शंभूराजे 😢😢😢😢😢😢😢😢😢 किती सहन केलं तुम्ही . तुमचे झालेले हाल ऐकून काळजाला घरं पडली . देव असता तर असे झाले नसते .देव कुठे गेला होता माझ्या शंभूराज्याला हाल हाल करून मारले . शंभूराजे तुम्ही सूर्य चंद्रा सारखे अजरामर आहात .😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
हे देवा तु तेव्हा कुठ गेला होता का तुझा येकहि आवतार का नाही आला माझ्या देवाचे एवठ्ये येले तु कसे बघितले माझा राजा आजून जर 1 वर्ष जगला आसता तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये फक्त भगवा आणी भगवाच च राहिला आसता छात्रपती संभाजी महाराज की जय
नियती समोर कुणाचे काही चालत नाही.... कारण भगवान श्री कृष्णा समोर अभिमन्यु ला चक्र व्यूवाहात कौरवांनी असेच मारले होते....... शकुनी त्या वेळचा गांधार... म्हणजे आजचा अफगाणिस्थान प्रदेशातील होता..... म्हणजे शत्रुत्व हे वायव्येकडून पिढ्यानपिढ्या भारतातील लोकांना पाचवीला पुजलेले आहे
मी शिवरायांचा मावळा हा इतिहास पुर्ण मन लावून ऐकत असतो कुठल्या गडावर काय झाले कोणत्या गडावर कुणाचे बलीदान गेले माझ्या राज्याचा व मावळ्यांचा इतिहास ऐकताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही असच माझ्या राज्यांना. अमर ठेवा 👑🚩💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐🚩👑
काल माझ्या मुलीच्या शाळेत संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला .हया वर ऐक नाटक झाले ..नाटक जस चालू होत तस आंगावर काटा ऊभा राहीला ..आणि जेव्हा मृत्यू चा प्रसंग आला तेव्हा रडूच आवरत नव्हते ..आस वाटत होत हा प्रसंग आलाच का ..खरच किती काय केल आपल्या महाराजांनी आपल्या साठी ..
शंभूराजे 😢😢😢😢😢😢😢😢😢 किती सहन केलं तुम्ही . तुमचे झालेले हाल ऐकून काळजाला घरं पडली . देव असता तर असे झाले नसते .देव कुठे गेला होता माझ्या शंभूराज्याला हाल हाल करून मारले . शंभूराजे तुम्ही सूर्य चंद्रा सारखे अजरामर आहात .😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
0
असेच १ तासाचे भाग काढत जावा लय भारी वाटलं एकूण सलग
इतका अन्याय अत्याचार ऐकुन काळीज हेलावून गेले 😢
माझं तर डोकं दुखायला लागलं किती विरगाथा कहाणी आहे माझ्या राजाची.
महादेवा सारखे आमचे शंभु राजे..किती महान योध्दा आहे तुम्ही..अस का झाले😢❤
हे देवा तु तेव्हा कुठ गेला होता का तुझा येकहि आवतार का नाही आला माझ्या देवाचे एवठ्ये येले तु कसे बघितले माझा राजा आजून जर 1 वर्ष जगला आसता तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये फक्त भगवा आणी भगवाच च राहिला आसता छात्रपती संभाजी महाराज की जय
नियती समोर कुणाचे काही चालत नाही.... कारण भगवान श्री कृष्णा समोर अभिमन्यु ला चक्र व्यूवाहात कौरवांनी असेच मारले होते.......
शकुनी त्या वेळचा गांधार... म्हणजे आजचा अफगाणिस्थान प्रदेशातील होता..... म्हणजे शत्रुत्व हे वायव्येकडून पिढ्यानपिढ्या भारतातील लोकांना पाचवीला पुजलेले आहे
हो अगदी बरोबर आहे
Very true
मी शिवरायांचा मावळा हा इतिहास पुर्ण मन लावून ऐकत असतो कुठल्या गडावर काय झाले कोणत्या गडावर कुणाचे बलीदान गेले माझ्या राज्याचा व मावळ्यांचा इतिहास ऐकताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही असच माझ्या राज्यांना. अमर ठेवा 👑🚩💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐🚩👑
अतिशय योग्य ती माहिती दिलीत त्याबद्दल आभार..
आपल्या माहिती मुळें इतिहास आजुन खोलवरचा समजला.
🙏माझे शंभू राजे 🙏
Jay jijau jay shivray Jay shmbhu raje jay kavi klash
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Ekdam mast
Jai shivaji jai bhavani
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🙏
औरंगजेबासारख्या नीच माणुस दुसरा कोणीच नसेल.
Jai Shambhu Raje.Shat Shat Naman.Jai Bhavani Jai Shivaji Maharaj.
😭😭😭 खरच खूप रडू येत ये ऐकून किती हाल झाले आपल्या राज्याचे😭😭
🥺
Jai Bhavani, Jai Chatrapati Sambhaji Raje 🚩🙏
खुप छान माहिती...
संभाजी राजे अमर रहे. साच्या हिंदुस्थानी.
छान।
🚩🚩
maze Raje Shambhu raje🚩🚩💪
🙏जय शंभु राजे🙏
जय शिवराय जय शंभूराजे
Katha aikatana radu aavarata aale nahi.... Dolyatil pani thambena.... Kay kiti sahan kelay aapalya Rajan.... Jay shivaji jay sambhaji
चाळीस दिवस मरण यातना दिल्या गेल्या अंगावरती सोसलं किती सहन केलं असेल माझ्या राजांनी......🙏🙏🙏
0000
काल माझ्या मुलीच्या शाळेत संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला .हया वर ऐक नाटक झाले ..नाटक जस चालू होत तस आंगावर काटा ऊभा राहीला ..आणि जेव्हा मृत्यू चा प्रसंग आला तेव्हा रडूच आवरत नव्हते ..आस वाटत होत हा प्रसंग आलाच का ..खरच किती काय केल आपल्या महाराजांनी आपल्या साठी ..
एक मराठा लाख मराठा 👍
Har har
छान ऐतिहासीक शौर्य कथा👍
जय शंभूराजे
🚙🚙
Jay Shambhuraje
Jay shivaji Maharaj
Jay Sambhaji Maharaj.
Far dukhe vathe akahi dev dhavun aale nahi
Deva varcha vishwas nahisha zala
Far waeat
Raje. Shabdch. Nahit. Kiti. Sosala. Tumi.