फडणवीसांचे जोरदार आक्रमक भाषण | Devendra Fadanvis Speech | BJP | Maharashtra | News | Maha Prapanch

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • फडणवीसांचे जोरदार आक्रमक भाषण | Devendra Fadanvis Speech | BJP | Maharashtra | News | Maha Prapanch
    लोकसभा निवडणुकींमधील अपयशानंतर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीसांचे जोरदार आक्रमक भाषण ऐकून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे, मनोज जरांगे, शरद पवार या सगळ्यांनीच या भाषणाची दखल घेत पुढची राजकीय गणिते बसवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भाजप कार्यकर्ते आणि नात्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट सांगितले कि आदेशाची वाट बघू नका. ज्याला जसे जमेल त्याप्रमाणे महाभकास आघाडीचा खोटा नॅरेटिव्ह हणून पाडा. फडणवीसांच्या या भाषणाने विरोधकांना चांगलीच धडकी भरली आहे. राऊतांसह सगळेच नेते धास्तावले आहेत. फडणवीसांचा अआक्रमकपणा कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन गेला. फडणवीसांच्या जोरदार भाषणाचा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
    प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
    / @bharatprapanch
    फडणवीसांचे जोरदार आक्रमक भाषण | Devendra Fadanvis Speech | BJP | Maharashtra | News | Maha Prapanch
    After hearing the aggressive speech of Devendra Fadnavis, who became aggressive after the failure in the Lok Sabha elections, new enthusiasm has arisen among the BJP workers. Sanjay Raut, Uddhav Thackeray, Manoj Jarange, Sharad Pawar have all started making political calculations after taking note of this speech. In the world of Marathi news from Maharashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the social mind is also preserved. And everyone is also urged to express their opinions freely.
    Devendra Fadnavis while guiding BJP workers and relations in Pune made it clear that do not wait for orders. Dispel the false narrative of Mahabhakas Aghadi as best you can. This speech of Fadnavis has shocked the opponents. All the leaders including Raut are scared. Fadnavis' non-aggression energized the activists. Watch today's special video of Fadnavis' powerful speech and let us know your reaction in the comments. Make sure to subscribe to Maha Prapanch UA-cam channel. Like the video and share it as much as possible. Jai Hind, Jai Maharashtra, Vande Mataram, Jai Shriram.....
    Prapanch team's Hindi UA-cam channel Bharat Prapanch link is given below. Please support this Hindi channel also.
    / @bharatprapanch
    Cm
    Cm EKnath SHinde
    Eknath Shinde
    Devendra Fadanvis
    Maharashtra News
    Marathi News
    Sanjay Raut
    Uddhav Thackeray
    Narendra Modi
    Mumbai
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

КОМЕНТАРІ • 249

  • @raosahebdait3389
    @raosahebdait3389 Місяць тому +24

    सुपर

  • @raghunathkatre6515
    @raghunathkatre6515 Місяць тому +19

    भाजप
    की
    जय

  • @dpmarathe
    @dpmarathe Місяць тому +18

    Jay hind Jay ho Modi ji

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 Місяць тому +57

    🙏🏻🙏🏻नाद नाही करायचा फडणवीस साहेंबाचा वाघ तो वाघच .फडणवीस साहेब शेवटी सत्य मेव जयते. सत्य सोबत आहे .आणि आपल्यावर केली जाणारी टीका ज्यांची आपल्या जवळपास पोहचण्याची लायकी नाही .त्यांनी त्याची पोच पावती दिली आहे .यातच सर्व काही आले .तुम्ही या देशद्रोह्यांना भारी पडत आहात म्हणूनच हे तुमच्या नावाने कोकलत आहेत .🙏🏻

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 Місяць тому +17

    धन्यवाद महाप्रपंच ! तुम्ही हा व्हिडिओ बनवून जनतेपर्यंत पोहोचविला.आम्हीसूद्धा तुमच्या कार्यालयाला भरपूर साथ देणार आणि जास्तीत जास्त फाॅरवर्ड करून देशाची सेवा करणार ! एवढंच आम्ही तुम्हांला सांगू इच्छितो . हीच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद !

  • @muralidharsonawane3864
    @muralidharsonawane3864 Місяць тому +15

    देवेंद्र जी आम्ही तुमच्या सोबत आहोत.🎉❤

  • @meeraparasnis7817
    @meeraparasnis7817 Місяць тому +21

    देवेंद्रजी असेच खंबीर रहा. आमचे आशीर्वाद व शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव रहातीलच.

