायथा गाठायलाच उशीर झाला आणि मग सगळा चढ आणि त्यातही सुळका रणरणत्या उन्हात चढावा लागला. हात लावायची सोय नाही असा तापला होता सुळका. आधीच अवघड वाट आणि त्यात हे. कसा केला चढ उतार ते आमचे आम्हाला ठाऊक. 😀😀😀😀
मस्त
Thank you
दोराचा आधार फार तर पायऱ्या तोडल्या आहेत तेथेच घ्यावा यात्रेचा खरा थरार अनुभवायचा असेल तर.
❤️✌️✨🌈🎊
1 no bhava 😘
Thanks
Dada tithe rope(safety kit) vaigre miltat ka Harishchandra vrun kiti km vr ahe
Aamhi organise karto ase event's contact me 9930985648
@@Laxmankhot03 ya Sunday la janar 9 jan
Nice bro
थरार म्हणजे काय हे जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर भैरवगडला एकदा भेट जरूर द्या....
Bhava ek number
Conpletely wrong practice of technical fort. Fakta rope barobar nhene mahanje safety hot nahi. Zero safety hoti tumchyaa barobar dada. Avghad trek karaa pan purn equipment cha vapar karun. Ani he zero safety che video promote karun tumhi bakichyancha jiv dhokyaat ghalat ahaat. Jivaa peksha kahi molache nahi and half knowledge gheun kahi karu nakaa hi vinanti.
Jai Shivrai
Thanks & sorry for that
Totally agree 👍
तुम्ही योग्य बोलत आहात.. मी व्हिडिओ पूर्ण पहिला ... कुठेही पूर्ण पणे safety चे पालन केलं गेलं नाही...
अपघताची शक्यता जास्त असते..
कृपया आयोजकांनी याची नोंद घ्यावी..
अन्यथा सरकारी यंत्रणा चा भार इतर गिर्यारोहकांना सहन करावा लागेल...
You are right .. I finished the video first ... there was no safety compliance at all ...
The probability of an accident is high.
The organizers should note this ..
Otherwise the government will have to bear the burden of the other ...
भैरवगड आपण एकट्याने करू शकतो का की expart लागतील ग्रुप जॉईन करवा लागेल
आमचा ग्रुप जॉईन करू शकता
एकट्यानि होणार नाही
भावा खरच खूप थरारक गड आहे हा .
व्हिडिओ बघतानाच अंगावर काटा येतो .
खूप छान काम करतोस लक्षुमन ..👍👍👍
धन्यवाद मित्रा
Bhari bhawa 🔥🔥🔥
😊
Cherry
Awesome video brother 🙌
धन्यवाद भाऊ
Nice Laxman...keep it up
धन्यवाद सर्😊
Khupach great je blog la vachale hote tashach padhatine ha vidieo angavar kata martoy.good vikas
Ekdam kadak vikas Bhai
शमा असावी दादानो एक गोष्ट थोडी आपण बदला पाहिजे यात अस मला वाट बाकी सर्व छान ट्रॅक्टर हात तुम्ही दादानो महाराजांच्या जय घोष करताणा एकेरी उल्लेख करू नका दादा जय भवानी जय शिवराय करा महाराजांना आदाराने जय घोष करा एवढच दादा बाकी तुमच्यी टीम खूप छान आहे
Nice
Incredible
Thanks bhai
Nice bro
Thanks bhai
Cherry
धन्यवाद