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 Місяць тому +13

    शरद पवार आहे तोपर्यंत देशात अराजकतेच वातावरण राहाणार आहे.

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Місяць тому +41

    झाले बहु होतील बहु परंतू या सम हाच फडणवीस साहेब एक नंबर

    • @saisagarmahamuni9959
      @saisagarmahamuni9959 Місяць тому

      क्या बात फार छान लेखणी आहे सर तुमची 🎉🎉

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Місяць тому +2

      हा तर देवेंद्रजींचा वज्रपात .
      Bolt from the Blue .

    • @JanardanJavanjal
      @JanardanJavanjal Місяць тому

      LG hi so all Ha ha ha ra ew​@@deepakwagle5107

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 Місяць тому +11

    आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नरेंद्र मोदींचे भक्त यांना अविरत निरपेक्ष सदैव सहकार्य करणार

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews Місяць тому +21

    सगळ्यांची जिरवूनच टाका आता त्याशिवाय ताकत कळणार नाही

    • @kiranjagtap3239
      @kiranjagtap3239 Місяць тому

      त्याचीच पुरी उतरली
      तो काय कोणाची उतरवेल
      मराठ्यांचा सर्वात मोठा दुश्मन

  • @RameshPol-bk2cn
    @RameshPol-bk2cn Місяць тому +21

    जय श्री राम जय शिवराय जय बाबासाहेब.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Місяць тому +21

    जय श्रीराम!

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Місяць тому +51

    काहीही फुकट देऊ नका . साथ न देणार्‍याला अजिबात काहीही देऊ नका . मध्यमवर्गीय सगळेच टॅक्स भरणार . बाकीचे मलिदा खाणार .

    • @prashantkarnik6769
      @prashantkarnik6769 Місяць тому +3

      अस कसं ? सबका विकास आहे ना ! आपण फक्त टैक्स भरायचा आणि वाहतूक कोंडीत तासनतास तडफडायचं . पोलिस फक्त पैसे मिळवणार ! टैक्स देऊन भोगायचं आपणच रोड टैक्स भरायचा , टोल ही फक्त भरायचा आणि गपचुप ट्रैफिक मधे तासनतास काढायचे

    • @shamraomane2694
      @shamraomane2694 Місяць тому

      😊

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Місяць тому

      हो अगदी बरोबर लाडकी बहिण योजना रक्षाबंधनाच्या निमित्ते दिली जात आहे तर हा तर हिंदूंचा सण त्या अर्थे मुस्लिम महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ देऊ नये.......
      परंतु या मुस्लिम महिलांचे च फॉर्म आधी पात्र होतील हिंदु बहिणींचे फॉर्म अपात्र होत आहे.......

  • @user-ql9lu9jp7l
    @user-ql9lu9jp7l Місяць тому +17

    देवा भाऊ तूम आगेबडो हम तुम्हारे साथ है एकनाथ शिंदे साहेब आणि देवा भाऊ आणि अजित दादा यांचंच सरकार पुन्हा येणार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +29

    हीच कठोर भुमिका लोकसभेला घेतली असती आक्रमकता तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर बराच फरक पडला असता

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 Місяць тому +12

    Barobar ahe

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Місяць тому +37

    फडणीस साहेबांच्या या भाषणाने विरोधकांचे कान उघडले असतील खूपच छान

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +11

    फडणविस साहेब हेच सत्य आहे.काय बोलायचं आणि काय नको हे ज्याला समजले तो नेता आणि तोच कार्यकर्ता.प्रत्येक वेळी योग्य वेळ साधून बोलत नाहीत. मी हेच अनुभवले आहे.गप्प बसून आरोप मान्य केले असा अर्थ निघतो.आपण बरेच काही करतो पण योग्य वेळी बोलत नाही किंवा जाहीर करीत नाही.लोक जे ऐकतात त्यावर विश्वास ठेवतात.

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 Місяць тому +19

    Great Devendra Fadnvis 👍🙏🎉

  • @meghajoshi1249
    @meghajoshi1249 Місяць тому +9

    अतिशय परखड व जोरदार भाषण झाले,

  • @anandkharpas5576
    @anandkharpas5576 Місяць тому +16

    श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले मत योग्य आहे , आमचा आपणास संपूर्ण पाठिंबा आहे व आमचे मत भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच आहे. धन्यवाद.

  • @krishnayandole6283
    @krishnayandole6283 Місяць тому +8

    अप्रतिम भाषण साहेब ओनली बीजेपी

  • @JagdishGaonkar-o6p
    @JagdishGaonkar-o6p Місяць тому +17

    जय श्रीराम जय शिवराय

  • @kavitamankarkabhitamhankar6053
    @kavitamankarkabhitamhankar6053 Місяць тому +6

    धन्यवाद फडणविस साहेब खूप छान, वकृत्व

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +6

    देवाभाऊ आमचे दैवत. 😍🙏

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Місяць тому +16

    नेता.असावा.तर.फडवीनीस.साहेबासारखा.परखड.रोकठोक.खरे.आहे.तेच.सागता..धन्यवाद...

  • @omhelumde2238
    @omhelumde2238 Місяць тому +8

    सर आपले लाख लाख ऊपकार सत्य समोर यायला पाहीजे साहेब भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सर आपले सरकार येणार आणि आपण मुख्यमन्त्री व्हाल मी भवानी मातेची पुजा करुण वोलतो

  • @priyakulkarni7708
    @priyakulkarni7708 Місяць тому +4

    देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना आमचे खूप खूप शुभेच्छा!!! All the best!!

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t Місяць тому +6

    देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढो

  • @surekhapatel7209
    @surekhapatel7209 Місяць тому +6

    सर्व सामान्य गृहीणींचा पण विचार करा देवाभाऊ!😢😢😢

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Місяць тому +7

    तुम्हीं. शेतकऱ्यांस योजना.आना.तुम्हाला. लाख.लाख.धन्यवाद..शेतकऱयांच्या. शेतीमालाला.योगे. भाव.द्यावा.

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 Місяць тому +41

    Only Deva bhau.Only BJP.
    Only युती सरकार. आता फक्त भगवा .

    • @dattatraypadekar872
      @dattatraypadekar872 Місяць тому +6

      आज महाराष्ट्रात महायुतीची गरज आहे.शरद पवारांनी संन्यास घेतल्यानंतरच महाराष्ट्र सुखी होईल

    • @BaliramJedhe
      @BaliramJedhe Місяць тому

      Sup
      Saheb ashe bhan me kadhi aikale

    • @BaliramJedhe
      @BaliramJedhe Місяць тому +1

      Maharashtra BJP garaj ahe

    • @BaliramJedhe
      @BaliramJedhe Місяць тому

      Ani BJP yena

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому +20

    बीजेपी आणि शिवसेना शिंदे गटच निवडून येणार आमचे ग्राउंड लेव्हल वर काम चालू आहे

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 Місяць тому +6

    Har har Modi ghar ghar Modi Jay Shri Ram Jay Devendra fadnavis Jay Amit Shah BJP❤❤❤❤❤

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Місяць тому +29

    जरांगे ची योजना,
    माझ लाडक आरक्षण,
    फडणवीसला शिव्यांसाठी उपोषण

    • @MAU9820.
      @MAU9820. Місяць тому +1

      Now he will be in the JAIL SOON

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 Місяць тому +1

      आशिही...माणसे.....पाहीजे.

    • @santaramkumbhar2595
      @santaramkumbhar2595 Місяць тому +2

      मानलं भावा तुला

    • @user-pn7zb5bw1r
      @user-pn7zb5bw1r Місяць тому +1

      Mast

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Місяць тому +1

      हा तर देवेंद्रजींचा वज्रपात .
      Bolt from the Blue .

  • @pramila3959
    @pramila3959 Місяць тому +4

    १००/सहमत आहे

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 Місяць тому +4

    अतिशय सुंदर. Great 👍

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale Місяць тому +5

    No substitute, mr.fadanvis ji.you are great.
    नमस्ते सदा वत्सले मात्रृभुमै..

  • @ashokkukade8221
    @ashokkukade8221 Місяць тому +3

    Ashok Kukade.. Mumbai
    श्री.फडणवीस खूपच छान बोललेत. त्यांना माझा सलाम..खूपच छान भाषण. झाले..

  • @ratnakarmahalley2737
    @ratnakarmahalley2737 Місяць тому +3

    एकदम बरोबर आहे भाऊ

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +5

    देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी ला राजकीय दृष्ट्या ऐकत नाहीत म्हणून जरागे मार्फत त्यांना टार्गेट केले जात आहे

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Місяць тому +8

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @vijaykulkarni5789
    @vijaykulkarni5789 Місяць тому +9

    खूप जोशपूर्ण भाषण. निश्चित कार्यकर्त्यांचा ऊत्साह यामुळे वाढेल.

  • @vasantdeo4881
    @vasantdeo4881 Місяць тому +3

    असेच तळपत रहा
    असेच बरसत रहा
    शब्द अजून तीव्र करा
    त्यांचा महापूर येउद्या
    मुळातूनच विरोध सारा
    पुरात वाहून जाउद्या
    🎉🎉🎉🎉🎉

  • @AmrutPatel-gr6rc
    @AmrutPatel-gr6rc Місяць тому +3

    Jay. Shriram

  • @narayannale4632
    @narayannale4632 Місяць тому +11

    देवेंद्र जी महाराष्ट्रात तुम्हाला जोड नाही गडकरी हे उत्तम काम त्याच्या खात्याचे करत त्यांना जोड नाही माण्य परंतु पक्षाचा तुमच्या सोबत राहुन केला पाहिजे ते प्रचार मंचव
    र दिसले पाहिजेत

  • @gamingwithpro7937
    @gamingwithpro7937 Місяць тому +3

    खूप छान ❤

  • @truptinandoskar7755
    @truptinandoskar7755 Місяць тому +3

    फडणवीस जिंदाबाद!

  • @makarandpangarkar1
    @makarandpangarkar1 Місяць тому +2

    देवा साहेब अतिशय परखड आणि स्पष्टवक्ता आहेत. कोणाचेही आरक्षण असो की प्रश्न असोत, अडचणी असोत जातीविरहित राजकारण देवाभाऊच करू शकतात. 🎉

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Місяць тому +4

    जय हो भाजपा 🎉🎉 विकास विकास झाला 🎉🎉जय हो भाजपा 🎉🎉

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +4

    विधानसभा उमेदवारी लवकर वाटप करून उमेदवार लवकरात लवकर घोषित करा नाही तर लोकसभेला उशिरा उमेदवार घोषित केले मुळे फटका बसला तसा बसू नये सोलापूर उदा.उशिरा उमेदवार घोषित केला

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 Місяць тому +3

    Very very nice

  • @ParmashworGotawhle....
    @ParmashworGotawhle.... Місяць тому +3

    महाराष्ट्र वाचला🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwanathbhavar4102
    @vishwanathbhavar4102 Місяць тому +3

    पुर्णपणे खरं आहे पुर्णा समर्थन आहे 48:06

  • @prashantkarnik6769
    @prashantkarnik6769 Місяць тому +10

    "तुम्ही खूप काम करा,खूप कमवा आणि खूप टॅक्स भरा म्हणजे काही लोकांनी इथं जन्म घेतल्याची भरपाई म्हणून आम्हाला त्यांना अनेक गोष्टी फुकट वाटता येतील.". *भारत सरकार*

  • @nandinigoregaoker7311
    @nandinigoregaoker7311 Місяць тому +3

    गरीबांना, शेतकर्यांना , बहिणीना, भावांना जी काही मदत करताय ते ठीक आहे पण अगोदर आमदार, खासदारांना त्यांच्या कारकीर्दित सवलती देऊन पेंशन दिली जाते ही गोष्ट मनाला पटत नाही. सामान्य, कष्टकरी जनतेचा विचार व्हायला पाहिजे

  • @madhukardeshpande9973
    @madhukardeshpande9973 Місяць тому +3

    मा , देवेंद्र जी महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्या यावर विचार करावा गाफील न रहाता कामाला लागा

  • @krishnayandole6283
    @krishnayandole6283 Місяць тому +3

    विधान सभेच्ची निवडणुक संपली की जरांगे नावाच शरद पवार च विस्टा च लेंड गटारिच्या ड्रेनेज लाईन मधुन वाहुन जाईल

  • @navnathmandlik8746
    @navnathmandlik8746 Місяць тому +2

    मला हा वहीडीवो खुप आवडली 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dattatraygirame848
    @dattatraygirame848 Місяць тому +1

    महाराष्ट्राची शान देवेंद्र फडणवीस साहेब

  • @shekharakde704
    @shekharakde704 Місяць тому +2

    परखड सत्य भाषण

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 Місяць тому +2

    सत्तेवर येण्यासाठी फक्त सत्तेवर येण्यासाठी महाराजांचे नाव घेतात

  • @surekhabhat6156
    @surekhabhat6156 Місяць тому +2

    झुंजार भाषण, सत्यम शिवम सुंदरम 🙏🙏

  • @rameshtikale2436
    @rameshtikale2436 Місяць тому +1

    महा युती सरकारच्या काळात लोकोपयोगी योजनाचां प्रसामाध्यमांद्वारे प्रचार करा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही समोर रहा आम्ही तुमच्या सोबत आहो

  • @dnmagdum4497
    @dnmagdum4497 Місяць тому +2

    Fadanvis is talant and clean minsatar in Mahashtra.

  • @Hello-zp8pt
    @Hello-zp8pt Місяць тому +1

    जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @sureshwamanshewale8390
    @sureshwamanshewale8390 Місяць тому +2

    Servant Karyakartyanni Kruti Karvi Hich Kalachi Garaj Aahe, Jay Shivaji ......

  • @prakashthombare4365
    @prakashthombare4365 Місяць тому +3

    V3et
    Veryverygoofd

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Місяць тому +2

    🎉🎉🎉🎉🎉 साहेब हीच संधी Aahe ST आरक्षण चा प्रश्न Sodavnyacha कारण दोन्नी ठिकानी आपलेच सरकार आहे Jay मल्हार जय शिवराय Jay ओबीसी

  • @shubhakuvalekar1685
    @shubhakuvalekar1685 Місяць тому +1

    नक्कीच. विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. सावधगिरी बाळगायला हवी. रात्र वैर्याची आहे

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 Місяць тому +1

    देवेंद्र फडणवीस उत्तम शुभेच्छा प्रामाणिक पणे प्रचार मोहीम हाती घेतली आहे.प्रामाणिक पणे प्रचार मोहीमेत भाग घेत भाजपला सत्ता मिळायला च. हवी . प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये धाडसी बना🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 Місяць тому +1

    मतदान हे मार्च महिन्यात घ्यावी कारण उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने मतदान वर परिणाम झाला

  • @arungadge2548
    @arungadge2548 29 днів тому +1

    योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी कर धरोनिया !!, ही जनमानसात सदैव घडत असतात, पण सत्त्याचे सामर्थ्य च खरे आहे.

  • @user-to7ee5tb2l
    @user-to7ee5tb2l Місяць тому +2

    आभिनंदन देवेंद्रजी फडणवीस

    • @user-to7ee5tb2l
      @user-to7ee5tb2l Місяць тому

      येणाऱ्या काळात मुख्यमंत्री युतीचाच होनार जय श्रिराम

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 День тому +1

    जबरदस्त दमदार कामगिरी BJP 🚩✌️

  • @prashantkarnik6769
    @prashantkarnik6769 Місяць тому +4

    सगळयांना रेवड्या वाटा , आमचं काय ?

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Місяць тому +2

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Saheb Pan तुम्ही ST आरक्षण Nyayalain Ladhache काय केले तसेच तुम्हीं Va PM साहेबानी २०१४,Cha Nivadnukimdye दिलेल्या ST आरक्षाचे धनगर समाजला दिलेल्या आश्वासन तुम्हिच पूर्ण करनार Aase वाटल होते पन तुम्ही धनगर समाज्याचा Tondala पान, पुसली तुम्ही सर्वच Pudharyni धनगर समाजचा R cha,,D,karun त्यांचा Tondatil घास Kadhun Ghetala Aahe याचा थोड़ा तरी विचार करावा Jay मल्हार Jay शिवराय Jay ओबीसी

  • @ramdaschaskar
    @ramdaschaskar Місяць тому +2

    शेतकऱ्याला फुकट काय देऊ नका जीएसटी

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 Місяць тому +1

    तसेच फडणवीस साहेब आम्ही मध्ये वर्ग लोक टॅक्स भरतो व कष्टाने कमावतो भरमसाठ टॅक्स भरतोय व तुम्ही जे टॅक्स जे भरत नाही त्यांना सगळं फुकट देतात व ज्यांना तुम्ही फुकट खायला धान्य देतात तेच तुम्हाला मतदान देत नाही

  • @jagdishtare4234
    @jagdishtare4234 Місяць тому +1

    Jai sriram farach sundar bhasen

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 Місяць тому +1

    Jay Bjp.jay Modiji E.Shindeji A.pavar ji D.Fhadanvisji jay Yogiji.❤.

  • @ankushdeshmukh5147
    @ankushdeshmukh5147 24 дні тому +1

    Fadanvis sir, very good,ham tumhare sath hai

  • @namdeomore1297
    @namdeomore1297 Місяць тому +1

    नामदेव मोरे

  • @damodarvibhute495
    @damodarvibhute495 Місяць тому +1

    आ म ची साथ आ हे आहे आहे

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b Місяць тому +2

    लाडकी बहिण योजनेतून ३.५ लाख महिलांना च योजने चा लाभ देणारं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र च्या महिलांची जनगणना झाली का????
    फडणवीस साहेब BJP चे कार्यकर्ते हि लाडकी बहिण योजना चे फॉर्म चुकीचे पद्धतीने भरत आहेत तर महिलांचा रोष BJP वर येणारच..... तरी आजुन वेळ गेलेली नाही ते सर्व फॉर्म दुरुस्त करून घ्यावे.........

  • @user-sc3em1sn5g
    @user-sc3em1sn5g 14 днів тому +1

    Lay hari saheb

  • @ambar12390
    @ambar12390 Місяць тому +1

    जय क्षी राम

  • @dineshjuvekar3632
    @dineshjuvekar3632 Місяць тому +1

    Maza paksha BJP.salute to Devendraji.

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Місяць тому +3

    साहेब, गॅस सिलेंडर च्या संख्या त्या सरकारने ठरवून दिल्या होत्या.ती संख्या आता नाही.

  • @Aryapoojary3732
    @Aryapoojary3732 Місяць тому +3

    2012 made 12 50Gus chi kimath hoti

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Місяць тому

      आता चाटुकर झोपले आहे

  • @shubhadagolegaonkar3614
    @shubhadagolegaonkar3614 23 дні тому

    वा फडणवीस साहेब, राजकारणातील अभ्यासू आणि धडाडी व्यक्तिमत्त्वाला नमन

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 Місяць тому +1

    Dhanyawad Abhinandan Namaskar

  • @bhanudasnagargoje2266
    @bhanudasnagargoje2266 24 дні тому

    देवेंद़ जीना मनापासुन आशीर्वाद बाहुबली आहात

  • @yadneshwarwadodkar6075
    @yadneshwarwadodkar6075 7 днів тому

    श्री देवेन्द फड णविसांच्या भाषणाने सर्व कार्यकर्त्या ना खूप ताकद मिळत आहे फायदा नक्की च होइल , जयमहाराष्ट्र जय शिवाजी

  • @ushaprabhadesai2575
    @ushaprabhadesai2575 Місяць тому

    देवेंद्रजींनी खरमरीत उत्तर दिले आहे.बी.जे.पी.तुम आगे बढो हम तुम्हाला साथ है.

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 15 днів тому

    जय श्रीराम जय भारतमाता जय हिंदूस्थान जय भवानी जय शिवराय जय बीजेपी जय मोदीजी जय अमितभाईजी जय देवेंद्रजी

  • @balkrishnatendulkar3141
    @balkrishnatendulkar3141 9 днів тому

    व्वा, मां.फडणवीस साहेब काय ते आपले तडाखेबाज भाषण, काय ते आपले दमदार विचार, आणि काय ते आपले कार्यकर्त्यांना मोलाचे, मुद्देसूद आणि सुस्त विचारांना झोपेतून उठविणारे मुक्तपणे समजावून मार्गदर्शन करणारे उत्तुंग विचाराचे अविस्मरणीय भाषण त्यालातोड नाही. लय भारी, लयभारी. आप आहे बढो हम आपके साथ है l अभिनंदन ! - तेंडुलकर, भाजपा. भाईंदर

  • @mayurhajare446
    @mayurhajare446 Місяць тому

    देशात नरेंद्र राज्य देवेंद्र जय श्रीराम

  • @sahebraowkadam4483
    @sahebraowkadam4483 9 днів тому

    खरंतर ही सदग़हसथाची विचार सारणी अभ्यासू व परीपकव व्यक्तीमत्व म्हणजे सुपभर मोत्यात एकच हिरा